मी ह्याचा शुभमंगल चा प्रयोग बघितला आहे. 2 ते 2.5 तास फक्त हसलो होतो. असा एक जोक नव्हता जो उगीच टाकला होता किंवा विनोदी नव्हता. मी बरेच हिंदीतले आणि इंग्लिश मधले कॉमेडियन लाईव्ह बघितले आहेत, पण हा टॉप 3 मधला शो वाटला मला . मस्त स्टँड अप हा प्रकार मराठीत मोठा व्हावा ही इच्छा ! All the best !
@DrShekharPawar3 ай бұрын
You are always king of Marathi Standup Comedy!
@नर्मदा3 ай бұрын
1:00:32 proud to be one of them मित्रा !
@jayashreedeshpande45093 ай бұрын
पॉडकास्ट मराठी आहे तर त्यात मराठी अधिक बोललं गेलं पाहिजे, हे महाशय अधिक इंग्लिश बोलत आहेत अशा 'सर्वकाही' इंग्लिश वेगळा पॉडकास्ट ठेवा
@SarvaKaahi3 ай бұрын
Watch Part 2 Here: kzbin.info/www/bejne/rKXVoqJqgdWEpZI भाग २ येथे पहा: kzbin.info/www/bejne/rKXVoqJqgdWEpZI
@sarveshkhanvilkar34003 ай бұрын
Time stamps add kra
@adityashining3 ай бұрын
Aray baba marathi peksha ingraji jast bolto haa . Jara bhshevar kam kara.. tyachya joravar vyavasaay karaycha tar nakki ch bhasha sudharli pahije.
@darshilmashru8479Ай бұрын
आधी स्वतः देवनागरीत टंकण करायला शिक, नंतर अक्कल पाजळ.
@Imnotarobo1233 ай бұрын
I completely agree! Western Maharashtra lacks in Sense Of Humor! Vidarbha, Pune, Mumbai is 100 times better.