माहिती खूप छान आहे. पण मध्ये मध्ये इंग्लिश शब्द वापरले नाहीत तर चालणार नाही का? कृपया इंग्लिश शब्द वापरू नका.
@PramodHande-w6b4 сағат бұрын
प्रभू श्री राम
@sunetrasaple7 сағат бұрын
सुलूताई थोड्या वेळात अतिशय ऊपयुक्त आणि महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🌹
@AkshadaBadadhe-hf5sq7 сағат бұрын
Tula aani tila laaj vatate ka re eee Bindok tu aani te kon aahe Prabhu Shree Ram yanchya baddal bolnare A Kutrya tula laaj vatu de zara aani te Tavli te ter badhir ch aahe aani jast English nako jhaduus kutrya
@abhijeetshelar5278 сағат бұрын
Mhatrai Poptin
@asmitamahadik62398 сағат бұрын
खूप छान माहितीपूर्ण आणि अप्रतिम. ❤❤❤❤❤❤
@atulbhalkar40559 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज आहेत भिती कशाची🙏आज भारत भर नाही तर जग भर पोहोचला शिव हर शंकर नंमा मी शंकर शिव शंकर शंभो🙏🙏
@namratakagade55029 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹🌹🙏
@Jyot-b6l9 сағат бұрын
Khupach Sundar!!! Ha episode sampuch naye as vatat hot.Thank you so much both of you.Tumchya sarkhe lokach marathi bhasha jatan karu shakta .❤
@VaishaliGutte-z5d9 сағат бұрын
Thank you so much❤😊 chaan podcast sathi
@nishi21849 сағат бұрын
व्वा क्या बात है! 🌹🙏 गेली अनेक वर्ष अध्यात्मिक, आयुर्वेद, मानसोपचार आदिंचा अभ्यास करुन जे जे महत्वाचे मंत्रोपचार सांगितले गेले आहेत ते डॉ मानसी यांनी एकाच पॉडकास्ट मधे फार सुंदर आणि सहज मांडले. आता तरी लोकांना आपली पुर्वीच्या पिढितील लोकांची जी धार्मिक, अध्यात्मिक दैनंदिनी होती तीचं महत्व सायंटिफिकली पटायला लागतंय हे उत्तम आहे. 🙏🌹🌹🌹 शुभेच्छा😊
@sushamaakondhare27749 сағат бұрын
सर्वकाही चे सर्व podcast चर्चासत्र खूपच interactive/ ? असतात. superb अप्रतिम 💫💫
@pranalilade-sf4vn9 сағат бұрын
फालतू कारणे असली
@shubbhangishinde53839 сағат бұрын
मानसी मॅडम तुमचे खूप आभार. पण फ्रॅक्चर असेल तर ते join होण्यासाठी काय मंत्र आहे plz सांगा
@sushamaakondhare277410 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत.दोघींनाही मनापासून शतशः धन्यवाद 🙏🙏 आणखी असेच जास्तीत जास्त मंत्र साधना सांगितलेत तर माझ्यासारख्याना खूप मदत होईल.माझे वयाच्या ४४व्या वर्षी spine चे ऑपरेशन झाले आहे,दोन rods आणि दहा screws आहेत, पाठीचे स्नायू paralyse झाले आहेत 😭😭😭😭😭मला तुमच्याशी संपर्क करायचा आहे🙏🙏
@sukhadabendre592610 сағат бұрын
Mam man shanti sathi konta mantra mhanava.
@archanashinde662610 сағат бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@mahanandakapse909810 сағат бұрын
Saxat Swami cha abhas hoto
@ashwinithorat656610 сағат бұрын
खूपच छान माहिती आणि अभ्यासपूर्ण
@anikettodkaramrutnagar118510 сағат бұрын
अतिशय छान... 🙏
@DattaJadhav-d3t10 сағат бұрын
❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
@gauribhogle820210 сағат бұрын
Khupach Chan maritime million thank u very much Dr,
@jagrutithakare68311 сағат бұрын
Shree Swami samarth 🌹
@PallaviAmte-f7t11 сағат бұрын
Thank lots spritual marg kiti chagla ahe ,!❤❤😅more podcast ,mala brain 🧠 varche sagedech mantra pahijet pls pls pls ❤ plspls mam parat yal Mansi Mam khup abhar❤❤❤❤❤❤❤❤
@varshahandore6411 сағат бұрын
Apratim ❤❤
@pradeepbachhao510611 сағат бұрын
असेच केस पांढरे होतात का? जूनी माणस सगळ जाणून असतात
@PrajktaAahire-q8l12 сағат бұрын
Shree Swami samartha ❤
@MahendraParab-g2i12 сағат бұрын
🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🙏
@tushar92112 сағат бұрын
मणक्यांची C3C4C5ची शस्त्रक्रिया झालेली आहे कृपया तुम्ही सांगितलेल्या मंत्र शास्त्राचा फार मोठा परिणाम होतो हे अंतिम सत्य आहे ❤🎉
@sushamaakondhare277410 сағат бұрын
माझीही शस्त्रक्रिया झाली आहे पाठीत दोन rod आणि दहा screws आहेत पण अजूनही recovery नाही तुमची recovery छान झाली का. मी खूप त्रस्त आहे. काही मार्गदर्शन असेल तर मलाही माहिती सांगता का
@manishapatil131312 сағат бұрын
Prabhu Shri Ram bola... Prabhuna vanvasane mothe kele ase bola.
@tushar92112 сағат бұрын
खुप छान पुन्हा एकदा अजून खोलवर ज्ञान मिळणेस सविनय प्रार्थना 🙏 धन्यवाद 🙏💛🙏
@AadhyaG-i3y12 сағат бұрын
Guru😭
@HariharMalwade12 сағат бұрын
🌹🌹🌹🌹shree swami samrth 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sudeshmalonde349213 сағат бұрын
🙏🙏
@sugandhadeshpande779713 сағат бұрын
फार सुंदर माहीती🙏 मी गेली 4वर्ष रोज विष्णुसहस्त्रनाम म्हणते त्यामुळेच माझा मणक्याचा आजार कमी झाला आणि मिस्टर रोज ऐकतात तर त्यांचा पण ब्रेन स्ट्रोक पॅरॅलिसिस कमी झालं 🙏
@jagannathshinde235813 сағат бұрын
ब्रह्मनादं विष्णूनादं नादरूपं महेश्वरं | नादानंदं परब्रह्म तं नादं समुपास्महे || नाद हाच परब्रह्म आहे
@drmanasimehendaledhamankar13 сағат бұрын
🙏
@madhuriparab942113 сағат бұрын
Dr.Manasi ❤
@ketanpatil506713 сағат бұрын
खूप छान
@rahulpholane973013 сағат бұрын
Shri Swami Samartha Shri Swami
@falgunijain478013 сағат бұрын
Host please don't interrupt the flow of astrologer .u stopped him after telling about vrushabh ras.what about other rashi
@satishshetty954314 сағат бұрын
Ekdum barobar❤...majha swatacha qnubhqv aahe
@neelimashende417814 сағат бұрын
खुप माहितीपूर्ण! डॅाक्टरांचे पोटतिडकीने व आत्मविश्वासाने सांगणे कौतुकास्पद!