Рет қаралды 578
Thoseghar waterfall | स्वर्ग सातारा 🏞 | ठोसेघर धबधबा🌊। कधीही न अनुभवलेला सातारा 😍
साताऱ्यातून 1 तासाच्या अंतरावर असणारा हा धबधबा खूपच आकर्षक आहे. पावसाळ्यात अगदी सुंदर वातावरण इथे असते.छानशी गावे, धुके, पाऊस अणि पवनचक्की हे या ठिकाणचे वैशिष्ट्य.जाताना रस्ता निसर्गाने भरपूर असतो.साताऱ्यात अनेक धबधबे आहेत पण मनाच्या अगदी जवळ असणारा हा धबधबा.
मार्ग:
सातारा-समर्थ मंदिर-सज्जनगड-ठोसेघर
===========================
#trending #vlog #satara #pune #tourism #waterfall #monsoon #maharashtra #fog #place #nisarga #nature #shorts #vlogger #trekking #viral
[ waterfall, unseen सज्जनगड,satara, सातारा, thoseghar, चाळकेवाडी, monsoon]
========================
Monsoon
Waterfall
Satara
Nature
Fog
Best waterfall
चाळकेवाडी
Windmill