Рет қаралды 75,567
सह्याद्री पर्वत हाच तो सह्यपर्वत. “सह्य” म्हणजेच ‘सहाय्य करणारा’. सह्याद्री पर्वतरांगेची स्कंरचना आणि भौगोलिक स्थान पाहता संपुर्ण पश्चिम किनारपट्टीचं नैसर्गिक सौरक्षण कारणे, पावसाचे ढग अडवून भरपूर मुबलक पाऊस आणणे ह्या प्रमुख कारणांमुळे महाराष्ट्राच्या ह्या धमन्यांना सह्यपर्वत देखील म्हणतात.
“घटनुभव” या मालिकेतून सह्याद्री नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रातले घाटरस्ते फिरून माझ्या प्रवासवर्णनाच्या माध्यमातून उत्तम माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.
मनापासून सुरु केलेला उपक्रम : -
प्रामाणिक पणे काम करणारा मराठी तरुण आज व्यवसाय आणि उद्योगधंयत कुठेतरी मागे पडतोय. मग त्याचे प्रयत्न भले १००% असोत पण एक पाठिंबा म्हणून हा उपक्रम Story on Wheels तर्फे राबवायचं असं ठरवलं.
इथून पुढे आपल्या प्रत्येक व्हिडिओ च्या खाली (discription मध्ये) मला आलेल्या शाश्वत अनुभवातून काही कॉन्टॅक्टस दिलेले असतील. जर तुम्हाला अशा कौशल्य कारागिरांची गरज असल्यास यापैकी कोणी निवडून त्याना मदत करू शकता.
मंगेश मेस्त्री (मुंबई) - ७७१८०४५६२८ (सुतार कामासाठी यांना संपर्क करा)
योगेश महिंद (मुंबई/ठाणे) - ९३२४२३४७७९ / ८८९८८१४०१३ (बाईक / कार डिटेलिंग साठी संपर्क करा)
पंढरीनाथ खाडे (बारी) = ८००७५४८७७९ (कळसुबाई ट्रेक आणि कॅम्पिंग साठी)
ओमकार पंडित (डोंबिवली) = ९१३७८७०७८७ (Cinemetographer / Editor)
अवनीत होडे (मुंबई) - ९००४०७७१९२ (Photographer / Cinemetographer / Editor)
धन्यवाद.