तिच्या सोबत तिचा मैत्रिणीचा नंबर मागणारे😜 तुफान कॉमेडी कविता| गुंजन पाटील ह्या मुलींना सार काही कळत

  Рет қаралды 442,934

Royal Kirtankar

Royal Kirtankar

3 жыл бұрын

#Royal_kirtankar.
#kavyadhar.
#gunjan_patil_kavita

Пікірлер: 237
@rahulnavale6188
@rahulnavale6188 2 жыл бұрын
खुप छान मुलींना सारच कळत मग मनापासून प्रेम करणार्या मुलांच प्रेम का कळत नाही
@milindkadam6391
@milindkadam6391 Жыл бұрын
Boyfriend सोबत लग्नच करायचं नसतं, तर त्यांचा सोबत कशाला गली बोळात मिरवायच असत,पोरांना लग्नच आस लावून त्यांचा आयुष्याला घोडा कसा लावायचा हे मात्र मुलींना चांगल्या प्रकारे कळत असतं..
@bhaskarbansode260
@bhaskarbansode260
खूप छान गुंजन ताई... लासूर स्टेशन येथे माझ्या घरी चहापान निमित्ताने आपण आलात, व शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध केले... खूप छान ताई.
@rahulpawar1850
@rahulpawar1850 2 жыл бұрын
मुलींना फक्त प्रॉपर्टी वाला कळतो
@vivekdabke2432
@vivekdabke2432 21 күн бұрын
बाळा तु खुप मोठी होशील !!! पण घेतलेला वसा सोडू नकोस , सत्य मांडायला कचरु नकोस !!!!
@vishalingle1285
@vishalingle1285
कोण किती कमावतो हे अचुक ओळखतात.....
@vishalingle1285
@vishalingle1285
Boyfriend बरोबर मन भरलेलं असतं...
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Жыл бұрын
कविता छान आहे...पण मुलींना सार कळत हे म्हणण जरा जास्तच होतंय...कारण कितीतरी सुशिक्षित मुली छपरी , दगडू परब सारख्या कार्टून बरोबर संसार थाटून आयुष्य उध्वस्त करून बसलेल्या आहेत....एखाद्या मुलाने त्याला आवडणा-या मुलीची काळजी घेतली, तिला डबा शेअर केला, तिचे केस मागे केले, तिचे कपडे व्यवस्थित केले...असे थातूरमातूर धंदे केले ...कि बस.. त्या दगडूच्या जाळ्यात अडकल्या म्हणून समजा...आजकालच्या पालकांनी पण या अवलादिंना समजून सांगण्याच सोडून दिलय... काय करायच ते करा आणि आपल्या कर्माने मरा....
@user-tp4cl8ob3q
@user-tp4cl8ob3q
वय 14 ते 18 घातक असते जरा भान ठेवा. ताई खूप छान. 👍👌
@user-kv5ou7iq6q
@user-kv5ou7iq6q
आजचा श्रोत्यांचा अनुषंगाने कविता केली आहे,बेटा तुझे सादरीकरण लाजबाब आहे,शब्दांची गुंफण छान आहे.मधेच तुझे लाजणे अतिशय विलोभनीय आहे ! तू उत्तम कव यत्री आहेस यात तिळमात्र शंका नाही तुझी पुढची कविता अजूनही छान असेल अशीच हसत रहा तुझा नविनिकरणाला भरभरून आशिर्वाद!
@ranjeetwaghmare5356
@ranjeetwaghmare5356 Жыл бұрын
म्हणजे मुली चालू असतात म्हणायचं 😅
@sahadevparab4339
@sahadevparab4339 Жыл бұрын
Nice tai 😊
@sagarjadhao4412
@sagarjadhao4412 Жыл бұрын
कोण म्हणतं मुलींना सार सार कळतं
@mahendrapatil-ov2te
@mahendrapatil-ov2te Жыл бұрын
फारच छान गुंजन बेटा...... गर्व आहे तुझ्या कवियत्री गुणांवर..... खुपखुप आशीर्वाद
@avinashgaikwad360
@avinashgaikwad360 Жыл бұрын
boy friend सोबत लग्न करायच नसत
@gyanvikas2896
@gyanvikas2896 Жыл бұрын
तहरना है, तो समुंदर मे तहरो...
@dnyaneshwargore7313
@dnyaneshwargore7313 2 жыл бұрын
ताईसाहेब खुपच छान सादरीकरण..
@akshayborhade5730
@akshayborhade5730 Жыл бұрын
थोड तिखटे पण मार्मिक आहे...
@m2market125
@m2market125 2 жыл бұрын
फुटल्या बाटलीवर रोज तुझाच चेहरा दिसतो...
@Omkaware3185
@Omkaware3185
उत्तम कविता उत्कृष्ट सादरीकरण.......... मुलींना सारं कळतं..... यावर मी असे म्हणेन कपटी डाव कुणाचा कुणा कळलास नाही शर्यदित ससे कासवांच्या ससे हरले च नाही.
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 51 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,6 МЛН
Premat Kay Hote
2:44
Fulbo Tv
Рет қаралды 577 М.
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41