तिघांचं सरकार,फक्त मीच टार्गेट का? देवेंद्र फडणवीसांचं जरांगेंना प्रत्युत्तर | Devendra Fadnavis AC3

  Рет қаралды 39,836

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 415
@SanjayKarhale-f5b
@SanjayKarhale-f5b 2 ай бұрын
सरकार जरी तिघाच असल तरी खरे कलाकार तुम्ही अहात हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 2 ай бұрын
कारण तुम्हीच मुख्य कलाकार आहात
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 ай бұрын
नाही हे चूकच आहे.
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 2 ай бұрын
@@rajkumaraundhkar2006 मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेकदा सांगितले आहे मग चूक कस बोलू शकता?
@vinodkale6162
@vinodkale6162 2 ай бұрын
Khare Kalakar Tar Karamati Kakach Aahet😁😁😁
@sudhirprabhu4208
@sudhirprabhu4208 2 ай бұрын
सरकार जरी तिघांचे असले तरीही सर्व अधिकार तुमच्या हातीच तुम्ही घेऊन ठेवले आहेत. बाकीचे दोघे फक्त कुंकवाचे धनी आहेत.
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 2 ай бұрын
Tarbujendra Adhunik Annaji Pant ahet
@abhijeetkirtane5450
@abhijeetkirtane5450 2 ай бұрын
​@@prashantdeshmukh6340आणि तुझा पवार सूर्याजी पिसाळ
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 2 ай бұрын
Labad pana chalu ahe
@meghabahirgaonkar9240
@meghabahirgaonkar9240 2 ай бұрын
कुंकवाचे धनी व्हायला कुंकु लावायला गेले नव्हेत.
@shinderahul287
@shinderahul287 2 ай бұрын
श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा आहे ही लढाई.अशी लढाई सर्व देशात, सर्व विश्वात आहे. श्रीमंत विरुद्ध गरीब.
@namdeogavhane8109
@namdeogavhane8109 2 ай бұрын
तिघाचे सरकार जरी असले तरी तुमच्या समती शिवाय सरकार चे पान हलत नाही देवा भाऊ.
@bajiraosonawane7328
@bajiraosonawane7328 2 ай бұрын
एकदम बरोबर बोललात
@Ramdas-ng7pl
@Ramdas-ng7pl 2 ай бұрын
सरकार तिघांचं पण शकुनी येकच हे ना.
@jaybhavani7638
@jaybhavani7638 2 ай бұрын
जो सदावर्तेचा धनी तोच टीकेचा धनी
@dilipnarkar9535
@dilipnarkar9535 2 ай бұрын
सरकार तीन पक्षाचं असलं तरी सरकार आपणच चालवत आहात
@ganeshgaikwad9609
@ganeshgaikwad9609 2 ай бұрын
कारण तुम्ही खोटे बोलतात तुमच्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही आम्ही मराठा समाजाने तुमच्या विश्वास ठेवला पण तुम्ही आमचा घात केला
@amolpatil3574
@amolpatil3574 2 ай бұрын
असं mg तुमच्या हिशोबाने राज्यात कोणता नेता फंडणवीस पेक्षा चांगला आहे 😂😂😂
@sujatakolhatkar1502
@sujatakolhatkar1502 2 ай бұрын
कसा घात केला ते स्पष्ट केलेत तर बरे होईल.
@sushilratnakar8636
@sushilratnakar8636 2 ай бұрын
तुमच्या दृष्टीने विश्वासपात्र कोण? ते देखील सांगून टाका.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 2 ай бұрын
शरद पवार हे त्यांचे आदर्श. 😂😂😂
@shreekulkarni4126
@shreekulkarni4126 2 ай бұрын
Are bhadwyano saral sanga ki brahman dwesh ahe mhanun ....jalebi kashala firavta ??
@pratikbhabad1721
@pratikbhabad1721 2 ай бұрын
जरांग खुळखुळा
@pravinghadage6394
@pravinghadage6394 2 ай бұрын
जरांगे पाटील थोडं पवार साहेब,आरक्षण गेलं तेव्हा च्या सरकारवर जाब पण विचारा
@jbpatil4246
@jbpatil4246 2 ай бұрын
शरद पवार,उद्ध्वस्त ठाकरे यांचा बाबतीत काहीच बोलत नाही जंग्या,EWS घालवलं त्या बद्दल बोल ना.🤔🤔🤔🤔🤔
@nilamdessi1105
@nilamdessi1105 2 ай бұрын
फक्त ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं जातंय,
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 2 ай бұрын
ब्राम्हण म्हणून नव्हे बामणी किडा (षडयन्त्र कपट आणि द्वेष व विश्वासघात)नसनसात आहे म्हणून महाराष्ट्र वाचवण्यासाठी विरोध होणारच
@Don-x9b
@Don-x9b 2 ай бұрын
कारण शिंदे फक्त नामधारी आहे....
@indian-ep7gb
@indian-ep7gb 2 ай бұрын
मराठा आरक्षणस एकटे फडणवीस जबाबदार नाहीत हे खरं आहे. त्यांनीच मराठा समाजाच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पन्नास टक्के शिष्यवृत्ती योजना चालू केली हे ही खरं आहे. मी स्वतः त्याचा लाभार्थी आहे. मला जर ही मदत मिळाली नसती तर माझा मुलगा डॉक्टर झाला नसता किंवा मला जमीन विकावी लागली असती.
@shivramwagh6947
@shivramwagh6947 2 ай бұрын
पहील्या पासुनच चालु आहे भाऊ कोणतही सरकार असलंतरी मीळते ईडब्ल्यु एस मधुन
@govindkadam3793
@govindkadam3793 2 ай бұрын
सरकार तिघांचं पण कळीचा नारद कोण आहे लोकांना समजतंय
@medhatambat7258
@medhatambat7258 2 ай бұрын
चांगल्या व सज्जन माणसांना जास्त त्रास दिला जातो. संत सज्जनांना, प्रत्यक्ष देवांनाही त्रास द्यायला लोकांनी कमी केले नाही. आपण तर मानव. पण तुम्ही जास्त मनाला लावून घेऊ नका. कारण तुमची किंमत यांना कधीच कळणार नाही. येथे दुर्जनांचा उदो उदो केला जातोय. आपण काम चांगल करतोय हीच तुम्हाला पोचपावती आहे. शिव्या देणार्या लोकांना चांगली कामे करणारी, सच्ची माणस आवडत नाहीत. त्यांना अजिबात महत्व देऊ नका.
@pankajharane8964
@pankajharane8964 2 ай бұрын
बरोबर आहे कारण त्यांना त्यांच्या निकम्म्या नेत्यांना लपवायच आहे..लाज शरम वाटली पाहिजे
@satishsawant5409
@satishsawant5409 2 ай бұрын
सदावतॅ ला पैसे देऊन कोटॅ मध्ये पाठवणारे भाजप आणी फडनविस आहेत ....
@rmore6994
@rmore6994 2 ай бұрын
Proof asel tar de
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 2 ай бұрын
​@@rmore6994Gu ratn I love म्हणतात फडणवीस यांना😂😂😂 अजून काय प्रूफ पाहिजे नाही नाही
@damankatre6127
@damankatre6127 2 ай бұрын
@@satishsawant5409 याचा अर्थ सदावर्ते यांना स्वतः ची बुद्धी नाही असा घ्यायचा का? व हे सदावर्ते मान्य करतील? ते काय उपोषणवीर आहेत काय?😂
@VijayDhane-d6w
@VijayDhane-d6w 2 ай бұрын
जरागे.हा.फकत.फडनवीसाहेबावर.जळतो.आहे.बाकी.काहीही.नाही
@ankushshinde1939
@ankushshinde1939 2 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज फक्त फडणवीस साहेब
@dilipbankar3106
@dilipbankar3106 2 ай бұрын
फडणवीस हे महाराष्ट्रचे बुलंद आवाज नाहीत हे गुजरात धार्जिणे आहेत
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
😁😁😁😁😁
@avirajankolikar1407
@avirajankolikar1407 2 ай бұрын
गावठी मिथुन
@VishalKoli-e8r
@VishalKoli-e8r 2 ай бұрын
आमचा नेता भ्रष्टाचारी नाही ते कधीच पाढंऱ्या रंगाचे किंवा खादीचे कपडे वापरत नाही ना आमचे कारखाने ना आमच्या सूत गिरण्या ना आमचे मेडिकल कॉलेज ना आमचे विद्यापीठ भूखंड हाडपले म्हणून देवेंद्र जी फडणवीस साहेब कुणाच्या बापाला घाबरत नाही तुमचे दोन्ही नेत्यांना कधीतरी विचारा पैसा कोठून आला देवेंद्र जी फडणवीस होते म्हणून महाराष्ट्र शाबूत आहे
@rajendrakulkarni7378
@rajendrakulkarni7378 2 ай бұрын
शरद पवार सांगतील तस बोलतात..
@cmacsadv.jagannathmane8056
@cmacsadv.jagannathmane8056 2 ай бұрын
तुम्ही मराठा विरोधात आहात आणि OBC ला खुश करीत आहात म्हणून. जर OBC मध्ये कुणबी जात स्पस्ट लिहलेली आहे. तरी मराठा कुणबिना आरक्षण मिळत नाही त्याला तुमचा विरोध आहे असा मराठा समाजाचा समज आहे. तुम्हीच सरकारचा रिमोट कंट्रोल आहात त्यामुळे तुम्हीच निर्णय घेण्यास जबाबदार आहात. बाकीचे फक्त राजकीय बाहुले आहेत
@nilamdessi1105
@nilamdessi1105 2 ай бұрын
@@cmacsadv.jagannathmane8056 एकदा शरद पवारांना विचारुन बघा.
@cmacsadv.jagannathmane8056
@cmacsadv.jagannathmane8056 2 ай бұрын
@@nilamdessi1105 शरद पवार यांना काय विचारायचं ? GR मध्ये स्पष्ट नमूद आहे. सरकारचा GR खोटा आहे काय?
@vivekvivek9101
@vivekvivek9101 2 ай бұрын
.तुम्ही..सोप..टार्गेट
@VijayPawar-v5y
@VijayPawar-v5y 2 ай бұрын
कारण तुम्ही तिघाचे चालक आणी मालक आहात.
@prasannadeshpande4435
@prasannadeshpande4435 2 ай бұрын
Jaticha rajkaran chalu aahe
@ekindian8159
@ekindian8159 2 ай бұрын
तुम्ही दिले हो पण महाविकास आघाडी निवडून येण्यासाठी धडपड आहे.
@जयहनुमान71
@जयहनुमान71 2 ай бұрын
तुमच्या आधी सुशीलकुमार शिंदे आणि मनोहर जोशी बिगर मराठा म्हणून टार्गेट केले होते! हा इतिहास आहे जातीयवादी व्यवस्थे चा!
@Shivsonu99
@Shivsonu99 2 ай бұрын
तुम्ही त्यांच्या बापाचा राजकारण संपवत होते म्हणून तुम्हाला टार्गेट करतो
@balapawar7925
@balapawar7925 2 ай бұрын
तुम्ही कलाकार आहेत म्हणून तुम्ही
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 ай бұрын
कलाकार नाही खलनायक आहात, ते सांभा आणि कालिया आहेत.
@SandeepAKendre-sd4rl
@SandeepAKendre-sd4rl 2 ай бұрын
काय फडणविस साहेब तुम्ही असल्या फडतूस माणसाला किंमत देतात, याच्यावर काढलेल्या चित्रपटाची कमाई ७ लाख आहे
@Tiger2014-j7b
@Tiger2014-j7b 2 ай бұрын
Devendraji fadanvis saheb🙏🙏🙏(Fadanvis hiro, baki sab Yz)
@arunmandwe3137
@arunmandwe3137 2 ай бұрын
साहेब आपण ब्राह्मण आहात हा ऐकच धागा प्रतिपक्षाला मत मीळऊन देण्याबरोबरच आपल्या कार्यकर्ते ना बाधुंन ठेवणे हा उद्देश आहे. लोकसभेत निवडणूक आपल्यालाच टारगेट करण्यात आले. ऐक मराठा लाख मराठा.
@ramakantremane3833
@ramakantremane3833 2 ай бұрын
त्यांना सुपारी दिली आहे व त्याप्रमाणे ते बोलत आहेत कारण देवेंद्रजी हे मोठे आव्हान असल्याने त्यांना बदनाम करण्यासाठीचे हे सारे चालले आहे.
@ArunKambli-d8p
@ArunKambli-d8p 2 ай бұрын
तुम्ही गृह मंत्री पदाचा राजीनामा द्या फडणवीस, आणि तुमच्या जागेवर दुसरा येवू दे, तरच सर्व काही नीट होणार. नाहीतर असेच पक्षामध्ये राडे होत राहणार.
@PavanSonvane-ze5km
@PavanSonvane-ze5km 2 ай бұрын
मुख्यमंत्री मुठ्या मारायला आहे का गृहमंत्र्यांचे नाव घेतात .जरांगे च्या कुत्रे हो
@पोपटरहाणे
@पोपटरहाणे 2 ай бұрын
फडणवीस साहेब आम्ही पण मराठाच आहोत पण तुमचे विचार चांगले केलेली कामे चांगले शरद पवारने मराठ्यांचा कार्यक्रमच करून टाकलेला आहे तेव्हा त्यांचे परत सरकार जरी आले तरी ते मराठा आरक्षण देऊ शकत नाही हे उगीचच भारुड उभं केलेलं आहे जरांगे अडाणी माणूस आहे त्याचा बोलवता धनी दुसराच आहे हे जनतेला कळायला लागले आहे
@pravinghadage6394
@pravinghadage6394 2 ай бұрын
सारथी ,अण्णासाहेब पाटील महामंडळ खरंच चालू केल गेलं पण या आधी ज्यांनी फक्त अण्णासाहेब पाटील सारख नेते गोळ्या घालून घेतल्या तेव्हा कोण होत मुख्यमंत्री
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i 2 ай бұрын
Fakt ani fakt Devendra ji Best 👍👍
@drbulge
@drbulge 2 ай бұрын
3 री पास अन गोष्टी अडाणी 😂😂अरे भाऊ कायदा समजून घे डिंग नको मारू फुकट
@sujatakolhatkar1502
@sujatakolhatkar1502 2 ай бұрын
ठिक आहे मग तुम्हीच कायदा समजावून सांगा
@drbulge
@drbulge 2 ай бұрын
@@sujatakolhatkar1502 किमान पदवीधर असते साहेब तर नक्कीच कायदा समजून सांगायची गरज पडली नसती आणि हो तुम्ही समर्थक आहात तर ती जवाबदारी तुम्हीच घ्या ना
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
आजपर्यंत शिक्षण कमी असणार्या लोकांनीच क्रांती केली.
@happyv007
@happyv007 2 ай бұрын
कारण सदावर्ते ला रसद पुरवणारा कोण आहे, है सगळ्यांना माहीत आहे.
@ankushthopate2658
@ankushthopate2658 2 ай бұрын
जरंगे पाटील तुम्ही बीजेपी चा विरोधी का करता तुमच्या पाठी मागे कोण आहे तुमच काम बीजेपी करणार तुम्ही त्यांना सपोर्ट करा मराठी ममाणसांना आरक्षण तेच देणार दुसरे कोणी देऊच शकत नाही
@priyakhare9857
@priyakhare9857 2 ай бұрын
ज्यांचे शरद पवार चा पोपटी आहे
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 2 ай бұрын
जरांगे नी पवार साहेबांची सुपारी घेतली आहे फक्त फडणवीस टारगेट.
@ganeshdhere2
@ganeshdhere2 2 ай бұрын
जरांगे दादा आपले उमेदवार उभे करा ❤❤❤❤❤
@236dnyandeojagtap3
@236dnyandeojagtap3 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही चांगले आहात विरोधकांची सगळी मताची दुकान तुम्ही. बंद करत आहात मग त्यांच्या पोटात दुकणारच की देवेंद्र साहेब आम्ही प्रामाणिक जनता तुमच्या पाठीशी कायम उभ राहू
@AshokJadhav-no6tt
@AshokJadhav-no6tt 2 ай бұрын
आरक्षण द्यायला का घाबरतो
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 ай бұрын
Tyani prayatn tari kela.... baki tuanch durdeive satta geli. Ata sanvidhan ahech...
@RM-uz5nf
@RM-uz5nf 2 ай бұрын
जेंव्हा या जरांडे आणि पवार साहेबाची शाळा लोकांना समजेल तेव्हा फडणवीस साहेब तुमच्या मागे एक दिवस सामान्य मराठा समाज उभा राहील.सामान्य माणसाला शरद पवार च राजकारण लवकर कळलं नाही कधीच त्यामुळे सध्या जरांडे मागे लोक आहे.पण सुशिक्षित समाज तुमच्यासोबत आहे
@amrutadvant2031
@amrutadvant2031 2 ай бұрын
तुम्ही बामण आहात.आणि बामनाला काहीही बोलला की बाकीचे लोक खुश होतात.आणि लवकर प्रसिद्ध फुकटात मिळते...
@Ashish_Kale
@Ashish_Kale 2 ай бұрын
Baman nahi Kalicha narad ahe ha, satte sathi bhrasthacharyana sobat ghetal hya nalayk mansane. Congress LA padaych mhanun yala vote kel hota. Aani yane Sagale brashtachari sobat ghetale.
@charunerkar7768
@charunerkar7768 2 ай бұрын
​@@Ashish_Kale अच्छा अच्छा, असं होय.
@Ashish_Kale
@Ashish_Kale 2 ай бұрын
@@charunerkar7768 Tumhala tasach vatanar. Tumhala milat na arkshan 🤣🤣🤣🤣
@vijaypatil7185
@vijaypatil7185 2 ай бұрын
गडकरी साहेब पण ब्राह्मण आहेत.... पण बेईमानी नाही केली राज्याशी?!
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
​@@vijaypatil7185अगदी बरोबर
@avishmaru1887
@avishmaru1887 2 ай бұрын
हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी कुणी घेतली व कुणी दिली हे जनतेला चांगलं कळलं आता
@gajanannaik5679
@gajanannaik5679 2 ай бұрын
जरांगे कायदेशीर लढाई का लढत नाही ?
@vinodkale6162
@vinodkale6162 2 ай бұрын
Kakancha Tasa Aadesh Naahi😂😂😂
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 2 ай бұрын
nondi kasha sapdlya
@manishshelar6552
@manishshelar6552 2 ай бұрын
Bevdyala 🐖 tutari vajvachi haye
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 2 ай бұрын
मागे तुम्ही मराठी समाजासाठी खूप केलं ता बद्दल समाज आपला आभारी आहे पण आताच काय.
@trimbkeshwar
@trimbkeshwar 2 ай бұрын
हेच आश्चर्य आहे? तुम्ही सारथी दिलं, बार्टी दिलं, महाज्योती दिलं, आता मातंग समाजाला आर्टी दिलं, विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला, तरी आई वरून शिव्या,,,,,, बामनाच्या मुलांना काहीच दिलं नाही तरी बामन तुमच्या समर्थनार्थ पोस्ट करतोय, विरोधात आलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देतोय, त्यामुळे शिव्या खातोय, मला याचच फार फार आश्चर्य वाटतय, हर हर महादेव,,,,,,,
@sangramyadav7730
@sangramyadav7730 2 ай бұрын
Tumich target hotay Karan tumhala amhi mata dilet ...113 seats ch mandate amhi tumhala dilay
@RM-uz5nf
@RM-uz5nf 2 ай бұрын
मी फडणवीस समर्थक कारण तुम्हीच आम्हाला आरक्षण दिले
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
त्यांनी दिलेले आरक्षण आहे का?
@RM-uz5nf
@RM-uz5nf 2 ай бұрын
@@milindsaner8269 मग शरद पवार दिले का 50 वर्षात
@dk783
@dk783 2 ай бұрын
You are the key to government
@Rrrr-kt8fc
@Rrrr-kt8fc 2 ай бұрын
ब्राह्मण आणि ओबीसी समाज हा सगळ्यात शांती प्रिय समाज आहे आणि टार्गेट करायला पण सोपा आहे....... मराठे हे नेहमीच जाती वादी करत आहेत
@devawratvidhate9093
@devawratvidhate9093 2 ай бұрын
Yedh divas मराठाच मुख्यमंत्री होते मग का नाही दिला reservation...? उगाच कोणाला तरी टार्गेट करायचा आधी भुजबळ मग फडणवीस.. काकांना का नाही विचारात फाटली का...? राज ठाकरे बरोबर बोले सर्व पक्षांनी सपोर्ट दिला होता तर आडवे कोण आले होते...
@VijayDhane-d6w
@VijayDhane-d6w 2 ай бұрын
शरदपवार.साहेबांचा.चेला
@VD-cc4hm
@VD-cc4hm 2 ай бұрын
Fakt jaat
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 2 ай бұрын
आत्ता जरांगेचा हिशोब पण फडणवीस च करेल
@pushparajshete1923
@pushparajshete1923 2 ай бұрын
वरातीत नाचायचं आणि मग म्हणायचं माझेच फोटो का काढले म्हणायचं
@InayatSayyed-vi8re
@InayatSayyed-vi8re 2 ай бұрын
कारण मुख्य कलाकार आपणच तीन चाकी सरकार बनवणारे नारे उधव ठाकरे सरकार ला नाव दिल होत तीन चाकी रीक्षा आत्ता काय🎉🎉🎉
@sandeepkulkarni3790
@sandeepkulkarni3790 2 ай бұрын
अरे बांधवांनो, खरे पडद्यामागचे कलाकार तर आपले बारामतीचे काका आहेत...😅😅
@anadraoraut4856
@anadraoraut4856 2 ай бұрын
तुम्ही त्यांच्या गुरुची वाट लावून टाकली त्यांचे अस्तित्व पुसून टाकले म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जातंय
@shamraohardas948
@shamraohardas948 2 ай бұрын
Konte guru?
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 2 ай бұрын
बारामतीत बसलेले ​@@shamraohardas948
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤❤काय प्रश्न विचारतोय अनजी पंत ❤❤ आनाजी पाण्याची वेगळी ओळख द्याची गरज असते का❤ गोळ्या कोणाच्या अधेशने झाडल्या❤
@rajendra2862
@rajendra2862 2 ай бұрын
लोकांना समजत व लोक बरोबर बोलतात
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 2 ай бұрын
🔥🔥रोखठोक 🔥🔥 Match Fix कोणी केली? गू. सदावर्ते ला कोर्टात कोणी पाठवले? जातीनिहाय जणगणना करा उत्तर मिळेल आणि शरद पवार उघडे पडतील आणि BJP पुन्हा सत्तेत येईल. महाराष्ट्र लोकसंख्या OBC(28)+मराठा(32)+मुस्लिम (12)+SC-ST(20)+ईतर (8) = 100
@v.k.4119
@v.k.4119 2 ай бұрын
Tyanich pathavale tyacha proof de.wakdya ne sadavarte la pathvile nahi kashavarun
@rajeshgage87
@rajeshgage87 2 ай бұрын
कारण खरे नारद मुनि तुम्हिच आहेत,
@umakantkulkarni4848
@umakantkulkarni4848 2 ай бұрын
नारद मुनि तर काका आणि उद्धव आहे re बाबा
@ujwaldeshmukh3755
@ujwaldeshmukh3755 2 ай бұрын
देवेंद्र आहेत म्हणून महाराष्ट्र सुरक्षित व सुसंस्कृत आहे ।।प्रत्येकाने कष्ट करुन पैसा मिळवावा ।
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i 2 ай бұрын
Bamman to bammanach ahe..Swatah chya buddhi ne var yenara
@Avirbhav-p
@Avirbhav-p 2 ай бұрын
जारांगे पाळीव आहे शकुनीचा
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 2 ай бұрын
खरा मुख्यमंत्री तूच आहेस ना 😂
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 ай бұрын
फडणवीस साहेबांनी एकनाथ साहेब शिंदे यांनी जर रंग्याला पाठीशी घातला आहे
@dineshshinghavi6834
@dineshshinghavi6834 2 ай бұрын
💯
@ravindr284
@ravindr284 2 ай бұрын
फक्त राजकारण, कोणाला फायदा कोणाला तोटा, सामान्य माणसाला काहीच मिळणार नाही
@jyotishedge60
@jyotishedge60 2 ай бұрын
काही दिवसात एकही मराठा समाज जरागे सोबत नसेल
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 2 ай бұрын
अहो स्पष्ट आहे.कोणाचे तरी पोट दुखते आहे.म्हणून टार्गेट.
@yogeshsonawane3934
@yogeshsonawane3934 2 ай бұрын
देवेंद्र जींचे म्हणणं 100% खरं आहे, कुणाच्या तरी हातातलं बाहुल बनून त्यांना टार्गेट केल्या जात आहे, यात तिळमात्र शन्का नाही
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 2 ай бұрын
कारण तुम्ही त्याच्या मालकाला जड जाताय..म्हणून हा मालकाला हातभार लावतोय पाळीव😂😂
@ajaygaikwad385
@ajaygaikwad385 2 ай бұрын
श्रध्देय कोण कोणाला म्हणतात
@krishna7227
@krishna7227 2 ай бұрын
शिव्या देऊन आरक्षण मिळतं तर खुशाल घ्या
@deepakjaiswal1266
@deepakjaiswal1266 2 ай бұрын
मुख्यमंत्री फक्त Devendra Phadanvis ch
@sachin3e
@sachin3e 2 ай бұрын
To vaat lavel yala gari baswa
@pandharinathpatil7909
@pandharinathpatil7909 2 ай бұрын
आपण तात्काळ महाराष्ट्र च्या राजकारण तून बाजूला व्हावे हा सल्ला राहील
@medhatambat7258
@medhatambat7258 2 ай бұрын
फक्त देवेंद्र फडणवीस. सज्जन नेते.
@Sudarshan109
@Sudarshan109 2 ай бұрын
देवाभाऊ आमचे दैवत 💐🙏😍
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 2 ай бұрын
कारण सुपारी चे पैसे तुतारी ने दिले आहे 😂😂
@RamIngale-il3so
@RamIngale-il3so 2 ай бұрын
soft target
@kalpanajagtap5744
@kalpanajagtap5744 2 ай бұрын
मिंधे..फजित पवार हे नावाला नेते खरे सूत्रधार अनाजीपंत फसणवीस आहेत..
@India16586
@India16586 2 ай бұрын
काही पण बरळता का? माननीय शरद पवार, अजित पवार सत्तेत असताना, शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिल नाही? इतके वर्षे मराठा समाज खितपतोय तर शरद पवार गप्प का होते?
@VJP77
@VJP77 2 ай бұрын
खरे सूत्रधार 14 मुख्यमंत्री आहेत मराठा समजाचे की ज्यांनी फक्त स्वतः चां फायदा करून घेतला, आणि वाईट फडणवीस यांना ठरवलं गेलं, का तर ते ऐकून घेत म्हणून, ते विशिष्ट जातीचे आहेत म्हणून...अवघड आहे.
@drbulge
@drbulge 2 ай бұрын
आरक्षण फक्त तोच देऊ शकतो तुमचे जाणते राजे फक्त सत्तेचे हपापलेले आहेत
@shrikulkarni79
@shrikulkarni79 2 ай бұрын
Jorangya jativar jato
@rahulba3815
@rahulba3815 2 ай бұрын
तूच मुख्य सूत्रधार आहे
@sadhanapawar1776
@sadhanapawar1776 2 ай бұрын
गृह मंत्रालय तुमच्या कडे आहे आणि त्यातून आंतरवाली लाठीचार्ज, गुणरत्न सदावर्ते तुमचा माणूस आहे की काय ही शंका...यामुळे तुमच्या कडे सगळा रोष जातोय. OBC तुमचा डी एन ए हे वक्तव्य... बाकी तुमचा आदर आहे.... मी एक मराठा.
@nageshjoshi5722
@nageshjoshi5722 2 ай бұрын
फळ असलेल्या आंब्याचे झाडावर दगड मारले जातात.बाकीचे नेत्यांची कुवत माहिती झालेली आहे.
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 2 ай бұрын
अरे फडणवीस प्रथम आरक्षण तुच दिले होते आणि सरकार गेले वर आरक्षण कस रद्द झालं हे सर्वसृत आहे
@ashokingule5079
@ashokingule5079 2 ай бұрын
भाजपचे 105 आमदार आहेत. शिंदे पवार हे दाखवण्याचे दात आहेत. खाण्याचे दात भाजपचे आहोत म्हणून फडणवीस टार्गेट.
@pradipkale5430
@pradipkale5430 2 ай бұрын
🎉
@manojtadge4362
@manojtadge4362 2 ай бұрын
आरक्षणाचा मुद्दा सोपा होता जनगणना केली असती तर ३२/ आरक्षण खाणारे नक्की किती आहेत हे कळलं असत १९/मधील माळी समाज सुशिक्षित आहे सदन आहे त्यांना कशासाठी आरक्षण धनगर राजे आहेत तरी त्यानं ३.५/सेप्रेट आरक्षण वंजारी २/टक्के आरक्षण करायची ना जनगणना हे तुम्ही जाणूनबुजून केलं आंदोलकांवर लाठीचार्ज केला पंकजा पडली तर जाळपोळ झाली तिथे कुठ गेलं होत गृह खात हाके ला पुढं केलं त्याची दानत होती का आंदोलन करायची जरांगे ला टार्गेट केलं जरांगे कमी शिकलेला आहे पण सच्चा आहे
@ajittamboli9770
@ajittamboli9770 2 ай бұрын
Anaji2 😂😂
@Sudarshan109
@Sudarshan109 2 ай бұрын
खरा मावळा SIT ला घाबरणार नाही.
@ajitgadgil5927
@ajitgadgil5927 2 ай бұрын
काय बरळतो ह्याचं ह्याला तरी कळतयं का? काकानी रेकॉर्डेड मॅसेज युनिट तोंडात बसवलेय वाटते 😮
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 2 ай бұрын
सर्वात जास्त विरोध केला म्हणून नियत चांगली नाही म्हणून मराठा विषयी.
@PradeepMistry-u2f
@PradeepMistry-u2f 2 ай бұрын
सरकार नावाला तीन पक्षाचे आहे, सर्व आपणच चालवत आहात हे लहान मुलांना पण समजते ते जरांगे ना कळणार नाही असे आहे का
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 22 МЛН