Aajch khup jawalchya maitrinichya funeral warun ale ani ha video pahtey. Eka mahinyachya tanhya goad mulila mage thevun post patrum depression mule jagala sodun geli ti.. Dhanyawad hya baddal bolun jagrukta wadhavlyabaddal ❤
@anitamore92445 ай бұрын
खूपच छान मुलाखत झाली अदिती .खरंच तुझे कौतक करायचे तेवढे कमी आहे.ह्या मुलाखतीमुळे आम्हाला तुझ्या बद्दल समजले. खरच खूप great आहेस तू. स्वामी तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना.तुला खूप खूप शुभेच्छा. व आशिर्वाद ही.❤
@chhayabendre40135 ай бұрын
खुपच विचारदाई मुलाखत .आई झाल्या वर त्या बाईची खुप घुसमट होती .तिला समजून घेतले पाहिजे .ऐकून खुप छान वाटले .
@sangeetashiveshwarkar6178Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. मनापासून आवडली.आदिती जेवढी सुंदर आहे.तेवढीच बुद्धिमान आहे.खूप खूप शुभेच्छा.
@Indu-iw2tf29 күн бұрын
अदिती मॅडम खूपच सुंदर मुलाखत सुंदर विचार आहेत ग्रेट🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@madhurapatil1475 ай бұрын
Khup chan episode.....pratek navin aai baba ni pahava asa episode...khup chan bolalis aditi...👌👌
@bharatipatil21995 ай бұрын
आदिती तुला सांगावं वाटत की तू इतकं महत्वाचं नि योग्य बोलली आहेस,सगळ्या आई ,वडिलांनी ,नि त्याला सांभाळणाऱ्या घरच्या जेष्ट याना एक वर्कशॉप दिलंस❤
@manjireevaidya6955 ай бұрын
आदिती , फारच छान आणि रोखठोक बोललीयस तू , विशेषतः पालकांनी मुलांची कशी आणि काय काळजी घ्यावी याबद्दल खरच मार्गदर्शक आहे
@RadhikaPatange-rs1hn4 ай бұрын
अदिती खूप छान माहिती दिली आहेस , काही लोकांनी फक्त एक मुद्दा उचलून धरला या interview मधला पण तिने पूर्ण उपयोगी माहिती दिली आहे ते नाही rost करणाऱ्यांना दिसलं , एका नवीन आई साठी खूप खूप चांगली माहिती दिली आहे तिने , प्रत्येका मधे एखादा वाईट गुण असतो याचा अर्थ ती व्यक्ती वाईट असते असं होत नाही ना
@sonalpawar73005 ай бұрын
॰ खूप सुंदर मुलाखत खूप आवडली मनाला भावली शब्दच नाहीत खूप सुंदर तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@vidulakoli-kulkarni78295 ай бұрын
आयुष्यात येणाऱ्या संकटांकडे गंमत म्हणून बघण्याचा दृष्टीकोन खरंच ग्रेट आहे. मस्ट वॉच इंटरव्ह्यू आहे. पालक म्हणून बऱ्याच गोष्टी कनेक्ट झाल्या. हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल अदितीचे आणि इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल आरपारच्या टिमचे आभार.
@aditip75474 ай бұрын
Aditi kuddos to you ! I literally cried somewhere you mentioned regarding post partum depression. But you taught new age parenting in a very good manner !!❤
@vinitaranade55635 ай бұрын
अदिती mam, खुप सुरात आणि भाव पूर्ण गाता आपण. गाण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्याचं पण सोन कराल अस वाटतं. Best wishes
@prajaktakadkol7965 ай бұрын
खूप छान मस्तच अदिती. इतकं छान बोललीस. Post partum, स्त्रियाने स्वतः विषयी घ्यायची काळजी, मुलांना वाढवणे, वाढताना बद्दल... छान बोललीस.वादळवाट मध्ये मला तू खूप आवडलीस त्यानंतर ह. म. ब. ने मध्येही. आरपार चा हा एपिसोड ही छान आहे.
@mamatalk16934 ай бұрын
आदिती खुप छान गायलीस. मी मधे सर्व वादळवाट पाहिले. खुप छान वाटले पण त्याबरोबर च काळ बदलला याची जाणीव होते आहे. ❤
@sheetalborekar33365 ай бұрын
Kitti goad aani manapasun bollis Aditi, so proud of u...khup khup shubheccha je kahi karshil tya sathi and b as u r ❤❤
@yogagaargi4 ай бұрын
Khup khup sunder pod cast..kharach mi suddha ya sarv phase madhun jaat ahe..thanks you Aditi for such an amezing interview
@rupaligaikwad-nh7yg5 ай бұрын
खुप काही शिकायला मिळालं.❤❤❤
@kanchankotwal66345 ай бұрын
व्वा ! काय सुंदर आणि स्पष्ट विचार मांडले स आदिती ,कलाकार म्हणून आवडत होतीस च ,पण एक स्वतंत्र आणि प्रगल्भ व्यक्ती म्हणून खूप प्रेमातच पाडलस. अशीच निखळ आणि पारदर्शी आणि तरीही संवेदनशील रहा . लव्ह यू ❤
@malatichavan35205 ай бұрын
आदिती तू अभिनेत्री म्हणून अवडतेसच पण आई ने आपल्या मुलाला किती विचार करून वाढवायला पाहिजे ह्याविषयी खूप छान मागदर्शन केलेस त्याचे फार कौतुक वाटले .
@milindgaikwad84275 ай бұрын
आदिती, खूप मनापासून आवडलं तुझं रोखठोक पण अतिशय समर्पक बोलणं. आरपार भिडलं. वयाची साठी पार केल्यावरही ज्या गोष्टी समजल्या नव्हतं.या त्या तुझ्या मुलाखतीमधून समजल्या. माझ्या मुलीला व मुलाला आणि बायकोला सुद्धा ही मुलाखत आवर्जून ऐकण्यास सांगितले. खरं तर तुझ्या मुलाखतीमधून एक सुंदर मालिका निर्माण होवू शकते. खुप खुप शुभेच्छा. चॅनल ला सुद्धा.
@vandanasutavane57364 ай бұрын
रोखठोक बोललीस ,खूपच भारी वाटले!
@tejagawde75605 ай бұрын
Tu Mazi favourite actress aahe....tuza vadalvat cha roll khup mast hota...u prove that family is most important too.... enjoy ur life....best wishes dear....v love to you on social media....
@priyankadhamal9854 ай бұрын
Best video I ever watched. As a new mom this is one of the greatest and useful content from youtube.
@Vidhirane925 ай бұрын
She did not wanted to be a mother at first ,but she became a very good mother later... touch wood.....❤❤🧿
@797-pr95 ай бұрын
शाळेतील आमची अल्लड, बडबडी अदिती आणी आजची mature अदिती , proud of you dear .
@vimaljadhav82424 ай бұрын
Really very interesting and informative interview.Many many thanks to Aaditi madam
@AkshataSakhale5 ай бұрын
Very Nice conversation, really motivational
@rutabhide24305 ай бұрын
काही गोष्टी खटकणाऱ्या असल्या तरी बाकी विचार खूप छान वाटले.
@sushamasuryavanshi8335 ай бұрын
Khupch chan interview 👌🙏 Vinod Satav sir tumhi pan khup shant rahun samorchyala व्यक्त होऊ देता. Tumchehi abhar 🙏 Ya vlog madhe amhala mahit nasleli आदिती दिसली. अगदी aarpar मनाला भिडली. Aple मुल् aplyakade yayla घाबरते आहे, हे samjlyavar त्याला velich टाइम deun तयाची भिती कमी केली. Tyavelchi situation kiti कठिन असेल् आदिती, pan tu tyatun tula v Aaryanla baher काढलेस. You r Great आदिती❤🎉
@Dake7025 ай бұрын
This is very True. I can Relate this and very important talk and thank you so much for sharing this
@hrushikeshpardhi5 ай бұрын
Wasn’t expecting this conversation from this episode ….so good ,,thank you for this subject about parenting
@aachalbhangre91145 ай бұрын
Much needed session..... husbands are another child. So 1st he has to growup before having child..
@wonder-buddy4 ай бұрын
She poured so much wisdom on parenting with so much humility in this video ❤ and people are only talking about beer 😂
@rajanikhasnis70885 ай бұрын
मी रोज पाहते. अतिशय चांगले संस्कार करणारी उत्कृष्ट मालिका. अतिशय मनाला भावलेली मालिका
@priyaghadge62165 ай бұрын
Konti malika
@vms20915 ай бұрын
खुप छान विषय मांडला आहे मुलां बद्दल ,अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने.
@spiritualmakarand64685 ай бұрын
मुलांना फक्त पालकांचे प्रेम आणि मायेचे दोन शब्द हवे असतात बाकी परमेश्वर आहेच सर्व सांभाळून घ्यायला.
@aparnananiwadekar45 ай бұрын
Hi mulakhat far chhan aani mnmokli vatli Khup khup shubhechcha aditi
@mugdhapurohit19724 ай бұрын
Khup chan bolleyes Tu Mala ek aai mhanun ya goshtincha chan upyog hoil.
@prachijoshi95545 ай бұрын
खुप छान व्यक्त झालीस,तूझा अभिनय फार आवडतो.
@shraddhadalvi66445 ай бұрын
Seriously Project !!! Lots of love on behalf of all new age mother❤😊..
@ameyapawar31915 ай бұрын
खूप थेट आणि सुंदर पद्धतीने विचार मांडले आहेत...❤❤
@vinamratapatil17935 ай бұрын
I think अदिती mam tumi pratek woman chya मनातलं बोलात,yes gharat understanding Manas नसली की त्रास तर सहन करावा लागतो. पाचवावा ही लागतो. You are fantastic woman and mother.🎉❤khup amhi mothe ahot as म्हणाऱ्या घरातल्यांना मोठेपण काय आहे हे कळायला हवाय.
@vaishnavitillu51405 ай бұрын
You being vocal about your experiences with your kid are so valuable. it will be helpful for all young parents if you document it, may be by way of book, vlog etc... kitti chan goshti karun ghetes mula kadun... ha awarenessch nasto... you can really guide other mothers...
@seemakarande83665 ай бұрын
स्वतः वर प्रेम करा......खुपच चांगला विचार मांडला बोलायला किती सोपे असले तरी प्रत्यक्षात खूप कठीण आहे......पण प्रत्येक स्त्रीने हे केले पाहिजे....हे तितकेच खरे आहे
@Swami-v4p5 ай бұрын
❤me satarche aahe khup Chann vatl aaekun
@anitashinde8019Ай бұрын
Ka nahi ती एक स्त्री आहे म्हणून मला तिची प्रत्येक मुलाखत आवडली
@CITY_ZEN265 ай бұрын
I think खूप बायका ह्यातून जातात पण ते बोलायची हिम्मत कोणताही नसते. Kudos to आदिती. किती honestly बोलली, सुंदर. मूल वाढवताना स्वतःसाठी जगणे आया विसरून जातात. काही गैर नाही जर कोणी मूल सांभाळून स्वतःची काळजी घेऊ शकते तर... Very proud of you.
@utkarshaprabhushirodkar58325 ай бұрын
Yasathi family support at first n most partner cha support mahtvacha asto .
@pritib5744 ай бұрын
अदिती खूपच महत्वाचं बोललीस विशेष करून मुलांना वाढवणं हे एक प्रोजेक्ट आहे. सध्याच्या काळात हे अतिशय महत्वाचं आहे.आज काल पहिली दुसरितली मूळ पण आपापसात अग्रेसिव होत आहेत
@pritib5744 ай бұрын
मुलांना वेळ दिला पाहिजे
@pawargayatri5455 ай бұрын
Mala aavdate tu , aani khup chhan bolali aahes.....tuze films aani serials mi pahile khup chhan 🎉🎉🎉🎉
@samidhahatlunkar23845 ай бұрын
Khare aahe after delivery aapan khup emotionally disturb asto, khup vela mala tar mothyane radavese watayche, total life change houn jate, khup chan bolalya Aditi mam, episode khup chan zala
@archanamumbarkar98355 ай бұрын
karan aaplyaa var responcebility yete..aapan aai jhalyawar..सुरवातीला असे होते..
@kalpanalate68785 ай бұрын
खूप छान अदिती.तुझ्या भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा
@swatideshpande32085 ай бұрын
खुप छान मुलाखत.. अतिशय खर बोललीस.
@jayashreegore57995 ай бұрын
आई पण भारी . महत्वाचे, खूप महत्त्वाचे.
@kalpananaik51565 ай бұрын
🌄🙏🌹खूपच चांगली आणि वैचारिक मुलाखत झाली....समाजकारणात खरोखरीच तरूणांनी यायला पाहिजे, प्रहार आणि विचार बुद्धी जागृत ठेवून शिक्षितपणे समाजकार्य करायला हवंय.....👏👏सगळ्या टीमचे मनापासून धन्यवाद 💐💐
@santoshigaikwad84105 ай бұрын
आयुष्यात पुढे निघणं फार गरजेचं असते..ह्यांनी या आधी एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते सरांना..स्वत: ची अवस्था काय होती ते सांगितले होते🙏🙏
@ujjavalakulkarni92545 ай бұрын
मुलाखत छान गाणं आवडलं आम्हाला 👌👍🍫🌹🥳❤️🌈☔💐
@smitagavankar91335 ай бұрын
Khupach mast Aditi
@kavitamakar30325 ай бұрын
खूपच छान वाटले
@sandhyasalve48154 ай бұрын
Khup chaan mam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swapanalipawar93654 ай бұрын
आदिती तु खुप छान सांगितले.तुझी मुलाखत नवरा आणि बायको ह्या दोघांनी ऐक्याला हवीय.. आदिती ला खूप खूप शुभेच्छा ❤❤😊
@MrsRohini5 ай бұрын
आदिती तू खूप रोखठोक आणी नेमक बोललीस पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणी प्रेम ❤
@SnehaVaze-wj7ds5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद अदिती खूप महत्त्व पूर्ण मुलाखत वाटली.
@meghaaashay72195 ай бұрын
Thank you 😊 mala dusar kahi suchal nahi kharch thank you
@sushiladhomse8625 ай бұрын
अदिती तुझी मुलाखत मला खूप आवडली माझ्या मुलीचा मुलगा एक वरश्याचा आहे तुझा सल्ला मला आवडला मी तिला तुझे विचार नक्की सांगणार मी कल्याण ची आहे आवडते तू मला सुदंर विचार