संकर्षण जी नेहमीच तुमचा हेवा वाटतो मराठी उत्कृष्ट अभिनेता कवी सूत्रसंचालक लेखक अशा अनेक कौशल्याने परिपूर्ण आहात त्यातल्या त्यात सादरीकरणाचे कौशल्य प्रत्येकाच्या मनाला भिडवणार आहे खूप शुभेच्छा
@swapnildevle633614 күн бұрын
वाह काय कविता केलीत,अप्रतिम...
@rajenterprises238212 күн бұрын
फारच महत्वपूर्ण पण छान आहे
@anupamakulkarni8720Ай бұрын
कवीवर्य श्री संकर्षण जी तुम्ही कविता संग्रह छापावा..... अविस्मरणीय असती तुमच्या कविता सकारात्मक व संस्कारक्षम अनमोल विचारांचा ठेवा... ❤😂❤😊❤😂❤😊❤💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐