*संकर्षणचं मला खूप कौतुक वाटतं..* परभणी सारख्या छोट्या शहरातून मुंबई सारख्या महानगरात येऊन त्याने मराठी नाट्य आणि टीव्ही मालिकेच्या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतःच्या बुद्धी आणि कर्तुत्वाच्या जोरावर एकदम जबरदस्त जम बसवला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक आणि कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख आणि जागा अगदी अल्पावधीत निर्माण केली आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून त्याची तीन तीन नाटके आणि कथा-काव्यगायनाचा स्पृहा जोशी बरोबरचा कार्यक्रम असे सगळे सध्या मराठी रंगभूमीवर houseful गर्दीत सुरू आहेत. त्याच्या कर्तुत्वाला सलाम..👍🙏
एकदम बरोबर.. पण, मुंबई सारख्या जीवघेण्या स्पर्धेच्या, प्रचंड गर्दीच्या, पदोपदी फसले जाण्यासारखी परिस्थिती असलेल्या महानगरात दररोज हजारो तरुण तरुणी, आपले पालक, आपले घरादार सोडून या बेभरवशाच्या क्षेत्रात आपले नशीब अजमावण्यासाठी येतात. त्यातले काहीच जण यशस्वी होतात. बाकी आयुष्यभर भरडले जातात किंवा हताशपणे परत जातात. या पार्श्वभूमीवर, संकर्षणने केवळ अभिनय नाही तर कविता, लेखन-दिग्दर्शन, सूत्रसंचालन या सर्वच क्षेत्रात भरभरून यश आणि नावलौकिक, तो सुद्धा थोड्या अवधीत मिळवलाय. ही उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी आहे, असे मला वाटते. *By the way, यात जातीचा मुद्दा आणण्याची अजिबातच गरज नव्हती. माझ्या कौतुकामध्ये असा कुठलाच उल्लेख नाहीये.*
@madhuritekam75978 ай бұрын
संकर्षण कराडे कराळे
@madhuritekam75978 ай бұрын
संकर्षण कराळे खूप छान
@padmachandakkar1573Ай бұрын
झक्कास मुलाखत भारी वाटल
@revatinar78757 ай бұрын
कमाल केलीस संकर्षण.तू खूप मोठ्ठा हो.तुला भरघोस यश आयुष्यात मिळो हाच आशीर्वाद. नायगावकर तर कमालच.त्यांना तोडच नाही
@anandpunalkar8765Ай бұрын
नायगावकर सर is always Rocking. Maharashtra blessed with such great legends.
@swatiraje96328 ай бұрын
खूप सुंदर कविता आहे. आणि अशा विचारांची आज च्या काळात गरज आहे त्यामुळे लोक थोडे सतर्क होतात.
@snehak92757 ай бұрын
काय सुंदर कविता सकर्षण ने केली अप्रतिम❤❤
@radhikajoshi59908 ай бұрын
खरंच संकर्षणने ही कविता लिहून सर्वसामान्य लोकांच मत सगळ्यांसमोर मांडलं याबद्दल शाबासकी आणि धन्यवाद!
@sunandachalakh18488 ай бұрын
खुप संस्कारी , मनाला भिडणाऱ्या कविता आहेत संकर्षण कराडे यांच्या. आम्हाला खुप आवडतात
@vaibhavidamle75875 ай бұрын
संकर्षण अतिशय हरहुन्नरी कलाकार आहे.राजकीय पक्षांवर केलेली कविता त्या राजनेता नी स्तुती केली ह्या वरून तो किती छान कवि आहे.हे कळतं.👍👌👏
@SureshFaye-h3sАй бұрын
अतिशय सुंदर बोलन, मुलाखत ऐकतच रहावी अस वाटत. लाघवी बोलन. कविता पण छान असतात काटेरी पण न बोचणारी. 👌👍🙏
@MadhaviKapure3 ай бұрын
खूपच सुंदर कविता 👌👌 खरंच कवितेत वास्तविकता दिसते
@smitathkare9949Ай бұрын
खूपच सुंदर विचार, ते तुझ्या कवितेतून दिसते .
@saanvidusane85408 ай бұрын
कविता खूपच छान.. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे.. या आधी देखील आम्ही ही कविता खूप वेळेस ऐकली..पण येथे धनुष्यबाणाची लाईन मध्ये "जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हाती मशाल आली".. ही लाईन का नाही घेतली..
@sharadam33488 ай бұрын
संकर्षण च खूप सालस ,लोभस , अस व्यक्तिमत्व आहे . खूप छान
@JeskelaMurmu7 ай бұрын
संकर्षणची वेगळी मुलाखत पाहिजे होती
@sanjeevanichip31786 ай бұрын
खूपच छान ,सुंदर, अप्रतिम
@krishnanathsalunkhe48529 күн бұрын
खूपच कौतुकास्पद ❤❤
@manjushreevanarase5203Ай бұрын
किती छान संकर्षण !!
@jayantdeshpande49057 ай бұрын
फार सुंदर बोलतोस. खूप आनंद झाला.
@marutijadhav79198 ай бұрын
शंकरशन माझ्या कट्ट्यावर जिथे शब्दाने आग लावायची तिथे मशाल हातात आली हे नको विसरायला पाहिजे होत त्यात खरी शिवसेना पक्षाची ताकद होती ❤तुला खूप शुभेच्छा
@anitaparit91428 ай бұрын
आत्ताच्या पिढीतील अष्टपैलू कलाकार. संकर्षण खूप मोठा हो. खूप खूप आशीर्वाद.
@Angels691117 ай бұрын
Sakarshan is best actor ,poet,and his sense of humour is awesome.Marathi varati khup changali pakad ,vinodshaili khup mast..Shakarshan chal role asel tarach to project chagala वाटतो बघायला. Intellectual and emotionally matured person. All the best for ur bright future.
@ashoksukale81457 ай бұрын
Sankarshan भावा खूप छान कविता आहे राजकारणावर अदृश्य शब्दांचे आसूड ओढलाबद्दल अभिनंदन खरा निर्भिड कवी शोभातोस आज राजकारण खूप खालच्या पातळीवर नेवून ठेवले आहे देशातील प्रत्येक राजकारण्यांनी कुणी समाजाकडे लक्ष देईल का खोके घेवून ही माझी पोट रिकामेच का किती लुटणार जनतेला माझा खिसा सदैव रिकामाच का का घेवून जाणार तुझे कलेवर हा पैसा याची गॅरंटी देणार का या देशाच्या स्वातंत्र्यासाठी किती रक्त सांडले गेले याचे भान आहे का तुम्हाला मग या देशाच्या जनतेच्या भावना पायदळी तुडविता का आज जनतेला फक्त annn vastra vs निवारा या मूलभूत गरजा bhagavinachya आहेत समस्त राजकारणी नेत्यांनी फक्त जनतेच्या मूलभूत प्रश्नावर लक्ष द्या व जनतेला न्याय द्या हीच समस्त देशाच्या जनतेची प्रामाणिक अपेक्षा आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@revansidhajavalkote7 ай бұрын
माझा कट्टा नी सादर केलेल हे काव्य मैफिल अप्रतिम होत.कवी संकर्षण यांनी उत्कृष्ठ कविता सादर केले. महाराष्ट्राची हि काव्य संस्कृति अजून वृद्धिंगत होओ हि सदिच्छा. तसेच या निमित्ताने मी सोलापूर हून आपणास विनंती करतो कि आपण महाराष्ट्राच्या सीमावर्ति भागातील शहरातील लोकांमध्ये मराठीचा हा ठेवा जरूर पोहोचवावा जेणेकरून या शहरात मराठीची गळचेपी होताना आम्ही रोज अनुभवतो.अमराठी लोकांनी मराठी भाषेला पूर्णपणे आत्मसात केले पाहिजे तरच आपल्या राज्यातील संस्कृती सुजलाम सुफलाम ठरेल.यासाठी राजधानी पासून सीमावर्ती भागापर्यंत मराठी भाषेचा जनजागर अशा कार्यक्रमाद्वारे वारंवार होणे अपेक्षित आहे.खूप खूप धन्यवाद.
@shradhadhavale18138 ай бұрын
मोदींच्या विरोधात बोलले कि ए.बि.पी. माझा चे सर्व एकदम खुश. उध्दट ठाकरे चे कसलेही शब्द ऐकलेकि एकदम खुश .
@netrasukh118 ай бұрын
I’m just trying my luck with this and it is so frustrating that they have not even done a proper review on this yet but it looks good so I’m just hoping they love this project as it looks great I really appreciate you taking care I love your art is really cool I’m
@nishaadbhushan86898 ай бұрын
Aapli jalali ka ho 😅
@vrushalikulkarni44128 ай бұрын
Barober bolalat tumhi.
@kaitanmain16538 ай бұрын
अरे निर्भेळ आनंद घ्याना जरा! प्रत्येक वेळेस राजकारण का?@@vrushalikulkarni4412
@santoshaher29858 ай бұрын
@@vrushalikulkarni4412 तुझ्या गांडीला उद्धव ठाकरेचे नाव म्हटल्यावर आग लागलीच असणार
@kavitadeshmukh8800Ай бұрын
खूप सुंदर.
@sushamasuryavanshi8338 ай бұрын
Sankarshan really great and down to earth person.Mhanunch to aplyatla vatato. GBU Sankarshan❤🎉
@rajashreehajare66798 ай бұрын
संकरषण खरच तू लय भारी आहेस, मी 75ची आहे़़मी तुमच्या म्हणजे सृहाचया आणि तुझ्या कविता लाँकडाँउन पासून एकते ़अतिशय उत्तम ़माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला ़
@vijayshastri-cu2ztКүн бұрын
Super super 💐😊🥰💯👌🏻
@pramoddokhe36838 ай бұрын
सकंर्षन व नायगावकर सर ही जोडी गुरू शिष्याची जोडी म्हणून ही फेमस करता येऊ शकतो
@DadasoMali-fj4oj7 ай бұрын
फारच सुंदर, कविता राजकारण.
@worldofwisdomreligionculture8 ай бұрын
संकर्षण दादा.. मराठवाड्याच्या मातीतील कोहिनूर..🎉
@this.developer4158 ай бұрын
बामण आहे नंतर विरोध करू नका
@jayantdeshpande49057 ай бұрын
मी 83 वर्षाचा आहे तुला अनंत शुभेच्छा व आशिर्वाद. खूप मोठा होशील.
@vaibhavidamle75875 ай бұрын
संकर्षण नी जरं कथाकथन करण्यास सुरुवात केली तर तो उत्कृष्ट कथानक सांगणारा होणार यात काही शंका नाही.अतिशय गुणी कलाकार आहे.👍👌👏
@yatinpatwardhan52974 ай бұрын
Sankarshan taka Tak ahey bhau. Enjoyed the episode. Used to enjoy his poetry but today learned a lot from him about family values and will make my kids listen to this episode so that they don't miss which we may have missed about family career etc. Thank u Sankarshan
@nnpatil58418 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत
@madhavidhavale39487 ай бұрын
अतिशय सुंदर कविता आणि योग्य वेळी मांडलेली आहे नेत्यांसह मतदार दात्याला जागृत करणारी आहे
@madhavidhavale39487 ай бұрын
संकर्षण दादा खूप खूप अभिनंदन 💐💐
@prakashdivakar1198 ай бұрын
संकर्षन खूप छान, २६ एप्रीलला मला हि निवडणूकी वरील कविता व्हाट्सअप वर आली,लगेच स्टेटसला ठेवली.
@mahadevkadam86248 ай бұрын
खूप छान कविता केली आहे. सत्य जनतेसमोर कवितेतून मांडले आहे.
राजकारण्यांनी संकर्षणचं कौतुक करणं म्हणजे शुद्ध निर्लज्जपणा !! Hats off संकर्षण !
@sujatakothari45348 ай бұрын
Apratim Interview. Both poets are my favorite🎉❤
@vandanasonar96017 ай бұрын
आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो संकर्षण
@skjkjg8 ай бұрын
अतिशय जाणीव असणारा कलाकार
@saylikshirsagar97008 ай бұрын
संकर्षण तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🙌🏻🙌🏻
@dashraththarval18548 ай бұрын
ग्रेट
@shri_4208 ай бұрын
नायगावकर यांना बोलावले या बद्दल धन्यवाद
@manjiripalkar58178 ай бұрын
अप्रतिम कट्टा रंगला 🎉🎉🎉🎉
@devamhatre4 ай бұрын
नायगावकर काका काय संकर्षण वर impress व्हायला तयार नाही....😅
@arunachafekar40587 ай бұрын
Chan mulakhati 👌🏻
@sunitagupta12178 ай бұрын
संकर्षण फारच अप्रतिम कविता अगदी सर्व सामान्य लोकांना जे जाणवलं मनात विषाद वाटून राहिला होता तो बाहेर आला. आता कविता प्रसिद्ध करण्यात काही धोका नाही असं वाटणं यातच सर्व काही आलं
@shobhapatekar1868 ай бұрын
अप्रतिम संकर्षण.
@manishakothawade54508 ай бұрын
Khup छान
@Suhasini-ny8cc8 ай бұрын
हे महाराष्ट्र आहे म्हणून अशी प्रतिक्रिया. जय महाराष्ट्र!❤
@sanskrutichaugule85188 ай бұрын
खुप छान प्रस्तावना मॅम..
@vikaspekhale49798 ай бұрын
Very very nice Sankarshan....
@GopalAntapurkar8 ай бұрын
खूप छान कविता
@bharatisoundattikar17988 ай бұрын
Khas. faar mast zala aaj cha bhag! Aabhar ! 🙏🙏🙏
@madhavthite11987 ай бұрын
Aprtim❤❤❤
@shashikalanaik1458 ай бұрын
संकर्षण खूपखूप अभिनंदन.
@snehalsathe40728 ай бұрын
खूप मस्त कार्यक्रम. दोघेही कवी खूपच दिग्गज
@deepakdhonde65618 ай бұрын
Good union of both the great poets is giving good, unique feeling !
@Hgh8148 ай бұрын
वा संकर्षण 😊
@rbnnanoarts8 ай бұрын
Wow Very nice Best 🎉
@chandrakantdeshmukh60787 ай бұрын
जसजसे कवी लेखक बायस होत गेले तसतसे श्रोते दूर होत गेले. संकर्षणच्या कविता बायस नसल्याने श्रोत्यांनी त्या स्विकारल्या.
@sharadam33488 ай бұрын
जय महाराष्ट्र खूप छान संकर्षण
@ogayatri7 ай бұрын
खूप सुंदर. मराठी वाचता आणि बोलता येणाऱ्यांची संख्या दुर्मिळ होत आहे. संकर्षण आणि स्पृहा यांच्या कवितेवरील कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून खूप आनंद होतो. मराठी भाषे मधील साहित्य, कलाकृती दर्जेदार आहेत त्या जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचल्या पाहिजेत. संकर्षण प्रतिभावान आणि संस्कारी आहे. तुला पुढील वाटचाली करता शुभेच्छा.