Tirupati Laddoo Prasad Controversy: तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद लाडूमध्ये तूप ऐवजी प्राणी चरबी?

  Рет қаралды 10,932

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi
तिरुपती बालाजीला दर्शनाला गेलं की भाविकांमध्ये एका गोष्टींची क्रेझ असते - लाडूरूपी प्रसादाची. मात्र याच लाडूवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. कारण तिरुपती तिरुमला देवस्थानात भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या या लाडवांमध्ये प्राण्याची चरबी वापरण्यात आल्याचे आरोप होतायत. यावरून भक्तांच्या भावना दुखावल्याचं बोललं जात आहेच, शिवाय राजकारण वेगळं तापलं आहे.
पाहा नेमकं प्रकरण काय?
वार्तांकन - बीबीसी तेलुगू
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 31
@Vitthal-7788-ex8cr
@Vitthal-7788-ex8cr 21 сағат бұрын
तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टने स्वतःची गौशाळा खोलावी आणि शुद्ध तुप तयार करावे कारण अशी तुपात भेसळ होणार नाही..🙏👍🥰
@jagdishpawar119
@jagdishpawar119 Күн бұрын
स्वतःवर विश्वास नसलेल्या खुळ्या लोकांबद्दल काय बोलणार? देवस्थान म्हणजे फक्त फायदा फायदा आणि फायदा असतो. त्यामुळे मिळाले तो देवाचा प्रसाद मानून गोड मानून घ्यावा कारण नेहमीच भक्तांनी बुद्धी गहानच ठेवलेली असते. कोणत्याही धर्माचे वैशिष्ट्य हे स्वतंत्र विचार न करता धर्माचे पंडित, मुल्ला, पोप काय सांगतात हे निमूटपणे ऐकणे येवढाच असतो. त्यामुळे 'पदरी पडलं पवित्र झालं ' याप्रमाणे लाडू गोड मानून प्रसाद म्हणून भक्षण करा. यामुळे काहीही अडचण नाही हे भक्तांनी लक्षात घ्यावे .
@lalabhai-tn8ep
@lalabhai-tn8ep 21 сағат бұрын
Bimte khrichan lande sagale sarkhe tumhi
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 Күн бұрын
कोणत्याही थराला पैसया साठी जाणारे लोक, धन्यवाद BBC news.
@surajmhatre4867
@surajmhatre4867 19 сағат бұрын
काय खर काय खोट देवालाच माहित पण..खुर्ची साठी काय पण करतील राजकारणी लोक ..
@sankurambhore
@sankurambhore 11 сағат бұрын
धर्माचं मूळ उद्दिष्ट साधारणत: लोकांना नैतिक, आध्यात्मिक मार्गदर्शन देणं असतं, परंतु त्याचं गैरवापर टाळणं गरजेचं आहे.
@vivekkene8294
@vivekkene8294 13 сағат бұрын
देवस्थान ट्रस्ट‌ इतर कोणास बळकावण्याचा हेतू तर नाही ना?
@jai123d
@jai123d Күн бұрын
हा हिंदूंचा अंतर्गत विषय आहे... ख्रिश्चन बीबीसी ने यात पडू नये... उलट विजयवाडा येथील आपल्या कॉन्व्हेन्ट चर्चेस मध्ये फादर लोकांच्या वासनेला बळी पडलेल्या नन्सची बातमी दाखवावी...
@rajendraparab1556
@rajendraparab1556 21 сағат бұрын
हे भाजपचे राजकारण आहे. चंद्राबाबू नायडूचा बोलवीता धनी म्हणजे भाजप आहे. लाडू किंवा अन्नाच्या दर्जाचे नियंत्रण तिरूपती देवस्थान समिती करत असते, आंध्रप्रदेशचे राज्य सरकार नव्हे.
@ravisaraf3040
@ravisaraf3040 5 сағат бұрын
Pure india me ghee me hamesha milvat hoti he food cantrol ko puche 🎉
@vinodwaghmare4224
@vinodwaghmare4224 Күн бұрын
देवाच्या दरबारी येवढा ही अन्याय नको 😢
@vinaysabnis1478
@vinaysabnis1478 Күн бұрын
जगन मोहन रेड्डी ने आपल्या मामाला देवस्थानचं चेअरमन पद कां दिलं होतं ?
@babasahebgund413
@babasahebgund413 Күн бұрын
कारण भाजप ला खासदार पाठिंबा च्या बदल्यात जगनमोहन रेड्डी च्या मामाला पद असं ठरलं होतं.
@vinaysabnis1478
@vinaysabnis1478 21 сағат бұрын
@@babasahebgund413 हे धंदे विरोधक करतात
@sudhirmasne5772
@sudhirmasne5772 Күн бұрын
Do the political leaders are honest, TTD devasthanam should be honest with pilgrims and Hindu dharma
@rajatfulmali9815
@rajatfulmali9815 Күн бұрын
Lokanna report pahu dya, vaad khi nhi, satya baher al ki tyala vaad mhantat.
@95mr3
@95mr3 18 сағат бұрын
Y S Raj shekhar reddy he is Christian. May be this news true
@ravisaraf3040
@ravisaraf3040 4 сағат бұрын
Drvid lok kadhi sudharnar nahi
@rohan.skadam2246
@rohan.skadam2246 Күн бұрын
fssai काय काम करते
@ravisaraf3040
@ravisaraf3040 4 сағат бұрын
Khoti ahe fssai serve bhesl hote
@satishmahajan4855
@satishmahajan4855 Күн бұрын
Sarv khot bolun devala vait tari bolu naka rajkaran nako devamdhe tari
@ravisaraf3040
@ravisaraf3040 5 сағат бұрын
Tirupati devshthan trustee zutha he
@Dedo12362
@Dedo12362 11 сағат бұрын
Please give beef
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 13 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 51 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 1,8 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН