श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ उत्तम निरूपण मिळाले आहे जय सद्गुरु
@shailendrapatil7111 Жыл бұрын
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्. रामकृष्णनारायणहरी. सदगुरु माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत.🌻🙏🌻
@only_comedy3722 күн бұрын
राम कृष्ण कृष्ण 🎉
@ravindranevgi8983 Жыл бұрын
छान समजावून सांगत आहात.परोक्ष आणि अपरोक्ष छान उदाहरण साखरेचे
@sukrutajadhav1440 Жыл бұрын
Jay sadguru ❤
@latajakhadi9396 Жыл бұрын
मुक्ताताई खूप छान आमच्या मनाला खूप भावला दासबोधा बद्दल व आत्मारामा बद्दल छान माहिती मिळाली👌👌👌
@ajitadavale2379 Жыл бұрын
सुंदर विवेचन
@prabhachowdhary63666 ай бұрын
🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡 🧡. स्वामी समर्थ रामदासांना त्रिवार वंदन 🧡 🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡
@praachideshmukh3604 Жыл бұрын
अपरोक्ष ज्ञान, अनुभव शब्दात व्यक्त करता येत नाही म्हणुनच परमार्थ हा ज्याचा त्याने आचरून ch अनुभूती घ्यायला हवी ❤
@unpatange Жыл бұрын
Thanks 🙏
@pratibhaoak40758 ай бұрын
खूप खूप खूप खूपच सुंदर समजावून दिलेत. विषयात गोडी निर्माण झाली.मी स.स. श्री गणपतराव महाराज कन्नूर यांची शिष्या आहे. माझा आपल्याला शिरसाष्टांग नमस्कार. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय❤❤
@sandhyaavachat7783 Жыл бұрын
आत्माराम सोप्या शब्दात सांगीतले 🙏ताईंना नमस्कार.🙏
@Bhavesh-kj8lm Жыл бұрын
Jay jay shree Raghu vir samarth
@prajktab90717 ай бұрын
धन्यवाद...
@shailendrapatil71112 жыл бұрын
गुरु मा को प्रणाम
@prabhapanat47262 жыл бұрын
Tai khupsunder vivechan Ase aikayala samartha krupa zali Taichya rupat samartha labhale Abhari aahe Jay shriram samartha
@tulsidas644310 ай бұрын
🌿🌹 श्रीराम 🚩🙏
@abhijitkhot9091 Жыл бұрын
🙏 खूप छान निरुपण..
@manjiripurandare5785 Жыл бұрын
जय जय रघूवीर समर्थ 🙏🙏
@meerajoshi74022 жыл бұрын
विवेचन खूप छान कठीण विषय सोप करून सांगता.
@waghganesh1125 Жыл бұрын
Om namo bhagwate wasudevaya
@sunitabhide42172 жыл бұрын
फार सुंदर विवेचन.परोक्ष ,अपरोक्ष मधला गोंधळ संपला.
@arvinddeo35152 жыл бұрын
Jai shri RAM🙏🙏
@alkagoenka4972 жыл бұрын
फार छान ताई 🙏🙏धन्यवाद 🙏🙏 छान
@vaidhyanathanbalasundaram1224 Жыл бұрын
Taste of Sugar , very correct example for Paroksha and Aparoksha gnan . Thank you for the clear pravachan , in simple words.
@jyotikawale58362 жыл бұрын
फार छान.सांगताहात
@medhalele95532 жыл бұрын
Khupach Chan sangata mukta Tai agadi supa karun sangata. Chintan ani Manan karaycha prayatna Kareen. Dnyawad.🙏
@nirajkulkarni67242 жыл бұрын
Jy jy raghuvir samrth 🙏
@shailendrapatil7111 Жыл бұрын
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्. रामकृष्णनारायणहरी. प. पू . सद्गुरू माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत् प्रणिपात. 🌻🙏🌻
@namratakadam12892 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर.
@sushmabidarkar22602 жыл бұрын
फार छान सांगता ताई 🙏🙏
@chandrashekharborkar9312 жыл бұрын
आत्माराम ग्रंथाचे विषयी फकत ऐकून होतो. तुमच्या निरुपणा मुळे ग्रंथ कसा आकलनात आणता येतो त्याचा उलगडा झाला. निरुपण इतके साधे आह की विषयाचा क्लिष्ट पणा जाउन गोडी निर्माण होते. खूप अभ्यासपूर्ण निवेदन आहे. पुढील वाटचाल अशीच अर्थपूर्ण होइल हा विश्वास आहे. बोरकर. पाषाण. पुणे.
@deepakanturkar66462 жыл бұрын
सुंदर विवेचन केले आहे
@kashmiratare31832 жыл бұрын
प्रथमतः तुमच्या चरणी कोटी प्रणाम, माझ्या मनात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पारमार्थिक प्रश्नांची साधी सोपी, सरळ, समजेल अशी अचूक उत्तरे तुमच्या कडून प्राप्त झाली त्या करिता अनेक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@waghganesh11252 жыл бұрын
Shree Swami Samarth
@ushachaitanya59422 жыл бұрын
खुप छान
@anitadeshpande2312 Жыл бұрын
आ. मुक्ताताईस , स . नमस्कार पाच घरे कोणती ? त्यातील चार घरांचा त्याग करून . गितेतील " तद्धाम परमं मम " हे खूप छान स्पष्ट केलं .🙏🙏
@prabhakarmarodkar55742 жыл бұрын
💫🍀👌🚩🙏🏻धन्यवाद ताई नमस्कार 01/23
@manojpotdar93552 жыл бұрын
Khup Sundar vivechan dhanyawad .
@malini76392 жыл бұрын
आत्माराम ग्रंथ वाचला होता पण जो समजून सांगितले .तितके समजले नव्हते . ग्रंथ असे असतात ते नेहमी थोडे थोडे वाचत राहिले पाहिजे .
@dr.subhashhiremath23162 жыл бұрын
Har8 harom
@kusumiyer811910 ай бұрын
VDO Ka Disat Naahi 🙏🙏
@lochankate1681 Жыл бұрын
भाग एक कुठे मिळेल
@SadhanaVichar Жыл бұрын
Playlist आहे वेगळी. १ ते २५ भाग आहेत त्यात (भाग १ kzbin.info/www/bejne/ipqZiqWogr-KmNU ) अखंड प्लेलिस्ट - kzbin.info/aero/PLNBQtHI3f1aeMME5LNfx6jeUOzhwkiEtl
@ushakadam25502 жыл бұрын
खूप छान विवेचन ,एक प्रश्न आहे मनामध्ये ,शक्य असल्यास उत्तर दया .माणसाचा ज्यावेळी म्रुत्यु होतो तेव्हा जीव गेला अस म्हणतात ,तो जीव म्हणजे च आत्मा असतो का ?
@SadhanaVichar2 жыл бұрын
मृत्यूच्या वेळेस जीव/जीवात्मा शरीर सोडून जातो. निर्गुण निराकार आत्मा येत नाही व जात नाही, तो अज -अजर-अमर आहे व तोच माझे (प्रत्येक जीवाचे) खरे स्वरूप आहे. sadhanavichar@gmail.com or vedanta.abhyas@gmail.com वरती संपर्क करू शकता.
@renukapatil48412 жыл бұрын
अधिष्ठान आणि आध्यास हे जरा पुन्हा समजून सांगा
@SadhanaVichar2 жыл бұрын
कृपया आपला फोन नंबर sadhanavichar@gmail.com येथे पाठवा.
@SadhanaVichar2 жыл бұрын
अध्यास = ज्या ठिकाणी जे नाही ते दिसणे ह्याला अध्यास (आभास/भ्रम) असे म्हणतात. अधिष्ठान = ज्या वस्तूवर अध्यास भासतो तिला अधिष्ठान असे म्हणतात. अध्यस्त = भ्रमाने जी वस्तू भासते तिला अध्यस्त असे म्हणतात. दृष्टांत -- रज्जूवर सर्प भासतो. ह्यांत रज्जू सत्य असून भासणारा सर्प अध्यस्त म्हणजे भ्रमरूप आहे. सिद्धांत -- ब्रह्मावर जग भासते. ब्रह्म सत्य असून जग अध्यस्त म्हणजे भ्रमरूप आहे.
@renukapatil4841 Жыл бұрын
ताई तुम्ही अध्यास आणि अधिष्ठान दृष्टांत देऊन सांगितले आणि समजले ही खुप खुप धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम
@maltibhosale27572 жыл бұрын
मालती भोसले
@shailendrapatil7111 Жыл бұрын
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्. रामकृष्णनारायणहरी. सदगुरु माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत.🌻🙏🌻
@shailendrapatil7111 Жыл бұрын
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्. रामकृष्णनारायणहरी. प. पू . सद्गुरू माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत् प्रणिपात.
@waghganesh1125 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@shailendrapatil7111 Жыл бұрын
गुरु मा को प्रणाम
@shailendrapatil7111 Жыл бұрын
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्. रामकृष्णनारायणहरी. सदगुरु माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत.🌻🙏🌻
@shailendrapatil7111 Жыл бұрын
गुरु मा को प्रणाम
@shailendrapatil7111 Жыл бұрын
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्. रामकृष्णनारायणहरी. सदगुरु माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत.🌻🙏🌻