#TODSURE

  Рет қаралды 1,203

MAHADIK BANDHU OFFICIAL

MAHADIK BANDHU OFFICIAL

Күн бұрын

TODSURE GAVACHA ADHEKSH HAY Song | तोंडसुरे गावाचा अध्यक्ष हाय | गोपाळ गोविंद भायदे हाय | Mahadik
👉महाडिक बंधु प्रस्तुत
गीतकार: शंकर कृष्णा महाडिक
संगीत संयोजन: कृपेश पाटील
विडिओ एडिटर: शंकर महाडिक
🙏🙏🙏🙏🙏
🎧🎧🎧🎧
हे गीत सन्मा: श्री गोपाळ गोविंद भायदे यांची महती
सांगणारं आहे. यांनी गेली 50 वर्षे आपल्या अध्यक्ष या पदवर कार्यरत राहून आपल्या गावासाठी एक प्रामाणिकता सेवेचा वसा दाखवून आपल्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीला आमचा मानाचा मुजरा.
*विशेष सहकार्य*: सुरेश महाडिक , वसंत महाडिक, विनोद जाधव,मनेश बांद्रे,
प्रकाश बांद्रे, निकेश महाडिक, मेघेश्याम लोनशिकार , प्रमोद भायदे . दिलीप भायदे
👉 𝐯𝐢𝐝𝐞𝐨 आवडल्यास 𝐥𝐢𝐤𝐞 👍 करा...
👉 𝐬𝐡𝐚𝐫𝐞 📱📲 करा...
👉 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭𝐬 ✍️ करा...
आणि "🔔 𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 🔔" करायला विसरू नका.. 🙏
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा... 🤗♥️
#GAVACHAADHEKSHHAYsong
#GAVACHAADHEKSH
#GopalBHAYDEsong
#trending #marathi #Maharashtra
#mahadikbandhusong
#दिलाचाअध्यक्षघडव
#DilachaAdhyakshaGhadavSong
#तोंडसुरेगावाचाअध्यक्षहायगोपाळ गोविंदभायदेहाय
#गोपाळभायदेगीत

Пікірлер: 23
@संगीतअविष्कार
@संगीतअविष्कार 11 ай бұрын
❤सुंदर ❤
@prakashganekar711
@prakashganekar711 11 ай бұрын
खूपच छान रचना.. भायदे आजोबांच्या समाज कर्याला सलाम
@santoshjangam2715
@santoshjangam2715 11 ай бұрын
भायदे सर समाजासाठी आहेतच त्याच बरोबर शाळेत नोकरीला असताना पंचवीस वर्षा पूर्वी आमच्या सारख्या त्यावेळी नव्याख्या माणसांच्या पाठीशी उभे असायचे त्यांचे मार्गदर्शन प्रोत्साहान होते . ते आज आम्हाला फायदेशीर ठरत आहे . श्री गोपाळ भायदे सराना उंदड आयुष्य लाभो .
@mahadikbandhuofficial2533
@mahadikbandhuofficial2533 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@bharatmatal7538
@bharatmatal7538 11 ай бұрын
💐सुंदर गीत बंधू. या गीतातून समाज सेवकाचा केलेला सन्मान त्यांच व्यक्तिमत्व मांडलत सुंदर.
@prakashbandre9266
@prakashbandre9266 11 ай бұрын
Nice song👌👌
@mahadikbandhuofficial2533
@mahadikbandhuofficial2533 11 ай бұрын
धन्यवाद बंधु
@nikeshmahadik8945
@nikeshmahadik8945 11 ай бұрын
Ek no ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@RakeshNarvankar
@RakeshNarvankar 11 ай бұрын
लय भारी
@mahadikbandhuofficial2533
@mahadikbandhuofficial2533 11 ай бұрын
धन्यवाद साहेब
@vasantmahadik7717
@vasantmahadik7717 11 ай бұрын
खूप छान गीत श्री. गोपाळ गोविंद भायदे साहेब गेली 50 वर्ष तोंडसुरे गावच्या अध्यक्ष पदाची धुरा अविरत पणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्याची महती तुम्ही गाण्या द्वारे लोकांसमोर आणलात धन्यवाद 🙏💐
@mahadikbandhuofficial2533
@mahadikbandhuofficial2533 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@hariswaminallasopara
@hariswaminallasopara 11 ай бұрын
सुंदर गीत
@omkaragarkarofficial
@omkaragarkarofficial 11 ай бұрын
महाडीक बंधू आपल्या गीत रचनेतून आणी चाल बांधणीतून आपल्या गावातील गाव उत्कर्षाच्या प्रगती च्या मार्गावर एकोप्याने अखंड रहावा म्हणून जे गीत लिहिलंत आणी गायलात खऱ्या अर्थाने 50 वर्ष अविरत केलेल्या त्यांच्या कार्याला दाद आहे खूप छान
@mahadikbandhuofficial2533
@mahadikbandhuofficial2533 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@khotbandhu3147
@khotbandhu3147 11 ай бұрын
Sunder mhadik bandu babanchyakraryala ujala denare geet
@mahadikbandhuofficial2533
@mahadikbandhuofficial2533 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@umeshchalke9024
@umeshchalke9024 11 ай бұрын
खुपच छान
@purvabhayde967
@purvabhayde967 11 ай бұрын
Khup chan
@swaramusic1
@swaramusic1 11 ай бұрын
छान सुंदर 👍
@mahadikbandhuofficial2533
@mahadikbandhuofficial2533 11 ай бұрын
धन्यवाद साहेब
@sunildhadave717
@sunildhadave717 11 ай бұрын
गीत रचना खुपच छान ,गावासाठी 50 वर्ष सेवेचे योगदान स्व इच्छे ने केले खरंच खूप भाग्यवान आहे ते तोंडसुरे गाव,तिथे मौल्यवान हिरे आहेत ,हे तुम्ही या गीतातून सादर केलात ,,,,
@mahadikbandhuofficial2533
@mahadikbandhuofficial2533 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद बंधु
Kantabai Returns | Ek utavli Navari | Vinayak Mali Comedy
24:27
Vinayak Mali
Рет қаралды 822 М.
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН