नऊ कोटीची आई त्यागमूर्ति माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन नमो बुद्धाय जय भीम 💙
@KailasHumbare6 ай бұрын
Ppp
@dadaraosawale3883 Жыл бұрын
जय भिम राज जय संविधान जय रमाई
@नागपूरकर-ड8ग2 жыл бұрын
अप्रतिम गीत!!!! साहेब, तुम्ही हुबेहूब माता रमाई उभी केली. अप्रतिम!!!!! असं वाटतं की, माता रमाई आपलं मनोगत मांडत आहेत.
@ranjnasahare28272 жыл бұрын
तो
@prashantkamble90384 жыл бұрын
शिंदे कुटुंबाचे खूप खूप आभार ज्यांच्यामुळे बाबासाहेबांचे खडतर आयुष्य आम्हाला प्रबोधनात्मक गाण्यातून ऐकायला मिळते आणि खरच बाबासाहेबांचे आपण वारस आहोत याचा अभिमान वाटतो जय भीम
@madhukarbhadrge5714 жыл бұрын
जय भिम भाऊ
@anjanabaebagul84724 жыл бұрын
2576
@pandurangdonde40294 жыл бұрын
स्वर सम्राट मिलिंद शिंदे दादा जय भीम मी शिंदे घरान्याचा चाहता आहे
@sagarbhosale64123 жыл бұрын
जय भीम 🙏🏻❤️🔥👍🏿
@yuvrajkalbande12392 жыл бұрын
P0
@kalpanakamble78802 жыл бұрын
रमाई माता बोले सारखे गीत ऐकून ज्याच्या डोळ्यात पाणी येनार नाही तो माणुस म्हणून घेण्यास लायक नाही असे माझे मत आहे. गीतकार, गायक आणि संगीतकारांना कोटी कोटी धन्यवाद.
@khandugandle33559 ай бұрын
रमाई बाबासाहेब आम्हा बहुजनाचे आई बाप तुम्हा विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 जय भीम 🙏 जय मुलनिवाशी 🙏🙏
@AshutoshIngale-l9w Жыл бұрын
Koti koti Vandana tya ramaeaila Ani Dr Babasaheb ambedkaranaa Jai bhim he gana khup Sundar ahe
@tirupatibhuttapalle12922 жыл бұрын
धन्य आहे हा भारत देश ज्या देशात माता रमाई जन्मास आली एक माता रमाई एक माता जिजाऊ 🙏🙏🙏🙏🙏
@balasahebkamble59314 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं. जय भिम दादा..
@kalyanimeshram25294 жыл бұрын
1.7k लाज वाटू द्या.... इतक्या सुंदर गाण्याला dislike करताना, रमाई समजून घ्या या गाण्यातून....कोटी कोटी नमन त्या माऊलीला 🙏
@ashishmore27434 жыл бұрын
कडक
@anilahire81723 жыл бұрын
Khup sundar
@avinashkharat35733 жыл бұрын
Right tai
@vishalsalve42933 жыл бұрын
Dislike karnare kon ahet mahit ahe na.Tai
@dattadhadekar28473 жыл бұрын
मेश्राम कुटली तु
@balasahebathawale45993 ай бұрын
खुप खुप आभार व्यक्त करतोय ह्या गाणयाला तोडच नाही साहेब जयभिम
@preetiashwin112 жыл бұрын
Wahh अप्रतिम गीत रचना शब्द शब्द कानातून हृदयात उतरतो आणि उर भरून आल्या वाचून रहात नाही असं हे दादा तुमचे गीत आहे... सलाम तुमच्या गायकीला 🇺🇳🙏🇺🇳