Рет қаралды 2,246
TOP 25 : मावा.. गुटखा कारवाई.. अन् स्वच्छतेवर सोलापूरकर जाम खुश...!
#solapurnews #solapurmava #mavagutkha #solapursmartcity #solapurmahanagarpalika #solapurcitynews #ravipawar
-----------------------------
सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सुरू केलेली सोलापूर शहरातील स्वच्छता मोहीम तसेच मावा आणि गुटखा विक्रेत्यांवरील कारवाई यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे. सोलापूर शहरातील प्रमुख रस्ते आता रात्रीच्या वेळेसच स्वच्छ होऊ लागले आहेत. महापालिकेचे स्वच्छता करणारी कर्मचारी जॅकेट तसेच हॅन्ड ग्लोज घालून स्वच्छता करत आहेत. कचरा उचलणाऱ्या घंटागाड्याची नियोजन देखील परफेक्ट सुरू असून कालच दहा नवीन घंटागाड्या आल्या आहेत. प्लास्टिक विक्रेते, तसेच मावा आणि गुटखा खाऊन शहर अस्वच्छ करणाऱ्या विरुद्ध मनपाचे पथक दररोज दंडात्मक कारवाया करू लागले आहे. शहर धूळ मुक्त करणे. शहर स्वच्छ करणे.. प्लास्टिक बंदी करणे यावर मनपा प्रशासनाचा फोकस असल्यामुळे या कारवाईत सातत्य रहावे यासाठी सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला पाठबळ देत आहेत.
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Advt
• नववर्षाची सुरुवात करा ...
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.