सत् कर्माला मिळालेली पोच पावती,हार्दिक अभिनंदन 🌹🌹 आम्रपाली जी,आपली अशीच प्रगती होत राहो आणि निराधार,दीन दुबळ्यांची सेवा घडत राहो हीच ईश्वरा कडे प्रार्थना.
@shridharatkare7021Ай бұрын
ग्रेट वर्क डॉ..खूप खूप शुभेच्छा आपल्या सामाजिक कार्यास ...
@SunilJadhav-ni4jsАй бұрын
खुप छान👍
@HindaviShinde-p5pАй бұрын
खूप छान मुलाखत घेतली आहे , तसेच प्रेरणादायी विचार , आदर्श विचार याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचत आहेत. Keep it up sir.
@vishnunagargoje866Ай бұрын
खूप छान अमोल 👌👌
@mayur2635Ай бұрын
खूपच छान.... मास्तर ....आता पर्यंत पाहिलेला एक आगळा वेगळा अनुभव आणि व्हिडीओ...खूपच वेगळा विषय ...असेच व्हिडियो भविष्या मध्ये मिळावे ही तुमच्या कडून अपेक्षा....