तुमच्या सारख्या तरुण मुलांनी गावी राहून आधुनिकतेची कास धरत स्वतःची प्रगती केली तर आपली संस्कृती ही जिवंत राहील. तुम्हा दोघांना कोटी कोटी आशीर्वाद ❤
@tusharsawant1961 Жыл бұрын
Mazi agodar pasun icch hoti gavi kahi tari karaychi ..ishwrachya krupe mule kam kam hi as kartoy ki je work from home .. jya karna mule maz kam sabhalun aplya koknat rahun apli sanskruti zopasta yeil yacha praytn Karen ..
@maxdsouza6091 Жыл бұрын
@@tusharsawant1961q1
@kishordalvi858 Жыл бұрын
True🙏🌴
@kishordalvi858 Жыл бұрын
@@tusharsawant1961 so Lucky u are. A am also thinking to do like this. But due to job it not possible🙏🌴
@ashwinibhade57955 ай бұрын
खूप आवडतं आहे हे सगळं बघायला. पाटा वरवंटा वापरून पुरण वाटले याचे कौतुक आहे.फक्त पुरणपोळीचे कव्हर अजून पातळ हवे आणि त्यात अजून जास्त पुरण देखील हवे असे वाटले. खूप शुभेच्छा ❤
@ameysindkar6709 Жыл бұрын
सुंदर, अशे विडिओ आज पर्यंत फक्त दक्षिणेकडच्या लोकांचे बघितले आपल्या कोकणातलं तुमचं घर व व्हिडिओ बघून छान वाटलं मस्तच.👍
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴
@runalimsm2623 Жыл бұрын
@@RedSoilStories Tumche video kharch Khup Chan ahet....❤️❤️❤️❤️
@asmitabandkar8407 Жыл бұрын
अतिशय सुंदर गाव आणिसुंदर पाहुणचार.😊😊❤
@lakshmidhruvin2158 Жыл бұрын
lots of love from Karnataka
@shwinitak93 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ,कुठलाही दिखावा किंवा नकली पणा नाही, स्वच्छ, सुंदर, रम्य वातावरण,मोहक संगीत, टापटीप घर आणि उत्तम सादरीकरण ❤
@bapuraopanpatil6367 Жыл бұрын
चूल,पाटावरवंटा मातीची हंडी आणि इतर भांडी पारंपारिक पद्धतीने केलेला स्वयंपाक सारंच कसं आनंददायी वाटते, खूप खूप छान.तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती करत रहा.
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@swapnalikamble751 Жыл бұрын
खुप सुंदर, कोकण, तुमचं घर, तुमचं पारंपरिक स्वयंपाक, तुमची जोडी सगळं कसं अगदी सुरेख आहे, व्हिडिओ बघूनच मन अगदी प्रसन्न होतं.... घर बसल्या निसर्गाचा आनंद लुटता येतो....
@archanagore1202 Жыл бұрын
खूप छान सुंदर पुरणपोळी ते पण कोकणात केळीच्या पानावर अप्रतिम चित्रिकरण एखादा चित्रपट पाहतोय असाचं भास झाला.
@sakshijadhav4348 Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ प्रमाणे मी आज पुरणपोळी बनवली होती....तुम्ही जस पिठ तेलात ठेवला.. तसच मी पण केलं... खूप नरम झाल्या पोळ्या... घरी सर्वांना खूपच आवडल्या...खूप खूप धन्यवाद....
@RedSoilStories Жыл бұрын
Wah mast🙂❤️
@kiransutar3108 Жыл бұрын
शिरीष व पूजा.. गोष्ट कोकणातली, अनिकेत मुळे तुमच्या चॅनल बद्दल समजले.. व्हिडिओ शूटिंग व एडिटिंग अप्रतिम.. एखादी शॉर्ट फिल्म बघतोय असे वाटले.. तुमच्या प्रयत्नांना यश लाभो हीच स्वामी चरणी प्राथर्ना.. श्री स्वामी समर्थ..
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@jayantvaidya22603 ай бұрын
तुमचं घर मला खूप आवडतं.रेसिपीज खूप छान असतात. बोलताही छान.
@KavitaBhote-q8p Жыл бұрын
तुझी आई ला तुझा किती अभिमान वाटत असाल पुजा तुझा सर्व गुण संपन्न, अशीच आनंद वाटत राहा, मस्त 🎉
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@jiminfinallygothisjams8301 Жыл бұрын
Why is her channel so underrated ??? I hope your channel will become a success soon ! The recipe was very soothing 😊
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much for your kind words 🙂🙏🌴
@paranjgu Жыл бұрын
खूप छान,पहिल्यांदा पारंपरिक पुरणपोळी ची रेसिपी पहिल्यांदा तुमच्या चॅनेल वर पहिली....आजकाल सगळे गव्हाच्या कणकेच्या बनवलेल्या पुरणपोळी रेसिपी दाखवतात,माझ्या आजी ची आठवण झाली,तीही डाळ पाट्यावरच वाटायची आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवायची,पाट्यावरच्या वाटलेल्या पुरणाची चवच निराळी आणि मुख्यतः मैद्याच्या पिठातली पुरणपोळी तर लाजवाब❤❤❤
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@varshathorve9830 Жыл бұрын
खूप सुंदर तुझे स्वयपाक घर ..आणि त्याहून सुंदर तुझ्या हातचे स्वयंपाक...पुरणपोळी तर बेस्ट ...उखाणा छान घेतला जोडीने ...very nice vidio
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@Kavita-zu5oe Жыл бұрын
नेहेमी प्रमाणे सुंदर चित्रण, पूजा कला क्षेत्रातील असल्याने ती नजर आहेच तिला पण सुगरण सुद्धा आहे.. नुसते शूटिंग साठी सेट उभारणं आणि चित्रण करण तुलनात्मक रित्या सोप्प पण सुग्रास जेवण बनवणे तेही पारंपारिक पद्धतीने कठीण आहे...आजच्या पिढीला जिथे जागतिक खाद्य संस्कृती खुणावतेय तिथे तुम्ही पारंपरिक खाद्य संस्कृती टिकवायाला मदत करताय .खूप शुभेच्छा
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂 बरोबर, पण दोन्ही गोष्टी तेवढयाच आव्हानात्मक आहेत 🙂
@Kavita-zu5oe Жыл бұрын
हा हा हा.. सोप्प तुलनात्मक या अर्थाने ...दोन्ही गोष्टी कठीणच . जिथे पूजा जी आजच्या पिढीची प्रतिनिधी आहे आणि पारंपारिक जेवणाचे शात्र शुद्ध शिक्षण मिळत नाही पण आर्ट direction साठी मिळू शकते.. कधीतरी behind the scenes पण दाखवा... शूटिंग कशा पद्धतीने कोण करत ते सुध्धा...मी हा चॅनल बऱ्याच ठिकाणी शेअर केला आहे..
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏❤️🌴
@keviv25 Жыл бұрын
एवढा साफ सुथरेपणा, नीटनेटकेपणा , टापटीप पणा ! अतिशय उत्तम !, असं वाटतंय की एखाद्या tv सिरीयल चा एपिसोड बघतोय
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@rupeshsawant3675 Жыл бұрын
कोकण आपलो समृद्ध करतलास. तुम्ही या channel निमित्तानंपुरणपोळी चो बेत अगदी झक्कास होतो... वहिनी आणि दादा ना खूप शुभेच्छा देतयं... पहिल्यादाच पूर्ण video बघितलयं... मन प्रसन्न झाला. 🙏
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙂🙏🌴
@rohinichavan8776 Жыл бұрын
कोकणातली दोन लाडकी जोडपी एकाच व्हिडिओ मधे...... छान वाटले बघून... बाकी पूजा ताई पुरणपोळी चा स्वयंपाक एकदम छान.. ❤️
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@sushantdavang83735 ай бұрын
खूप छान...या पेक्षा सुख आणि समाधान आणखीन कशामधे असणार आहे ...😊
@krizanniM Жыл бұрын
*OMG very awsome lifestyle.. Calming and peaceful place nice to live there.. Thank you for sharing with us. Watching from the Philippines 🇵🇭🇵🇭🇵🇭*
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@dorotymendonsa4384 Жыл бұрын
111
@manikatkulwad4300 Жыл бұрын
It's indian culture
@krizanniM Жыл бұрын
@@manikatkulwad4300 thank you. The Indian culture is very nice... Specially food looks so delicious
@savvyshine4 Жыл бұрын
@@krizanniM it's India, Maharashtra State - Konkan Region
@suvarnakadam3905 Жыл бұрын
तुमचं घर खुप छान आहे आणि तुमचे vlogs सुध्दा खुप छान असतात. पुरणपोळीचा बेत फारच छान.
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@anjaliturukmane4633 Жыл бұрын
अगदी प्रसन्न वातावरण❤ सुंदर घर❤ सगळ किती छान❤
@rampendse9166 Жыл бұрын
वहिनी पुरणपोळी बघून तोंडाला पाणी सुटले, गावचे वातावरण बघून छान प्रसन्न वाटले, आपण फार नशीबवान आहेत की कोकणात मस्त वातावरणात राहत आहात, खूप शुभेच्छा.
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏🌴
@hemlataslifestyle Жыл бұрын
अरे व्वा खुपच छान केलत तुम्ही अनिकेत आणि श्वेता च केळवण.तुमच कीचन खुप सुंदर आहे.मन प्रसन्न झाले.अगदी नयनरम्य दृश्य आहे.पुरणपोळी तर झक्कास तोंडाला पाणी सुटले.😋👌👌👌 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेछ्या 👌
@RedSoilStories Жыл бұрын
तुम्हाला देखील शुभेच्छा🙏🙂❤️🥰🌴
@udayadhatrao6304 Жыл бұрын
मस्त विडिओ मस्त केळवन पुरणपोळी उत्कृष्ट सुंदर विडिओ
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@poojapathak1175 Жыл бұрын
खरच ,खूप सुंदर व्हिडिओ आहे तुमची घराची ,सुबक मांडणी ,करण्याची पध्दत .आणि पारंपारिक भांडे सकाळचे मनमोहक द्रुश्य रोज पाहावेसे वाटते घर तर अप्रतिम आहे तुम्ही कोकणात कुठे राहाता कोकण तर लय भारी ......तुम्ही पण छान हं .....मी आमरावती ला असते .. नागपूर जवळ ...धन्यवाद ताई
@RedSoilStories Жыл бұрын
Amhi Sindhudurg che🙏
@kingrajarai Жыл бұрын
किती शांत व सुदंर जागा.... किती छान स्वयंपाक केलाय आहा...😍
@rutalinaik8125 Жыл бұрын
वाह काय सुंदर दाखवली पुरणपोळी आणि तेही पाट्यावर वाटून केलेलं पुरण...छान
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙂🙏
@rollno-36prarthanasanjayma89 Жыл бұрын
विडिओ बघून खूप प्रसन्न वाटले, खूप छान, सुंदर आणि तेवढेच सात्विक. ही खरी आपली परंपरा, साक्षात अन्नपूर्णेचे दर्शन झाले 🙏 तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. देव तुम्हां उभयतांना सुखी ठेवो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙂🙏🌴
@dattapatil-ze7zp Жыл бұрын
Khrach khup sundar ahi ani tumchyatli manusaki far kami lokkankde ahi hi apulki khupch chhan
खूप छान आहे, विषय, विचार आणि पदार्थ करून दाखवण्याची पद्धत पण ❤
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
मुंबईच्या गर्दीतून गावाकडची लाईफस्टाईल जपणारी दोन जोडपी ह्या व्हिडिओ मधून पाहायला मिळाली... बाकी अनिकेत आणि गोष्ट कोकणातली चे आम्ही पहिल्यापासून फॅन आहोत... 😀
@vidyapawar6946 Жыл бұрын
एवढ्या लहान वयात खूप छान मॅनेज केलात. खूप दोघांचं कौतुक. आणि खूप शुभेच्छा. 👌👌👍
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙂
@rajanisabnis5215 Жыл бұрын
UR life is amazing ❤ पण कधी कधी कंटाळा येत नाही ? कारण उच्च शिक्षण उच्च राहणीमान ते सोडून तुम्ही गावाला जाऊन राहिलात. म्हणून आश्चर्य वाटते. पण आनंद हा शेवटी तुम्ही शोधल त्यात असतो. 🎉so all the BEST ❤❤❤❤❤
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂 हो, तुमच्या शेवटच्या वाक्यात तुमचे उत्तर आहे, आनंद शोधावा लागतो, तो कशात आहे हे कळलं की माणूस कुठेही राहू शकतो. 🙂
@namratachinam71727 ай бұрын
So....traditionally served...the food looks divine...the way you put the rangoli next to the banana leaf...looks so auspicious...never seen such beautiful presentation...God bless you with a happy life..
@amchegoasandesh3481 Жыл бұрын
Nice to see people from Philippines 🇵🇭 and 🇷🇺 appreciating video and our Konkan ❤️❤️❤️❤️☺️
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@rohinikhan6136 Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने खरच आम्ही खूप वाट पाहत असतो. Nice nice nice 👍
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@ashnisubban9442 Жыл бұрын
Beautiful video. Lovely rituals. Love from South Africa 🇿🇦 ❤
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@Nandusarodepatil Жыл бұрын
ताई तुझ आणि राजाचं bonding खूप छान आहे ग मगाशी तू त्याला बघून जे स्मितहास्य केलं ते मला खूप आवडलं ग मन अगदी प्रसन्न झालं ते पाहून 😍🙂
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@sumangawas9797 Жыл бұрын
Really you are great I love you
@ananyavartak5549 Жыл бұрын
Such a wonderful lifestyle......I simply loved all your episodes.
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@prashantdeshpande8177 Жыл бұрын
कोकणच्या समृद्ध संस्कृतीचे अप्रतिम आणि देखणे प्रदर्शन! पूजा उत्तम सुगरण तर आहेतच पण त्यांच्यात एक कलासक्त, प्रेमळ व निखःळ असा माणूस दडलेला आहे. 👌👌😍
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@ASK-vp8ll Жыл бұрын
असं केळवण होणार असेल तर मी परत लग्न करतो.......उखाणा पण घेतो फक्त तेवढं पुरणपोळी च बघा 😊कमाल व्हिडिओ 🙏
@RedSoilStories Жыл бұрын
कधी पत्रिका देताय मग🤣🤣🤣😅
@ASK-vp8ll Жыл бұрын
@@RedSoilStories नाही ओ पुजा ताई तुमचे व्हिडिओ माझी बायको पण पहाते नव्हे तर सगळे कुटुंब पहाते.....असू देत मी व्हिडिओ पाहूनच खुष (पुरणपोळी कटाची आमटी जिव की प्राण). तुम्हाला पुढील सर्व उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा 🤗
@RedSoilStories Жыл бұрын
आम्हाला तर वाटलं वाहिनिंसोबतच पुन्हा लग्न करताय ❤️😅 असो, आपल्या प्रेमासाठी धन्यवाद 🌴🙏🥰
@ASK-vp8ll Жыл бұрын
@@RedSoilStories हो परत तिच्या बरोबर च लग्न करणार..तिने मला "वेड" लावलयं 🙏
@sshubhangipalkar837 Жыл бұрын
Superb Tai 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻khup bhari vatat ep. Pahun as vatat ki m tumchyasobat aahe 🎉best of luck to you &Red soil family always 🎉🎉🎉
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@chandarjigopaal2933 Жыл бұрын
Another exquisite video with unique recipes that I am overwhelmed with. I enjoyed the puri recipe. I never knew the dough is to be soaked in oil before it is cooked. I enjoyed it.
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much 😊
@dhanashrimalekar9260 Жыл бұрын
खूप सुंदर केळवण . कोकणातील संस्कृती खूप छान प्रकारे तुम्ही दोघेही मांडत आहात . तुमचे खूप कौतुक.👌👌👌
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙂🌴
@funwithlakshita3074 Жыл бұрын
Wow love your videos always I love your house and your mud vesicles and when you filled that banana leaf with so many food Items So 🤤 😋 delicious
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@hinalad4159 Жыл бұрын
खुपच छान व्हिडीयो. पुरणपोळी .जेवण बघु न तोंडाला पाणी सुटले.
@Hiitssally Жыл бұрын
Pooja tu kharach sugran ahes ga. Tujha cooking, presentation, and video madhli sagli creativity top class ahe. All the best and I hope you continue with the journey- very inspiring!
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂
@kavitavichare5703 Жыл бұрын
मकर संक्रातीच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा
@RedSoilStories Жыл бұрын
तुम्हाला सुद्धा 🙏🙂
@komalchougule95 Жыл бұрын
i don't know how to appreciate your work your hardwork pan kharach sangu tumhi je life jagtay na he best ahe ani ashech videos banvat rah amchyasathi nidan tyamule amhala video bghun ka asena kokan life jagta yeil ❤️🙏
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@vandanatulaskar8496 Жыл бұрын
अतिशय सुंदर kitchen....मातीची भांडी खूप सुरेख..... Receipe 👌👌👌👌
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂
@pratikshamhaskar4329 Жыл бұрын
खूप छान पाहुणचार केला. अनिकेतचे पण व्हिडिओ पाहाते मी.
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@nice.placebagade5131 Жыл бұрын
Wa kiti sundar puranooli banvli Baghtach rahavese vatle
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂
@vidhyahemmady948 Жыл бұрын
तुमचं स्वयंपाक घर खुपच सुंदर आहे
@archanamane8358 Жыл бұрын
आमची संस्कृती आणि आमची भाषा...आम्हाला खूप अभिमान आहे....अतिशय छान व्हिडिओ ची मेजवानी आहे ही...अप्रतिम...😊😃👍🌹
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@yatinalve Жыл бұрын
खूपच छान 👌👌, मला तुमची १०,००० लाईक नंतर १ झाड लावायची कल्पना फार आवडली. आम्हाला वृक्षारोपणाचा व्हिडिओ बघायला आवडेल..❤
@RedSoilStories Жыл бұрын
नक्की, धन्यवाद 🙂
@rasikas6959 Жыл бұрын
Tai first tula khoop thank you ... kiti premane jevan banvtes gg.....ani aapulkine khavu pan ghates... khoop khoop subhecha tula ani dadala... tumche channel bharpur pragati karo hich iccha... all the very best for all your efforts.
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙏🙂
@jyotipawar9028 Жыл бұрын
Aple maharasthiyan sanskar dakhavle lai bhari
@vilasatar1929 Жыл бұрын
पुरण पोळी छान 👍 अनिकेत सर यांचे व्हिडिओ नेहमी पाहतो छान वाटले.रेड सॉईल स्टोरी खुप छान 👍
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂
@AksaAttar-h9n3 ай бұрын
From Karnataka love you too much Didi your video
@RedSoilStories3 ай бұрын
Thank you 😊
@namratadeshmukh3230 Жыл бұрын
वा खूप छान आहे सर्व...... मराठी संस्कृती आपण पुडी घेऊन जात आहे याचा अभिमान वाटतो आहे
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@vidyasharma8667 Жыл бұрын
Khup chan ❤
@sanrise27 Жыл бұрын
अति-उत्कृष्ट! तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप यशाच्या शुभेच्छा!!
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@kalyanikalyani254 Жыл бұрын
Wonderful and very very very nice and fantastic vlog and recipes looking so yummy and delicious and tasty 😊😊😊😊😊😊😊👌👌👌👌
@pushpazende705 Жыл бұрын
Khartar, mi tumchya gharachya aani cooking chya premat padali aahe..
Aamhi sagle basun baghto tumcha chennel ikde toronto Canada madhe.
@bhagyashrinartam Жыл бұрын
apli sanskriti Ani aple culture khup Chan dakhvta.. 👍
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@samipbhujbal5281 Жыл бұрын
अनिकेत ला बरो तुम्हचा पतो सांगितलात
@arvindvasantdesai771910 ай бұрын
मी तुमचे यूट्यूब व्हिडीओ बघायला आजच सुरुवात केली. तुम्ही शाकाहारी पदार्थ व शाकाहारी जेवण सुद्धा छान बनविता !!! कोकण चे शाकाहारी पदार्थ खूप आवडले. तुम्ही उच्च शिक्षीत असून सुद्धा पाककलेत प्रवीण आहात यासाठी तुमचे विशेष अभिनंदन !!! शिरीष चा शांत पणा व साधेपणा मनाला भावला !!! अभिनंदन!!!
@RedSoilStories10 ай бұрын
Thank you 🙂🙏🌴
@bharatsawant50506 ай бұрын
आत्ता पर्यंत पाहीलेले एपीसोड सर्व शब्दांच्या पलीकडले होते. इथे शब्द संपून जातात.
@rainbowcreation6220 Жыл бұрын
Awesome 👌🏻👌🏻 Was eagerly waiting for your side of the Red Soil Story after Aniket -Shweta's Visit to your HOME 🏡 Sweet HOME 🏡. ❤️ed to see your GENUINE Hospitality and अनिकेत -श्वेता so Relaxed and Happy after all the धावपळ since their marriage. खरंच , पूजा- शेखरच्या प्रेमळ आग्रहाखातर २-३ दिवस दिवस राहिला असतात तर कदाचित एक वेगळंच व्हिजन दोन्हीं जोडप्यांच्या vlogs मध्ये पाहायला मिळालं असतं. मस्त दिवस. 👌🏻👌🏻 सर्वांचं अगत्याने हसून स्वागत करणाऱ्या अनिकेत ला (कितीही कामं किंवा थकलेला असला तरीही) लग्नाआधी नाशिकच्या जोडप्याने आणि लग्नानंतर या जोडप्याने इतक्या अगत्याने बोलावलं ते पाहून खरंच खूप छान वाटलं. God Bless You always! 🙌🏻😊 आणि हो..... इथेही अगदी चीनूची देखील उणीव भासू दिली नाही तुम्ही अनिकेत ला. 😀🐈 @ 14:42-14:44 तर अल्टिमेट 🐈😺😸 😂😂😂😂🤣🤣🤣
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@najukabpawar Жыл бұрын
दादा वहिनी तुमचा आवाज थोडा अजून आला पाहिजे. बाकी सगळं छान आहे.
@sudhakarrane8179 Жыл бұрын
हो बरोबर आहे
@sughandhawadaye3617 Жыл бұрын
खूप सुंदर मातीचे नीटनेटके घर आणि पुरणपोळीचे जेवण 👌😋👍
@parichandpatilparichandpat9457 Жыл бұрын
नवीन चुल बनवलेय वाटतं वहिनीने
@amolgurav4385 Жыл бұрын
Me & my Daughter watching u r all video.. Its very beautiful. & also u r Kitchen. Keep going Love u lot... 💐💐💐🙏
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@neetanair6231 Жыл бұрын
Ek srilankan traditional vlog same asach lifestyle aani kitchen hot .... may be tumhi te watch kel asnar ... Nice
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@rekhaanand501 Жыл бұрын
Ho tya series mi pan pahilya same life style
@pradnyavarunidekar6339 Жыл бұрын
Traditional me.. नाव आहे चॅनल चे.. पण हे सुद्धा खुपचं भारी वाटले मला..So much Impressive..
@madhavdhekney8653 Жыл бұрын
सुन्दर.तोंडाला पाणी सुटले.सुंदर केळवण.पुरणपोळी इतकी अप्रतिम दिसते आहे.
मी नगर मधे राहत आहे पण बालपण सर्व कोकणात गेले तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते अगदी कोकणात असल्याचा भास होतो आणि रेसिपी तर खूपच सुंदर असतात....
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙏🌴
@ShrutiPatole-ly2et Жыл бұрын
Tai plz ekda chicken thali and fish fry chi recipe share kara
@RedSoilStories Жыл бұрын
Wade sagoti ani bangda , saundale thali keli ahe.. 🙂
@spskitchen5452 Жыл бұрын
I miss this one, amazing Aniket Rasam visited you guys, I watch his channel regularly… Down to earth guy Aniket.. He is master what he does. Tai collaboration with him I like it.
@kalpanafadia6677 Жыл бұрын
Apka gher palace se bhi sunder he
@bhakti7653 Жыл бұрын
Salute to your efforts evdhi sundar puranpoli ani ti hi patha-varvanta var amazing 🤩
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@shivprasadardekar8308 Жыл бұрын
Aniketcha pn you tube channel ahe na
@RedSoilStories Жыл бұрын
Ho
@malatighorpade2939 Жыл бұрын
खूपच छान पूरणपोळ्या.. आणि पाहुणचार..!!
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙂🙏🌴
@hubformeditationandrelaxation Жыл бұрын
बाय गे मापात किती ते वाईच सांगितलास तर बरा, तू तुझ्या अंदाजानं करतलास पण अमका बॉक्स मध्ये टाकीत जा.
@suvarnapawar1539 Жыл бұрын
खूपच छान सादरीकरण....खूप खूप आवडले ....👌👌👌👌❤️
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@nehakangutkar8645 Жыл бұрын
मी नेहा From West Africa ... पूजा आणि शिरीष तुमचे मनापासून खूप कौतुक मी अनिकेत ची फॅन आहे.त्याचा विडिओ पाहून मी तुमचे चॅनल पहायला लागले आणि खरं सांगायच तर तुमच्या निसर्ग रम्य गावाच्या आणि पूजाच्या रेसिपीज यांच्या प्रेमात पडले.मी जमतील तेवढे तुमचे विडिओ पाहते आहे.मला तूमचा फोन नं हवा आहे.मला तुमच्याशी संपर्क साधून काही गोष्टीं सांगायच्या आहेत. तूम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
@ashwinivaidya8828 Жыл бұрын
वा पूजा.तूही डावरी आहेस.ग्रेट.कटाची आमटी बघूनच तोंडाला पाणी सुटलं
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@HarpreetKaur-oq7vh Жыл бұрын
Your Raja is so beautiful ❤️
@dikshathakare7390 Жыл бұрын
Kupach sundar Tai....... Pudhe jat raha....... Best of luck to both of you ❤❤
@ashwiniwagh18146 ай бұрын
Tumchr purn Ghar dhkhva
@nareshsawant5012 Жыл бұрын
खूप सुंदर आपलं कोकण तशी कोकणातील माणसं असतात हे आपल्या कडे बघुन वाटतं खुप छान🌴🌴👌👍
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂❤️
@digambaranavkar88764 ай бұрын
Mi ase kahi koknat nastech hyani natkat kam kelyasarkhe vatte
@RedSoilStories4 ай бұрын
Thank You
@seemakhavnekar3549 Жыл бұрын
Khupach sunder👌👌red soil stories amazing
@suyogpatil9813 Жыл бұрын
पुरणपोळी खावी तर घाटावरचीच आमच्या सातारा सांगली कोल्हापूरची.!!!!😑
सातारा सांगली कोल्हापूर पुणे नागपूर कोकण इ.. इ... सर्व महाराष्ट्राचाच भाग आहे.. सर्वच भागामधील जेवणात आपआपले एक वैशिष्ट्य आहे..So proud to we are Maharashtrian...
@lamaansari3634 Жыл бұрын
Everything is beautiful from Puran poli to your hospitality to your hard work to your kitchen to your house..... lovely awesome...
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@vedikagawade4433 Жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup chan zala video mast 👍 mi gosht koknatil baghitla hota tri pn mla tumcha video baghaychi khup ichha hoti ani aaj ti puran zali thanks 🙏