खाण्याची गरज नाही, बघूनच मन आणि पोट दोन्ही भरलं..👍👍
@supriyarikame6321 Жыл бұрын
गुढपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हां दोघांना हे नवीन वर्ष आपणांस भरभरराठीचे आणि निरामय आयुष्याचे जाओ🎉
@sapnasabale5663 Жыл бұрын
खूप छान वाटतात तुमचे vloge, recipes तर अप्रतिमच असतात. तुम्ही खरच गावाकडची लाईफ नंदनवन म्हणून जगता य. प्रत्येकाला हवीशी वाटणारी लाईफ आहे तुमची.😊
@shubhanadkarni7056 Жыл бұрын
Wow Superb मस्त 👌👌 कीती सहज दाखवलेलं श्रीखंडाचे चारही प्रकार.मी नक्की करून बघणार.
@aparnarupesh2091 Жыл бұрын
कोकणातील प्रत्येक दिवस, प्रत्येक ऋतु, प्रत्येक सण भरभरून देणारा आहे, त्यातली कला आणि management अप्रतिम रित्या , कंटाळवाणे होऊ न देता या चैनल द्वारे सादर करत आहात तुम्ही. नांदा सौख्य भरे🌹 चैत्र महिन्या तील receipe स्वागताहर्त.
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙏🙂
@JyotiKumbhar-pe4vl Жыл бұрын
खुपच सुंदर ताई , दादा. आम्हाला घरी बसुन कोकणातील निसर्ग पहायला मिळतो, तुमचे कीचन खुप सुंदर आहे 🙏🙏
घरी बनवलेल्या श्रीखंडाची चवच न्यारी.... मस्त मस्त तोंडाला पाणी सुटले... गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
@GaiaLoki163 ай бұрын
Just like your dumpling--Ganesh--your yoghurt dishes are in four flavours, colourful. 🍧🍧🇨🇦🇨🇦
@pushpagaikwad84 Жыл бұрын
All four flavors are looking tempting but Aamrakhand is more tempting. Nice video. Gudi Padvyachya hardik shubhechchha.
@rashmiavasare1572 Жыл бұрын
Shreekhand to hi ghari kelela,aani tyache char prakar.,VA! Khup chan vatle.tuzya hatat khup koushlya aahe. Gudhi pan chan ubharli. Rangoli sunder kadhtes,kotuk karave titke kamich, viedo mast..
@gaurishintre6439 Жыл бұрын
खुपच सुंदर. अन्नपूर्णा आहेस पुजा. किती छान प्रकार दाखवलेस, पानही किती सुरेख सजवून वाढलेस. डोळ्याबरोबर मनही तृप्त झाले.गुढीपाडव्याच्या तुम्हाला दोघांनाही खुप खुप शुभेच्छा. ❤❤❤
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙂🙏🌴
@varshamulekar6579 Жыл бұрын
प्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुडीपुज्या खूप छान श्रीखंड खूप छान 👍👌🙏😋
@ketankambli3332 Жыл бұрын
पूजा मॅडम , तुम्ही तीन प्रकारचे श्रीखंड बनवलेत,बाऊल मधला श्रीखंड बघून वाटतय, नक्कीच त्याची चव एकदम भारीच असणार ह्यात जराही शंका नाही , आणि हो तुमचा, मोगली ,आणि राजा दोन्ही खूपच गोड आहेत हं सारखे तुमच्या अवती भोवतीच असतात मलाते बघून खूप बर वाटत , त्यांना तुम्ही किती प्रेमानं वागवता खरच तुम्ही great आहात गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम from ( सुषमा परब कांबळी )
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@happymood9012 Жыл бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी आपले सर्व मराठी सण उत्सव अगदी आनंदात साजरे करता तूम्ही खूप छान पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा ❤️
@akshayamanimekalai4980 Жыл бұрын
Thank you for serving four flavours of Shrikhand, amazing preparation, presentation of your dishes in your traditional way.
@sheelasamant4187 Жыл бұрын
खूप सुंदर गुढी पूजा आणि श्रीखंड तर अप्रतिम.
@vaishnavishinde1035 Жыл бұрын
गुढीपाडवा celebration khup Chan 👌🎉 . आमच्याकडे गुढीला पाच ठिकाणी कडूनिंब बांधतात .🤗🚩
Khoop chan shrikhand chi recipe dakhavali ekdum easy thanks God bless both of you happy gudi padwa in advance
@smitasawant7891 Жыл бұрын
अच्छा हेच ते तु पुजा बोलली होतीस की एका वस्तु पासून चार पदार्थ बनवनार दुधा पासून तू चार प्रकारचे श्रीखंड बनवलेस खुपच सुंदर. तुंम्हा उभयतांस चैत्रशुद्ध १ मराठी नविन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 पाडावा गोड झाला 😋 😊😘
@RedSoilStories Жыл бұрын
तुम्हाला सुद्धा शुभेच्छा🙏🙂
@suvarnadivekar1178 Жыл бұрын
गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. येणारे हिंदु नववर्ष तुमच्या चँनेल खूप भरभराटीचे जावो.
@vaibhavisupekar5260 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ ... तुमचो कासवा च्या आकाराची खिसनी कमाल असा ... एकदम unique 😀 कोकणी बोलण्याचा छोटा प्रयत्न... खूप प्रेम दादा वहिनी💚🌿💫
@RedSoilStories Жыл бұрын
Hoy ti amchi paramparik kisani asa, 🙏🙂
@ajkulakrni7729 Жыл бұрын
Iam uttra Karnataka but I love your vegetarian recipes
@HealingwithPragati Жыл бұрын
Apratim ❤ gudi padwyachya hardik shubhechha
@nishabhanji5159 Жыл бұрын
श्रीखंड मस्तच झाला.. केळीच्या पानावर वाढलेला जेवण सुंदर दिसा होता..बघीत रवण्यासारख्या... कोंबड्यांचा background music छान..तुमका दोघांका गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@nidhiotawanekar3134 Жыл бұрын
Happy gudi padava 🎉🎉Pooja and shirish Khup khup khup khupch mast aajchi sweet dish shrikhand farch chan ani kelichya panat jewanch sukh waa .. thank you for sharing keep smiling all the best 😊
@malinimalgaonkar9440 Жыл бұрын
खूपच छान पूजा चार प्रकारचे श्रीखंड बनवून दाखविले 👌👍🙏❤❤
@laxmibyeabacousnacsawmy8049 Жыл бұрын
Millions of thanks for all your recipes.
@tanujathakur4313 Жыл бұрын
Happy Gudi padwa to both of you I love to see yours videos Today's. Shreekhand recipe is very delicious Thanks of you to showing Village Nature
सुंदर 👌👌पूजा तुम्ही आर्किटेक्ट आहात तरीच घर ,भांडी सर्व कलात्मक आहे. बघायला एकदम सुंदर दिसते.माझा मुलगा ही आर्किटेक्ट आहे आता तो मास्टर करायला गेला आहे.तुम्ही सुंदर रांगोळी काढता तशीच तो ही सुंदर रांगोळी काढतो .आज तुमचा हा व्हिडीओ बघताना मला त्याची खूप आठवण आली. तुम्हां दोघांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.तुमचे Red soil story जगभरात पोहचले पाहिजे.तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश येणार .त्यासाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा,🙏❤️
अर्रे व्वा छान, पाडवा परिपूर्ण झाला श्रीखंड रेसिपी मुळे.
@jrpmarket8538 Жыл бұрын
किती सुंदर जीवन आहे तुमचं... खुप छान...
@veenakasar5751 Жыл бұрын
प्रत्येक सण खूप चांगल्या रीतीने दाखविता. आपली महाराष्ट्राची संस्कृती किती प्रगल्भ आहे
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@udayadhatrao6304 Жыл бұрын
चक्काचे श्रीखंड अप्रतिम लागते सुंदर विडिओ
@shivanibhalekar2337 Жыл бұрын
श्रीखंडाचे चारही प्रकार आवडले पूजा, गुलाबाचा प्रकार वेगळा आणि अफलातून वाटला आणि उभारलेली गुढी आणि तू दोघी छान दिसताय.😊👌🏻👍🏻👍🏻
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙂🙏🌴
@shubhadanatu4826 Жыл бұрын
फारच सुंदर,किती सहज करता सारं, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@amrutarathod3995 Жыл бұрын
Khupach testy aahe receipe...Happy gudi padwa❤
@hemlataavhad2899 Жыл бұрын
अप्रतिम निसर्ग अप्रतिम रेसिपी आजचा व्हिडिओ छान होता
@salamashaikh1393 Жыл бұрын
Khup chan puja shrikhand chi recipe 1dum mast very nice 😊
@sudhapatole5597 Жыл бұрын
Bhari Recipe Blog Guddi padwa Shubhecha 😋😋😋😋😋
@sandeepchalke4141 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओस. 👍 आणि सर्वं पदार्थ... अगदी सोपे वाटावेत असे बनवता. आणि स्क्रिप्ट, फोटोग्राफी, अँगल्स, व्हिएवस, प्रेसेंटेशन अतिशय प्रोफेशनल जागतिक दर्जाचे वाटतंय. नॅशनल जिओग्राफी सारखं चित्रीकरण. सगळंच अस्सल मराठमोळं, पण तरीही मॉडर्न वाटणाऱ्या वस्तू, पदार्थ आणि सर्वच. झाडं, प्राणी, इतर निसर्ग दाखवण्याच्या वेळा आणि तऱ्हा अगदीच परफेक्ट. तेलात पडलेलं आकाशाचं आणि झाडांचं प्रतिबिंब आणि त्यात अलगद सोडलेली पुरी, कुरडया फुलासारख्या फुलून येताना.
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या, तुम्हां दोघांना आणि तुमच्या कुटुंबाला, तुमची पूजा केली ती बघून खूप आनंद झाला, shrikhand पुरी, व्हा, व्हा....,, हे नवीन वर्ष असच तुमचं आनंदाने भरभरून राहू दे, हीच प्रार्थना 🙏 तुमची जोडी तर खरंच shrikhand पुरी सारखी, खूप गोड 👌
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙂🙏
@sarvaparipurna898 Жыл бұрын
Very very nice 👌👌👌 Su.......nder vidio 😊shrikhand 🤤🤤🤤😀👌👌
अरे किती सुंदर चार चार प्रकार श्रीखंडाचे अप्रतिम अप्रतिम एकापेक्षा एक सरस ❤❤🇮🇳❤❤ कोकण लयभारी 👌🙏🙏 संस्कृती भारताची आणि त्यातही ती कोकणातील म्हणजे लयचभारी 🎉🎉🎉🎉
@sushantsalunkhe9756 Жыл бұрын
खूप छान cinematography आहे तुमची आणि special राजा ला बघण्यासाठी येतो खूप भारी आहे राजा ♥️
@sophiaacharya8679 Жыл бұрын
🎉❤🎉Simply divine. Loved the way you prepared and presented. Absolutely mouth watering…. Happy Gudi padwa to you all.
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much 🙂
@pallavinarvekar8292 Жыл бұрын
Everytime I watch your episodes and get emotional as we used to visit my dad's village in every year to meet my aji ajoba❤️ now they both are resting in peace 🥺 But through your videos i could rejuvenate and recollect all my beautiful memories Thank you you both are amazing 😍
@RedSoilStories Жыл бұрын
❤️❤️❤️🙏🙏
@32navinyabagul7tha5 Жыл бұрын
red soil stories conect to heart .shrikhand 1 no
@snehaladivarekar806 Жыл бұрын
Khup mast aahet shrihand che Prakar.....
@marathireels0107 Жыл бұрын
Mala vatlch hot gudhipadva special asel kahitari khup chan shrikhand banvle ani te pan 4 type che mastch 😘❤️
Kiti Sundar, karch as vatat amhi yeun rahu tumchya barobar, manala shant betate
@dilipshinde1986 Жыл бұрын
खऱ्या जीवनाचा आनंद घेताय असेच सुंदर जीवन जगा
@vikrantpatle7219 Жыл бұрын
Lavakch ... Tumche million subscribers hotilll... Jay Maharashtra Jay hind 👍👍❤️❤️🥰🥰
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🙏🙂
@smitabhuimbar4974 Жыл бұрын
Mast 😋 Happy gudi padava 🙏
@ratnagirl9634 Жыл бұрын
Nature is charming. Start Homestay.
@swatiranesardesai548 Жыл бұрын
Wow so nice shrikhand.. feel like eating 😋
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you
@smitsphansekar814810 ай бұрын
हे चॅनेल हिट होणार ...जास्त बडबड नाही ...मध्ये कोणची जास्त लुडबूड नाही ....सगळ्या u ट्यूब वरील चॅनल मध्य हेच चॅनेल हिट ...माझ्याकडून ह्या चॅनेला 100 मार्क्स....पूजा आणी तिच्या मिस्टरांचे अभिनंदन आणी कौतुक ...आणी खूप खूप शुभेच्छा
@RedSoilStories9 ай бұрын
Thank you 🙂
@rupalimithbawkar5253 Жыл бұрын
I love to watch ur video, ur kitchen set is just awesome & I love ur way of presenting the video
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much 😊
@carmelinecolaco87998 ай бұрын
I really liked your home, very clean n all things kept well. Your way of cooking, what amazing may be the taste of all the food cooked in earthern pots. No millavat good for health n your hubby doing all shopping of groceries. Keep it up Pooja. All sucess in your foodies. God bless you, dear Pooja.
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 🙂🙏🌴
@ashleshatarker9027 Жыл бұрын
Very nice recipe. Loved it. Ani eka peksha char char flavours. Agdi mastach.
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@bchavan Жыл бұрын
खुप खुप छान. धन्यवाद तुम्हा दोघांना.
@sandipchavan4678 Жыл бұрын
आप तो देनेसे रह गये, लेकिन हमारी और से, मराठी नूतन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या तुम्हां सर्वांना मंगलमय शुभेच्छा. येणारे नूतन वर्ष सर्वांना सुखं समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो. लाखांच्या पटीत Subcribers वाढत राहोत. श्रीखंडाचे चारही प्रकार एकदम मस्तं. अर्थात नं खाताच अभिप्राय देतोय. 😄 गुढीपाडवा स्पेशल थाळी एकदम पारंपारिक 👌तीही झुंझुमुंजू वातावरणात आणि कोकणातल्या निसर्गाच्या कुशीत 👍
@RedSoilStories Жыл бұрын
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात नाही का?.. तिथे आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत🙂 धन्यवाद🙏
@gulabphansekar5827 Жыл бұрын
श्री खंड रेशिपी मस्त 👌👌👍👍 गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा
@manishaborde2473 Жыл бұрын
Happy Gudhi Padava both of u Srikhand 😋💐💐💐👍
@samkul88 Жыл бұрын
Thanks for our Gudipadwa and shrikhand explore
@tusharvaghashiya85708 ай бұрын
didi aap to shree khand banane me mastar ho very niceeeee
@madhavdhekney8653 Жыл бұрын
सुन्दर,सगळे कोकण दर्शन बघून मन आधी तृप्त झाले.मग पूजा स्वयंपाक करताना बघून,तिची तन्मयता बघून,जीव ओतून काम करणे बघून मन तृप्त झाले.त्या धावपळीमुळे ती इतकी सुंदर दिसत होती,अस्सल भारतीय गृहिणी.विनोबा म्हणत जेव्हा स्त्री स्वयंपाक यज्ञ ह्या श्रद्धा ने करेन तेथे सुखच सुख नांदेल,त्याची आठवण झाली.ही भारतीयांची सांस्कृतिक संपन्नता.हाच साचा ठेवा.उगीच t v vale चा artificial touch नको.अभिनंदन
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@mrsvwp7427 Жыл бұрын
Wonderful and excellent garnishing...very very tempting
Tumhala Gudhipadvyacha shubhechha.mastch zala ahe vedeo.
@sheetalghag6689 Жыл бұрын
Mast shrikhand gudi padvyacha kpup subhechya👌👌
@Pranjali_-yy6uk Жыл бұрын
अती सुंदर, अप्रतिम, सुरेख👌👌👌👌👌
@sreemeenatchi7133 Жыл бұрын
Happy gudibaduvaa
@SwatisRecipeandBeauty Жыл бұрын
Yum😋 Happy Padva u and all 🥰
@pitbullmom3234 Жыл бұрын
I LOVE TO SEE THEM TOGETHER🙏🥰🥰🙏 🌟AMAZING RECIPES 🌟 LOOKS SOO DELICIOUS , BEAUTIFUL COUPLE LIVING IN PARADISE🙏💛💛🙏
@sonaliadhav280 Жыл бұрын
J😊a QQ 1wa1
@shreesales830 Жыл бұрын
खुप छान ताई... your content is always op👌👌👍👍❤❤
@karanchavan8241 Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम आणि Nostalgic.. Red soil stories ला माझ्याकडून गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या 🚩🚩 मनःपुर्वक शुभेच्छा🙏. येत्या वर्षात तुमच्या channel ची खुप प्रगती होवो आणि तुम्हाला भरपूर प्रसिद्धि मिळो हिच सदिच्छा... 💓😊😇
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद🌴🙂🙏
@kottiyalkottiyal1742 Жыл бұрын
Everything is jst WOW ❤ I am addicted to your vlogs.....
@herambborse1101 Жыл бұрын
Tai Khup Mast Video Aahe . 👍👌Very Amazing & Delicious Recipe 👍👍
@laxmibyeabacousnacsawmy8049 Жыл бұрын
Will try the recipes on gudhi padwa
@vinay8196 Жыл бұрын
One day this channel lead over other marathi KZbin channel . Pro level video shoot kelaY.
@hemlataslifestyle Жыл бұрын
श्री खंड पुरी चा बेत लई भारी होता. बघूनच तोंडाला पाणी सुटलं बाकी नेचर तर अप्रतिम 👌👌👌
@mugdhakarnik7339 Жыл бұрын
Red soil ला आणि तुम्हा दोघांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@sanmai_patil Жыл бұрын
You guys are amazing 🥰. I'm one of the person from red soil😅. I'm originally from Chandgad near amboli but we live in US. Thank you for bringing the culture internationally through your channel. Best wishes and love to both of you ❤
@RedSoilStories Жыл бұрын
Awesome! Thank you!
@mahadevkumbhar9384 Жыл бұрын
आख😂😂😂ठफठठफठठखळ😂😂✌✌😂😂😂😂😂✌😂😂😂😂😂😂😂ठ
@vaibhavjadhav7231 Жыл бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि दाजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏