Traditional & spicy Mutton Dalcha goes well with jira rice |अस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत दालचा

  Рет қаралды 322,661

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

3 жыл бұрын

Mutton Dalcha Recipe is yet another India cuisine often made with
meat or mutton mixed in bottle gourd(kaddu) and dal(lentils).
It is the most common dish made in India which has been passing on since the Nizam’s era.
#gavranekkharichav #villagecooking #Traditionalfood
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...

Пікірлер: 330
@supriyapatil2811
@supriyapatil2811 Жыл бұрын
आई आणि ताई घरच्या खऱ्या लक्ष्मी आहेत
@rashminidre2393
@rashminidre2393 3 жыл бұрын
खूप छाव आहे तुनच रान , घर ! तुमच्यामुळे शेतकरी जीवन बघता आल 🙏👌👍
@arunachitre7180
@arunachitre7180 2 жыл бұрын
Tumache hey shet kiti eakar ahe? Kevadhe mothe ahe.
@Userblossom9412
@Userblossom9412 3 жыл бұрын
मी आतुरतेने तुमच्या विडिओची वाट पहात होते, इतकी छान रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद, तुमचे शेत पाहून व तुम्हाला पाहून मन प्रसन्न होते.
@sachinpawar933
@sachinpawar933 Жыл бұрын
तुमच्या गावाचे नाव सांगा... आम्ही तुमचं शेत पाहायला येवू... खूप छान आहे
@nalinikalwaghe275
@nalinikalwaghe275 2 жыл бұрын
आईची आठवन झाली रेसीपी खुपच छानं
@swamisamarthaswamisamartha8255
@swamisamarthaswamisamartha8255 3 жыл бұрын
Kaku tumche videos khupch aprtim astat aani special.mahje.konachi hi copy naste.great.
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 3 жыл бұрын
खूप छान आहे रेसिपी नवीन व्हिडिओ टाकत रहा तुम्ही दोघीही खूप आवडता आम्हाला
@umajikurade209
@umajikurade209 2 жыл бұрын
शेतातील जेवणाची चव अगदी मस्तच
@sunitaredekardatatexthtmlc6911
@sunitaredekardatatexthtmlc6911 3 жыл бұрын
तुमचं गाव प्रॉपर कोल्हापूर आहे
@rujutap4001
@rujutap4001 2 жыл бұрын
Best recipe आणि आजी न मावशी पण छान!
@arunachitre7180
@arunachitre7180 2 жыл бұрын
Kiti chan . Tumache shet pan khoop chan ahe.👌👌👍👍🙏😍
@maheshp4422
@maheshp4422 3 жыл бұрын
खरंच तुमच्या रेसिपी वेगळ्या पण खूप छान असतात. त्यात चुलीवर व मातीच्या भांड्यात. व्वा जिभेला पाणी सोडतात.
@avichavhan8347
@avichavhan8347 3 жыл бұрын
किती निसर्गरम्य वातावरण आहे!!
@sheetalpalsamkar8989
@sheetalpalsamkar8989 3 жыл бұрын
तुमचं शेत बघून खूप आनंद होतो किती healthy food खाता तुम्ही.
@pornimatupe2589
@pornimatupe2589 2 жыл бұрын
Mastach hai recipe
@rudrarasal8082
@rudrarasal8082 2 жыл бұрын
Khup chhan
@aryawagh8219
@aryawagh8219 3 жыл бұрын
आजी मी तुमची सगळ्यात मोठी फॅन आहे आणि तुमच्या सगळे रेसिपी खूप आवडता.. तुम्ही सेम माज्या आजी सारख्या दिसता..😘😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘😘😘😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😘😘😘😘😘
@adityadevang8032
@adityadevang8032 3 жыл бұрын
हॅलो नमस्कार तुमच्या रेसिपी खुपच सुंदर आहे सुंदर मस्त मस्त आहे छान फारच छान तुम्ही पण दोघी माय लेक नंबर एकच
@ashwinirane4724
@ashwinirane4724 2 жыл бұрын
आजी तुम्ही जेवण करण्यामध्ये फारच हुशार आहात. छान
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 55 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН