Harshad dada swapnil dada podcast ekdaam best khup aavdla aani team Coc aasech bhari podcast yeudyat....❤
@wings_of_traveler4 ай бұрын
Thanks
@vikramkirdat19483 ай бұрын
Nice
@vaishaligund3 ай бұрын
मुळात ट्रेक म्हणजे chill and enjoy हे चुकीचं आहे. ट्रेक एक अभ्यासपूर्ण आणि शिस्तबद्ध प्रवास असतो, तो तसा नाही केला तर काय फजिती होते ते तामिळनाडू येथील काही किल्ल्यांवर अनुभवलं आहे आणि तोच अनुभव माझ्या channel वर share ही केला आहे. बाकी स्वप्निल यांनी जे सांगितलं ते लक्षात घेण्यासारखं आहे, good work. या विषयावर प्रकाशझोत टाकणं गरजेचं आहे.