Рет қаралды 45,624
शेगावला गजानन महाराजांच्या मुख्य मंदिरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर कृष्णाजी चा मळा आहे. या वास्तूचे बांधकाम अलीकडेच झाले असून आणखी त्याचा विकास सुरू आहे. कृष्णाजी च्या मळ्यात गजानन महाराज वास्तव्यास असतांना त्यांनी ब्रह्मगिरी गोसावींचे गर्वहरण केलं असं महारत महाराजांच्या विजय ग्रंथात आठव्या अध्यायात सांगितला आहे आणि त्यासाठीच हा माळा प्रसिद्ध आहे येथे जुने शिवमंदिर असून महाराजांची गादी आहे व गादीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येतात कोरूना काळात मुले आणि वयस्कर लोकांना मंदिरात जाता येत नव्हते त्यावेळी कृष्णाजी च्या मळ्यात लोक जाऊन बसले. कृष्णाजीच्या मळ्याचे सौंदर्यीकरण सुरू असून महाराजांच्या दर्शनाला गेल्यावर मळ्यातही जाऊन यावं असं हे ठिकाण आहे.