चपाती बनवायचे AUTOMATIC मशीन तवा नाही! बेलन नाही! कणीक मळण नाही!

  Рет қаралды 1,009,996

Travel With Shilpa

Travel With Shilpa

Күн бұрын

माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
Facebook Page - / travel-with-shilpa-103...
***********************************************
Instagram Account Link - / travelwithshilpa
***********************************************
Click here to watch America information Vlogs ☺️👇🏻
• अमेरिकेत नविन घर घेताय...
***********************************************
Click here to watch home tours ☺️👇🏻
• Video
***********************************************
Europe Trip ☺️👇🏻
• युरोप ट्रिप - इटली | E...
**********************************************
America Festival ☺️👇🏻
• अमेरिकेतील Halloween |...
***********************************************
#ytshortsindia #marathivlogger #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa #marathivlog #marathivlogsinusa #americamarathivlog #marathiyoutuber #marathiyoutubers #marathimulagiinusa #america #marathivlogs #marathiyoutuberinusa #marathiyoutuberinamerica #marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogsinusa #travelwithshilpa

Пікірлер: 535
@sheetalsurve518
@sheetalsurve518 10 ай бұрын
परदेशी किंवा घरा पासून लांब शिक्षणा साठी ,नोकरी साठी रहाणाऱ्या मुला मुलींना उपयोगी आहे पण गृहिणी या मशीन पेक्षा फास्ट काम करतात शिवाय हाताची चव ,प्रेम ,माया ,मऊ पणा यात कुठे 😅😊😂
@ajitdhamanaskar7427
@ajitdhamanaskar7427 9 ай бұрын
After all it is an adjustment for routine life in US!!
@himaniparasnis4080
@himaniparasnis4080 8 ай бұрын
That's true... Pan gents ni pan 4 chapati karayla shikle pahije... Ani aai ne te shikwile pahije...
@sudhasaraf-w5g
@sudhasaraf-w5g 4 ай бұрын
ज्या ग्रुहिणीना हाताला काहि प्रॅाब्लेम आहे, व्रुद्ध महिलाना अर्थरायटीज आहे, हातानी लाटायला त्रास होत असेल अशांसाठि खुप उपयोगी आहे हे मशीन
@Royalgaming-ti8hm
@Royalgaming-ti8hm 3 ай бұрын
Mashin prem karel ata tila rag nahi ego nahi paise magave lagat nahi khupach chan
@surekhamandhare38
@surekhamandhare38 10 ай бұрын
जर त्यांचेच पीठ वापरायचे असेल तर मशीनचा काहीच उपयोग नाही. कारण त्यांनी दिलेले options च use करायचेआणि बाहेरचा आटा परवडत नाही म्हणजे रेडीमेड आटा विकत घ्या. घरचे पीठ आपण वापरू शकत नाही.
@swap8931
@swap8931 9 ай бұрын
ताई या machine ची किंमत अमेरिका मध्ये 1500 dollars म्हणजे भारतीय चलनामध्ये जवळपास एक लाख चोवीस हजार (१,२४,०००) रुपये एवढी किंमत आहे... ज्यांना एवढी किंमत शक्य आहे चपाती बनवणाऱ्या मशीन साठी ते पिठाची किंमत थोडी बघत बसणार..😅
@sangitakolhapure5006
@sangitakolhapure5006 10 ай бұрын
म्हणजेच आशिर्वाद आटा खपवण्याचा चांगला प्रयत्न करीत आहेत
@vasantgawande5229
@vasantgawande5229 10 ай бұрын
1 चपाती ला 6 मिनिट लागतात तर चार चपाती ला 24 मिनिट एवढ्या मिनिटात तर पूर्ण स्वयंपाक होऊ शकतो.
@Maheshnandra
@Maheshnandra 9 ай бұрын
Pahila chapatila vel lagat asel bakicha Pat pat Banat astil ass mala vatt
@sushantchavan124
@sushantchavan124 9 ай бұрын
It had calculated total time for making dough dum
@Acharya.Sunil.S.Bangar
@Acharya.Sunil.S.Bangar 8 ай бұрын
पूर्ण व्हिडिओ बघा मग कॉमेंट करा साहेब
@yogeshwani3500
@yogeshwani3500 8 ай бұрын
Bhava to 6 minutes cha time 1st chapati la lagto,ani to chapati ready hot astanna dusri processing madhe aste
@srjtravelstudio
@srjtravelstudio Ай бұрын
Ek side la chapati hot rahteel bakich kaam ek side la karayach
@kedarnathpatnaik7168
@kedarnathpatnaik7168 10 ай бұрын
After few years you don’t feel like making chapatis in this machine. Tawa chapatis are really nice. We have been using it in Canada for last 4 years. Now we have discarded it.
@shashiborhade2124
@shashiborhade2124 10 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे. आपण ह्या मशीनचे बरेच फायदे सांगितले , सोबत एक दोन गोष्टी जशा की कोणतेही पीठ न वापरणे , चपाती काही वेळाने न खाऊ शकणे हे ही सांगितलंत त्याबद्दलही धन्यवाद. किंमतीचा विषय थोडा वेगळा आहे कारण त्याची उपयोगिता प्रत्येक माणसानुसार वेगळ्या प्रकारची असेल. कदाचित एक स्टेटस सिम्बॉल म्हणून किंवा वेगळं काहीतरी म्हणून लोक हे घेणार नाहीत पण ज्यांना खरंच वेळ नसेल वा जमत नसेल त्यांच्यासाठी नक्की चांगला पर्याय आहे. पण तुम्ही न सांगितलेला पण मला जाणवलेला ह्या मशीनचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे नेहमीच्या चपाती बनविण्याच्या प्रक्रियेत आपण जसे मळलेलं पीठ थोड तेल लावून २०-२५ मिनिटे विश्रांती घ्यायला ठेवतो ते ह्यात शक्य नाही. मी काही आहारतज्ञ नाही पण बऱ्याच शेफचे व्हिडिओ पाहून हे माहित झालय की ही विश्रांतीची प्रक्रिया आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाची असते. पिठातील ग्ल्युटेन बरोबर त्यावेळेत काहीतरी घडत असत अस म्हणतात. असो. बाकी एकंदर व्हिडिओ मात्र छानच होता. नवीन माहितीही मिळाली , त्याबद्दल पुन्हा धन्यवाद !
@sarojinimanjrekar9485
@sarojinimanjrekar9485 Ай бұрын
पीठ मळल्यावर मशीन 20-25 मिनिट बंद ठेवायचं नंतर चालू करु शकतो का ?
@shirsatravindra9283
@shirsatravindra9283 10 ай бұрын
व्हिडिओ तुम्ही खुप छान, सुंदर आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितला, आभारी आहे, पुढील व्हिडिओ च्या प्रतिक्षेत.....
@somnathpandhare5286
@somnathpandhare5286 9 ай бұрын
चपाती बनून बाहेर येऊ परेनंत झोप लागणार नक्की 🎉😂😂आणि मशीन च्या आवाजा बद्धल काय प्रॉब्लेम नाही कारण बायकाचा त्या पेक्षा जास्त आवाज असतो जेवण बनवता ना 😊🎉🎉🎉
@anjalishinde1614
@anjalishinde1614 10 ай бұрын
Vdo खूप छान आहे, सर्व माहिती छान सांगता. Chapati भाजण्यासाठी जे section आहे त्यात nonstick तवा, प्लास्टिक material असणार. त्यामुळे कितपत hygienic आहे हा विचार मनात येतो. पण ज्यांना रोटी बनविता येत नाही, senior citizens, students यांच्यासाठी छान आहे. Thanx
@sarojinimanjrekar9485
@sarojinimanjrekar9485 Ай бұрын
delvelopment hot rahik
@chandrakantpowar4227
@chandrakantpowar4227 10 ай бұрын
ऐक शंका आहे भाकरी साठी कोणती कंपनी पिठ तयार करते 😮 तुम्ही ओपशन मध्ये भाकरी सुद्धा सांगितले आहे
@aartisalwade9667
@aartisalwade9667 10 ай бұрын
Yes that's the point
@defencelover1998
@defencelover1998 10 ай бұрын
Nice cumment
@pranalikamble7717
@pranalikamble7717 10 ай бұрын
Nice question🤭
@aryansdon1726
@aryansdon1726 10 ай бұрын
😂
@santoshsarjine6929
@santoshsarjine6929 9 ай бұрын
Correct 👌👌👍
@rekhapatil7340
@rekhapatil7340 10 ай бұрын
आल्लाद शब्द फारच दिवसांनी ऐकला. लहानपणीची आठवण झाली अलगद
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge 10 ай бұрын
मशीनची किंमत काय आहे?कुठे मिळते मशीन?
@MrSunil2212
@MrSunil2212 10 ай бұрын
Amazon वर आहे. बजाज, woderchef आणि इतर कंपन्यांच्या मशीन उपलब्ध आहेत. किम्मत अंदाजे 60 ते 70 हजार रुपये.
@ganeshkapse7806
@ganeshkapse7806 10 ай бұрын
मोबाईल no ?
@Bhogichand
@Bhogichand 9 ай бұрын
अमेरिकेत सव्वा लाख रुपये किंमतीची आहे. भारतात मिळत नाही. पण ॲमेझॉन वर अशा प्रकारची मशीन आहे ज्याची किंमत तीन लाख पेक्षा जास्त आहे.
@surekhamandhare38
@surekhamandhare38 10 ай бұрын
दुसरो असे की, एक चपाती 6 mins घेते तर तव्यावरची चपाती 2 mins घेते. ज्यांना मोठ्या प्रमाणात चपाती करायची असेल त्यांनी हे मशीन घेऊ नये. ही
@jitendrapol4728
@jitendrapol4728 3 ай бұрын
विजेचा खर्च?
@rd-hd3ux
@rd-hd3ux 9 ай бұрын
आपल्याला टेकनॉलॉजि ला appriciate केला पाहिजे.... यामुळे आपल्या देशात महिलांना त्याच्या मनाचे काम करण्यात वाव मिळेल..
@24301558
@24301558 9 ай бұрын
मनाचे काम? म्हणजे शॉपिंग, गॉसिप, सेलेब्रिटी फॅशन गॉसिप, त्याची लफडी, बकवास सीरिअल्स,
@rd-hd3ux
@rd-hd3ux 8 ай бұрын
@@24301558 काही लोकांमुळे पूर्ण समाजाला बदनाम करू नये.
@ashishkotwalkar3597
@ashishkotwalkar3597 10 ай бұрын
🎉 Video Khupacha Chan Jhalela Ahe ! Pan Ya Hi Peksha , Shilpa , Ya Anker Chey Prsentetion Ani Tehi Shudha Gherguti Marathi Bhasheytun , He Khupacha Chan Watale ! 🎉 God Bless u Child " Shilpa " , 🎉🎉🎉 Me - Naru Kaka
@meerakaldate5015
@meerakaldate5015 9 ай бұрын
हे machine India madhe milte ka
@shashikantsudarshani7684
@shashikantsudarshani7684 9 ай бұрын
छान माहिती दिली, शेवटी मशिन आहे, भलत्याच अपेक्षा मशिन कडून बाळगणे चुकीचे आहे,सोय महत्त्वाची आहे.पटवून देण्याचा छान प्रयत्न केला आहे.
@divyangduniya2674
@divyangduniya2674 10 ай бұрын
चला सर्वांना एक एक मशीन पाठवून द्या.
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 10 ай бұрын
नमस्कार खुपच छान मशिन आहे पण मला एक परशन पडला आमेरिकेत आमेरिकन लोकं चपाती बनवत नाही पण मशीन कशी बनवली हे सांगता येईल का ? धन्यवाद
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 10 ай бұрын
गूगल मधे मशीन ची किंमत बघितली. चपात्या बनवायला येणाऱ्या मावशींच्या साधारण वीस वर्षाचा पगार आहे. मशीन बिघडल्यावर किमती प्रमाणे चार्जेस असणार.
@technologygaming5662
@technologygaming5662 9 ай бұрын
डब्यांत नेऊ शकत नाही तर काय उपयोग ह्या मशीन चा मॅडम पण तुम्ही छान माहिती दिली आहे
@ravindrarathod7936
@ravindrarathod7936 10 ай бұрын
शिल्पा खुप सुंदर दिसतेस,आणि तुझा आवाज पण खुप छान आहे
@ytb955
@ytb955 3 ай бұрын
मला ह्या मशिन चया चपात्या नाही आवडत पण तुम्ही मशीन बद्दल दिलेली माहिती खुप आवडली
@sunkar5685
@sunkar5685 4 ай бұрын
Me Marathi aahe pun English madhe lihitoya. Very nice and useful video. We just got this and haven't used it yet to get familiar with the working of this. We hope Rotimatic will replace the store made chapatis with fresh "home made" ones. Thank you for the video.
@-Prashant-
@-Prashant- 10 ай бұрын
After one or two months of usage, please make one more videos of this roti maker.
@Dattu-b8i
@Dattu-b8i 10 ай бұрын
ताई, खूप छान माहिती देता पण अमेरिकेत मिठ मिळत नाही का?🤔🙄
@GojoEdits3569
@GojoEdits3569 Ай бұрын
Ajari padlyawar best option. Baherun polya annyachi garaj nahi.... Chan.....
@nitinzende3514
@nitinzende3514 9 ай бұрын
चुलीवर ची आईच्या हातची भाकरी आणी चपाती हारावर भाजलेली काय खमंग लागती तसी चव कशालाच नाहि ,,आई ची भाकरी एक नंबर,, 13:43
@satishkole5130
@satishkole5130 10 ай бұрын
ही मशीन आपल्याकडे भारतात सहज मिळते Ahmedabad मध्ये आणि ते ही अमेरिकेतल्या पेक्षा स्वस्त
@prajaktakuralkar5571
@prajaktakuralkar5571 10 ай бұрын
किती ला
@chandrabhushannitin7812
@chandrabhushannitin7812 9 ай бұрын
Thanks. Can you please share link to buy india.
@sachinnanajkar825
@sachinnanajkar825 9 ай бұрын
price काय आहे
@shubhangikumbhar7266
@shubhangikumbhar7266 9 ай бұрын
Please share details. I would like to buy. When I searched I got to know that rotimatic is available only outside India.
@poojapathak3285
@poojapathak3285 8 ай бұрын
Ahmadabadla kuthe? Patta dys
@paragvasekar5457
@paragvasekar5457 7 ай бұрын
I got my rotimatic today ! Your video was helpful.
@HarshaRajput-r4f
@HarshaRajput-r4f 6 ай бұрын
Chan aani.khari mahiti dili. Bole to ekdam spashta.
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 10 ай бұрын
भारतात काही दिवस milttary, CAPF, BSF मध्ये मोठ्या आकाराचे मशिनी खरेदी केल्या होत्या त्यांची कार्य प्रणाली उत्तूम होती पण रोटी गरम खाल्याने चव येत होती काही तासाने कडकं,रबड सारखी लागायची त्यामूळे असे उत्पदन फेल झाले ,पण मॅडम ची मशीन कामाची वाटते जसे ते सगतात ते खरे आहे
@ChandrakantBAvhad
@ChandrakantBAvhad 9 ай бұрын
शिल्पा जी नमस्कार.... कसे आहात....?? चपाती बनविण्याचे यंत्र छान आहेत... भारतात आलात का की अमेरिकेतच आहात?? फार दिवसांपुर्वी मी आपल्या घरी जाऊन आपल्या मातोश्रींची भेट घेतली होती.. आपले घर देखील बघीतले होते व त्यांचेसोबत फोटो देखील काढला होता.. पण आपली भेट काही झाली नाही... असो.. हा विडीओ छान झालाय..
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 10 ай бұрын
माझ्या मुलीकडे 6वर्ष झाली घेऊन अजूनही चालू आहे. 👌🏻👍🏻😊
@minalhajare2018
@minalhajare2018 7 ай бұрын
Thanks a lot for this roti demo. Have you tried any millet roti i.e. Jowar/ Bajra/Rice roti? Request you to please upload millet roti demo?
@AparnasKitchan
@AparnasKitchan 9 ай бұрын
पहायला छान आहे ! पण वेळ फारच लागतो . व किमंत पण ज्यास्तच असणार .
@himanshuwagh5029
@himanshuwagh5029 10 ай бұрын
विशिष्ठ काणिक घेणे हे मला जरा खटकले कारण कणिक सर्व गव्हापासून च तयार होते मग आर्शिवाद आटाचका ?
@priyankaaminbhavi7149
@priyankaaminbhavi7149 6 ай бұрын
😇 , ❤️❤️❤️& 🙏🙏 Thank You So Much *Shilpa Tai* , Tumchya mul Mla "Rotimatic" Ya Machine Vishayi Detail mde *Honest Information - Mahiti * Milaliye 😇❤️❤️& 🙏
@MrSunil2212
@MrSunil2212 10 ай бұрын
आळशी लोकांसाठी ठीक आहे. घरच्या स्त्रीने हाताने बनवलेल्या चपत्यांची चव वेगळीच ! आणि ही मशीनच काय automatic डोश्याची मशीनही भारतात मिळते.
@anaghaavalaskar293
@anaghaavalaskar293 10 ай бұрын
घरी दळलेल पीठ मशीन मध्ये वापरू शकतो का?
@welcome4474
@welcome4474 7 ай бұрын
दीदी, पण हातानं बनवलेली चपातीच टेस्टी लागते 😊
@anjalijoshi5795
@anjalijoshi5795 10 ай бұрын
या मशीन मधे ज्वारी व बाजरीची भाकरी करता येते का? Please let me know
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 10 ай бұрын
फुलके चांगले होतात. Busy routine मधे ताजे आणि तयार रोटी पेक्षा preservative free फुलके मिळतात.
@harishchandrabhandare6384
@harishchandrabhandare6384 10 ай бұрын
Khup chhaan mahiti dilit.. Shilpa taai Presentation chhaan..bolane aani face expressions suddha chhaan ch.. !
@user-vr5gy2xt7b
@user-vr5gy2xt7b 10 ай бұрын
काही काळाने मशीन किती कामाची आहे ह्या बद्दल पण सांगा
@kirankhandagale4007
@kirankhandagale4007 9 ай бұрын
Salt nahi takale tyat generally aapan chapati madhe salt taktoch tya shi y taste pan lagat nahi chapati
@UnbrokenExploration
@UnbrokenExploration 10 ай бұрын
Tela aaivaji tup vaprun bagha , bahutek ajun soft hoil , bahutek
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 10 ай бұрын
ज्यांना saway असते त्या ह्यापेक्षा लवकर करतात
@Devotional_JpEdits
@Devotional_JpEdits 10 ай бұрын
चपाती काय सोपी आहे पण भाकर बनवण फार अवघड आहे. त्यासाठी रोटी मेकर आहे का
@hiteishsheth
@hiteishsheth 8 ай бұрын
Shilpaji, request kindly tell where this machine is available and what is the cost. 🙏🙏
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 9 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे परंतु या मशीन मध्ये पापुद्रे असलेल्या पोळ्या करता येतात काय ? आणि जर उत्तर हो असे असेल तर जास्तीत जास्तं किती पापुद्रे वाल्या पोळ्या होतात ?
@Politicalduty
@Politicalduty 8 ай бұрын
Fakt gola chapta karte hi mashine
@leenaparkhe5878
@leenaparkhe5878 10 ай бұрын
I am also using this machine. Very useful. I am having four years experience. So that is very good
@bhumikaa465
@bhumikaa465 10 ай бұрын
Pith gharach vaparta ka
@shrikantkarande9073
@shrikantkarande9073 9 ай бұрын
are you using ashirwad atta or any other brand or local
@Jadhav603
@Jadhav603 9 ай бұрын
How much price?
@drpravin12
@drpravin12 10 ай бұрын
मशीन चा आवाज इथ पर्यंत आला 😮
@poojaranade9160
@poojaranade9160 10 ай бұрын
पोळी डब्यात देऊ शकू अशी होईल का? सकाळची पोळी संध्याकाळपर्यंत मऊ राहते का?
@Artwithmi13
@Artwithmi13 10 ай бұрын
फुलकी खूप जाड आणि वातड वाटली
@user-ip4zg8sm1u
@user-ip4zg8sm1u 10 ай бұрын
मला हा व्हिडीओ फरा आवडला व्हिडीओ मध्ये सर्व काही खर खर सांगितल
@ppk9011
@ppk9011 2 ай бұрын
काळानुसार नवीन तंत्रज्ञान वापरायला हातात नाही मात्र आपली आई व आज्जी स्वयंपाक बनवतात तर आपन नशीबवान आहोत,जर मशीन बीघडली तर उपाशी मरावं लागेल भाऊ 😊
@rohidaslande3226
@rohidaslande3226 5 ай бұрын
माझी एक शंका आहे की बाजरी ची भाकरी चे पिठ कोणतं असणार आणि भाकरी कशी बनवणार ते सांगा
@sanjeevkirtane-c2z
@sanjeevkirtane-c2z 10 ай бұрын
Yes Ma'm, I m using rotimatic in U.S. I am frequent visitor from mumbai to CA & Seattle to my sons.food habits are most suifeble after entry rotimatic in kitchen.the wholesome wheat fulka satisfies my indian soul and takes away major hurdles in life of my dauggter in Laws.i will find which brand is available in India thanks for the video.
@snehabondre7913
@snehabondre7913 7 ай бұрын
Khup chaan mahiti dili Thanks
@santoshbhosle61
@santoshbhosle61 9 ай бұрын
You are looking BEUTIFUL Actually You try for Acting in Marathi songs, Series, movie , Theatre etc....... ALL THE BEST ❤ 👍
@ahsoktibe8229
@ahsoktibe8229 10 ай бұрын
खुपच छान प्रेझेन्टेशन आहे....
@vedshridharme4505
@vedshridharme4505 10 ай бұрын
Roj sakali nahi pn ratri chya jevnala hi machine vapru shakto aani specially ghari pahune aale tr he vapru shakto best use hoil tevha
@ranjeetsuryawanshi7828
@ranjeetsuryawanshi7828 10 ай бұрын
कोठे मिळेल मशीन व किंमत किती आहे 🙏
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 10 ай бұрын
पांच, सात चपाती कितने टाईम मे बन सकती हैं ? मशीन साफ करणेमे कित्ना समय लगता हैं? कृपया बताईये.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 10 ай бұрын
Tumhi video parat ekda bagha… forward na karata he sagala me already video madhe sangitala aahe
@chandramabijur4877
@chandramabijur4877 10 ай бұрын
Garaj asanaryanni khushal ghyav.pan mag jarur ja ani gymkhana.mhanje giniche peeth chalat nahi.halu halu yantrayug jomat ani excersize comat.😢😢😢😢
@observer7454
@observer7454 27 күн бұрын
पोळी मशीन रोटोमॅटिक चा आता नव्याने review व्हिडीओ टाकून आपले मत दया. सर्वांना अतिशय उपयोग होईल
@shobhadishes3840
@shobhadishes3840 8 ай бұрын
मशीन किंमत किती आहे आणि कोठे मिळते ह्याच्या बद्दल व्हिडिओ बणवा
@pratibhachavan2159
@pratibhachavan2159 8 ай бұрын
मशिन किती रु आहे
@maniklonkar
@maniklonkar 8 ай бұрын
We are using last 5years.its good. Sometime it's hard but overall good
@sunshinehomedesign4648
@sunshinehomedesign4648 5 ай бұрын
Bakra takla ki direct bhaji banwaichi machine asel tar sanga... Kabab, tandoor, lapeta, roast option sobat
@user-qd3jf3cj3h
@user-qd3jf3cj3h 23 күн бұрын
Can u share your experince after using it for almost a year ...how does options other than chapati work
@yogitamarathe7774
@yogitamarathe7774 10 ай бұрын
खूप मोठं काम होतय या मशिन ने 👏👏 खरच कामाचं आहे.👍
@datasci1044
@datasci1044 2 ай бұрын
गिरणीत दळून आणलेला पीठ चालतनाई होय 😢
@pratikkambale4400
@pratikkambale4400 9 ай бұрын
तू अमेरिकेत आहेस होय. भाग्यशाली आहेस तू
@vilasgogawale2404
@vilasgogawale2404 10 ай бұрын
आम्ही घरगुती गिरणीत दळलेली पिठंच वापरतो,99 टक्के लोकं गिरणीत दाललेलं पिठंच वापरतात आशीर्वाद आटा वापरत नाही आम्हाला याचा उपयोग नाही
@pujatikkal1281
@pujatikkal1281 10 ай бұрын
Machine changle aahe pan aai chi hatchi chav yat nahi
@ganeshwagh9315
@ganeshwagh9315 10 ай бұрын
ताई एका वेळेला किती चपात्या होतात मशीन मध्ये
@kunalshedmake
@kunalshedmake 8 ай бұрын
मशीन price 1,55,000/- 😮😮😮
@vanitasaindane348
@vanitasaindane348 8 ай бұрын
🤦
@ajitdhamanaskar7427
@ajitdhamanaskar7427 9 ай бұрын
Innovative product more useful for US people. Even a gents can operate. I will share this to my daughter in law and son staying in US.
@VipinGavade
@VipinGavade 8 ай бұрын
Perfectly explained everything 👍🏾. Very unbiased ma'am. Thanks a lot and keep posting such useful videos video
@anilnemade8751
@anilnemade8751 6 ай бұрын
जर ठरावीक ब्रॅंडचच पीठ वापरायचं तर या मशीनचा काय उपयोग? कोणतंही पीठ वापरता आलं पाहिजे. त्या ब्रॅंडच पीठ मिळालं नाही तर मग? काय करायचं?
@user-cb8xl4zg5u
@user-cb8xl4zg5u 8 ай бұрын
या मशिनची किंमत किती आसेल त्यावर अवलंबून आहे ऐपत नसेल तर हाताने स्वयंपाक करून खाने योग्य राहील
@sudhirkulkarni111
@sudhirkulkarni111 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.मशिन केवढ्याला पडली
@sapnaparcha
@sapnaparcha 8 ай бұрын
काही पण असू द्या....पण तुम्ही नाद disata खूप....❤
@VS-mf8fz
@VS-mf8fz 10 ай бұрын
Jawari chi bhakari banvun reel taka plz
@shiluapte2285
@shiluapte2285 7 ай бұрын
गरम गरमच खायला लागते. गार झाल्यावर कडक आणी चिवट होते. माझ्या अमेरिकेत असलेल्या मुलीकडे आहे
@pradnyagorkar2593
@pradnyagorkar2593 9 ай бұрын
Chapate belna sopa aahe fakt aata pithalna thoda lichlat aaste tyasthi only aata kneedin / , blending.machine upolyogi padte
@bhujangumbare408
@bhujangumbare408 10 ай бұрын
Mam your experience & Vice is so....... sweet.
@guru6593
@guru6593 10 ай бұрын
Happy Diwali 🍀💥🍀💥🍀💥🍀mast mast bante chapati Aata matra tension nahi
@chandrashekharj.539
@chandrashekharj.539 Ай бұрын
भारतात असं मशीन मिळते का ? त्याची किंमत कमी असेल का ? त्याच मेंटेनन्स कोण करेल जर ते बिघडलं तर ? असे बरेच प्रश्न दर्शकांच्या मनात येत असणार. त्याच पण निराकरण झालं तर बरं होईल.
@sambhajibirajdar909
@sambhajibirajdar909 3 ай бұрын
Chapati sarkha Jwarichya bhakari sudha banun dakhwa
@Rutulife
@Rutulife 10 ай бұрын
Tai puri pan dakav na time aasl teva short madhe kasi yete puri ready houn ki choti roti yete mag aapn fry karaycha
@namdeonarhire8012
@namdeonarhire8012 8 ай бұрын
ही मशीन कीती कीमत आहे व महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा त मीळते. ती माहीती सांगावी
@user-noprashanto7t
@user-noprashanto7t Ай бұрын
इंडियन मेड मशीन 30 हजार रू मिलते फ़क्त पीठ भिजऊन टाकावे लागते चपाति दिवसभर मऊ रहते तुम्हाला ज्या क्यपेसीटी ची पहिजे तशी बनऊंन देतात
@kirtisambre1038
@kirtisambre1038 10 ай бұрын
खूप छान आहे कुठे मिळेल मशिन काय किंमत असेल
@anuradhajoshi3672
@anuradhajoshi3672 10 ай бұрын
डब्याला नाही. थोडा वेळ गेल्यावर नाही.पार्टी साठी नाही. फक्त 2ते 3 जणांसाठी आहे. भारतात उपयोग नाही असे वाटते.
@ulhaschaudhari3768
@ulhaschaudhari3768 9 ай бұрын
मशीन स्वच्छ करणे किती वेळ लागतो
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Ай бұрын
आशिर्वाद आटा लागतो आपल घरच पिठाची बनत नाही चपाती भाकरी करता येते का नाही ऐमॉझॉनवर मीळत बघु
@manjunathpai3456
@manjunathpai3456 9 ай бұрын
How does the machine know it is Ashirwad atta or not.
@saurabhbabar4927
@saurabhbabar4927 10 ай бұрын
1,500 Us $ = 124,935 INR.
@mastani75
@mastani75 2 ай бұрын
चपाती बनवून झाल्यानंतर मशीन धुवायला केवढा वेळ, श्रम लागतात?
@mastani75
@mastani75 2 ай бұрын
उत्तर मिळालं.
@mastani75
@mastani75 2 ай бұрын
उत्तर मिळालं
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 54 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН
Unboxing Rotimatic Plus 2022 | Review and Setup | Black Friday Deal
8:58
Indian Student Kitchen
Рет қаралды 1,3 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН