एक आगळीवेगळी तालमय श्रद्धांजली 🙏 अप्रतिम सुंदर कार्यक्रम 🙏
@sandipgudadhe7497Күн бұрын
Khup ch chan dada
@हरिॐ-र6त2 күн бұрын
बहुत सुंदर 🎉
@tirakit12 күн бұрын
आज पर्यंत आमचे जे ही सामूहिक तबला सोलो चे कार्यक्रम झाले त्याचे श्रेय शिवराय दादा लाच जाते. शिवराय दादाचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळेच हे आयोजन होऊ शकले आणि महत्वाचे हे ही आहे की, त्यादिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत एक कार्यक्रम होता आणि 6:30 वाजेपर्यंत हॅरी पॉटर ची छडी मधून जादू व्हावी अशी पूर्ण रंगमंच व्यवस्था शिवराय दादाने केली म्हणून त्याचे खूप कौतुक आहे. शिवराय दादा खूप मोठा समाजसेवक आहे आणि तितकच एक उत्तम व्यक्तिमत्त्व सुद्धा आहे. मनापासून आम्हा सर्वांकडून तुमचे आभार. जय श्री राम.
@ramasushil2 күн бұрын
ग्रेट
@dr.meenalthakare26102 күн бұрын
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उस्ताद लाड्डूमियाँ खान साहेबांच्या श्रद्धांजलीपर झालेल्या सामूहिक तबला वादनाची आठवण झाली.आपल्या गुरूंच्या प्रति असलेला समर्पित भाव व त्याचबरोबर आपल्या शिष्यवर्गाला सोबत घेऊन सहवादन करण्याचे मोठे मन हे फक्त आणि फक्त आदरणीय श्री मुकुंदराव सराफ ह्यांच्या सारख्या संत कलाकाराचेच असू शकते हे पुन्हा एकदा प्रत्ययास आले.उस्तादजींना श्रध्दांजली अर्पण करतांना श्रद्धेने मन भरून येते ते या संत कलाकारासाठी सुद्धा....मामा,आपल्याला या यज्ञात साथ देणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे तसेच आयोजकांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन. 💐💐👌👌👌
@ekanathdagwar83362 күн бұрын
संचलन देखील उत्तम.
@VinayakKadu-zz6lg2 күн бұрын
असा अप्रतिम प्रासंगिक औचित्यपूर्ण कार्यक्रम अमरावतीत केवळ आपणच आयोजित करू शकता🎉🎉