सविता राणी, आजचे तुझ्या घरातील भजन सेवा खूपच छान झाली... तुझ्या जाऊ बाईंनी उखाणा घेऊन आमचे केलेले स्वागत... तू केलेली पिवळ्या केशरी झेंडूच्या फुलांची सजावट... वर नागवेलीची पान त्यात रांगोळी ने लक्ष्मी नारायण लिहिलेले... बघून खूप च छान वाटले आपण लक्ष्मी ला आळवणी बोलावणी घालतो... पण तिला जर विष्णू सोबत बोलवल तर ती चिरकाल स्थिरावते नारायण तिच्या सोबत असले तर ती चंचल राहात नाही.. तू ठरवलेली केशरी थीम दूधात फुलात आम्हा सगळ्यांमध्ये दिसत होती... गृह सजावट अतिशय उत्तम... व तुला मदतीसाठी असणाऱ्या तुझ्या सखी़च विशेष कौतुक.. तू वार्या च्या तोलावर धरलेला ठेका तर अगदीच छान होता मध्ये विश्रामाच्या वेळी आणलेले केशरयूक्त दूध तर अगदीच लाजवाब... तुझ्या घरी झालेली विश्व प्रार्थना मनःशांती देवून गेली... जोरदार आरती प्रसाद सगळंच छान होतं... आई भगवती आशा पूरी माता की जय!! आशा पूरी माता सगळ्यांच्या ईच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करो हिच सदिच्छा व आमची भजन सेवा तिच्या चरणी अशीच रूजू करवून घेत जावो हिच आशा...
@jayshreegahiwad876517 күн бұрын
त्रिवेणी भजनी मंडळाचे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असतात.