साहेबांची सगळीच गाणे आयकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.. जय भिम नमो बुध्दाय.
@satishsarode63475 жыл бұрын
वंदीतो बुध्द भिमाला .................. जीवन मंगलमय होतो. कोटी कोटी वंदन ....
@mayayedke82643 жыл бұрын
Jai bhim
@payaladelkar61123 жыл бұрын
मन प्रसंन्न होते गाणी ऐकून
@ajaymore42464 жыл бұрын
बाबासाहेब हे कोणत्या एका समाजाचे म्हनुन राहीले नाही... त्यांचा विचार त्यांचे ते संविधान सांगते.,. बाबासाहेबांचे कार्य सर्व भारतीयांना मिळालेला अनमोल धन आहे..... बाबा साहेबांना मराठा सलाम..... जय भिम जय शिवराय जय शंभुराजे
@dasharathgarandwal73722 жыл бұрын
Jai bham bhau🌹
@gangadharkokate86 Жыл бұрын
Jay bhim bhau
@sanjays3411 Жыл бұрын
Jay bhim bhu
@hrishi_t4 жыл бұрын
वर्गात बाहेर बसून पण, देशाचं संविधान लिहणारा महामानव म्हणजे आंबेडकर...! 5 हजार वर्षाचा इतिहास 40 वर्षात बदलणार महामानव म्हणजे आंबेडकर...! जगातील 152 देशात ज्यांची जयंती साजरी केली जाते असा राजकारणी म्हणजे आंबेडकर...! जगातील सर्वात मोठी लोकशाही घडवणारा महामानव म्हणजे आंबेडकर...!
@londherajiv4 жыл бұрын
Khup chan
@KuldipJamnik5 ай бұрын
😊
@rupeshjadhav36164 жыл бұрын
खरंच हि गाणी ऐकून अंगावर काटा येतो माझ्या बाबासाहेबांनी किती सोसले आपल्या सारख्या लोकांसाठी.खरंच आपल्या मुले प्रत्येक माणूस ताठ मानेने जगत आहे
@krishnakadam54313 жыл бұрын
S
@balajiwaghmare8579 Жыл бұрын
औौ
@Karanramteke-or6bh7 ай бұрын
9😅😅@@krishnakadam5431
@Karanramteke-or6bh7 ай бұрын
@bal😮😅😅😅😅ajiwaghmare8579
@vikramwadmare40595 жыл бұрын
सकाळी सकाळी आवश्य ऐकावे हे गाणे ....अगदी मुड फ्रेश ...सप्रेम जय भीम shinde &com🙏🙏🙏