सर तुमचा आवाज खूप छान आहे. गाण्याचा अंदाज खूप छान. बुध्दा ब्लेस यू 🎉🇮🇳🙏👌
@krishnagayakwad-il9lv5 ай бұрын
😊1
@Bhaiyya_Sonawane_10 ай бұрын
काय बोलावे या भीमगीतांबदल अगदी सत्य आणि ह्रदयस्पर्शी अशी अजरामर गीते सादर करणाऱ्या सोनू निगम अन्वर जानी व त्यांच्या सर्व टीम ला मानाचा जयभीम तसेच अजून ही अशीच अजरामर भीमगीते सादर करून समस्त बहुजन व बौद्ध समाजात जागृत व नवचैतन्य निर्माण करावे.
@harishkosambi60684 күн бұрын
Jai bhim namobuddhay
@satishnikam82916 жыл бұрын
सोनू निगम बेस्ट सिंगर यांनी गायन केलेले प्रत्येक गाणे हिट झाले आहेत माझ्याकडे शब्दच नाही की त्यांना किती अभिमान असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांनी आपल्या गायनाने लोकांच्या मनात घर निर्माण केले आहे,,,,,, बेस्ट लुक सिंग
@nutritionplanetindia85035 жыл бұрын
Mala garw aahe mi jay bhim wala aahe jay bhim 🙏🙏🙏
@nanda75585 жыл бұрын
My super favorite song ever green song
@supdamagre29235 жыл бұрын
7
@sarangtorane84192 ай бұрын
अभिमानाने बोला आम्ही जय भीम, बुध्द धर्मीय आहोत. जय भीम, नमो बुद्धाय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sarangtorane84192 ай бұрын
मला अभिमान आहे . मी बुध्द धर्मीय आहे. Jay Bhim 🙏🌹🙏🙏💕💕🙏🌹🌹
@bipinjadhao51915 жыл бұрын
sonu nigam one of my fevrite singer. @जय भीम@
@65-shubhamvanjire76 Жыл бұрын
सोनीजीनी एक आणी एक शब्द दूख याचे गान्यातून छानरित्या गायले खूपच छान 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
@NamdevKamble-l1s12 сағат бұрын
सोनू निगम जे गाणे गायले त्याचें उपकार आहेत खूप सुंदर आवाज 👍
@annasable19525 жыл бұрын
माझ्या खूप खूप आवडते गाणी माय फेवरेट सिंगर सोनू निगम
@amitmore31247 жыл бұрын
🔵*आज तिंरगा झाला नामी सारी देशाची त्याला सलामी कार्य भिमाच आल कामी सदा रूणी तयाचे आम्ही🔵🙏🔵😚जय भीम जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 " मी भारतीय प्रथम व अंतिम:........ " *_ विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर * भारत माता कि जय जयभिम जय भारत
@rakeshkamble44016 жыл бұрын
Amit More 🇮🇳🙏🙏🙏🙏🙏😤😤😤
@karankasare08966 жыл бұрын
Amit More Karan Kasare
@sachinjadhav80456 жыл бұрын
ऋणी*
@vandanakorde84376 жыл бұрын
Amit More 👌👌👌👌nice
@pushpapatil79576 жыл бұрын
अमित मोरे--सूंदर comment.
@maheshkoche85512 жыл бұрын
The Dr.Babasahebji Ambedkar is Great. Salute, Jay bhim Jay Savidhan Jay Bharat. Ham Sab Milke Babasahebji ke mission ko Age badhyenge Apne Akhari Sash tak. Jay bhim Namo budhay Jay mulnivashi.
@SureshHanwate-ff6yd Жыл бұрын
Jaibhim
@pravinranpise89926 ай бұрын
सोनू निगम यांना 100/तोफांची सलामी! अखंड मानव जातीला खरा न्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला ❤❤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटू देऊ नका!
@keshavpagare7288Ай бұрын
sarva gani usfurt dayak ahet
@deepakshinde8018Ай бұрын
❤
@shilratnbhagat9693 Жыл бұрын
जिवाला जिवाचं दान या अल्बममधील सगळी गाणी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट आहेत..सगळी एकदम आवडीची..प्रभाकर पोखरेकर सरांनी अतिशय सुंदर रितीने शब्दांची आणि भावनांची गुंफण केली..आणि सोनू निगम यांनी तेवढ्याचं सुमधुर आवाजात ती गायली म्हणूनचं ह्या अल्बममधील सर्व गाणी नेहमी अजरामर राहणार आणि प्रत्येकाच्या ह्रुदयात घर करून राहणारं.. बाबासाहेबांची आठवण फार जास्त येते ही सर्व गाणी ऐकून..💙💜🙏🙏 सप्रेम जयभीम.💜💙.🙏🙏
@RajveerUmale6 ай бұрын
पुरी दुनिया के कलम के बादशाहा मेरी 10001 तोफाकी सलामी ♥️ बाबा तुमची खुप आठण येते 😭😭😭😭😭 बाबा तुमचे उपकार कोणीच फेडू शकत नाहीं आणि आम्हाला बुद्धीस्ट बनवून जीवनाच सोनकेल जय भीम नमो बुध्दाय .
@atharvanetane6 ай бұрын
Really yaar 🥺😅
@mayakamble26175 күн бұрын
Sonu. sir jay 🇺🇳 bhmi 🙏
@RajveerUmale5 күн бұрын
@@mayakamble2617 jai bhime saheb namo budhhay 🙏🙏🙏 .
@preranasatpute18716 ай бұрын
My Fev singer ..Sonu Nigam....mind blowing voice ..really like ur voice .....and all song it's very wonderful...😊😊😊I proud of bcz I am always Buddhist ❤❤❤❤
@सचिनजी-घ8प3 жыл бұрын
खूप छान, सुंदर गाणी रोज सकाळी ऐकल्यास मन प्रसन्न होऊन जाते.
@kavitabodhare96102 жыл бұрын
Tgdn
@VittalJadhav-ty1ei Жыл бұрын
😊😊😊😢
@Ajay.Gaikwad17 Жыл бұрын
जय भीम सर 🙏 खुप छान आवाज आणि गाणे पण 🥰👌👌👌👌
@saurabhdhaware3985 ай бұрын
प्रभाकर sir काय सुंदर काव्यरचना केली आहे, Sir आम्हाला गर्व आहे की आम्ही तुम्ही लिहलेले गीत ऐकत आहे ,जय भीम❤ Very underated lyrisist in india
Sonu Nigam sir baba sahab ki song gakar pure bharat hi nahi puri duniya aapke song se khush hai sir,namo budhay jay bhim,jay Bharat.
@saurbhwasnik4 жыл бұрын
2023 मध्ये कोण कोण ऐकत आहे like करा 👍
@ashutoshjadhav85714 жыл бұрын
Me
@sagargadsingh7834 жыл бұрын
Me roj aaikto ❤
@karankardak42114 жыл бұрын
Bhau he gaane 2020 nahi marus paryant aikil
@bhaskaringale55664 жыл бұрын
Mi pan ek dhar Aikate aahe
@rahulbirade3584 жыл бұрын
Me
@sidharthsatdive82614 жыл бұрын
Sonu Nigam Anwar jaani thank you
@yuvrajahire4997Ай бұрын
Sonu Nigam and Anwar Jani ❤❤❤
@RajaramAchary-g3b2 ай бұрын
महामानव बाबासाहेब आंबेडकर विजयी असो
@mayurprakash59883 жыл бұрын
मी प्रथम आणि अंततः फक्त भारतीय आहे. मला गर्व आहे आंबेडकरवादी असण्याचा कारण आंबेडकरवादी कुठल्या ही जातीचा असू शकतो. जो बाबासाहेबांचे राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतोय तोच बाबासाहेबांचा खरा वारसदार
@nilimakhairkar5373 жыл бұрын
Correct 👌🙏
@DnyaneshwarSakhare-q7g7 ай бұрын
Q😊😊😊
@gautamgajbhiye90576 ай бұрын
🙏👍
@SandipMore-je7ub28 күн бұрын
🙏👌🌹
@sumedhbhagat63735 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻मला अभिमान आहे जय भिम वाला असल्यऻ चा🙏🏻🙏🏻🙏🏻
@sapnaumale68359 ай бұрын
सकाळी सकाळी बाबा तुमच्या आठवणीत डोळे पाणावले अंगावर काटा उभा राहिला तो क्षण आठवून 😔😢😔 भीमा तुझ्या जन्मामुळे जीवाला जीव दान आम्हा सगळ्यांना एका शब्दाची जाणीव मरेपर्यंत राहील ...💙 शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा 💙जय भिम 💙 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो नमो 💙
@SukadevBorade6 ай бұрын
❤❤ 17:44
@amaringle59083 ай бұрын
Hi 👋
@kalpanabansode25973 ай бұрын
😊
@RohidasAdhav-km7zx3 ай бұрын
@@SukadevBoradeआणि त्या
@ShailaPawar-kl1tp6 күн бұрын
He gaan aykune rdayla at very emotional aahe
@rajendrakamble60513 ай бұрын
जबरदस्त आवाज सोनू जी, बाबा भिमाची गाणी गाईला खूप खूप अभिनंदन.
@rajkolhe30265 жыл бұрын
कोनाला कोनाला हा Singer आवडतो☺☺☺ like kara
@ajaykamble7885 жыл бұрын
Rahul
@ajaykamble7885 жыл бұрын
BABA
@ankitgaikwad46845 жыл бұрын
Jai bhim
@santoshkuvar73024 жыл бұрын
Very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@mohanhatkar39004 жыл бұрын
Nice
@anandingole723 жыл бұрын
सोनू सरांनि करियरचि सूरवातच भिम गितांनि केलिय , धन्यवाद सर आपण करियर या अजरामर गितांनि केलित आणि आपण पण चळवळिचे दूत बनून अजरामर झालात ,कारण जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तो पर्यंत तरि आपलि गाणि नक्किच गाजत राहतिल क्रांतिकारि जयभिम सर ईतरान पेक्षा हि कमाई आपलि अधिकच राहिल.
@gautamgajbhiye90576 ай бұрын
Barobar🎉🎉
@sw14866 жыл бұрын
मला खूप आवडतात भिमाची गाणी... मला अभिमान आहे मि जय भिम असlyacha.......
@aatamjondhale5 жыл бұрын
छान चकी
@laxmankamble3861 Жыл бұрын
@@aatamjondhaleट्ट्यु😁☺😍🥰😄😄😅
@umeshkamble5695 Жыл бұрын
❤
@rameshkatke69636 ай бұрын
Two diamonds of the universe Buddha and Babasaheb. We salute forever. Namo Buddhay Jay Bhim...!!!
@lokendrarangari36336 жыл бұрын
आधुनिक भारताचा शिल्पकार(Father Of Modern India) महान भारतीय ( The Greatest Indian) ज्याला म्हणतात; अशा एका महान भारतीयांची जयंती येत आहे. 14 एप्रिल भीमजयंती 127 जय भीम
@vaishaupundge84395 жыл бұрын
jay bhim..
@HiramanTayadeАй бұрын
@@vaishaupundge84397:27 7:28 7:28 7:30 7:31
@shivanideshmane1692 Жыл бұрын
Jay bhim शोनु सर खुप छान आवाज आहे सर्व गाणी पण लय भारी आहे जय भिम 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💪💪💪💪💪
@vikram_sawant Жыл бұрын
स्वाभिमानाचा जय भिम, नमो बुद्धाय... ही सर्व गीते अनमोल आहेत. आम्ही लहान असल्यापासून ऐकत आलो आहे आणि कायम ऐकत राहू. खुप प्रेरणा मिळते या गीतांमधून. गीतकार, संगीतकार, गायक आणि टी सीरिज सर्वांचे मनापासून आभार ❣️🙏
@nikhilmeshram6606 Жыл бұрын
Q
@vaishalibole8867 Жыл бұрын
Yes absolutely 👍 same feeling.
@sagarlabade10 ай бұрын
मानाचा जय भिम
@pankajmalage47555 жыл бұрын
असे व्यक्तिमत्व होणे नाही हे गाणे आम्ही लहान पासून ऐकत आहोत खूपच छान आहेत थेट ना आपल्या मनात उतरतात डोळ्यात पाणी येते आणि जय भीम असल्याचा गर्व वाटतो
@prakashgaikwad10934 жыл бұрын
खूपच छान
@sandeeptribhuvan83084 жыл бұрын
1 no
@madhukarnikumbhe94972 жыл бұрын
सोनू निगम साहेब आजुन काय नवीन गाणं म्हणता येतील का
@prabudhahire8820 Жыл бұрын
Mnp
@virappabijapure4288 Жыл бұрын
@@sandeeptribhuvan8308 . . . ...
@keshavjadhav51533 жыл бұрын
सोनू निगम सरांच नाव जरी ऐकल तरी इतकं छान आणि प्रसन्न वाटायला लागतं की सांगता येत नाही. कारण त्या मागचं कारण सुद्धा तसच आहे त्या माणसाचे विचारच खुप सुंदर आहेत . सोनूजिंनी आप की आदालत या शो chya माध्यमातून आपले विचार मांडले आहेत माझी प्रत्येक भीमसैनिक तसेच प्रत्येकास विन्नती आहे की आपण सोनुजिंचा आप की अदालत मधील इंटरव्ह्यू नक्की पहावा 🙏🙏
@manishagaikwad76782 жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@dipakshinde42373 жыл бұрын
खूप खूप छान गाणी गाईलात सोनू सर तुमचे सर्वच गाणी अप्रतिम आहेत तुमचे गाणे ऐकलं की मन खूप प्रसन्न वाटत सलाम तुमच्या सर्व गाण्यांना 👌🙏❤💞💕♥️👍
@rameshwaghmare96822 жыл бұрын
Very nice and so super song Very very nice sonu ji Jay Bhim jay bodha
@pravinsalunkhe517 ай бұрын
प
@jondhalekishor49589 ай бұрын
खुप छान गीत वाक्य रचना केली आहे प्रभाकर पोखरिकर सरांणी आणि तितक्याच सुमधुर आवाजत सोनू निगम आणि अनवर जानी सरांनी गीत गायले आहेत जय भीम नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏
@akashjamdade55263 жыл бұрын
खरचं हे गाणं येकल ना... जगातील प्रत्येक गोष्ट मिळाली असे वाटते..... आणि आंगावर शहारे येतात...💙💙🙏🙏💙💙💙
@Nobittaa_af2 жыл бұрын
हो खरच💙🙏😇
@siddhant37222 жыл бұрын
खुपछान
@nanadevraonaik23822 жыл бұрын
भीक्षमळैओ
@mohansalvi3806 Жыл бұрын
@@Nobittaa_af
@archanaughade67253 жыл бұрын
मला अभिमान आहे की आम्ही बुद्ध आहोत. आणि आम्ही बाबा साहेब यांचे विचार अमलात आणतो. मला हे गाणे खुपच आवडतात. अशी अनेक गाणी पुन्हा पुन्हा यावीत. आणि आम्ही ऐकत रहावीत.
@hrishikeshkate4472 жыл бұрын
Khupcha chan 👍 👍
@vanmahabale3553 Жыл бұрын
@@hrishikeshkate447
@ashakanikose5612 Жыл бұрын
आपने बहुत अशे गाने गाये हो माई आपको बहु तरक्की मीले मीडिया ने आशे गाने गाते रहना होगा और आप देश के लिए कुछ करने की कोशिश करना हमको अशे गाने आशे लगते हे भीमराव आंबेडकर जी के साथ है हम जीवन भर
मी लहान पनी शाळेत 26जानेवारी चा दीवसी गीत सपरदा मदि हे गीत गाईले होते, आणि मी पहीला नंभर आलो होतो,🙏🏻 माझा भिमा ची पुन्यई❤
@radhajadhav22293 жыл бұрын
Kadak na dada
@gautamgajbhiye90576 ай бұрын
🎉🎉
@pravinchavan16565 ай бұрын
😊@@radhajadhav2229
@sonalwasnik8458 Жыл бұрын
Jai Bhim 🙏Great Personality Babasaheb you ...è..n Sonu nigam have Great voice...very lucky to sung for Babasaheb .
@GajananBonde-hv2xy10 ай бұрын
जोपर्यंत पृथ्वी चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत माझ्या बाबासाहेबांच अस्तित्व कायम राहणार जय भीम
@gautamgajbhiye90576 ай бұрын
Trikalabadhit satya ahe te kadhich sampanar nhi te ulat prakaashit hoil.
@RajnikantTaral6 ай бұрын
@@gautamgajbhiye9057M in me r🎉🎉w is Zagreb
@dr.narayanbakalarts64174 жыл бұрын
बहुजनांचे दैवत. .... राजा शिवछत्रपती. .. यशवंत राव होळकर. ... महात्मा फुले. .. शाहू महाराज. ... बाबासाहेब आंबेडकर. . .....हेच माझे देव. ......33 कोटी देवानाही नाही जमल ते या दैवतानी करून दाखवली. ... जय शिवराय जय भीम
@vilassirsat36674 жыл бұрын
jay bhim jay shivary🙏🙏🙏🙏
@anju8785 Жыл бұрын
Right kadak Jay bhim
@akashingle48956 жыл бұрын
खूप खूप केलं बाबा तुम्ही आमच्या साठी जीव तळमळतो की तुम्ही आता का नाही एक वेळ बाबा सागर आटेल पण तुमचे विचार ,उपकार कधीच संपणार नाहीत व फिटणार ही नाहीत मला खरंच खूप अभिमान आहे मी जय भीम (buddhist) म्हणून जन्माला आलो
@ravidhule41815 жыл бұрын
Thanks because you are interested this song
@rahulshinde67805 жыл бұрын
Your right Akash
@sonaliwaghmare79215 жыл бұрын
Too good... jay bhim....
@swapniljadhav39375 жыл бұрын
Apen karya pudhe chalu thevave
@ajaybhosale66894 жыл бұрын
jay
@syambansodeАй бұрын
मला हे सॉंग आयकून लहानपनाची आठवण येते 🤗💞 आता 2024 मध्ये पण आयकत आहे तर लय भारी वाटतंय... खरंच बाबा खूप काही दिलंय तुम्ही आम्हाला हा जीव तुमच्या पायावर घाण आहे बाबा.. माझ्या चमडी ने तुम्हाला बूट जरी शिवले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत बाबा🙏😢💙🌍🌷💝✨
@sunilshejwal20705 жыл бұрын
पुनर्जन्म जर मिळत असेल तर फक्त जय भिम म्हणुनचं जन्म घेईल
@damodarbansode61184 жыл бұрын
पूर्ण सहमत
@sunilsuradkar77244 жыл бұрын
Jay bhim
@akshwg47184 жыл бұрын
नाही मिळणार पुनर्जन्म हा निसर्गाचा नियम आहे.
@roshuking53534 жыл бұрын
Super
@jotsanawankhade38574 жыл бұрын
Functioning srtyjkk MN fjnk
@prasadshinde95796 жыл бұрын
hi gaani aikalya shivay bhim jaynti ahe ase vatat nahi ...khup lahan pana pasun hi gani aiktoy..jay bhim
@beingmaanav Жыл бұрын
किती गाणी येतील जातील, पण ह्या गाण्यांना टूच भर ही मरण नाही, आमच्या काळजा ह्रुदयात कायम अमर झालीत ही गाणी. बालपण याच गाण्यांच्या कुशीत सुरू झालं. ❤
@siddharthdilpake125711 ай бұрын
Khup Chan saheb comment kelat Jay bhim ❤
@amoljetithor142011 ай бұрын
@@siddharthdilpake1257 aaaaAa*/
@pritiraut732910 ай бұрын
Jay bhim nmo buddhay 🙏
@keshavpagare72882 ай бұрын
Dhanywan babasaheb jaibhim
@AnilBalkhande-j9j25 күн бұрын
Love you babasaheb ambedkar
@sangitaranshigare312213 күн бұрын
AA A
@adityaovhal83635 жыл бұрын
2019 ला कोणी ऐकला🤔🤔🤗🤗
@sachinjadhav87794 жыл бұрын
Me
@vandanaogale2304 жыл бұрын
Nice song 😘😘
@Unknown-do8gb4 жыл бұрын
मी
@anilavcharbanjo59064 жыл бұрын
Me
@ajitkamble60114 жыл бұрын
N
@swapniljanrav34 жыл бұрын
👍सोनू निगम ह्यांचे आम्हीआभारीआहोत बाबा👍 साहेबांची गाणी गायल्या। बद्दल 💐 डॉ बाबा साहेबाना कोटी कोटी प्रणाम💐 जय भीम
@pavanwathore1267 Жыл бұрын
सर्वांना जय भीम. लहापणापासून हे गाणे मी एकतो आज हि एकावेच वाटते . खूप छान आवाज soun sarancha .🙏🙏🙏🙏
@Musakhannbhai Жыл бұрын
Archna cha nahi Sonu Nigam cha waj hhaye
@sanseekarangari660111 ай бұрын
❤❤❤❤❤ lo😊 I o opp opp p pp oo k k 😅of😅 pp pp😅
@NaliniTayade-ru9vd9 ай бұрын
@@Musakhannbhaiतूऋ मी व्वा व्वा ््ऋयथज. दजदथेछ
@PakhalePurushottam7 ай бұрын
❤
@sachinkamble-ns9pr8 ай бұрын
जय भिम जय बुद्ध जय संविधान
@yogeshsonawane30745 жыл бұрын
रडु आल songs ऐकुण . मला अभिमान आहे की मी बाबासाहबांचा वरीसदार आहे... Jay bhim..🙏🙏
@pritibarahate25285 жыл бұрын
🙏🏻👌👍
@karangaikwad73725 жыл бұрын
Branded jay bhim
@meenakamble44445 жыл бұрын
Manish Hshyh and the original is not to say
@ashvingayakwad30574 жыл бұрын
JAY BHIM
@surajmakasare49103 жыл бұрын
😂😂
@shubhamkasbe37097 жыл бұрын
incredible voice of Sonu Nigam 🙏🏻सप्रेम जय✺भीम🙏
@sangitabharsakle11618 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤😊😊
@rasikazakade35253 жыл бұрын
खरंच जर आमचे बाबा नसते तर आम्ही हे जीवन इतरांसारखे कधीच जगू शकलो नसतो , कोटी कोटी प्रमाण बाबा आपणास कारण अमही सर्व दलीत बांधव फक्त बाबा आपल्यामुळे आहोत ..
@Kevin-xb4zv3 жыл бұрын
Te tr aahech aaj aapan aahot te fakt babasaheban mude....royal attitude and royal personality aahe babasahebanchi
@yashdabade95982 жыл бұрын
Babasaheb mule appen vaclo
@bhushanturerao67752 жыл бұрын
छान छान
@sunildushing7012 жыл бұрын
😭😭 खरच आपल्यासाठी खुप काही केल आहे माता रमाई आनी बाबानी त्याचे उपकार या जन्मी तर काय सात जन्मी हि फेडु शकत नाही 🥺🥺🙏🙏
@Gaikwadrohan25911 ай бұрын
जीवाला जीवाच दान दिले भीमाने🫶💙🙌
@SiddharthJadhav-iq8yb Жыл бұрын
सोनु निगम सर मानाचा कड़क जय भिम खुप सुंदर मन प्रसन्न झाले,💙💙💙🙏🙏🙏
@amrutarankhambe10 ай бұрын
डडड
@amrutarankhambe10 ай бұрын
डबडबबड
@amrutarankhambe10 ай бұрын
ग
@amrutarankhambe10 ай бұрын
अड
@amrutarankhambe10 ай бұрын
इडबबब
@harshsalunkhe99124 жыл бұрын
जो जय भिम असेल तोच👍 like करील
@subhashmore42874 жыл бұрын
मी आहे जय भीम मला अभिमान आहे त्याचा
@riteshkamble92413 жыл бұрын
Jay bhim
@ramatalware94013 жыл бұрын
ho mi jay bhim hai
@nishasachinkambale77283 жыл бұрын
Mi pn jay bhim
@NiteshDhawse3 жыл бұрын
जय भीम
@satishkambale24336 жыл бұрын
सोनु दादाला मनापासुन जय भिम त्यांनी खुप सुंदर गीत गायले आहे👍👌👌
@arvinddhage8265 жыл бұрын
Sonu dadala mnapasun jay bhim tyani khup sundar git gayle ahe
@mangeshc4124 жыл бұрын
Mi mahar sainik aaj baba saheban mule aahe garv aahe mala Jai bhim
@ashokchoure41343 жыл бұрын
Ashok choure verry nice
@archanadhanve7373 жыл бұрын
Jay bhim
@nitubhosle42755 ай бұрын
Sonu Nigam.... really wow 😳🤩👍 thanks 🙏
@pravinawaghmare31835 жыл бұрын
छाती ठोक हे सांगू जगाला..... छाती अभिमानाने फुलते. अतिशय अर्थपूर्ण ,श्रवणीय गीत..... सोनूजी आवाज खूपच मधूर...... अविट गोडीचे गीत..... 14 April 2019 जीवाला जीवाचं दान देणार्या बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन.....
@atulsonwane71095 жыл бұрын
Khup chan gite ahet
@samirkhobragade44455 жыл бұрын
pranjal
@samirkhobragade44455 жыл бұрын
pranjalkaarha
@ashutoshjadhav85714 жыл бұрын
Jay Bhim
@vishalsavale9204 жыл бұрын
Pravina Waghmare Vishal
@mahendrakumar-uc8iv7 жыл бұрын
मनाला स्पर्श करणारी गाणे आहेत आणि सोनू निगमचा आवाज खूप छान वाटता
@dineshjadhav40874 жыл бұрын
मी दिनेश जाधव दिपेश जाधव दिवेश जाधव दिक्षा जाधाव वैशाली जधाव कुटुंब आहे मि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार संविधान 👩👩👦👦👨👩👧👧👩👩👦👨👩👦👨👩👦👦👨👨👦👦👨👨👦 बौद्ध धम्म खरा आहे 9769024915
@balikashindekar12283 жыл бұрын
सुपर हिट जय भिम 😘😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏🙏
@vikasbhil1220 Жыл бұрын
सोनूःनिगमःसरांनाःसलामःकरतोःमीःजयःभिमःजयःआदिवासीः
@khanderaobhange70065 жыл бұрын
Krantisurya Dr. Babasaheb Ambedkar.. yana koti koti naman...
@deepakwakle1176 жыл бұрын
सर खुप छान आहे तुमचे पुढील गिते आयकाला आवडल
@abdulmohsin23815 жыл бұрын
Nice song I liked sonh
@vinoddurge58956 жыл бұрын
नशीब आमच बाबासाहेबांचे वारस म्हणून जन्मास आलो.... जय भीम
@mr.perfect51156 жыл бұрын
Jay bheem
@aartigaikwad66015 жыл бұрын
vinod durge जय भीम
@sagarpawarpawarsagar6474 жыл бұрын
Jay bhim
@ashokalhat4350 Жыл бұрын
Ek no.
@ashoknarwadedr28758 ай бұрын
फारच छान छान आहे भिमगित ऐकून मनाला प्रसन्न वाटले धन्यवाद सर जयभीम.
@BabruvanSuryawanshi Жыл бұрын
सोनू निगम साहेबांचा हार्दिक अभिनंदन बाबासाहेबांचे गाणे गायले त्याबद्दल मला खूप तुमचे गाणे ऐकायचे नंतर असे अभिमानाने मान उंचावते मी जय भीम वाला💙💙💙💙💙🙏🙏🙏💯
Hello Sir.. Jaibhim.. I am also from Dapoli Ratnagiri.. Based in Pune..
@veerrao9776 жыл бұрын
Jay Bhim Jay Shivaray Namo Buddhay..... JAY Maharashtrat
@bhikajikambleshendur2448 Жыл бұрын
जो सत्य बोलण्याचे धाडस करतो,तोच खरा स्वाभिमानी......❤❤❤ जय भीम,,🙏🙏
@MEHULPARMAR-n7y9 ай бұрын
SALUTE SONU SIR MIND BLOWING..JAY JAY BABA BHIM..NAMO BUDHDHAY..
@satishmohite87515 жыл бұрын
1 namber sr Jay bhim 👍🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@mahavirtayde86058 жыл бұрын
खूपच सुन्दर गाण्यांचा संग्रह प्रस्तुत केल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद.दीपस्तंभ कॅसेट मधील सर्व गाणी आणि नवनवीन भीम - बुद्ध गजल सुद्धा प्रस्तुत करावी.जयभीम
@rahulshiwade7 жыл бұрын
Nice song song Vijay shiwade murbad
@akshaytitarmare41786 жыл бұрын
Nice song
@pradnya8266 жыл бұрын
Superb🙏🏻
@jyotiharle33765 жыл бұрын
mahavir tayde
@kachareramesh9066 жыл бұрын
jaybhim सोनु निगम चा आवाज खुप छान आहे
@rajeshwarborkar11505 ай бұрын
आंबेडकरवाद हा देशाला,जगाला तारणारा तत्वज्ञान आहे....🌹🌹🌹🌹
@shindechandrakant70976 жыл бұрын
सोनु निगम साहेब लाख लाख धन्यवाद
@dnyanutorane70574 жыл бұрын
जय भिम वाला मी आहे अभिमान आहे मला
@subhashmore42874 жыл бұрын
जय भीम😊😊
@snehalkhandagale32505 жыл бұрын
Jay Bhim😊🙏🙏🙏🙏
@rashtrapalsonune41914 жыл бұрын
,,,,,,,जय भिम,,,,,
@prasadmane89824 жыл бұрын
jay bhim
@sitaramkamble448611 ай бұрын
सोनू निगम यांचा आवाज आणि बाबासाहेबांची आठवण .........GREAT
@Nikhilambhore16 жыл бұрын
अगदी लहान पना पासून ही गानी ऐकत मोठे झालो आम्ही ! खरच खूप छान ....!!!
@ashokkamble38395 жыл бұрын
great sony Nigel sir
@riyafulzele18555 жыл бұрын
Nice song
@dilippothe75135 жыл бұрын
K art 21st fff6
@poonamwage19655 жыл бұрын
ghgu
@poonamwage19655 жыл бұрын
v
@life_journey166 жыл бұрын
हे गीत ऐकताना फक्त आणि फक्त डोळ्यात पाणीच येतं अंगावर काटा येतो,खरंच बाबासाहेब तुम्ही आमच्या साठी खुप काही केला आहे.आज तुमचा जन्मदिन निमित्त तुम्हाला कोटी कोटी प्रणाम💐💐💐💐
😊चांद को गुरुर हे की ऊस के पास नूर हे हमे भी गुरुर हे की हमारे पास भीम 👌 जयसा कोहिनूर हे ,,,,,,, jay bhim.💐
@pranita..65174 жыл бұрын
Wawww
@shwetakadam40374 жыл бұрын
Nice
@chandrakantdhawale29434 жыл бұрын
Nice jai bhim jai budhha
@akaramansari87004 жыл бұрын
Right bhai
@sonusurve73234 жыл бұрын
Jay bhim
@PrashantShinde-rg4dv3 ай бұрын
सोनु निगम सर नशिब वाण आहात तुम्ही तुम्हाला आशा माहा मानवाचे गाणे म्हण्याचे सधी मिळाली ❤
@rahullahane11562 ай бұрын
Sonu nigam saheb tumihi he gane shan gayale
@balasahebsawant1820 Жыл бұрын
सोनु निगम यांनी गायलेली गाणी खूप छान सुंदर गाणं गायलं आहे जय भीम नमो बुद्धय जय संविधान 🙏🙏🙏 सर् 🙏🙏🙏
@jaymalakukade-mr1wk Жыл бұрын
😮😮😅😮😮😮😮😮😮😮 16:54 16:54 😅😮😅😅
@jaymalakukade-mr1wk Жыл бұрын
😅
@jaymalakukade-mr1wk Жыл бұрын
😅😅
@prakashubale14924 жыл бұрын
Dislike karnre harmkhor ahet sarvch
@bhuvanvlogs2004165 жыл бұрын
😭बाबा परत या😭
@Madhuriadsule7094 жыл бұрын
Yes
@Madhuriadsule7094 жыл бұрын
Yes baba will come back
@abhijeetkamble39124 жыл бұрын
भावा तीन शब्दात रडवलंस ....बाबा परत या...
@rockstar-oo5xt4 жыл бұрын
Yes really baba come back😭😭
@armblinkforever72134 жыл бұрын
ya kalat azun he jativad ahe ya mule babasahebasarkha mahan vyakti janmala alach pahije
@anjalisalve1835 Жыл бұрын
जय भीम 💙💙💙💙💙💙💙 जय भीम 💙💙💙💙💙💙💙 जय भीम 💙💙💙💙💙💙
@SupriyaBhosale-qz3ie Жыл бұрын
💙Jay bhim 🙏
@dadaraokhade98545 жыл бұрын
येणार इलेक्शनला निवडणुकीला 2019 ला वंचित बहुजन आघाडी ला बहुमताने निवडून द्या विजय करा विजय करा मला खात्री आहे वंचित बहुजन आघाडी चे प्रत्येक उमेदवार विजय होईल अशी खात्री 2019 ला मला वाटते म्हणून बाळासाहेब आंबेडकर आगे बढो आगे बढो आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला साहेबांना शुभेच्छा 2019 ला
@satish.manure90415 жыл бұрын
288 जिंकू आपण
@shardakokane69326 ай бұрын
बाबा जर तुम्ही नसतात तर आमच्या जीवनाला अर्थच राहिला नसता केवळ तुमच्या मुळे आम्ही माणूस म्हणून जगत आहोत, अन्याथा या समाज कंटकांनी आम्हाला माणूस म्हणून जगू दिले नसते शिवाय आज तुमच्यामुळे भारतातील प्रत्येक जाती धर्माच्या स्त्रियांना स्वतंत्र जीवन जगायला मिळत आहे , है सत्य कोणीही नाकारू शकत नाही , हा , समाजातील काही लोक अशी ही आहेत की त्यांना ते माहीत असून ही ते मान्य करायला तयार नाहीत की आम्हा लेडीजला डॉ , बाबासाहेब आंबेडकरांन मुळेच हे सुखी जीवन जगायला मिळत आहे असो , त्यांनी मान्य करो ना करो परंतु जसे सूर्य, चंद्र सत्य आहे तसेच डॉ, बाबासाहेबांनी केलेले उपकार ही सत्य आहे , आम्हाला आमचे अधिकार , हक्क , स्वतंत्र अस्तित्व फक्त तुमच्या आणि तुमच्या मुळेच आज सर्व लेडीजला लाभले आहे केवळ लेडीजलाच नाही तर पुरुष मंडळींना देखील लाभले आहे त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकांचे अहोभग्यच आहे असे म्हणायला हरकत नाही , म्हणून भारतातील सर्व जनता आणि खास करून आम्ही सर्व स्त्रिया तुमचे ऋणी आहोत बाबा तुमच्या सारखा हिरा पुन्हा कधी ही या धर्तीवर जन्माला येणार नाही , बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम , जप तक सूरज चांद रहेगा बाबा आपका नाम रहेगा ,
@shardakokane69326 ай бұрын
बाबा आज जर तुम्ही नसतात तर आम्ही तर
@ganeshbachhav-rx7bd5 ай бұрын
13Ap2024मी ऐकतोय. जय भीम जय शिवराय जय सविंधान. 2019च्या.इलक्सेनला जरी कमी पडलो पण आता संविधान देश लोकतंत्र वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त आ.बाळासाहेब आंबेडकर VBA यांना सत्तेत आणू.
@PrashantShinde-rg4dv3 ай бұрын
सोनू निगम साहेबांनी इलेक्शनला उभे राहवी वंचित बहुजन आघाडी कडुन
@Sandesh48236 жыл бұрын
अगदी लहान पना पासून ही गानी ऐकत मोठे झालो आम्ही ! खरच खूप छान अर्थ आहे प्रत्येक शब्दाचा
@vishnubagde66395 жыл бұрын
म
@gajananhanvate98035 жыл бұрын
1myferet
@sneharoshan1275 жыл бұрын
sandy n
@sneharoshan1275 жыл бұрын
Vishnu Bagde h
@Mr.suraj.1235 жыл бұрын
Ho khup chan song aahe sarve bhimache
@sheelawagh84406 жыл бұрын
Jai Bhim 😇😇
@artikhillare82906 жыл бұрын
Sheela Wagh j
@vijayakumarnarayankar36826 жыл бұрын
Very nice all songs good & sung well
@meghamhatre447410 ай бұрын
Jay bhim bro 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏
@shubhangikamble52527 жыл бұрын
khup song avadte mala baba sahebha sarkhe konich nahi
@prachitambe53857 жыл бұрын
nice song
@GautamSRKATEPUNEMAHARASTS6 жыл бұрын
Shubhangi Kamble hii
@sandippkamble176 жыл бұрын
Shubhangi Kamble jai bhim
@piyushhanwate12826 жыл бұрын
Shubhangi Kamble
@rohanmore90956 жыл бұрын
Khup mast song
@navnathchavan71395 жыл бұрын
मला स्वाभिमान आहे माझ्या समाजाचा मी जय भिम असल्याचा
@shayaritrpff45725 жыл бұрын
🙏🏼🇪🇺JAI bhim🇪🇺 🙏🏼
@ajaybhosale66894 жыл бұрын
👑jay,,,bhim👑
@rahulgilche76024 жыл бұрын
Jai bhim
@deepakkamble10994 жыл бұрын
Jay bhim👌💙💙💙💙💙💙💙
@deepakkamble10994 жыл бұрын
Jay bhim💙💙💙💙💙💙
@vishalbagiofficialsingingk92484 жыл бұрын
Jai bhim bhaiyon please apne chhote bhai ke chanle ko subscribe krke aage badhaye photo pe click kijiye chanle aa jayega please
@rajanisontakke5265 Жыл бұрын
Sonu sir tumhala salute, tumhi maza baba che song's gayile. So proud of you. Thank you so much Sonu sir. So beautiful voice.namo Buddhay, Jay Bhim.