TUJHE NAAM AALE OTHI MARATHI BHAJANS I FULL AUDIO SONGS JUKE BOX

  Рет қаралды 10,034,230

T-Series Bhakti Sagar

T-Series Bhakti Sagar

Күн бұрын

🌺🙏 • राम नवमी विशेष: हुआ रा... 🙏🌺 CLICK ON DURATION TO PLAY ANY SONG
TUJHE NAAM AALE OTHI 00.00.00
DEV TUJLA MAANILE MI 00.07.04
SANTANCHA HA SANG 00.14.24
TUCH SUR THAWA MAJSI 00.22.22
TUCH GAJANAN TUCH SAI 00.30.02
BHAKTIFUL MAN JHALE 00.37.54
MAN ANNADE NACHALE 00.44.30
MAN TRUPT JHALE AAHE 00.51.23
Album: TUJHE NAAM AALE OTHI
Singer: AJIT KADKADE
Composer: SMITA MAHATRE
Lyricist: AJIT KADKADE
Music Label: T-Series
If You like the video don't forget to share with others & also share your views.
Subscribe: / tseriesbhakti
Bhakti Sagar:
For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881
If You like the video don't forget to share with others & also share your views.
Stay connected with us!!!
► Subscribe: / tseriesbhakti
► Like us on Facebook: / bhaktisagartseries
► Follow us on Twitter: / tseriesbhakti
For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 facebook: / bhaktisagartseries

Пікірлер: 2 400
@deepakdarwhekar7658
@deepakdarwhekar7658 10 ай бұрын
मी १९८६ साली आपणास लोणावळ्यास पाहिले आणि हे सर्व अभंग ऐकले. एका खासगी उद्घाटनात. कान तृप्त होतात मनाला शांतता लाभते. मन स्वैर भैर झाले की जरूर ऐकावे. आपल्या आवाज खणखणीत व लाजवाब
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 2 жыл бұрын
मा सर अजीत कडकडे यांचा आवाज कोकीळ कोकिळा सुंदर सुस्पष्ट शब्दात उच्चारलेला आवाज फार अप्रतिम धन्य धन्य धन्यवाद
@ashwinipadsalgikar3931
@ashwinipadsalgikar3931 9 ай бұрын
आमचे बालपण अजित kadkde यांच्या गाण्याची आठवण झाली 🙏
@avadhutsawant3096
@avadhutsawant3096 19 сағат бұрын
आजही अजित कडकडे यांच्या आवाजाने कान सुखावतात सर्व दु:ख त्रास मनातुन निघुन जाते मन प्रसन्न होते.
@adeshmundye
@adeshmundye 3 сағат бұрын
कोकणात या गाण्यांचा वारसा अजून चालू आहे. सकाळी घराच्या अंगणात बसले असताना या गाण्यांचे सुर कानावर येताच मन प्रसन्न होते
@pranavkelkar1710
@pranavkelkar1710 2 жыл бұрын
साक्षात गुरू उभे करतात गाण्यातून .. निस्सीम गुरुभक्ती... असीम गुरुकृपा ...
@bhikajisawant4018
@bhikajisawant4018 3 жыл бұрын
अजित कडकडे यांची भक्ती गीते ऐकताना मन प्रसन्न होते
@ajitkasar8572
@ajitkasar8572 3 жыл бұрын
खूप धन्यवाद कवयित्री सौ स्मिता म्हात्रे आणि श्री Kadkade यांना...
@Chocolate___girl__22
@Chocolate___girl__22 Ай бұрын
अजित दादाचा गाण्याचा आवाज ऐकल की मन खुप बर वाटत
@WandersBite
@WandersBite Ай бұрын
Man Prasanna Karun taknari gaani and awaj ahe …. Specially in Ganpati
@vilaspadave4472
@vilaspadave4472 6 ай бұрын
पुर्वी अशी गाणी सार्वजनिक कार्यक्रमात ऐकायला मिळत असत. त्यावेळी अजीत कडकडे आणी अनेक गायकांची नाट्यगीते भावगीते भक्तीगीते ऐकताना देहभान हरपून जात असे.
@kavitapawar7959
@kavitapawar7959 10 ай бұрын
अभंग ऐकताना भान हरपते एकदा तरी यां महान व्यक्तिमत्वला भेटायचे आहे दर्शन करायचे आहे काय पुण्याई असेल की हे कार्य त्या परमात्म्याने यांच्यावर सोपावले असेल ग्रेट ग्रेट
@nayanajangale2793
@nayanajangale2793 3 ай бұрын
दत्त भजन आणि अजित कडकडे. हेच समीकरण आहे. कान तृप्त होतात ❤❤❤❤🎶🎶🎶🎶🎧🎧
@dindorkarashok1325
@dindorkarashok1325 20 күн бұрын
अजीत कडकडे च्या भजनात मी इतका मंत्रमुग्ध होवून जातो मला डोळ्यासमोर श्री दत्त गुरु चे स्मरण होवून असे वाटते की श्री दत्त च अजीत कडकडे ह्याच्या कंठात स्वत: आहें
@vanitananhe6385
@vanitananhe6385 5 ай бұрын
हि भजन ऐयकुण मन शात होतें आणि ईतका आणद होतो
@ravihirurkar8478
@ravihirurkar8478 5 жыл бұрын
अजित कडकडे यांचा आवाज हि त्यांना मिळालेली ईश्वरी देण आहे ,ऐकुण मन प्रसन्न होते
@ramdasselokar3233
@ramdasselokar3233 3 ай бұрын
Tuze bhajan Eakfana, Manmugdha Hote
@rajashreegaidhani2340
@rajashreegaidhani2340 Жыл бұрын
मी खूप भाग्यवान आहे अजित कडकडे यांनी या अल्बम चे प्रथम सादरीकरण झाले तेव्हा मी प्रत्यक्ष एकलेले आहे खूपच छान रचना स्मिता म्हात्रे यांनी केलेली आहे अतिशय भावपूर्ण , भाऊ वालावलकर यांच्या आशीर्वादाने लाभले आणि आजही रोज सकाळी कानावर शब्द पडले की शांत वाटते
@swapnilsawant2636
@swapnilsawant2636 11 ай бұрын
खूप सुंदर
@vijaywaghe5445
@vijaywaghe5445 2 жыл бұрын
सकाळी सकाळी पंडित अजीत जी यांची भक्तीमय गिते ऐकून मन अगदि भारावून जाते धन्यवाद।
@smitainamdar7610
@smitainamdar7610 4 ай бұрын
आपला आवाज ही दत्त महाराजांची कृपा
@dnyaneshgavandi8394
@dnyaneshgavandi8394 7 ай бұрын
अजित कडकडे यांचा आवाज मनाला भुरळ लावतो असा पहाडी आवाजाचा गायक आणि सुमधुर सुर ऐकायला मिळणं म्हणजे आमचे भाग्यच म्हणायला हवे.❤🙏
@vaarshatakalkar4903
@vaarshatakalkar4903 8 ай бұрын
मी लहानपणापासून तुमची खुप मोठी फॅन आहे मला संगीताते शिषण घ्यायचे होते पण पेटी अर्धवट शिकले व नंतर काही कारणाने ते सुटले परत एकदा तुमची गाणी आणि भजन ऐकून शशिकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मला तुमचा आशिंवाद आसावा
@onkarganorkar8759
@onkarganorkar8759 2 ай бұрын
प्रभू दत्तात्रयांचा आशीर्वाद कुठल्या रूपात कुणाला मिळावा याचे जिवन्त उदाहरण म्हणजे अजित कडकडे आणी त्यांचा आशीर्वाद रुपी आवाज 🙏
@rajendravasantkhanolkar3363
@rajendravasantkhanolkar3363 Ай бұрын
Niswarti Swachhandi Ganya mule..
@sagarmhatre5931
@sagarmhatre5931 Күн бұрын
H
@sticky3898
@sticky3898 9 ай бұрын
🙏❤️💐Jar konala jast dukh asel tr ya sarke abhang kontach nahi dukh visrayla khup chan Jay shree ram. 🙏❤️💐
@gauravshirsekar8718
@gauravshirsekar8718 Ай бұрын
Kharay ❤
@sunilmangawkar4356
@sunilmangawkar4356 9 ай бұрын
माझा लहान पणी आम्हाला दोन आवाज माहित होते आणि आज ही अजित साहेब आणि प्रल्हाद शिंदे
@bjpmaharashtra4830
@bjpmaharashtra4830 3 жыл бұрын
*मन तृप्त झाले आहे तुझ्या गायने....* मा.अजित कडकडे यांच्या सुमधूर आणि रसाळ गायनाने भक्तिरसात न्हाऊन निघणे म्हणजे काय याची प्रचिती येते.
@rajendravasantkhanolkar3363
@rajendravasantkhanolkar3363 Ай бұрын
Agadi khar ahe
@vedashri9529
@vedashri9529 9 ай бұрын
No filter, No Autotune... ही आहे खरी भक्ती...हे आहेत खरे भाव आणि हेच खरे भक्तीगीत. आनंदाचे डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवळ्याला नसे तेथ थारा.... सत्य आहे ह्या ओळी आजच्या autotune ला काय समजेल हे भाव आणि भक्ती.... 👏श्री गुरुदेव दत्त👏
@SheelaGaikwad-g7p
@SheelaGaikwad-g7p 9 ай бұрын
👍
@nkvlogs3503
@nkvlogs3503 8 ай бұрын
From childhood till now there is only one Sri Pandit. Ajit Kadkade🙏 Aprateem, sunder out of this world.
@prashanttawade2991
@prashanttawade2991 5 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 QQ qqqqq​@@nkvlogs3503
@pratibhapise5552
@pratibhapise5552 3 ай бұрын
अगदी बरोबर
@shyamsundardeolekar3091
@shyamsundardeolekar3091 Жыл бұрын
मी आपला गोड आवाज ऐकून माझे मन प्रसन्न झाले. गाण्यातील माधुर्य करणं तृप्त झाले.
@bouquet3216
@bouquet3216 3 жыл бұрын
Ragas ? TUJHE NAAM AALE OTHI 00.00.00 DEV TUJLA MAANILE MI 00.07.04 SANTANCHA HA SANG 00.14.24 TUCH SUR THAWA MAJSI 00.22.22 TUCH GAJANAN TUCH SAI 00.30.02 BHAKTIFUL MAN JHALE 00.37.54 MAN ANNADE NACHALE 00.44.30 MAN TRUPT JHALE AAHE 00.51.23
@Spandan2712
@Spandan2712 4 ай бұрын
असा आवाज पुन्हा निर्माण होणे नाही
@Pranay_bro67
@Pranay_bro67 3 ай бұрын
Agdi barobar😢
@shriramshinde6524
@shriramshinde6524 Жыл бұрын
Tuze naam ale othi ....ek number Bhajan by Shri Ajit kadake ..Thank you ..Jay shri guruudatta
@JanardanSutar-qq2zx
@JanardanSutar-qq2zx 3 ай бұрын
Kni😊👍
@vinu_parab
@vinu_parab 3 жыл бұрын
भाव अंतरीचे हळवे ❤️...5.18
@Rsalunke9321
@Rsalunke9321 Жыл бұрын
❤❤❤ वाह सुंदर आवाज पंडितजींना शत शत प्रणाम
@DineshGharat-jr9ws
@DineshGharat-jr9ws 20 күн бұрын
🎉
@yadavuttareshwar5127
@yadavuttareshwar5127 Жыл бұрын
सर जी अप्रतिम अजित कडकडे सर आपण खुप महान आहात. देह भान हरपुन ऐकावं असं आपण गात आहात. काय गुरुचा महिमा वर्णवा.
@RajaniThakare-t4t
@RajaniThakare-t4t 6 ай бұрын
तुझे नाम आले ओटी हे गाणे म्हणजे स्व ग्रसुख❤❤
@arvindpalkar2422
@arvindpalkar2422 4 ай бұрын
खरच मन तृप्त झाले आपल्या सुमधुर आवाजाने आणि संगीताने.. 👌🏼👌🏼
@vijayaraut6168
@vijayaraut6168 Жыл бұрын
सूर जो समर्पित गुरुरायाला.. धन्य तो भाव 🌼🙏🌼
@aakshay_sawant
@aakshay_sawant 3 жыл бұрын
Malvani people waiting for 5:22 Bhava antariche halve jase jui fula😂😉
@nikhilsawant533
@nikhilsawant533 3 жыл бұрын
Dashavatar latest trending 😇
@hands_on_guitar
@hands_on_guitar 3 жыл бұрын
ह्या मात्र खरा😂
@saurabhsadvelkar3483
@saurabhsadvelkar3483 3 жыл бұрын
Hoooo😍😍
@aniket61015
@aniket61015 3 жыл бұрын
Not only Mavani bro but also all Kokani people's fan of this song 😎😎👌👍🤘
@milindrane4995
@milindrane4995 3 жыл бұрын
😂😂😂
@shaileshraut5249
@shaileshraut5249 3 жыл бұрын
तुझे नाम आले ओठी हे गाणं ऐकलं की मन खुप प्रसन्न वाटतं 🙏🙏
@ulhasmorje2030
@ulhasmorje2030 Жыл бұрын
खरोखर खूप सुंदर
@archananaik2759
@archananaik2759 10 ай бұрын
@madhurikulkarni6176
@madhurikulkarni6176 9 ай бұрын
फ़ार लहानपणापासूनच मी अजीतजी आवाजाची वेडी आहें साइंची पालखी तर कमाल 🙏🙏🙏🌹🌹
@nitinkhandare3818
@nitinkhandare3818 Жыл бұрын
माझी मुलगी 2 महिन्याची आहे रडायला लागली की मि हे हे अभंग लावतो तेव्हा ती शांत होती आणि जोपी पण जाते...
@bapurawool9244
@bapurawool9244 Жыл бұрын
कोकणामध्ये प्रत्येक आनंदाक्षणी कार्यक्रमामध्ये ह्या गाण्याशिवाय कार्यक्रम व्यर्थ, लग्न, बारसा, गावची jatra
@ankushshelke4194
@ankushshelke4194 4 жыл бұрын
लय मस्त मनाला आंनंद करणारे मराठी भक्त गीते आहेत खुप छान
@pratibhakulkarni2096
@pratibhakulkarni2096 2 жыл бұрын
P
@pratibhakulkarni2096
@pratibhakulkarni2096 2 жыл бұрын
Pl
@jayashreelingayat189
@jayashreelingayat189 5 жыл бұрын
वातावरण एकदम भक्तीमय होउन जात, प्रसन्न होत.👌👌👌
@bhushangirhe6651
@bhushangirhe6651 Жыл бұрын
00pp000ppppppppppppp0p0pppp
@tulshidaspatil5106
@tulshidaspatil5106 7 ай бұрын
444❤⁴4454⅗433333333333⁴4
@marutiaknurkar6667
@marutiaknurkar6667 Жыл бұрын
🙏🌺🌺🌺 श्रीगणेशा नमः जय श्रीराम जय राम कृष्ण हरी 🌺🌺🌺🙏
@santoshpanchal4088
@santoshpanchal4088 8 ай бұрын
Hi gani sakali aikavi aplyabhovati swami dattguru aslyacha bhas hoto man prassann hota
@KisanGadhe-y8z
@KisanGadhe-y8z Жыл бұрын
अजितजींचा आवाज ऐकून आठवण यते निघालो घेऊन दत्ताची पालखी ह्या आवाजाला माझा प्रणाम 🙏🏼
@rekhakulkarni2634
@rekhakulkarni2634 3 жыл бұрын
खूपच गोड आवाज कितीही वेळा गाणी ऐकली तरी ही ऐकतच राहावी वाटतात👏👏👏👏👏👌
@ishvarkhapne3267
@ishvarkhapne3267 2 жыл бұрын
Td
@sticky3898
@sticky3898 9 ай бұрын
TD
@vilasghanekar8253
@vilasghanekar8253 Жыл бұрын
हे गाणे ऐकल्यावर कोकणात असणाऱ्या वाडीत नाटकाचा लाल पडदा हलला म्हणजे रात्री कधी नाटक सुरू होतोय.काय तो आनंद ते कोकणातल्या दादालाच माहीत....धन्यवाद अजित सर
@Konkancho_omkar07
@Konkancho_omkar07 11 ай бұрын
अगदी बरोबर 💞👍
@ravirajparab2966
@ravirajparab2966 11 ай бұрын
​@@Konkancho_omkar07❤❤❤❤❤
@PrashantDusankar-l2r
@PrashantDusankar-l2r Ай бұрын
भक्तीच्या मार्गावर नेणारा आवाज मन प्रसन्न करून टाकते
@seemadate4037
@seemadate4037 11 ай бұрын
सर्व् भजनात आनंद व्यक्त करून दिल्याबद्दल आभार व नमस्कार
@mahavirnalwde38
@mahavirnalwde38 Жыл бұрын
खूप छान अजित सर ऐकत आणि ऐकतच राहावं❤❤
@ninjahattodigaming5625
@ninjahattodigaming5625 Жыл бұрын
😇 अप्रतिम काळजाला लागनारे भजन.....😊🤗👏
@rohitkoli7800
@rohitkoli7800 8 жыл бұрын
tuje nam ale .......othi
@maheshchavan6340
@maheshchavan6340 Жыл бұрын
मालवणी माणसाची सकाळ या गण्यांपासूनाच होते, ही भजन नसतील तर पूजा झाल्यासारखी वाटत नाही
@nandkumarvirkud6048
@nandkumarvirkud6048 3 жыл бұрын
अजितदादां , लय भारी दादा तुझे नांव घेता , मी न माझा राहीलो ....
@shyamdesai2464
@shyamdesai2464 6 жыл бұрын
मन प्रसन्न होतं . हा गायकीचा अमोल ठेवा आहे. पंडित अजित कडकडे यांना ञिवार धन्यवाद
@namdevnipurte2816
@namdevnipurte2816 5 жыл бұрын
Namdev nlpurte
@vishaldant4423
@vishaldant4423 5 жыл бұрын
Kharach ajit kadkkade mhanje avajache ek jadugar hi gani aikto teva balpaniche athavan ete
@pujajadhav8864
@pujajadhav8864 3 жыл бұрын
गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏युटुब वालै दादा तुमचा मुळै आंमचा घरि बशुन दंरशैनं झाले धंनै धंनै माऊलि माऊलि माऊलि माऊलि रामकृष्णहरि रामकृष्णहरि
@manishbante9998
@manishbante9998 Жыл бұрын
Me and my father also love this song...
@prabhakarchore-le6zv
@prabhakarchore-le6zv 9 ай бұрын
अजित सर तुमचे भक्ती गीत मला खूब आवडते तुमचा आवाज सुंदर आहे ह्या आवाजाला माझा प्रणाम 🙏🙏
@janmejayshrikhandevijay222
@janmejayshrikhandevijay222 Жыл бұрын
मि माझ्या गोठ्यात सकाळी लावुन... गाईंचा दूध काढण्याचा कार्यक्रम चालू करतो मन प्रसन्न होते
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 3 жыл бұрын
शांत पण कडकडणारे असे अजित कडकडे संगित गाताना बघीतले ऐकले की मन प्रसन्न होते. भगवंताच्या नामात दंग होऊन जाते मन‌ ... धंनयवाद ‌‌.
@sadashivrawool4803
@sadashivrawool4803 2 жыл бұрын
गुरुवर्य अभंग गायक आणि संगितकार श्री. अजित कडकडे यांच्या आवाज आणि सांगितला तोड नाही. श्री दत्त गुरूंचे आणि संतांचे अभंग ऐकतच रहावेसे वाटतात. आणि मन प्रसन्न होऊन जाते.
@veenarevankar7814
@veenarevankar7814 Жыл бұрын
00
@Salunke20
@Salunke20 Жыл бұрын
श्री अजित कडकडे साहेब म्हणजे साक्षात अजरामर खूप श्रेष्ठ गायक.यांचा आवाज म्हणजे सर्व काही विसरणारा.एकदम गुंग करून टाकणार खूपच श्रेष्ठ असे गायक...साहेब तुमचा सारखा दुसरा गायक होणे अशक्य❤
@Salunke20
@Salunke20 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌
@shaileshpednekar5995
@shaileshpednekar5995 3 жыл бұрын
Very nice Excellent my favourite singer 👍👍👍👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijaymahaduchavan7522
@vijaymahaduchavan7522 3 жыл бұрын
very nice bhajan shri Ajitkadkade
@Nishi.1108
@Nishi.1108 Жыл бұрын
🙏🙏🙏 आमचं बालपण खुप गोष्टीनी समृद्ध होतं त्यापैकी एक अजित कडकडे यांचा मधुर आवाज ❤❤
@ashokpatil430
@ashokpatil430 9 ай бұрын
❤🎉🎉🎉
@BabanGhatwal
@BabanGhatwal 8 ай бұрын
अजित दादा खुप मनमोहक सुंदर आवाज तुमचा
@sandeshrane5213
@sandeshrane5213 8 ай бұрын
​@@BabanGhatwalo
@sanjaydalvi9134
@sanjaydalvi9134 3 ай бұрын
ही गाणी ऐकली की मन सरळ गावाच्या मंदिरात जात......
@charulathadixit4521
@charulathadixit4521 9 ай бұрын
रसपाझरतो आहे माधुर्याचा र्रहऋदयआलआ कळते माधुर्याचेमहत्वखुपच सुंदर आहे गायन
@deepakgawde7186
@deepakgawde7186 7 ай бұрын
गावाला कुठलाही कार्यक्रम असला की लाऊड स्पीकर वर ही गाणी ऐकणं म्हणजे स्वर्गीय सुख धन्यवाद कडकडे साहेब आणि संगीतमय टीम
@rohidasparab757
@rohidasparab757 6 ай бұрын
Ekdum barobar❤
@devgonbare
@devgonbare 5 ай бұрын
🎉🎉🎉
@yashwantghadigaonkar1114
@yashwantghadigaonkar1114 5 ай бұрын
Aaq❤❤​@@devgonbare
@sunilbondre5065
@sunilbondre5065 4 ай бұрын
अगदी खरं आहे, खासकरुन सिंधुदुर्गात हे भक्तीगीत प्रसिद्ध आहे
@pradeepmali2334
@pradeepmali2334 3 ай бұрын
L P😅p
@satyasanatan3196
@satyasanatan3196 2 жыл бұрын
देवाचा आवाज कदाचित असाच असेल 🙏🚩🚩
@shankarjadhav7563
@shankarjadhav7563 4 жыл бұрын
🌷🙏🏽Shri swami samrth🙏👌🌹🙏🏽🌷🙏👌🌹🙏🏽 🙏🏽🌹jay Shri Gajanan 👌🙏🌷🌹🙏🏽👌🙏🌷🙏🏽 🙏🏽🌷om sai Ram🙏👌🌹🌷🙏🏽🙏👌🌹🌷 🌷🌹jay Gurudev Datt👌🙏🙏🏽🌹🌷👌🙏🙏🏽🌹 🌹🙏🏽 Jay Hari vitthal🙏👌🌷🙏🏽🌹🙏👌🌷🙏🏽
@sadanandkhandekar2619
@sadanandkhandekar2619 2 жыл бұрын
Et er tee 😎r eta eeeeetreee 😉😎eepp 😎rey 👍e
@ompra96
@ompra96 2 жыл бұрын
kokan cha ladka hava hava sa vatnara KOKACHA RAAJA
@swapnilpawar3284
@swapnilpawar3284 Жыл бұрын
ky aatachya jamanyat pratek 6 mahinyani veg veglya chanel var honare singing show asa ak tari singer tayar karu shakatil ka .?....show samplya nanatar te kute jatat te pan mahit padat nahit ..............ase kahi singer aahet tyanchi gani aaj javal javal dusri pidi tyach aanadane aikat aahe.......
@ketaningle2857
@ketaningle2857 5 жыл бұрын
।। भिउु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।।
@vitthalkadam5277
@vitthalkadam5277 Жыл бұрын
तुम्ही गात रहा... आम्ही भानहरपून ऐकत राहतो! काय ते शब्द आणि काय तो सुमधुर आवाज. 👌👌👌
@prafullnaikapraj712
@prafullnaikapraj712 7 жыл бұрын
अप्रतिम भक्ती गीतांचा अल्बम आणि धन्यवाद अजितजी कडकडे मन अगदी भारावून जाते
@shantaramshinde4742
@shantaramshinde4742 5 жыл бұрын
Prafull Naikapraj
@PmBhopi
@PmBhopi 8 ай бұрын
खुपच.छाण.आवाज.अणी.गाईलात.मण.अगदि.भाराऊण.गेळे ❤❤
@devanandgedam459
@devanandgedam459 Жыл бұрын
बालपणीचा काळ आठवतोय खुप छान वाटते.त्या आठवणी आजही ताज्या आहेत . संकरपट. व इतर कार्यक्रम ..,...
@himeshr9381
@himeshr9381 Жыл бұрын
किती मधुर आवाज आहे आहे,नेहमी एकावेसे असे भजन🙏
@ananddunage5553
@ananddunage5553 5 жыл бұрын
खुपच गोड आणि मधुर आवाज आहे, अजित कडकडे सरांचां . मन प्रसंन्न होत मि रोज सकाळी ऐकतो
@Prasann_Dicholkar24
@Prasann_Dicholkar24 2 жыл бұрын
Mi pn roj sakali Aaikto
@gajanangangaji-em8hv
@gajanangangaji-em8hv Жыл бұрын
​@sports726 o😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢o
@ChandrakantThopte
@ChandrakantThopte Жыл бұрын
खुप खुप सुंदर
@sandeepparab2987
@sandeepparab2987 Жыл бұрын
[3/5, 10:51 PM] 😊Sandeep Parab😊: तुला [3/5, 10:52 PM] 😊Sandeep Parab😊: राहुदे आता [3/5, 10:52 PM] 😊Sandeep Parab😊: WhatsApp [3/5, 10:52 PM] 😊Sandeep Parab😊: हे खा आणि झोप [3/5, 10:52 PM] 😊Sandeep Parab😊: चागली येईल [3/5, 10:53 PM] S: काय पण.......तुला काय झाले......काळजी घे म्हणुन बोलायला [3/5, 10:53 PM] 😊Sandeep Parab😊: आता आणखी रागाऊ नको [3/5, 10:54 PM] 😊Sandeep Parab😊: हा [3/5, 10:54 PM] S: Nahi [3/5, 10:54 PM] 😊Sandeep Parab😊: असंच पाठवलं [3/5, 10:54 PM] S: असेच खरे आणून आता मग झोपते मी [3/5, 10:55 PM] 😊Sandeep Parab😊: नाही [3/5, 10:55 PM] S: Ok [3/5, 10:55 PM] 😊Sandeep Parab😊: मग जागिच रहा [3/5, 10:55 PM] S: Ok [3/5, 10:55 PM] 😊Sandeep Parab😊: बरं झालं [3/5, 10:55 PM] S: Ok [3/5, 10:56 PM] 😊Sandeep Parab😊: खाणार ती [3/5, 10:56 PM] 😊Sandeep Parab😊: आईस्क्रीम [3/5, 10:57 PM] S: Ho😋😋 [3/5, 10:57 PM] 😊Sandeep Parab😊: पाणी आलं [3/5, 10:57 PM] 😊Sandeep Parab😊: तोंडाला [3/5, 10:57 PM] S: Ho [3/5, 10:57 PM] 😊Sandeep Parab😊: हा [3/5, 10:58 PM] S: दे दे आता दे 🍧 [3/5, 10:58 PM] 😊Sandeep Parab😊: का [3/5, 10:58 PM] 😊Sandeep Parab😊: देऊ [3/5, 10:58 PM] S: Pahije [3/5, 10:59 PM] 😊Sandeep Parab😊: सोबत आहे त्याला बोल [3/5, 10:59 PM] S: नाही [3/5, 10:59 PM] S: तू दे
@aadityathakur4826
@aadityathakur4826 2 жыл бұрын
Ha Awaj fakt Devachi Abhangwani Mhnya sathich Banla ahe,,as watte🙏🙏🙏🙏🙏
@sninfotainment9480
@sninfotainment9480 2 жыл бұрын
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच bhool re....this line has huge fan base...
@babruwanjadhav9420
@babruwanjadhav9420 7 ай бұрын
सन्माननीय अजितजी कडकडे महाराजाना दत्त दिगंबरांची कृपा अस्तित्वामुळे ते आज आपणासही कृपाआशीर्वादाचे भजन, अभांगाच्या माध्यमातून अंशतः वाटप करतात त्यांच्या तालबद्ध व सुमधूर श्रवणाने मन तृप्त होते किंबहुना एक वेगळाच अलौकिक आनंद लाभतो. धन्यवाद कडकडे महाराज .
@vinayakdhumak7454
@vinayakdhumak7454 3 жыл бұрын
Nice song🎶
@kavitapawar7959
@kavitapawar7959 10 ай бұрын
माझ्या जीवनामध्ये अजित कडकडे sir यांचे अभंग म्हणजे संजीवनी बुटीचे काम करते मी देवाचे एवढे काय करत नाही पण देवाचे स्थान आपल्या हृदयात काय आहे हे मात्र अभंगाच्या माध्यमातून कळते त्यांना कोती कोटी नमस्कार 🙏🙏🌹🌹
@VIDDUproat5235
@VIDDUproat5235 Жыл бұрын
सर सर्व अभंग अप्रतिम आहेत केव्हा ही ऐकायला मिळतात अजित सर खुप छान
@poojawalvalkarpooja3693
@poojawalvalkarpooja3693 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌🙏💖💖💖❤❤
@devgonbare
@devgonbare 7 ай бұрын
कोकणातील सकाळ ही लाऊड स्पीकर वरची गाणी म्हणजे शुभकार्य नक्की❤❤🎉
@suryakantdhond9736
@suryakantdhond9736 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@shirishsonar1656
@shirishsonar1656 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@aniruddhasawant6024
@aniruddhasawant6024 6 ай бұрын
@vaibhavbansod8796
@vaibhavbansod8796 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏🙏🤗 शब्द बरोबर मन कुठे हरवले कळलेच नाही एकटेच असल्या सारखे वाटते दुनिया गायब😊👌👌🤗
@krushnatgaikwad7446
@krushnatgaikwad7446 9 ай бұрын
Le😊
@SureshPatil-dq2sd
@SureshPatil-dq2sd 8 ай бұрын
❤❤❤❤
@namdeomalkar391
@namdeomalkar391 8 ай бұрын
Q
@vijaygejik3583
@vijaygejik3583 8 ай бұрын
🎉
@RajaramParab
@RajaramParab 8 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@krushnatgaikwad7446
@UdaramMungmode
@UdaramMungmode 11 ай бұрын
हे गाणे खूपच सुंदर गायलेले आहेत त्यामुळे मन प्रसन्न होतं
@balkrishnatale7482
@balkrishnatale7482 2 ай бұрын
मन तृप्त झाले आहे ,अभंग ऐकून ,,,,,छान आनंदी आनंद
@ushachavan705
@ushachavan705 3 жыл бұрын
अजित दादा तुमचा आवाजात जादू आहे दादा तुमचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर होतात. तुमचे भक्ती गीते रोज सकाळी संध्याकाळी ऐैकल्या शिवाय कुठल्याही कामाला हात लावत नाही असाच आवाज गोड राहुन द्या दादा 🙏🙏🌹🌹जय श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🌹🌹🙏🙏
@nikjoshi4895
@nikjoshi4895 2 жыл бұрын
111 wrestling P
@aniketparte6603
@aniketparte6603 2 жыл бұрын
👌👌
@prashanthatole8631
@prashanthatole8631 2 жыл бұрын
तुमच्या आवाजाने पूर्ण भान हरपून गेले
@dattatreyatamore3332
@dattatreyatamore3332 2 жыл бұрын
cs
@bhushandukhande7789
@bhushandukhande7789 2 жыл бұрын
​@@dattatreyatamore3332 ⁷7⁵78⁴6445
@shankarwalsatwar6982
@shankarwalsatwar6982 6 жыл бұрын
मनाचा ठाव घेणारी ही अप्रतिम भक्तीगीत!
@poonamnaik121
@poonamnaik121 Жыл бұрын
18:05
@bharatdeshmukh7965
@bharatdeshmukh7965 Жыл бұрын
मन तृप्त झाले.भकती रसात नाहून निघालयाची अनुभूती.
@jayantvichare2419
@jayantvichare2419 11 ай бұрын
अप्रतिम, न भूतो न भविष्य, तुलनाच होऊ शकत नाही.
@musicianganeshofficial4520
@musicianganeshofficial4520 6 жыл бұрын
खूप छान अस वाटल की गावी आलोय पूजेला आणि खरं तर काय माहित बनवलाय भक्ती दरबार❤🙏😘😍
@rawoolamit7312
@rawoolamit7312 7 жыл бұрын
भक्ति संगीत ऐकून भरकटलेले मन एकरूप होऊन जाते. मला अतिशय प्रसन्न वाटते . पूर्ण दिवस अतिशय उत्साहपूर्ण व आनंदित जातो.👍👍👍
@joshianushka432
@joshianushka432 2 жыл бұрын
बरोबर
@JayFF-q4r
@JayFF-q4r 2 жыл бұрын
खुप सुमधुर आवाज सकाळ प्रहरी अगदी तल्लीन झालो धन्यवाद अजितजी....🙏🏻
@sachinnivalkar273
@sachinnivalkar273 Жыл бұрын
Ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
@janardankangne9412
@janardankangne9412 9 ай бұрын
सकाळी अभंग ऐकून मन प्रसन्न होऊन जाते
@pradeeppirankar3284
@pradeeppirankar3284 3 жыл бұрын
Vandniy Surshree Ajit Kadkade Avghya Gomantkache Bhushan
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,8 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 26 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 13 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 33 МЛН
NIGHALO GHEUN DATTACHI MARATHI BHAJANS [FULL AUDIO SONGS JUKE BOX]
47:44
T-Series Bhakti Sagar
Рет қаралды 5 МЛН
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 5 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,8 МЛН