पोवाडा महामानवाचा-भिम गौरवगाथा |POWADA MAHAMANVACHA-BHIM GAURAVGATHA|SHAHIR KISHOR SASWADE |JAI BHIM

  Рет қаралды 1,079,091

T-Series Bhakti Marathi

T-Series Bhakti Marathi

Күн бұрын

Пікірлер: 573
@srushtijadhav1636
@srushtijadhav1636 Жыл бұрын
विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 💙👑
@pramodpawar3333
@pramodpawar3333 9 ай бұрын
❤❤❤ खुप खुप आभारी आहोत साहेब आपले. मी नमन करतो तुम्हाला.महणायकाच्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर संपूर्ण आयुष्य वर्णन केले.❤❤❤❤❤❤
@ShivaJalawge
@ShivaJalawge 2 ай бұрын
😢🎉🎉😢😢😮😮😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤😂😂
@parbhakarrenuke8376
@parbhakarrenuke8376 2 жыл бұрын
खुपछान शाहिरीमानामूजरा 👍👍👍👍👍
@ramdasgawai504
@ramdasgawai504 2 жыл бұрын
शाहिर अभिनंदन जयभिम जबरद्स्त आणि पहाडि आवाजात पोवाडा सादरिकरन गृपमधिल सव॔जनांचे आभिनंदन
@arthawarmawakade5136
@arthawarmawakade5136 3 жыл бұрын
फारच सुंदर पोवाडा! नापसंती दर्शविणारे मनुची अवलाद आहे.
@surajduthade7442
@surajduthade7442 3 жыл бұрын
Kharch na .te sarv ch haram khor auladi aahet
@gautamzine9790
@gautamzine9790 3 жыл бұрын
एकदम झकास पोवाडा सादर केला दादा. 👍 असेच पोवाड्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घडवत रहावे. सप्रेम जयभीम 🙏🙏🙏
@arjunubale1919
@arjunubale1919 2 жыл бұрын
शाहीर सासवडे जी सप्रेम जय भीम फार सुंदर पोवाडा गायला पोवड्याबरोबर तुम्ही पण अमर झाले तुम्ही तुमच्या गावाशिवाचं नाव गाजवलं आनंद वाटला धन्यवाद पुन्हा एकदा प्रेमाचा जय भीम आणि नमो बुद्धाय
@rudrarokade2915
@rudrarokade2915 2 жыл бұрын
खूपच सुंदर वर्णन केले आहे शाहिरांनी सलाम त्या शाहिरास
@mandakinigaikwad1694
@mandakinigaikwad1694 3 жыл бұрын
अतिशय सुंदर पोवाडा गाऊन प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद दादा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत महामानवास कोटी कोटी प्रणाम जयभीम नमोबुदधाय
@narayaningle1382
@narayaningle1382 2 жыл бұрын
जय भीम जय बौध्द जय महाराष्ट्र
@rohinihire9796
@rohinihire9796 3 жыл бұрын
Dr. Babasahebanche ha povada khupacha chhan aahe sahir sahebana Jai bhim namo budhay
@sagarkamble9010
@sagarkamble9010 2 жыл бұрын
मस्तच पोवाडा सादर केला शाहीर सासवडे यांना मानाचा मुजरा
@sangeetajogdand2066
@sangeetajogdand2066 3 жыл бұрын
या महा मानवास कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏 खरच पोवाडा खूपच छान आहे 👍
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय ताई द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/mJ6Ul4KFhMupnLs भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺🇸🇨🎉🎊 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@vilaslandge7337
@vilaslandge7337 3 ай бұрын
खूप छान शाहीर आपण बाबासाहेबाचे संपूर्ण जीवन संघर्ष मांडलात धन्यवाद आणि आपणास मानाचा मुजरा व जय भीम
@gautamdhanve5119
@gautamdhanve5119 3 жыл бұрын
सासवडेसाहेब अभिनंदन. छान पोवाडा आपण गायला. जय भिम.
@yashwantthaware2867
@yashwantthaware2867 3 жыл бұрын
Jabhim
@PanditraoWathore-uz2jx
@PanditraoWathore-uz2jx 10 ай бұрын
Jay Bhim
@vaishaliranshevre3693
@vaishaliranshevre3693 5 ай бұрын
महामानवास कोटी कोटी वंदन
@anilbarve7604
@anilbarve7604 3 жыл бұрын
बहुजन समाजातील प्रत्येक जणासाठी समर्पित पोवाडा! जयभिम शाहिर
@devraolone5953
@devraolone5953 3 жыл бұрын
सप्रेम जयभीम सासवडे साहेब, आपल्याला ऊंधड आयुष्य लाभो हीच भंगवंताच्या व भिमबाबांच्या चरणि प्रार्थना, आपल्या वाणीतून निघालेल्या शब्दाने हा बहुजन समाज एक दिवस जरुर क्रांती करेल अशी अपेक्षा. सप्रेम जयभीम जयभारत नमोबुधाय सबका मंगल हो धन्यवाद
@balajiadhave6479
@balajiadhave6479 3 жыл бұрын
खरच उत्तम गायन कौतुक कराव तेवढे कमी संगीतकाराचे
@vaibhavmanohar100
@vaibhavmanohar100 3 жыл бұрын
सुंदर पोवाडा आहे. शाहीर दादांना सप्रेम जयभिम.
@siddharthbulkunde8204
@siddharthbulkunde8204 3 жыл бұрын
.
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog 3 жыл бұрын
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे शिल्पकार आहेत
@sanmyakmeshram4083
@sanmyakmeshram4083 11 ай бұрын
Watch Everytime we wishandanywhere 6:52 6:56 😊
@MamaRajura-r9x
@MamaRajura-r9x 4 ай бұрын
@@sanmyakmeshram4083 to kk k to kmm mittens mm mm mm You.s.sd channel
@rajendrakamble663
@rajendrakamble663 3 жыл бұрын
अप्रतिम शाहिर सास्वडे एक जुने शाहिर होते हिरामण शिराळ त्यान्ची आठ्वणी आल्या
@nilkanthshende1159
@nilkanthshende1159 9 ай бұрын
मी लहानपणी हा पोवाडा ऐकले आज ऐकण्यास मिळत आहे धन्य झालो
@sursangam5742
@sursangam5742 2 жыл бұрын
शाहिर दादा सासवडे आपणास मानाचा सप्रेम जयभिम. आपण आपल्या पहाडी व सुंदर आवाजात महामानव बाबासाहेबांचा स्फूर्तीदायक पोवाडा गावुन बाबासाहेबांचे कार्याचे यथोचित दर्शन घडविले आहे. आपले मनापासुन आभार व्यक्त करतो.खरोखरच खुपच सुंदर सादरीकरण केले आहे. धन्यवाद. दादा.
@sursangam5742
@sursangam5742 2 жыл бұрын
शाहिर दादा आपल्या या पोवाड्यास साजेल असे सुरेख व गोड संगीत दिलेल्या बंधू जावेद शेख व त्याच्या सर्व सहका-यांचे खुप खुप आभार व धन्यवाद - जयभीम -नमो बुद्धाय - जय भारत - जय संविधान.
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 2 жыл бұрын
असा खणखणीत आवाज शाहीरांचा आहे पोवाडा ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहिल्या शिवाय रहात नाही. शाहीरांना मानाचा जय भीम.
@narayanjadhav4425
@narayanjadhav4425 3 жыл бұрын
खुप छान सादर करणारे सासवडे गुरुजी
@jalindardsonkamble4757
@jalindardsonkamble4757 3 жыл бұрын
खरच खूप खूप म्हणजे खुप उपकार आहे यादेश्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोटी कोटी प्रणाम खूप छान आपल्या वाणीतून समजावले सर 🙏💐🤝
@prashantjadhav1176
@prashantjadhav1176 3 жыл бұрын
GH to In
@shivajikamble9091
@shivajikamble9091 3 жыл бұрын
शाहीर दादा अपणास मनापासून मानाचा जय भिम जय संविधान पहाडी अवाजात बाबासाहेबआंबेडकरांचा पोवाडा पहीलयादाच ऐकून खुप खुप छान वाटले ़
@vishwaskamble3711
@vishwaskamble3711 2 жыл бұрын
W
@MadhavMaske-d7q
@MadhavMaske-d7q 6 ай бұрын
मानाचा मुजरा शाहीर तुम्हाला 🙏🙏💙💙💙
@AshokGade-w6l
@AshokGade-w6l 7 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤very nice
@ashakharat9556
@ashakharat9556 2 жыл бұрын
शाहीर अपणा स माना चा. जयभीम. अति. सुंदर. पोवाडा. भवतू सब. मनलम!!
@bharatbhalerao1198
@bharatbhalerao1198 2 жыл бұрын
शाहीर सासवडे यांस प्रथम मानाचा मुजरा अतिशय सुंदर लेखनी गायकी कोरस आणि संगीत या सर्वांना मानाचा जयभीम मी स्वतः एक छोटा कलाकार भारत भालेराव नासिक रोड
@pralhadkhandare8169
@pralhadkhandare8169 2 жыл бұрын
पोवाडयाचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब अप्रतिम बोल
@sachingonarkar201
@sachingonarkar201 3 жыл бұрын
Khup bhari powada aahe.. I salute you sir
@satishsurvase6171
@satishsurvase6171 3 жыл бұрын
या शाहीर, गायक जनजागृती करनार्यीमूळे आज ही सारी युगपुरुष अजरामर आहेत.
@prabhakarraut9473
@prabhakarraut9473 2 жыл бұрын
बहुत सुंदर है कमाल कर दिया है इस पोवाडेने
@milindvbgodbole1874
@milindvbgodbole1874 3 жыл бұрын
मि लहान होतो तेंव्हा ऐकलं होतं गीत तेंव्हा पासून आज भेटलं हे गीत पोवाडा thanks सरजी खूप खूप छान पोवाडा
@mandakinigaikwad1694
@mandakinigaikwad1694 3 жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण व ह्रदयस्पर्शी पोवाडा गाऊन प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद दादा पुढील कार्यक्रमास शुभेच्छा व आशिर्वाद जयभीम नमोबुदधाय
@sudamsadavarte8747
@sudamsadavarte8747 3 жыл бұрын
P
@dilipthombare7576
@dilipthombare7576 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे भोसले राजमाता अहिल्याबाई होळकर क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले छत्रपती शाहूराजे भोसले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा👍👍👍👍💐💐💐💐
@dharmrajbhandare418
@dharmrajbhandare418 3 жыл бұрын
खुप छान सुंदर , धन्यवाद सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिले त्या महामान विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन
@rajnandinijohare2037
@rajnandinijohare2037 3 жыл бұрын
स.जयभीम. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपुर्ण जीवनपट जनतेला पोवाडा तून सांगितला.प.पु.बाबासाहेब डाॅ.आंबेडकरांचे जीवनचरित्र संघर्षमय असून निरक्षर समाज यापासून अनभिज्ञ राहू नये म्हणून बाबासाहेबांचे संपुर्ण जीवन शाहिरीतून प्रतिपादन करून जागृतीची मशाल तेवत ठेवत क्रांतीकारी समाजमन तयार करून अज्ञानी समजाला आपल्या उद्धारका च्या कार्याचे महत्त्व समजावून सांगण्याची थोर शाहिरांची परंपरा अथकपणे आपण चालवत आहात ही स्पृहणीय बाब आहे. भीमजी का कारवा आगे आगे बढेगा जुल्म से हर भीमसैनिक सदा लढेगा जब जब भीम शाहिर स्फुर्ती गान गायेगा भीमजी का कारवा आगे ही बढेगा गाते रहे जो दिन रात भीम के गाने अनपढ निरक्षर समाज को जगाने कोई हुशार कहे या कुछ भी रहे भीम के दिवाने समाज को जगाने. .. परिवर्तन के लिये बने जो त्यागी फकिर खिचते रहे जिगर से विचारों की लंबी लकिर गाते गाते मिले या न मिले इनाम लब्जो पर मिले तालिया इनाम समान भीम विचारों का प्रसार यही जिनका रहा काम ऐसे महा भीम विचार प्रचार कों को काशिनाथा मेरा सलाम!
@achyutchandanshive5912
@achyutchandanshive5912 2 жыл бұрын
आपण पोवाड्यातून संपूर्ण मानवजातीचे प्रबोधन केले आहे त्याबद्दल आपले कितीही उपकार मानले तर कमीच पडतील.साहेब मनापासून धन्यवाद!
@pandurangingole1843
@pandurangingole1843 2 жыл бұрын
लय लय भारी दा दा अभिनदण
@siddharthramteke4611
@siddharthramteke4611 2 жыл бұрын
अतिशय सुंदर पोवाड़ा, सुंदर कल्पना व मांडणी
@vikasbhalerao6638
@vikasbhalerao6638 3 жыл бұрын
Ha पोवाडा ऐकून खरोखर अंगावर शहारे आले बाबासाहेब खरंच तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत te आम्ही तर कधीच नाही फेडू शकणार
@pptservices
@pptservices Жыл бұрын
शब्द दलितांच्या ऐवजी बहुजनांचा कैवारी असे म्हटले पाहिजे. खूप छान पोवाडा. शाहीर आपणास मानाचा मुजरा.
@netajirkamble8472
@netajirkamble8472 3 жыл бұрын
जय भिम कीशोर दादा...... खुप छान ईतिहास मांडला पोवाड्यातुन......
@chandrakantmohite8607
@chandrakantmohite8607 2 жыл бұрын
Shabd Rachana khup Sundar. Kadak jayBhim.
@bhimraosalve4584
@bhimraosalve4584 3 жыл бұрын
फारच छानफारचसु,दररचनाजयभीम नमो सुधार।भीमराव,सालवे डोम्बीवली
@daulatkedare4745
@daulatkedare4745 3 жыл бұрын
A 1 khup chaan saheb
@dharmpalgajbiye8420
@dharmpalgajbiye8420 3 жыл бұрын
शाहिर सासवडेजी आपला आवाज फारच सुंदर आहे, छान पोवाडा गायला. व्हीडिओ दाखवायला पाहिजे होता. जयभीम. नमो बुद्धाय.
@भिमशाही.दिपकजवादे.DJ.सावलीसा.व
@भिमशाही.दिपकजवादे.DJ.सावलीसा.व 3 жыл бұрын
वा बहुत बडीया साहेब,मन तृप्त झाले पोवाडा ऐकून,
@dhondibagokhale301
@dhondibagokhale301 3 жыл бұрын
खूपच सुंदर शाहिर
@munjushreegaikwad8594
@munjushreegaikwad8594 2 жыл бұрын
खुपच छान आवाज आहे किशोर दादा व शब्द रचना तर खुप छान आहे आसेच बाबाचे विचार गायनाच्या माध्यमातुन समाजाला खरच याची गरज आहे,मानाचा जयभिम,🙏🙏
@amolb.karmore9930
@amolb.karmore9930 2 жыл бұрын
खूपच छान... लय भारी जबरदस्त पोवाडा सादर केला किशोर दादा...
@pandurangshinde4412
@pandurangshinde4412 3 жыл бұрын
धन्यवाद सर अतिशय सुंदर पोवाडा सादर केला आहे जय भीम नमो बुद्धाय ‌जयसवीधान जयभारत
@surajsarode6082
@surajsarode6082 3 жыл бұрын
Powada jabardast shahir ani shekh sahebancha sangit kalas chadavila....🙏🙏🙏
@dhondibagokhale301
@dhondibagokhale301 3 жыл бұрын
शाहिर सासवडे साहेब संगीतकार जावेद शेख साहेब तुम्हाला मानाचा जयभीम
@rajeshpalepwar6680
@rajeshpalepwar6680 2 жыл бұрын
पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोवाडा सुंदर गीत गायले आहे जय भीम जय भीम
@rajendrasarode3041
@rajendrasarode3041 3 жыл бұрын
शाहीर मानाचा मुजरा नमोबुधाय जयभिम एकदम कड़क सादरीकरन शाहीर एक कोरेगांव भिमापोवाडा होहुदया
@rajendrasarode3041
@rajendrasarode3041 3 жыл бұрын
सासवडे सर खुपच छान सादरी करन विद्रोही जयभिम साहेब
@DilipGangurdewq
@DilipGangurdewq 2 жыл бұрын
जय.भिम शाहिर सासवडे साहेब खूप छान पोवाडा गायले आहे. जय महाराष्ट्र
@SunliIngle
@SunliIngle 9 ай бұрын
मी दररोज सकाळी हा पोवाडा ऐकायला आवडतं,हा,पाहाडि आवाज, जयसविधान जय भीम ऐ एसपी ❤❤❤❤❤❤
@kiranpaikrao
@kiranpaikrao 3 жыл бұрын
दादा खरो खर एक दम भारी पोवाडा आहे. जय भीम जय शिवराय 🙏
@avinashjagtap3431
@avinashjagtap3431 3 жыл бұрын
Excellent 👌
@subhashshelke6423
@subhashshelke6423 3 жыл бұрын
Jaybheem saheb🙏🙏🙏
@vijaybansode4359
@vijaybansode4359 2 жыл бұрын
सासवडे शाहीर यांना मनाचा जयभिम.. खूप छान सादरीकरण ...
@subodhsonawane7226
@subodhsonawane7226 3 жыл бұрын
Khup khup khupach sundar aahe powada. Mala khup chan vaatla aaikun. 🙏🙏🙏🙏 Jai Bhim
@nandkumarjijadhav8391
@nandkumarjijadhav8391 2 жыл бұрын
गीताची रचना छान आहे जाधव कुटूंबियांचा मानाचा मुजरा
@sitaramsalve55
@sitaramsalve55 3 жыл бұрын
कणखर आवाजाची जादू करून आपण फारच प्रभावी पणे हा पोवाडा आपण गायला दादा डोळ्यात अश्रू आले. क्रांतीकारि जयभीम, आदरणीय सासवडे साहेब🙏🙏🙏शेख साहेब आपण सुद्धा फार सुंदर प्रकारे साथ दिल्या बद्दल धन्यवाद खास आपणा साठी अस्सलामोवलैकुम
@nagoraogangasagar4810
@nagoraogangasagar4810 3 жыл бұрын
अभिनंदन
@prashantkamble465
@prashantkamble465 3 жыл бұрын
पहाडी आवाज आणि अप्रतिम शब्द कडक निळा जय भिम तुम्हाला
@jayshridadajibadekar2490
@jayshridadajibadekar2490 3 жыл бұрын
जय जय भिम. नमो बुद्धाय. 🙏🙏🙏🙏🙏🙏✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ जय भीम भाऊ. फारच प्रेरणादायी ललकारी...... जय संविधान जय भारत. जय महु आणि महाराष्ट्र...
@avinashsadake369
@avinashsadake369 3 жыл бұрын
🙏
@gmspltr123
@gmspltr123 3 жыл бұрын
संपूर्ण जगातील महापुरूषांची बेरीज म्हणजेच महामानव विश्वरत्न डाॅ भीमराव रामजी आंबेडकर साहेब
@chakrashamkhobragade7074
@chakrashamkhobragade7074 3 жыл бұрын
Correct
@anandjadhav226
@anandjadhav226 3 жыл бұрын
छान
@sudhakarsuralkar6118
@sudhakarsuralkar6118 2 жыл бұрын
शाहीर भाऊ मानाचा जयभीम आपले पोवाळ्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन खूप 🙏🙏
@purushottamingle4953
@purushottamingle4953 3 жыл бұрын
शाहिर आपणास मानाचा निळा जयभीम, सुंदर रचना व आवाज
@prafulchimurkar5209
@prafulchimurkar5209 3 жыл бұрын
दादा एक नंबर पोवाडा, जय भिम
@varshagaikwad3264
@varshagaikwad3264 2 жыл бұрын
आमच्या विहारात सादर केला... खुप दाद मिळाली.... धन्यवाद सासवडे साहेब जयभीम 🙏🏻
@prabhakarkurane2207
@prabhakarkurane2207 3 жыл бұрын
पोवाडा फारच सुंदर आहे .
@prakashkamble5234
@prakashkamble5234 3 жыл бұрын
Very nice sasavade sir jay bhim
@babuingale6218
@babuingale6218 3 жыл бұрын
अतीयशय सुनंदर रचना तुम्हाला मानाचा मुझरा जय भीम नमो बुदधाय
@kisanjadhav8655
@kisanjadhav8655 3 жыл бұрын
N o
@nitingholap9025
@nitingholap9025 2 жыл бұрын
Mast
@ranjana2489
@ranjana2489 2 жыл бұрын
​@@kisanjadhav8655 thank so
@prakashbansode5472
@prakashbansode5472 2 жыл бұрын
@@kisanjadhav8655 c
@kavishabdaswaramangrulkar5055
@kavishabdaswaramangrulkar5055 3 жыл бұрын
शाहीर ....जयभीम एकदम खास ..
@sunitabansode9982
@sunitabansode9982 3 жыл бұрын
Saswde dada khupach chan powada sadar kela ahe ...mahtama phule powada sadar kara...
@uddhavlahane8985
@uddhavlahane8985 3 жыл бұрын
जय भिम नमो बौध्द दादा पोवाडा एकदम सुंदर आणि मस्त दादा बाबासाहेब आंबेडकर बोले होते ते खर आहे भाषणातून समजु शकत नाही तेच गायकाच्या एक गाणेयामधुन प्रोभोदन दुसरायाला भेटू शकत असेच पोवाडा बनवत रावा अयकाय्ला आणि त्यातु पोवाडयातु नविन तुम्ही सांगु शकत जय भिम जय शिवराय
@siddharthmore6654
@siddharthmore6654 3 жыл бұрын
Apratim .....Jay shivray Jay bhimray Dada
@kartiktipale1677
@kartiktipale1677 3 жыл бұрын
Kadak powada aani kadak JaiBhim
@bachhavkamalakar6535
@bachhavkamalakar6535 3 жыл бұрын
ह्या माध्यमातून तुम्ही जे समाजासाठी प्रबोधनाचे कार्य करत आहात खूब प्रसं निय आहे जयभीम
@amitmhase5686
@amitmhase5686 3 жыл бұрын
शाहीर सासवङे आपला आवाज खुप छान आहे
@sunildhabe6788
@sunildhabe6788 3 жыл бұрын
खुप छान दादा
@jayshankarwankhede5780
@jayshankarwankhede5780 3 жыл бұрын
वा एकदम मस्त पोवाडा सादर केला शाहिर सासवडे जी जय भिम 🌹🙏🌹
@sudhakarjadhav8290
@sudhakarjadhav8290 3 жыл бұрын
Aajchya pidhila asha powadyachi anee tyamadhun honarya prabodhanachi garaj aahe saprem jaibhim jaibhim.
@सतीशवाघमारे-छ5ह
@सतीशवाघमारे-छ5ह 3 жыл бұрын
एक नंबर पोवाडा
@shikharpagare2996
@shikharpagare2996 2 жыл бұрын
very.nice..jaybhim
@karunagangawane1284
@karunagangawane1284 3 жыл бұрын
क्रांतीकारी जयभिम हा मर्दानी पोवाडा मोठा प्रभावी माध्यम आहे.
@sachinnimsarkar6879
@sachinnimsarkar6879 3 жыл бұрын
अखंड भारत देशाचे संविधान लिहणारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepalikamble9456
@deepalikamble9456 3 жыл бұрын
Khup apratim sundar Jai Bhim !
@ssawale5072
@ssawale5072 2 жыл бұрын
Saprem Jay bhim taai
@dadaraosawale3883
@dadaraosawale3883 3 жыл бұрын
जय भिमराज जय शिवराय
@avinashsadake369
@avinashsadake369 3 жыл бұрын
कोनाचा जन्म कोणाला काय करून गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला .. जय भीम🙏🙏
@sadashivnavghade6819
@sadashivnavghade6819 3 жыл бұрын
जय भीम
@dattatraygaikwad7805
@dattatraygaikwad7805 3 жыл бұрын
जय भिम
@सरस्वतीसाळवे
@सरस्वतीसाळवे 3 жыл бұрын
@@sadashivnavghade6819 lopooollllllloloppĺ1plllp
@shriramhanwate7596
@shriramhanwate7596 2 жыл бұрын
@@sadashivnavghade6819I h
@rajugholap7018
@rajugholap7018 2 жыл бұрын
जय भीम
@nandagaikawad9953
@nandagaikawad9953 2 жыл бұрын
जयभीम सासवडे साहेब अतिशय सुंदर रचना , महामानवाची गौथा खूपच सुंदर गायली सासवडे साहेब , मानाचा मुजरा
@ramagaikwad8496
@ramagaikwad8496 2 жыл бұрын
खुप छान
@लोकमुद्रा
@लोकमुद्रा 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.. दर्जेदार आणि अंगात तेजलहर पसरविणारा पोवाडा.. 👌👌👌👌👌 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏.
@anandakakade867
@anandakakade867 3 жыл бұрын
खुपच छान गायण सादरीकरण आपणास खूप शुभेच्छा प्रबोधनासाठी खुपच छान जमभिम
@rajendrakamble663
@rajendrakamble663 3 жыл бұрын
शाहिर सासवडे जी आवाजात दम आहे राव
@anilambhore1937
@anilambhore1937 3 жыл бұрын
Jay bhim kadakk powada dada manacha Jay bhim
@dnyaneshwarkardak2827
@dnyaneshwarkardak2827 3 жыл бұрын
जय भीम जय शिवराय
@prashantbhalerao5542
@prashantbhalerao5542 3 жыл бұрын
Jay bhim jay shivray dada khup chan
@kashidparshu4446
@kashidparshu4446 2 жыл бұрын
असा राजा पुन्हा होने नाही.........Thank you so much Dr.babasaheb ambedkar
@jyotisalve8328
@jyotisalve8328 3 жыл бұрын
अप्रतिम अतिशय छान सुंदर माहिती पोवाडा यातून मिळते.
@umeshjoshi4915
@umeshjoshi4915 2 жыл бұрын
छान आहे पोवाडा
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН
Powada Babasahebancha Part 1
29:59
Release - Topic
Рет қаралды 28 М.