तुळ महीला राशी बद्दल संपूर्ण माहिती, स्वभाव, चरित्र, करिअर, आजार, लग्न, संतती

  Рет қаралды 269,495

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

Күн бұрын

#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra तुळ महीला राशी बद्दल संपूर्ण माहिती, स्वभाव, चरित्र, करिअर, आजार, लग्न, संतती
तूळ राशीचे लवकर आयुष्यात समतोल साधण्यात माहीर असतात. तूळ राशी चिन्ह तराजू आहे. तराजू प्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये नापतोल ठेवणे हे मात्र तूळ राशीच्या लोकांना नीट जमतं. आजच्या या व्हिडिओमध्ये तूळ राशीच्या महिलां बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तूळ राशीच्या महिला स्वभाव आणि नेमक्या कशा असतात? तूळ राशीचे लोकांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायला आवडते? तूळ राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन कशी असते? तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असते? तूळ राशीचे अवगुण कोणते? आशा खूप सार्‍या प्रश्नांची उत्तरे आपणाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
तूळ राशीचे लोक कसे असतात
तुळ राशीच्या महिला
Libra future prediction
तुळ राशी साडेसाती कालावधी
Libra राशीचे उद्याचे राशी भविष्य सांगा
Libra रास स्वभाव
कन्या राशीची माहिती
Libra राशीच्या जन्मतारखेवरून कुंडली काढणे
तूळ राशीचा स्वभाव
तूळ राशीचे चिन्ह
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram www.instagram....
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / @astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.co....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 453
@bharatisardal4131
@bharatisardal4131 2 жыл бұрын
तुम्ही केलेलं वर्णन बरोबर आहे। खर्च मग तो स्वतः साठी असो वा दुसऱ्या साठी ,हात आखडता घेता येत नाही, पण मी कधीही पार्लरला धावत नाही हे ही तितकंच खरं आहे। मनापासून धन्यवाद।
@tejalgaikar1673
@tejalgaikar1673 2 жыл бұрын
true... parlor la paise kharch karat nahi... n swatapeksha dusryanvar jast kharch krte
@rupalieaathare2997
@rupalieaathare2997 2 жыл бұрын
बरोबर आहे
@rupalieaathare2997
@rupalieaathare2997 2 жыл бұрын
Mla mazya चांगल्या वागण्याचा पण खूप मनस्ताप होतो खूप वेळा असं होतं असत
@ranjanapatil1545
@ranjanapatil1545 Жыл бұрын
Absolutely correct
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@livingbynaturopathy
@livingbynaturopathy 2 жыл бұрын
अगदी बरोबर सांगितलं आहे , खर्च करतात पण त्यांना पैशाची चणचण कधी भासत नाही. 99% मी स्वतः ला relate करू शकते ह्या गुण वैशिष्ट्यान बरोबर 🙏🙏🙏 धन्यवाद
@manojtalar8362
@manojtalar8362 2 жыл бұрын
Right👍
@pallavikulkarni6850
@pallavikulkarni6850 2 жыл бұрын
खुप छान आगदी तंतोतंत जुळतेय ....आपण सांगीतलेली माहीती ....कारण ही माझी रास आहे..धन्यवाद
@rajashrideshmukh2181
@rajashrideshmukh2181 2 жыл бұрын
मॅडम माझी रास तूळ आहे राजश्री आपण सांगितलेल्या प्रत्येक शब्द बरोबर आहे मला खूप आवडले आभारी आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@shailajak3734
@shailajak3734 2 жыл бұрын
अगदी बरोबर सांगितले. मी कपडे खूप वापरते. घराच्या फर्निचर साठी खूप खर्च करते. पण तरी कमाईतून भरपूर साठवून ठेवते. म्हातारपणी कोणावर बोझ होणार नाही नक्कीच.
@malatighorpade2939
@malatighorpade2939 2 жыл бұрын
I agree. Every single word u told is absolutely right. Thanks.
@vijayakossambe3379
@vijayakossambe3379 2 жыл бұрын
Absolutely correct.. I can relate to each and every word..
@supriyapawar755
@supriyapawar755 2 жыл бұрын
तूळ राशी बद्दल कमी शब्दात , मुद्देसूद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@rupalkadam4121
@rupalkadam4121 2 жыл бұрын
ताई,अगदी बरोबर माहिती दिली.माझी तुळ रास आहे.पण मी अजिबात खर्चिक नाही पार्लरवर खर्च करत नाही.दागिने पण आवडतात पण आहे तेच वापरते.
@lordjesus6758
@lordjesus6758 2 жыл бұрын
माझी रास तूळ आहे.. आपण जी माहिती सांगितली ती अगदी बरोबर आहे धन्यवाद मॅडम🙏
@swatikulkarni8824
@swatikulkarni8824 2 жыл бұрын
माझी रास पण तुळ आहे खर्चिक वृती आहे पण मी माझ्याb पेक्षा दुसऱ्यावर जास्त खर्च करत असते ते मला आवडाते बाकी तुम्ही अगदी योग्य सांगितले
@sheetalranade8792
@sheetalranade8792 2 жыл бұрын
माझी रास तुळ आहे. अगदी तंतोतंत बरोबर सांगितले तुम्हीं. ऐकून खूप आनंद झाला. धन्यवाद.👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 жыл бұрын
धन्यवाद
@supriyakadam8563
@supriyakadam8563 2 жыл бұрын
एकदम परफेक्ट रिडींग दिलंय 100%
@rupaliwaghmare6541
@rupaliwaghmare6541 Жыл бұрын
माझी रास तुळ आहे. अगदी बरोबर सांगीतल मॅडम आमची दोघांची रास तुळ आहे .आमचं जमतय दोघं पण शांत आहेत.खूप छान वाटतय.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@kesharkeyur8473
@kesharkeyur8473 2 жыл бұрын
माझी रास तुळ आहे 100% विवेचन योग्य आहे धन्यवाद
@rupalirecipes3138
@rupalirecipes3138 2 жыл бұрын
Mazi pan rass tula ahe pan Mala jiwanbhar bhedbhawala tond dyawe lagle khup tras hoto mam please kahi sanga
@aashapotdar9995
@aashapotdar9995 2 жыл бұрын
Very good thanks
@surekhaambalkar1635
@surekhaambalkar1635 2 жыл бұрын
अगदी बरोबर माहिती सांगितली मैडम १००%खरे आहे पण पार्लर चा ज्यास्त खर्च करत नाही
@poojadesai7598
@poojadesai7598 2 жыл бұрын
डॉक्टर तुम्ही खूप ग्रे8 आहात, मला माझ्याबद्दल अगदी तंतोतंत पटले,thx 🙏
@swatikulkarni611
@swatikulkarni611 2 жыл бұрын
Thank you हे खरे आहे luxerious life आवडते
@tripteubhe5030
@tripteubhe5030 3 ай бұрын
Atishay sampark sangitale ahe madam.....ekdum achuk.....😊baryach goshti relate karata alya.....
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@aartiphatak4114
@aartiphatak4114 2 жыл бұрын
Perfect. Very nice. Dhanyawaad
@vidyakulkarni8280
@vidyakulkarni8280 2 жыл бұрын
Yes it's very true my self Vidya kulkarni from pune... i can really realte the same... but i can plan expense as per budget... impressive and present skills convenience skill are perfectly match in concern with money it's true... money remains though expense done
@dipalivispute2508
@dipalivispute2508 2 жыл бұрын
अगदी बरोबर.. माझी रास तुमच्या आहे
@priyag1869
@priyag1869 2 жыл бұрын
You are absolutely right. My Rashmi is Tul and I agree with your analysis
@shilpamathure5323
@shilpamathure5323 2 жыл бұрын
माझ्या मुलीची तुळ रास आहे,आणि आपण केलेल वर्णन अगदी बरोब्बर आहे 🙂
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 жыл бұрын
धन्यवाद
@manishabhalerao3763
@manishabhalerao3763 Жыл бұрын
आपण सांगितलेली माहिती बरोबर आहे पण मी दुसऱ्यांसाठी जास्त खर्च करते खूप धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@sonalinerpagar6424
@sonalinerpagar6424 Жыл бұрын
Nice information....Mazi tul ras....aahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड कारण्यायत येईल
@sangeetatandel7020
@sangeetatandel7020 Жыл бұрын
मॅडम तुम्ही सांगितलेले शब्द नी शब्द खरा आहे मी अशीच आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@reenasakpal6363
@reenasakpal6363 2 жыл бұрын
Madam, Whatever you told about Tula rashi is very correct. Absolutely correct about me. Can you pls guide me which business i should do
@shubhalaxmisarnaik
@shubhalaxmisarnaik 8 ай бұрын
शंभर टक्के बरोबर आहे ताई तुमचं पण एव्हढे गुण असूनही मनस्ताप सारखा सहन का करावा लागतो हे कळत नाही यावर काही उपाय सांगितला तर फार बर होईल dhanywad❤ ❤.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@rajkumarijain5156
@rajkumarijain5156 2 жыл бұрын
Excellent, correct, congratulations n best wishes for you
@rekhagajghat7274
@rekhagajghat7274 2 жыл бұрын
हो मँडम खरच आहे तुम्ही बोलताते खर आहे जे काहि सांगताते थैंक्यु मँडम 👌👌👍👍💐💐
@rubynasir1
@rubynasir1 2 жыл бұрын
Bilkul sahi batae aapne, hum aise he hai, thanks ma'am
@snehalgosavi2294
@snehalgosavi2294 2 ай бұрын
तुम्ही केलेले वर्णन तंतोतंत खरे आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@umafogueri4972
@umafogueri4972 2 жыл бұрын
very good as always ! you are the best !
@rekhakolhe7367
@rekhakolhe7367 2 жыл бұрын
Very good
@raveenareddynaidu7038
@raveenareddynaidu7038 2 жыл бұрын
खरच एकदम बरोबर सांगितलं मॅडम.
@shardasadekar8671
@shardasadekar8671 Жыл бұрын
तुमचा शब्दनशब्द 100%खरं आहे माझी रास तूळ आहे मला कधीही kahi कमी पडत नाही
@nikitagurav8290
@nikitagurav8290 2 жыл бұрын
धन्यवाद खूप खूप चांगली माहिती सांगितली
@sangitajadhav6526
@sangitajadhav6526 2 жыл бұрын
Dhanywad tai mazi ras tul aahe Tumhi sangitlel sarv barobar aahe...
@MASTERMIND7.
@MASTERMIND7. 10 ай бұрын
Khupch chan ani again barobar mahiti madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 ай бұрын
धन्यवाद
@BECREATIVE687
@BECREATIVE687 Жыл бұрын
मॅडम आपण अदी बरोबरसांगीतले. खर्च तेही अगदी बरोबर आहे. 😊🎉🎉😊😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@ranjanagedam9798
@ranjanagedam9798 2 жыл бұрын
अगदी बरोब्बर आहे माझी तूळ राशीच्या आहे
@snehasatpute9420
@snehasatpute9420 2 жыл бұрын
Mazi raas tul ahe Ekdam barobr sangitla man tumhi, pn Mla personal 1life problem ahe plz to solve kra mam 🙏🙏
@pratibhakitchen1829
@pratibhakitchen1829 2 жыл бұрын
अगदी carrect आहे. मस्त माहिती ❤
@shilpagaikwad4641
@shilpagaikwad4641 2 жыл бұрын
एकदम बरोबर, मी सुध्दा तूळ राशी ची आहे. त्यामुळें सर्व पटले. 😀👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 жыл бұрын
धन्यवाद
@rabiyashaikh6198
@rabiyashaikh6198 2 жыл бұрын
Absolutely Right 👍 I am tula rashi women
@anujapadekar7559
@anujapadekar7559 2 жыл бұрын
तुम्ही सांगितलेलं अगदी खर आहे.
@dhanashreepatil3819
@dhanashreepatil3819 2 жыл бұрын
हो ..अगदी तंतोतंत खरी माहिती आहे..माझी रास तूळ आहे.
@mayurikhamkar2715
@mayurikhamkar2715 2 жыл бұрын
एकदम एकदम बरोबर 👌माझी स्वतःची रास तूळ आहे😃
@rekhadeshmukh4176
@rekhadeshmukh4176 Жыл бұрын
Absolutely right Madam, whatever you have narrated about Libra women is correct. I am Libra.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@poonamchavan3561
@poonamchavan3561 2 жыл бұрын
All correct information mam 🙏🏻Thanks
@truptibari1289
@truptibari1289 2 жыл бұрын
Correct analysis of Tula raas, whatever money you give to Tula woman,she will ensure everything is spent quickly.
@swatibarshikar7468
@swatibarshikar7468 2 жыл бұрын
Ekàdam perfect sangitle tumhi tai👍
@surekhabhore1542
@surekhabhore1542 2 жыл бұрын
your vdo is very good n my daughter is libra she is perfect as you say in this vdo.she is IT engineer
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 жыл бұрын
Thank you
@rajjuparkhi7677
@rajjuparkhi7677 2 жыл бұрын
जय गुरुदेव बरोबर सांगत आहे ताई तुम्ही🙏🙏
@sachinbachhav5124
@sachinbachhav5124 2 жыл бұрын
This is real fact mam 🙏 thank u
@ranjanapatil6651
@ranjanapatil6651 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली,अगदी तंतोतंत खरी.माझी रास तुळ आहे. 🙏🙏
@swatikulkarni611
@swatikulkarni611 2 жыл бұрын
माझी इच्छा पुर्ण झाली .
@vandanadalvi2214
@vandanadalvi2214 2 жыл бұрын
माझी रास तुळ आहे तुम्ही जे सांगीतले ते अगदी खरं आहे
@sayaliingale4033
@sayaliingale4033 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली माझी रास तूळ आहे आणि मला छान रहायला खूप आवडते😊
@niramlamalphote9158
@niramlamalphote9158 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमच
@snehaldesaimhatre3814
@snehaldesaimhatre3814 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे.
@Attitudegirl-h8i
@Attitudegirl-h8i 11 ай бұрын
अगदी बरोबर मॅडम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@rupaligade7321
@rupaligade7321 Жыл бұрын
धन्यवाद अगदिच बरोबर माहिती आहे पण तुळ राशीच मिथुन राशि वाल्या सोबत जमत का शेवट पर्यंत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@leelashinde7921
@leelashinde7921 Жыл бұрын
तंतो तंत बरोबर वाटली.❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@mrunalharidas3949
@mrunalharidas3949 Жыл бұрын
Aagadi barobar mahiti dili aahe Thank you
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@rutujadesale5016
@rutujadesale5016 2 жыл бұрын
Mam tumhi sarv goshti barobar sangitlya & mla patlya so TNX mam❤️😊
@sunitaukirde4108
@sunitaukirde4108 2 жыл бұрын
Chan mahiti Tai Majhi ras tul ahe🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pritimangde4136
@pritimangde4136 2 жыл бұрын
Khup chan mahiti Mazi ras tul aahe
@ratnaprabhawakchaure7569
@ratnaprabhawakchaure7569 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@girijapethe9940
@girijapethe9940 2 жыл бұрын
Thank you khupa chan Majhi aahi Tula raasa
@ratnaprabhateredesai319
@ratnaprabhateredesai319 2 жыл бұрын
अगदी बरोबर माहीती माझी तुळ रास आहे
@ranijadhavsinger2426
@ranijadhavsinger2426 2 жыл бұрын
Agdi barobar aahei mam❤️🌹🙏🏼😊
@Rethamicsk24
@Rethamicsk24 2 жыл бұрын
Dr jyototai kiti khare sangata tumhi ani kiti god bhashet! 🌺🙏🌺
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 жыл бұрын
धन्यवाद
@diptibokil6745
@diptibokil6745 2 жыл бұрын
अगदी बरोबर सांगितले🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 жыл бұрын
धन्यवाद
@rashmiankolekar6469
@rashmiankolekar6469 2 жыл бұрын
Madam tumhi barobar sangitl mala patl 🙏🌹🙏
@kishordumbre114
@kishordumbre114 2 жыл бұрын
अगदी योग्य निरीक्षण 👍🏻.... Video मधले परदेशी महिलांचे फोटो खटकले... राशी भविष्य भारतीय आहे तर video मधे फोटो पण भारतीय महिलांचे च असावेत असे वाटते 🙂
@jyotisuryawanshi6398
@jyotisuryawanshi6398 2 жыл бұрын
सर्व गोष्टी बरोबर आहे🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 жыл бұрын
धन्यवाद
@PinkiBhalsing-hz4xx
@PinkiBhalsing-hz4xx Жыл бұрын
खुप छान तुमचा शब्द शब्द खरा आहे माझी पण तुळ रास आहे मला काही कमी पडत नाही
@vijayagurav6288
@vijayagurav6288 Жыл бұрын
अगदी यथार्थ वर्णन आहे याचा प्रतेय मला आहे कारण तो भाग्यवान मी आहे ज्याची पत्नी तूळ राशीची आहे अचूक वर्णन राशी नुसार व्हीडिओ उत्तम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@ushachendawankar2131
@ushachendawankar2131 2 жыл бұрын
हो मॅडम अगदी बरोबर
@lakhangangurde190
@lakhangangurde190 2 жыл бұрын
Very very nice video madam 👌.. I love your video... ❤️
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 жыл бұрын
धन्यवाद
@ujwalanigam450
@ujwalanigam450 2 жыл бұрын
Aap le khoop khoop Dhanyawad
@sheetalranade8792
@sheetalranade8792 2 жыл бұрын
👍माझी तुळ रास आहे. अगदी तंतोतंत सांगितलेत. छान वाटले ऐकून.
@armylife8003
@armylife8003 2 жыл бұрын
Barobar ahe Mazi pan tul ras ahe
@kavitagurav7608
@kavitagurav7608 Жыл бұрын
Parlar cha va swatavar kontach kharcha kadhich kela jat nahi ..pan baki Sarva yogya singitle .. thanks
@TMusic-gm8lt
@TMusic-gm8lt 2 жыл бұрын
Barobar aahe ma'am ❤️👍
@alpanajain3223
@alpanajain3223 Жыл бұрын
खूप छान
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@rohiniskitchen7523
@rohiniskitchen7523 2 жыл бұрын
100% khare ahe,very nice
@rupalijain3310
@rupalijain3310 2 жыл бұрын
Khar he mam🙏🙏🙏
@ravinaraut4398
@ravinaraut4398 2 жыл бұрын
Agadi barobar ahe mam
@ranjanadakare911
@ranjanadakare911 2 жыл бұрын
Dhanyawad madam
@madhuripuranik7243
@madhuripuranik7243 2 жыл бұрын
Very true discreption of Tula Rashi
@shubhadanagmule1649
@shubhadanagmule1649 2 жыл бұрын
Mazi pn raas tula aahe. Aani I totally agree with you.🤞👍🙏
@parveenparkar934
@parveenparkar934 4 ай бұрын
Agdi barobar bollat tumhi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@rutujakamble5477
@rutujakamble5477 2 жыл бұрын
Ekdam barobar
@aditipatil4135
@aditipatil4135 5 ай бұрын
Hya rashi chya mahilela la kontya rashi cha pursha barobar lagna kele tar changle asta
@reshmakusal7372
@reshmakusal7372 2 жыл бұрын
बरोबर आहे madm
@228caryamayangade2
@228caryamayangade2 2 жыл бұрын
Correct madam
@pranitakhadtare6059
@pranitakhadtare6059 2 жыл бұрын
It's very true
@sujatashewale9509
@sujatashewale9509 2 жыл бұрын
बरोबर आहे
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 65 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 17 МЛН
atul shastri bhagare guruji part-1
30:00
Shree Chaitanya Jyotish
Рет қаралды 39 М.
तूळ राशी
7:06
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 300 М.
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН