तू नभातले तारे माळलेस का तेव्हा माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा आज का तुला माझे एवढे रडू आले तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले एक पान ही माझे चाळलेस का तेव्हा चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा...
@vijaybelose25699 ай бұрын
संपूर्ण गझल लिहून टाकली असती तर बरे झाले असते आम्ही पाठ केली असती
होतो निवांत बसलो मी एकटा दुपारी होत्या अजून ओल्या जखमा जरा जिव्हारी ताऱ्यात चंद्र होता थोडा सुखावलेला मी चंद्र होवूनीही का एवढा भिकारी?? केले गुन्हे तरी मी सांगू कसे कुणाला घेण्या इथे न कोणी माझी जुनी उधारी चेहऱ्यात माणसाच्या मी पाहिले कुणाला कोणी मला म्हणाले हा जाणता जुगारी ती माणसेचं होती जी आटली उन्हाने ही माकडेचं उरली जी नाचवी मदारी दुबळे इथे न कोणी दुबळ्या जरी मतांचे मी पाहिल्या उपाशी त्या पेटत्या वखारी बोलून मी स्वता:शी छळले असे कितीदा मारुन मी स्वता:ला बनलो नवा शिकारी शोधित आसवांना मी पोहचलो इथे का? येती हजार लाटा विरण्या इथे किनारी - काव्यप्रथम✍️✍️
@pankajG1patil2 жыл бұрын
👏👏👏👏
@prathameshawasare35212 жыл бұрын
@@pankajG1patil 😇🙏🌷
@sadhanarote Жыл бұрын
अप्रतिम
@prathameshawasare3521 Жыл бұрын
@@sadhanarote 😇🙏
@ConfusedIceHockey-dy2hf Жыл бұрын
अप्रतिम
@samikshagadge25993 жыл бұрын
वा ..........काय अर्थपूर्ण गझल आहे. माझ्या मराठीची जागा कुठलीच भाषा घेऊ शकत नाही
@22umeshkayande83 жыл бұрын
एकदम खरे 👌👌👌
@आशिषडि.जे3 жыл бұрын
Kharch
@sanjogmahadik17422 жыл бұрын
Very true
@tejobhaskar2 жыл бұрын
का हॊ
@akashfulmali72982 жыл бұрын
Kab cut Gaya 🤔
@sachinkantak3434 жыл бұрын
आम्ही फक्त पुन्हा पुन्हा ऐकावं आणि तुम्हाला हृदयात साठवावं, 24 वर्षानंतर परत तुमच्या गझलांचं वेड जाग झालं सर
@nidhiwaray28394 жыл бұрын
First time in my life I heard such a meaningful and hear touching Gazal and that too Marathi Gazal ! Apratim. Thanks Sandeep K for forwarding this beautiful Marathi Gazal.
@kalpanabapat86842 жыл бұрын
गझल सुंदर आहेच,म्हंटली अतीशय सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावी अशी अप्रतीम
@anilsatardekar5390Ай бұрын
Absolute treat to the ghazal lovers, Bhimrao ji is awesome.🙏🏻💐❤️😊❤️
@rajshrid13524 жыл бұрын
अप्रतिम आवाज!!!!! सगळयाच गज़ल खुप छान आहेत.
@anilsatardekar5390Ай бұрын
I am experiencing goosebumps hearing this ghazal, ❤️ What a class?👌🏼🙏🏻💐
@anilsatardekar5390Ай бұрын
Awesome, Lyrics and Singing, Superb combination,👌🏼🙏🏻👏🏼👏🏼👏🏼💐❤️
@sumitcreation21976 жыл бұрын
आजपर्यंत ऐकलेल्या गझलांमधील सर्वात अप्रतिम गझल खूपच छान लिखाण आहे प्रत्येक शब्द काळजाला भेदून जातो । खूप छान !
@dr.pramoduke83906 жыл бұрын
Khupach chhan
@ganeshtambe22552 жыл бұрын
Great voice great lyrics
@ashokpalwekar32662 ай бұрын
हजारदा ऐकूनही पुनः पुन्हा ऐकावे असेच वाटत राहते सारखे!
@saritaingle16252 жыл бұрын
🙏🙏💐💐सर,तुमचा आवाज ऐकताना अस वाटतेय ,जणू ईश्वराने एक अनमोल, सुखद स्वर्गीय आनंद आम्हास बहाल केला आहे!!!🙏🙏🙏
@ajaykumarghodake9646 Жыл бұрын
यदाकदाचित मन निराश झाले च तर ऐकाविशी वाटणारी हीच पंडितजींची गाणी नवी ऊर्जा देतात
@anilsatardekar5390Ай бұрын
I am in love with this ghazal really, Beautifully sung, best music, and Suresh Bhat ji literary inteligence, Deadly combination 👌🏼😄❤️🙏🏼💐👏🏼👏🏼👏🏼👏🏼a treat to ghazal lovers like me.Thankh you so much 🙏🏼
@SUHASKULKARNI-c5j2 ай бұрын
Wa.khoop maja aali bhimravana yeiktana
@Savdhaan15Ай бұрын
अप्रतिम भिराव साहेब
@sunilwalavalkar7796 Жыл бұрын
हृदयाला.भिडणारी डोळ्यात पाणी.आणून आठवणी जागृत करणारी सुंदर गझल
@babarajed.patkare92684 жыл бұрын
तुमच्या गझल सोबत ... आयुष्य जगावे पुन्हा पुन्हा...
@anilsatardekar539028 күн бұрын
Kitihi aikun samadhan hot nahi, Apratim Rachana,❤💐😄👏🏼👏🏼👏🏼👏🏼❤️👍🏼💐
खरच खुप छान गजल आहे आणी त्याऊन छान पांचाळे साहेबाचा आवाज आहे तब्येत खुश झाली जय भिम
@kalpanabapat86842 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वेड लावणारी गजल आहे
@ajaykhadase89322 жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी ओठ अतृप्त आहेत.
@SameerChavhanofficial2 жыл бұрын
भीमराव पांचाळे जी ग्रेट
@sangeetajoshi17616 ай бұрын
अप्रतिम...
@jagdishpatil71863 жыл бұрын
Sweet आवाज.
@jayantbhave78465 жыл бұрын
सुरेश भट यांची अप्रतिम गजल आणि मन हेलावून टाकणारं अत्यंत भावपूर्ण अप्रतिम सादरीकरण ! ----जयंत भावे , ठाणे.
@vijaypalav69193 жыл бұрын
Best hearttouching Marathi Gazal.
@आशिषडि.जे3 жыл бұрын
Suresh bhat lajawab
@subhashcleverdanve89584 жыл бұрын
Atishay arthapurna shabda, sundar
@nitinpawar38993 жыл бұрын
Khupsunder
@bharatranjankar2 ай бұрын
वाह
@aniketsharma66493 жыл бұрын
Mai yeh gazal 13 saal ki age me live suna or dekha tha bhim rao ji ko....aj bhi inki awaj kano me gunjati h
@shwetatambe50546 жыл бұрын
Khup sundar..gazal..👌👌👌
@VishalMore-op5lv Жыл бұрын
सोडलेस राणी गळ्यात पडणे स्वप्नांच्या तेव्हा.. माझ्याच स्वप्नांना छेडलेस का राणी तेव्हा.. तेव्हा तु नभातले तारे माळलेस का ❓...
@parshanthattekar12783 жыл бұрын
Live performances of bhimrao panchale
@dikshantpawar94796 жыл бұрын
Best marathi ghazal ever......
@suvarnamagade47003 жыл бұрын
Khup sundar
@satishramtekebabanramteke33852 жыл бұрын
अप्रतिम शब्द .सुपर से उपर स्वर
@nitinshaikh74694 жыл бұрын
❤️ Khup chaan
@pankajkulthe54006 жыл бұрын
Best ever marathi gazal
@amolsk1 Жыл бұрын
अप्रतिम❤❤
@ashokkamble37303 жыл бұрын
सुँदर गाईले आहे.💐💐💐
@dr.ishwarbharti56267 ай бұрын
कितिदाही ऐकलं तरी ऐकावच वाटतं...
@jjkmvshorts2889 Жыл бұрын
KAN TRUPT JHALE KAY SHABD KAY SANGEET KAY AWAZ SSSSUUUUPPPPEEEERRRR
@arunlandge43095 жыл бұрын
अप्रतिम गझल व अवाज.
@sanjogmahadik17422 жыл бұрын
Apratim... apratim...Ani apratim.....❤️❤️❤️❤️
@sanjogmahadik1742 Жыл бұрын
Kay..avaj ahe. ❤❤❤❤
@SP-qn3yw6 жыл бұрын
Great sar thank u making this beautiful song..
@rupeshkamble47744 жыл бұрын
खुप छान आहे गझल आणि आवाज पण. आयुष्यात घडवून गेलेल्या आठवणी जाग्या होतात. पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटते
@sheetalpawade29073 жыл бұрын
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा.... गझल आणि तिचा अर्थ नेहेमीप्रमाणे अर्थपूर्ण गझल नवाज का म्हणतात हे गझल ऐकतांना का पटते, हे सांगायला नकोच. निशब्द....🙏
@omkartravelfood182 жыл бұрын
क्या बात है 🙏
@shnkB4466 жыл бұрын
अवर्णनिय गायकी
@deepakrahate38915 жыл бұрын
लाजवाब
@mohanrahate74314 жыл бұрын
My favate gazal
@kalpanabapat86842 жыл бұрын
गझल म्हंटली तर सुंदर आहेच पण सर्व .्वादक पण अप़तिम आहेत