राजकरणी लोकांना जात आणि धर्म असतात कारण त्या वर त्यांची पोटे भरतात, इलाही जमादार साहेबांनी मराठी साहित्य आणि माणसा साठी फार काम केले आहे त्यांना माझा प़णाम
@ramdaskothavale71415 жыл бұрын
जखमा कश्या सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा....काय शब्द आहेत....
@vikkilahane95104 жыл бұрын
I also like this gazal
@sandipnshinde65044 жыл бұрын
दुःखी मनाला शांती देते ती गझल
@sheetalpawade29073 жыл бұрын
जखमा कशा सुगंधी....झाल्या काळजाला जखमा आणि सुगंधी.... सारे दुःख विसरायला लावणारे असेच सुरेख उपमांनी अप्रतिम वर्णन आपल्या आवाजाची नेहमीचीच जादू.... अवर्णनीय हृदयाला शब्द भिडवणारी 🙏
@kshamawali6760 Жыл бұрын
Khupch sundar
@bhavnadabadghao60484 ай бұрын
वाह काय शब्द आणि काय गज़ल गायली। गज़लकार आणि गायक दोघांना मनपूर्वक धन्यवाद ।
@DiwakarJayade-vi7hr4 жыл бұрын
इलाही सर माझा तुम्हाला मानाचा मुजरा या महाराष्ट्रात तुमच्या सारखे जन्मलेल्या सुपुत्र हे भाग्य आहे आमच
@minanathshinde68974 жыл бұрын
खरच या गजलनी माझे लाॕकडाउनचे दुःख कमी केले .सकाळ,दुपार,संध्याकाळ दररोज न चुकता डॉक्टरांच्या गोळी प्रमाणे वाटल्यास चौथ्यांदापण. पांचाळसाहेब लाॕकडाउन संपल्यानंतर मला खुपच त्रास होणार कारन सवय नाही तर व्यसन लागल्यासारखे ही गझल मी सतत ऐकतो.
@sandipnshinde65044 жыл бұрын
खरं खूप छान गझल आहे... सर्व दुःख विसरायला लावते ही गझल
@ulgulanbharat60724 жыл бұрын
आज भारतातील एकमेव मराठी गझल नवाज आदरणीय भिमराव पांचाळे जी, आपल्या तरल आवाजातील प्रत्येक गझल हृदयाचा ठाव घेते....
@pratikkukade99614 жыл бұрын
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा....💐💐😢😢
@apurvapatil6097 жыл бұрын
जखमा कशा सुगंधी ...झाल्यात काळजाला केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा ... 10 वर्षापासून भीमरावांच्या गझल जगत आहे ...
@poonamkamble33196 жыл бұрын
I was searching for this Gazal and singer since 2005 you just reminded me the days.... Thanks a lot bro. Jakhma Kasha sugandhi
@hrgamers2576 жыл бұрын
संगीता मधील सुरांची मला समज नाही तरी सुध्दा पांचाळे यांचे हे गायन अप्रतिम आहे, हे या गीतावरुन वाटते.
@subodhjadhav11416 жыл бұрын
Supsr
@Perfect_auto_garage_9096 жыл бұрын
Nice
@sandipnshinde65044 жыл бұрын
दुःखी मनाला आनंद देऊन जाते गझल
@archanachandanshive3089 Жыл бұрын
भीमराव पांचाळे यांच्या आवाजातील मराठी गझल ऐकून कान तृप्त होतात. एक वेगळेच समाधान मिळते.
@rameshtelure57505 жыл бұрын
गझलरत्न भीमराव पांचाळे यांची गझल म्हणजे एक सुवर्ण संगीत पर्वणी ,इतका स्वरमधुर ,प्रांजळ,निर्मळ आवाज क्वचितच पृथ्वी तलावर असेल !!!👍👍👍
@sureshingle34593 жыл бұрын
बरोबर
@jayantchavan80899 ай бұрын
भीमराव पांचाळ यांना खरंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा, शास्त्रोक्त पद्धतीने सादर अशा यांच्या गझल आणि अप्रतिम आवाज 👍👌👌💐
@pratapmane68504 жыл бұрын
अप्रतिम थेट काळजाला हात घालणारी भिमराव पांचाळे सरांनी आख्या गझल प्रेमींना दिलेली गोड व सुमधुर संगीत पर्वणी
@arunaduddalwar48545 жыл бұрын
शुद्ध ,सात्विक ,तेजस्वी मोत्यासारखे इलाहीजींचे शब्द.... आणि मुलायम रेशीमलडीसम पांचाळजींचा स्वर... ऐकणार्यांना भावातीत आनंद देऊन जातात.👌👌🙏
@amarpakhare96893 жыл бұрын
samjha nahi par sunke aacha laga
@theapspiranttrader..37562 жыл бұрын
Wah 💛👌
@nitinashtekar13932 жыл бұрын
Good
@akashkale63984 жыл бұрын
अवाजाला काही जवाबच नही......खूपच मधुर अप्रतिम।
@gulabpethe1413 ай бұрын
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत.वारजयानीतो.मोगरा असावा पाचळंसाहेब.शंभर वष॔ जगावे माझ्यासारखे ह्रदय रोगीचे आयुष्य वाढेल.मी एक ह्रदय रोगीच. आहे आपणास अनुभव कथन केले आहे
@ganeshupare55654 жыл бұрын
गीतकार इलाही जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏🌹
@priteshganeshphale-pritu53735 жыл бұрын
मला वाटतं अर्थ जाणून घेण्यापेक्षा गझल अनुभवायची. प्रत्येकाच्या काळजातला ओलावा वेगळा असतो आणि व्यक्तीनुरूप अर्थ लागत जातात. गेल्या 15 दिवसात असंख्य वेळा ऐकूनही मन भरत नाहीये, काही शब्द ,आवाज थेट काळजाला स्पर्श करतात,हे त्यातलेच. दोघांनाही🙏🙏🙏🙏
@sandipnshinde65044 жыл бұрын
अगदी खरं आहे प्रत्येकाच्या जीवनातील दुःख वेगळे असूनही गझल मनाला शांती देते.
@rohitnikalje1393 жыл бұрын
Hello
@rohitnikalje1393 жыл бұрын
On fb???
@sumitahankare75803 жыл бұрын
Right 👍👍
@vishalchaudhari37643 жыл бұрын
Yes really beautiful
@BK.Library Жыл бұрын
किती वेळा ऐकावी तरी तेवढीच आवडणारी गझल म्हणजे .चिरतरुण शब्द आणि आवाज याचा सुंदर मेळ.💐💐
@krishnatjadhav80366 жыл бұрын
उगाच नाही म्हणतात.... गझल नवाज़ 👍 सुपर डुपर हिट मराठी गझल..... ग्रेट .....
@dattamadkar66385 жыл бұрын
अप्रतिम गझल... माझे जिवनातील सर्वात आवडते गझल अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... गजलनवाज भिमरावजी पांचाळ सर तुमचा आवाज इतका सुंदर गोड आहे की कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही...
@ashutoshshirsath35825 ай бұрын
आज सुगम संगीताची परीक्षा झाली माझी 4थी आटोपल्यानंतर माननीय परिक्षक महोदयांनी सर्वांच्या फर्मेश् ला दाद देऊन हे गीत ऐकावले..... अत्यंत मंत्रमुग्ध झाले सर्व उपस्थित वर्ग.... Hats off to Him having sung so well... And also Hats off to his source of inspiration.... Shri Bheemrao Panchale Ji 🙏😊💐
@pradeepmarkam22843 жыл бұрын
प्रथम 30 मार्च वाढदिवसाच्या आदरणीय लोकप्रीय, श्री ,भीमरावजी आपणांस आभाळभर खूप,खूप हार्दिक शुभेच्छा ! वाचलेली,ऐकलेली व पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे ? सुगंधी जखमेतून मी कित्येक वर्षापासून शोधत आहे...परंतु शोध लागलाच नाही...ही ,माझी आवडती गझल ऐकताना मी,मंत्रमूग्ध होतो...व ..डोळे मिटुन अंधार आरशाचा खरा आहे..ही मनाशी समजूत घालतो..WISH YOU HAPPY AND HEALTHY BIRTHDAY 🙏🌹🙏!
@digambarkhudsange9762 жыл бұрын
खूप छान आहे ही गझल सर अनेक दा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकाविसी वाटते... खूप छान आवाज आदरणीय श्री भिमराव पांचाळे जी 🙏🙏🙏
@devidaskatwate61624 жыл бұрын
डोळे बंद करून सर्व चिंता विसरून शब्दांचा भाव विश्वात हरपून जावे
@wasudeoshelokar84692 жыл бұрын
आदरणीय भीमराव पांचाळे यांची गजल गायकी,मनाला स्पर्श करतात,ह्रुदयात घर करून बसतात
@surajdethe9626 жыл бұрын
शब्द कमी पडतील सर.. तुमची तारीफ करायला.. खरच निशब्द केल तुम्ही... अप्रतिम......
@annasonawane32313 жыл бұрын
A
@bhaskarnanotkar27274 жыл бұрын
अप्रतिम।.।शब्द आणि त्याच तोडीची गायकी.. मानले .गझल नवाज.।हारण्यास एक नवा डाव पाहिजे..
@Riorespect_op5 ай бұрын
अप्रतिम...जीवन निहाल झाले...
@smitagharat12156 жыл бұрын
खूप मनाला स्पर्शून जाणाऱ्या गजल आहेत आणि तसाच तलम आवाज,माझे आवडते गजल गायक भीमराव पांचाळ जी
@rekhakirve74626 жыл бұрын
Smita Gharat सुरेश भटांची गझल एैका...
@bhooshanpuranik6 жыл бұрын
Haha -ga vha hai muhauratati gani
@ganeshwaghmare7105 жыл бұрын
@@bhooshanpuranik Very nice
@ravitayade22975 жыл бұрын
Nice
@sandipnshinde65044 жыл бұрын
दुःखी मनाला आनंद देते गझल
@truthandlove91954 жыл бұрын
सुंदर...निरागस ...संवेदनशील...सौजन्यशील ...तरळ आवाज, भीमरावजी, अत्यंत दर्जेदार गझल..सलाम
@ramdaskshirsagar2033 жыл бұрын
खूप छान गझल, आज तुम्ही गझल सम्राट झाले सर आज अंदाजे 35 वर्ष झाले ,तुम्हाला मी संत शुकदास महाराज यांचे व्यासपीठावर गायन करताना पाहिले आहे अभिनंदन सर
@sahyadriagrotourismvairaga54532 жыл бұрын
मी पण आश्रमातच ऐकलं आहे
@bharatithakur42749 ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकूनही आत्मा तृप्तच होऊ नये असं काहीतरी या गाण्यात आहे. काळजाला भार होण्याचा खराखुरा अनुभव येतो. सारे ग्रह जुळून यावे आणि एक चांगला योग निर्माण व्हावा अगदी तसेच बागवे सर, कौशल सर आणि हंसिका ताई तुम्ही तिघांनी हा परमोच्च आनंद देणारा योग साधला.
मराठी गजल गायक म्हणजे भिमराव पांचाळे हे जणू सप्त सुरातील कोहिनूर हिरा आहेत कारण त्यांचे गजल गायकीत हिऱ्या प्रमाणे अनेक पैलू आहेत. अभिवादन सर
@Itzz_bhavesh Жыл бұрын
रोज सुगंधी जखमा जागर असा असावेत
@poetmadhusudan4983 жыл бұрын
I met Ilahi sir in 2018 ...Two times ..He gave me his two poetry books gifts..I am very lucky to meet him... Discussed on Marathi gazal ..He was writing Dohe..After great Kabir...Really he was gift to Marathi literature..Panchal sir made this gazal mesmerising...
@SirfBhartiya5 жыл бұрын
गीतकाराला मनापासुन वंदन, खरंच खूप सुंदर लिहीली आहे आणि तितकंच सुंदर गायली आहे. आवाजात नशा आहे, जसं अमृतच.
@digambersolankehariomshara40634 жыл бұрын
Very nice sirji
@nasirhajiani38443 жыл бұрын
Jitna bhi kahu kam hai.... Kya Awaz... Kya.. Andaz.... Subhanallahji.. Mast ho gaya mae to..
@sanjaypawar94036 жыл бұрын
एका मुस्लिम व्यक्ती ने केलेली मराठी गझल, Great.
@akshay_11226 жыл бұрын
मराठी मुस्लिम !
@shouryakadam13216 жыл бұрын
@@akshay_1122 गझल ही गझल असते तिला जात धर्म नसतो.
@akshay_11226 жыл бұрын
@@shouryakadam1321 मी जात धर्माबद्दल नाहीच बोलत आहे ,मी फक्त मराठीपण दर्शवण्यासाठी म्हणालो.
@prafulsoyam93616 жыл бұрын
Very good
@saideep13755 жыл бұрын
मराठी मातृभाषा आहे. कलावंत साहित्यिक कवी लेखक यांना जात असते का ?
@sushilajadhav80685 жыл бұрын
अगदी मनाला स्पर्श करून जानारी आणि डोळ्यातून अश्रू आननारी गझल, अनेक वर्षापासून मी ऐकते पन आजही तेव्हडीच आवडते, धन्यवाद
@JimmyStudioAudioVideo6 жыл бұрын
आपली साधी राहणी आणि सर्व अप्रतिम गझला ..... सॅल्यूट
@satishsawant89676 жыл бұрын
भीमराव पांचाळे यांचा स्वर म्हणजे जादुची पेटी!
@naturalworld5073 жыл бұрын
खरंच खूप अर्थपूर्ण आणि मंत्रमुग्ध होऊन ऐकावी अशी सुंदर गझल.
@rahulbhawale5464 Жыл бұрын
पांचाळे सरांच्या गझल म्हणजे जीवन कसे जगावे हे अप्रतिम उत्तर असू शकेल.👌💐
@shabbirkangani78963 жыл бұрын
गीतकार ईलाही जमादार यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच ईश्वरचरणी प्राथना!!💐💐 व गजलनवाज भिमराव पांचाळ यांच्या गायकीला सलाम.
@rajnitayade73213 жыл бұрын
किती तलम रेशमी आवाज आहे दादांचा.. शब्द मनाला स्पर्शून जातात..
@sudhirmandwe13446 жыл бұрын
अप्रतिम मराठी गझल , मराठी गझलला नवसंजीवनी देणारे भीमराव पांचाळे
@saishriramacademyindia86066 жыл бұрын
व्वा.भीमरावजी ! मस्त.शायर इलाही यांचे शब्द व आपले मनापासून त्यांना भावमूर्त करणे, सर्व स्वर्गीय ठेवा.
काय गज़ल गायली आणि काय ते शब्द मंत्र मुग्ध करारे ।वाह वाह मस्त ।
@Mangeshgor-k5wАй бұрын
मागे बसलेत त्या गुरूंना किती अभिमान वाटला असेल कि असा शिष्य मिळाला मला.. मस्त वरद दादा.. नमस्कार कान्हेरे काका. 🙏🙏 असे अजून शिष्य होऊदेत... 🙏🙏🙏
@falgungavture38264 жыл бұрын
भीमरावजी पांचाळे यांना प्रतेक्ष नवरगांव त.सिंदेवाही येथे गातांना पाहुन मी धन्य झालो.
@sureshingle34593 жыл бұрын
मी *अकोल्यात.हा आस्वाद.घेतला*
@kanchantodkar7592 Жыл бұрын
अभिनंदन!💐 सोनी टीव्हीवर तुम्ही ऐकायला मिळणार आहात. तुमच्या स्वरांचे आम्ही रसिक 🙏
@ishaquequreshi97226 жыл бұрын
I met Bhimraoji at Gondpipri Dist. Chandrapur (M.S.). I like most.I also made conversation with Gazal Nawaz. I became very Happy. I wil send you,sir my gazals.
@uttareshwarbirajdar92885 жыл бұрын
Jakhma taya pan Sugandhi aani var kelet to Mogra aasava .Whats a great poetry.Salute to Ilahiji my friend.Bhimraoji great.
@ShlokSidam4532 жыл бұрын
सुरेख गझल आणि सरांची तितकीच सुरेख आवाजची जादुई पेशकश अप्रतिन
@omkarsuryawanshi9363 жыл бұрын
bahot khub sir...itna sunder gane k liye hi bhagwan ne aapko banaya hai
पहली बार सुना है मुझे अच्छी लगी यह गझल मराठी very good 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@yogeshkadam47873 жыл бұрын
इलाही सर आपल्या शब्दात जादू आहे, आपल्या एका कवितेचा अर्थ म्हणजे पूर्ण कादंबरी लिहिण्या एवढा मोठा आहे.....
@ashishshirsat80506 жыл бұрын
मनाला स्पर्श करून जाणारी गजल डोळे बंद करून सर्व चिंता विसरून शब्दांचा भाव विश्वात हरपून जावे अप्रतिम
@SandipP_Kale7456 ай бұрын
Kitihi vela Hi Gazal aikali Tari Suddha Man Bharat Nahi, Apratim Gayan Sir
@sangeetajadhav247126 күн бұрын
Waah khya baat bhimrao sir, khup chaan
@ishwarraut49402 жыл бұрын
अतिशय सुंदर गजल गायन केले वा भिमराव जी पांचाळ
@dinkarjadhav87646 жыл бұрын
from last 20 years its always with me ..when i paint in my studio ...i started my paintings on blank canvas ..with gzhals.. with so many gazhal masters ..like gulam ali ..sursh bhat ..bhimaro..and many new young gazhalkar..its always help me to get some relies..after my paintings..
@shrikanthaware50834 жыл бұрын
भीमराव आणि इलाहि जमादार ग्रेट आहात . खुप खुप शुभेच्छा.
@PhilipThomas-u7t Жыл бұрын
किरण ब्रदर तुम्ही आपल्या गायना द्वारे भावना प्रगट करण्यात उत्कृषठ आहात, तबलावादन ही अतिशय सुंदर आहे, तुमच्या बद्दल देवाचे आभार ❤🎉❤🎉❤
@BoxerBoxer-l9n3 ай бұрын
सर तूम्हाला तोड नाही मी सर्व गजल आयकतो ❤❤
@sudeshthumbare80623 жыл бұрын
Ya peksha dusari sundar gazal asuch shakat nahi. Ultimate. It will be on top forever.
@sandeepushire8208 Жыл бұрын
काळजाला भिडणारे शब्द....
@ravishdesai1834 жыл бұрын
इलाही जमादार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@aishwaryapotdar43652 жыл бұрын
क्या बात है,, खूपच सुंदर आवाज आणि गायन
@Prabhu_Desai6 жыл бұрын
Gazal Nawaaz Bhimrao Paanchale ko to hum har gazal pe salaam karate hai.Lekin is bar salaam Ilahi Jamaadar ko pesh...
@vaibhavgawade6027Ай бұрын
Waa ji Waaa 🎉😊
@dr.prabhakarramteke50792 жыл бұрын
ताल, सूर व लय यांचा अचूक अनोखा भावनात्मक संगम साधून, मनाला सुगंधित करणारे कमालीचे अनोखे मराठी गझल नवाब !. वाह !
@sanjogmahadik17424 жыл бұрын
Pahilyanda ekala sir tumhala... Apratim.. Gata. . Marathi gazhal etkya Chan astil asa vatala pan navhta.... Khup Chan... Khup Chan..
@neha-riyaskitchen24495 жыл бұрын
Mi aj pahilynda hi gazal ekli ky Sundar gazal ahe kharch bhimrao panchade gazal samrat ahet kup sunda vatl gazal ekun aj to din ban gaya mera
@manojshedge602 Жыл бұрын
व्हा! खूप छान..आवाज सुमधुर.. शब्दही... नि: शब्द...
@शिक्षणधारा-स5च2 жыл бұрын
आजच रत्नागिरीत गजल नवाजांशी काही क्षणांची सुखद भेट झाली. निगर्वी आणि खूप मोठे कलाकार व्यक्तिमत्व. परमेश्वर आपणांस उदंड आयुरारोग्य देवो.
@sagardeshmukh8205 жыл бұрын
मनाला भेदून जाणारी अप्रतिम गजल.
@sunita11564 жыл бұрын
Mazi atishay aawadti gazal. Hypnotic lyrics , geetkar Elahi che ani Gazal nawaz hyanche, kay bolu aata shabda ch naheet🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👏
@mangeshshipurwad79006 жыл бұрын
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला भावस्पर्शी रचना
@rekhawalimbe38865 жыл бұрын
Great. मुस्लिम माणसाने लिहलेली मराठी गझल.
@Artist77osi5 жыл бұрын
माझे आवडते गजल गायक भीमराव पांचाळ जी, One and Only with Unique style
@giridharKarajgaonkar6 ай бұрын
Beautiful wordings and justified by Gazal singer Bhimrao Panchale.