धन्यवाद मित्रांनो 🙏🏻 असच सहकार्य करा 😊 जय एकवीरा 😇🙏🏻
@maheshdude45812 жыл бұрын
I love you JAGDISH PATEL 1no
@bhalchandrashitkar3582 жыл бұрын
धन्यवाद भाव जगदीश
@pritipatil26912 жыл бұрын
I'll
@bhaveshpatil95842 жыл бұрын
दादा अशीच नवीन नवीन गाणी काढत जा आपल्या कोळी आगरी लोकांची
@saipawshe18592 жыл бұрын
Lllkyt
@ganneshdesale2 жыл бұрын
Eke no
@pandharikachre66753 жыл бұрын
जगदिश पाटील ( आमचा दादु ) खरच खुप जुनी आठवण करू धिली तुम्ही..खुप सुदंर रिधम ढोल ढोलकी वाजताच नाच येईल ..व तोच आवाज दादु तुमचा वेड लावेल 100% ..खुपच सुदंर गाण.....करा एक लाईक आपल्या बंदवासाठी..
@rohitshelke30132 жыл бұрын
जगदीश दादाचे गाने आयकत मोठे झलोत आजून पन या आवाजाला तोड नाही ❤️🤙 किती पन मोठे सिंगर होऊदेत पन आमचे आगरी लोकांचे हल्दीला दादाचे गानी वाजनार 👑
@BharatBhoir-ls9vp2 жыл бұрын
हा गाणी मी आज 15 वेला ऐकलं तरी मन भरत नाही ...डोळ्यातून आश्रु येतो अपोआप... दादा खूपच छान..
@shandeshgidi95722 жыл бұрын
Kharch khup chan
@ashokpatil25152 жыл бұрын
@@shandeshgidi9572 3wo
@rohidasp7163 Жыл бұрын
Mi 100 Vela
@vishupatil74222 жыл бұрын
मला हे गाणं खूप खूप आवडते.. दिवसातून रोज 20 ते 25 वेळा मै हे गाणं ऐकते... खूप छान गाणं आहे.. गाण्याचे बोल तर अतिसुंदर.... आणि त्तुम्ही खूप छान गायलं आहे... 🙏🏻🌹
@ganneshdesale2 жыл бұрын
अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या गोड आवाजाने वेड लावणारे महाराष्ट्राचे लाडके गायक जगदीश पाटील दादा खूपच छान गाण आहे तुमचं
@KATHEMusicDilip083 жыл бұрын
जगदीश दादा खरोखर तुमच्या आवाजात गोडवा आणि जादू आहे. तुम्हाला आवाजाचा बादशाह म्हणणे योग्यच आहे. 👌👌👌
@abhinikalje93933 жыл бұрын
Boot
@harshalimhatre37312 жыл бұрын
-
@umeshthakurdivroha2 жыл бұрын
आगरी कोळ्यांची शान लाखो दिलांची ज्यान सु प्रसिध्द गितकार गायक j p दादा साहेब खूप छान अप्रतिम गीत अप्रतिम आवाज 👌🏻👌🏻😘😘
@milindpatil9687 Жыл бұрын
खुप छान
@Sachinpardeshi3 жыл бұрын
जगदीश पाटिल दादाचा आवाज म्हणजे साखरेचा गोड़ पाक ,,, आगरी कोळी कराड़ी समाज तर दादा वर प्रेम करतोच पन दादाच्या आवजाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लाउन ठेवले आहे,,, दादा तू माझ्या साठी पन खुप मोठा कलाकार आहेस पन माझा मोठा भाऊ सुद्धा आहेस, आणि नेहमी आदर सत्कार करणार लहान कलाकारांना प्रेरणा देणारा एक गुणवंत कलाकार आहेस तू,, तुझी अजुन भरभराटी होओ हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना ,,गाण खुप छान आहे दादा ,,
@roshanbhopi43862 жыл бұрын
एक नंबर आवाज जगदीश दादा
@kavitamukadam24073 жыл бұрын
छान भाऊ👌👌💐💐 आई माऊली चा ऊदो ऊदो🙏
@TEJASThakur3132 жыл бұрын
खुप छान गाण आहे आवाज तर गोड आहे दादा तुमचे आय माऊलीचा उदोउदो जय एकविरा माऊली❤️🙏
@jagdishtemkar40982 жыл бұрын
जगदीश पाटील दादा तुमच्या सारखे तुम्हीच तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही!!!
@karankoli88232 жыл бұрын
साधं सोप्प पण खुप छान..👌🏼👌🏼 नायतर हल्ली आईच्या गाण्यांवर तमाशा जास्त चाललाय, बहुतेक जण आपली संस्कृति विसरत चाललेत.. जगदिश दादा तुझा नाद नाही या कोळीवुड मध्ये..🙏
@vikaschaulkar36232 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गाणं हे गाणं ऐकतानाअंगावर काटा येतो आणि आई माऊलीचा साक्षात दर्शन होतो माझा लाडक्या गीतकार संगीतकार जगदीश पाटील यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी आपल्या अनेक भक्तांचे मन नाही तर हृदय जिंकली त्यांना नवीन गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@Rk_tupe2 жыл бұрын
आवाज बसलाय तरीपण गाणी कडक गायलाय🚩🤩😘आगरी कोळी music industry चा किंग ओन्ली one जगदिश पाटील सर😎
@AkshaySutar20089 ай бұрын
Aata che kiti singer yevun gele pan jagdish patil yachi jaga kon gheu shakto 👍👍👍😊✌
@buntypatil87222 жыл бұрын
आता चे किती पण सिंगर आले गेले पण जगदीश पाटील यांची जगा कोणी घेऊ शकत नाही .खूप छान गाण आणि खूप छान आवाज जय एकविरा जय आगरी
जेव्हा स्मार्ट फोन नव्हते तेव्हा CD प्लेयर वर आम्ही जगदीश पाटील ची गाणी लावायचो. एकविरा आईची आणि गणपतीची गाणी खूप गाणी बघायचो.
@vishaljambhale1822 жыл бұрын
मस्त गाणं आहे जगदीश दादा 🙏🙏जय एकविरा आई 🙏🙏😘
@anandgharatofficial4562 жыл бұрын
खुपच सुंदर गीत जय एकविरा आई
@santoshpatil58133 жыл бұрын
आवाजाची आणि संगीताची जादू प्रत्येक गाण्याची गोडी वाढवते दादा...👍👍 तुला तोड नाही दादा..👌👌👌 आम्ही मोठे फॅन आहोत तुझे दादा
@kishorbhoir46272 жыл бұрын
👌👌🙏🙏❤❤🌺🌺❤ एक नंबर दादा जबरदस्त जाम भारी
@f.a.k.kumbhar65642 жыл бұрын
लय.भारी.दादा
@sulbhapavshe76402 жыл бұрын
@@f.a.k.kumbhar6564 of Jjhnn
@sushant72bro70 Жыл бұрын
कधी कार्ला ला गेलो की नक्की हे गाणं लगत हाय गाण्यात कार्ला च्या आठवणी आहे nice song एकविरा आईचा उदो उदो
@Banjo_Premi_Kavi3 жыл бұрын
Superb JP Dada ❤️❤️
@shouryavardhandandi32722 жыл бұрын
मी आगरी कोली नाही तरी पण हे गीत खुप आवडते मला. पाटिल सहेबाबच्या आवजात वेगला गोडवा आहे. खुप छान
@pravinpatil7047 Жыл бұрын
एक नंबर गाणी गाण्याला तोडच नाही आमची अशी इच्छाआहे की हेच गाणी पुंन्हा रेकॉर्डिग करून अपलोड करावा ही विनंती
@Banjo_Premi_Kavi3 жыл бұрын
Wow ❤️
@sushilvartak67152 жыл бұрын
मस्त गाणं आहे मला हे गाणं आवडत आहेत अशीच नवीन नवीन गाणी काढत रहावे
@ऍड.भारद्वाजचौधरी2 жыл бұрын
जबरदस्त जगदीश दादा... अप्रतिम गाणं अंतकर्णातील आवाजात गायलं आहे.
@santoshmanchekar1530 Жыл бұрын
किती पण वाजवा हे गाणं, तरीपण ऐकत राहावं हे गाणं, जय आई एकविरा 🌺🌺
@pravintandel84262 жыл бұрын
लोकगीत आनंद शिंदे ची अग्री कोळी गीत ऐकायची तर जगदीश भाऊ ची..काय आवाज काय ठसका..किंग ऑफ आगरी कोळी सॉंग...अगदी प्रेमळ स्वभावाचा माणूस आजिबात गर्व नाही..प्रत्येक चाल स्वतःची असते दादाची कोणाची copy karat नाहीं..आताचे सिंगर चाली चोरत असतात
@vilasgoregaonkar52132 жыл бұрын
खूपच छान, जगदीश दादा, जय एकविरा
@maheshshelawale80782 жыл бұрын
एक नंबर जगदीश भाऊ ❤️
@satishmusic87593 жыл бұрын
Khup mst dada
@arunpatil37532 жыл бұрын
1नंबर गान दादुस्
@thakurayaa66803 жыл бұрын
Suparrr एक Aai की jay 🌺🚩
@pramodpatil86712 жыл бұрын
एक नंबर , अप्रतिम आवाज , एकविरा आई सदैव तुमच्या पाठी उभी राहूदे हीच आई एकविरा देवीच्या चरणी सांगणं🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
@yogeshchaudhari68722 жыл бұрын
Khup chan song jagdish dada jay ekvira
@yogeshgaikwad8347 Жыл бұрын
जगदीश दादा तुमची बायांची गाणी असो की आई एकवीरे ची शब्द रचना आणि तेवढाच सुंदर आवाज कोणता ही गाणं असो परत परत ऐकोशी वाटतो आणि ह्या गाण्याला तर तोड नाही मन तृप्त करून टाकणार गाणं आहे आई एकवीरा तुम्हाला खूप यश देवो जय आई एकवीरा
@Sgrkambli_0052 жыл бұрын
अप्रतिम दादा. बऱ्याच दिवसांनी आवाज ऐकायला मिळाला. लोकगीत कोळीगीत आवाजाचा बादशहा.
@babupatil53702 жыл бұрын
Kup sundar Dada.... Mast 👌
@akkithakur50676 ай бұрын
साई राम जगदीश बाबा आवाज एक नंबर आहे बाबा हे गाणं किती वेळ ऐकून कंटाळा येत नाही भाई मी तुम्हाला प्रभाकर निकम सोबत भेटलोत माझ्या गावी पण भेटलो रावे.पेण.रायबादेवी च गाणं तूम्ही गायलं जय रायबा देवी
@RoshanSontakke262 жыл бұрын
Khup chan song ......
@darshanbhoir47352 жыл бұрын
खूप सुंदर गीत आहे जगदीश भाई जय एकविरा आई 🙏🙏
@prakashshingole44152 жыл бұрын
खूपच छान आणि सुंदर गाणे आईचे दादा चा आवाज अप्रतिम👍👌👌💐💐💐
@priyankapatil82592 жыл бұрын
Very nice 👍
@surekhamanera5342 жыл бұрын
अति सुन्दर भाऊ गाण आणि आवाज तूमचा
@harshalpowale19072 жыл бұрын
All time hit jagdish bhai
@sonupatil77272 жыл бұрын
Aapli Sanskriti jagrut thevachi kama tumi sagli singers n gitkar kartav...🙏❤️🙏 Aaplyi Aagri Koli gani jagache puran tumache mulech yetan...😎🔥🔥🔥 Great Jagdish Dada.. We all love you...😎😍 Jai Ekvira ❤️🙏❤️ Jai Aagri Koli 🙏❤️❤️ Jai D B Patil Saheb 🙏❤️🙏
@rajpatil19972 жыл бұрын
जगदीश पाटील, जगदीश पाटील आहेत,old Is Aways Gold,,,,superb Voice 🚩 जय आगरी, 🚩
@arjunpatil3270 Жыл бұрын
ओ
@successfullife4241 Жыл бұрын
अशी गाणी म्हणजे सोन.आहे सोन... ही गाणी वेसावकर , जगदीश् पाटील दादा आणी इतर अशी मोजकीच गायक आहेत तेच करतात पण या गाण्यांना तोड नाही..दुनिया असेपर्यंत मरन् नाही या गाण्यांना ❤
@GAUJITMUSIC3 жыл бұрын
खूप छान गाणे आहे जगदीशदादा जय एकविरा
@sameerdivekar51342 жыл бұрын
लेट पन थेट.👑 डायरेक्ट कालजात ♥️🎯 १ नंबर 🥇🚩🚩
@govinddorkukar97647 ай бұрын
दादा खूप छान खूप छान खूप छान खूप छान नादच या गाण्याचा करायचा नाय आशिच गाणी गात रहा होलदेवी मातेची क्रुपा तुमच्यावर सदैव राहो
@sudhirgorleasangaon91652 жыл бұрын
एकही दिवस हे गाण ऐकल्याशिवाय जात नाही सुंदर गाण सुदर आवाज जगदीश दादा
@ganneshdesale Жыл бұрын
👌
@mithungawad33242 жыл бұрын
खूप छान... जगदीश दादा , मस्त गाणं आहे ऐकायला भारी वाटते . आई एकविरा माते की जय🙏🚩
But now no one can take the life of Jagdish Patil. Very nice song and very nice voice Jay Ekvira Jay Agari ❤️😍🙏🏼
@rammore8870 Жыл бұрын
Ashish song Antara Raha aapko ham log Sar par shubhechha
@VIJAYKOLI1113 жыл бұрын
*Super Jagdish bhai vijaykoli 👍👍👍👍*
@ganeshmore68722 жыл бұрын
खूप छान जगदीश दादा , जय एकवीरा आई
@kalpeshabhoi61712 жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार.... सदानंदाचा येळकोट
@jayarambhoir78552 жыл бұрын
लय भारी फार बेस जाम भारी एक नंबर छान सुंदर
@rupeshraut13612 жыл бұрын
जगदीश दादा तुमच्या आवाजात गाणी ऐकणं म्हणजे, स्वर्गसुख, थोडक्यात मन प्रसन्न होतं.
@kavitapatil2552 жыл бұрын
आई माऊलीचा उदो उदो माझ्या एकविरा आई चा उदो उदो 💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunilaleem33912 жыл бұрын
खूप सुंदर गीत दादा 💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏
@vishrantimhatre80442 жыл бұрын
खूप.... खूप.... छान.........
@deepakmhatre24256 ай бұрын
मनाला आनंद देवून जाणारे साँग आहे.
@Re-workproject37153 жыл бұрын
सर खूपच सुदंर गान आहे ....... ...आपल्या सरांची जूनी गानी खूपच फेमस होती सगल्या सोहल्यात. लग्नामधे डिजे ला लाउन खूप धमाल करायचो.. प्रतेक लग्नामधे आपल्या जगदिश पाटील सरांची गानी वाजवायंचे 😊😘👌👌👌अप्रतिम गान मस्त .......
@kalpeshabhoi61712 жыл бұрын
खूप छान मस्त आहे गाणे.
@___-xl5fp3 жыл бұрын
मस्त आहे जगदीश दादा song 👌👌👌
@akkithakur50676 ай бұрын
एक नंबर आवाज आहे घाटी मस्त आहे
@prakashshingole44152 жыл бұрын
आवाजात खूप मजा आणि झलक आहे तुमच्या गाण्यात रोज ऐकावेसे वाटते.👍👌
@mahendrapatil96432 жыл бұрын
जगदीश भाई, लय भारी,
@SwatiDube-cy3el Жыл бұрын
दादा तुम्ही आपले खरा महाराष्ट्रातील आगरी,कुणबी,कोळी,आदिवासी, लोकांच्या गाणी जगाला आईकवली तुम्हे सगळे सिंगर महान आहात
@rohitmhatre28062 жыл бұрын
ओल्ड इज गोल्ड
@vangamusic3 жыл бұрын
Nice song जगदीश दादा 👌👌👌👌👌
@kalpanawaman90772 жыл бұрын
आईग.खुप.सुदर.गान.आहे
@indrajitgawad24353 жыл бұрын
दादा...खूप खूप छान...तुमच्या आवाजाला तोड नाही...
@KishorChandanshive-qm5yi3 ай бұрын
👌👌👌 एकच नंबर
@yogeshnaik43063 жыл бұрын
Khup Chan Song Ahe Dada , Tum Cha Awaj Khup Chan Ahe , Tumchi Gani Khup Avadtat Dada ❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍
@yogendramhatre58152 жыл бұрын
Aaj pan udya pan ani nehmich aagri voice king .....my fev singer jagdish patil😊
@JagdishPatilOfficial Жыл бұрын
Sarvana aai sukhi sadhani thevo🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bharattandel22332 жыл бұрын
जगदिश पाटील आपल्या गाण्यानी मन भरून येते
@bhaveshthale62612 жыл бұрын
अति सुंदर आवाज दादा 👌👌👌👌👍
@GaneshGhanekar-s9x15 күн бұрын
गणेश घाणेकर . कुर्ला . जगदीश पाटील खूपच छान गाणं आहे ऐकायला आणि नाचायला एक नंबर गाणं आहे . 👌☝️🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️