तुकाराम महाराजांच्या गाथेचे उगमस्थान, श्री भामचंद्र डोंगर | Tukaram maharaj Gatha | shiv bhushan |

  Рет қаралды 212,295

Shiv Bhushan

Shiv Bhushan

4 жыл бұрын

#तुकाराम #महाराज आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच. #वारकरी सांप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना #वैष्णव परंपरेतील कळस मानले गेले आहे. पण ते इथं पर्यंत कसे पोहचले त्यांनी त्यांची साधना कुठे केली? त्यांना तुकाराम गाथा कुठे स्फुरली हे सर्व आपण ह्या व्हिडिओ तुन पाहणार आहोत.
#भामचंद्र डोंगर म्हणजे साक्षात तुकाराम महाराजचं आहेत. इथे आल्या नंतर महाराजांचं साधनेचे महत्व आपल्याला जाणवते. #भामचंद्र डोंगरावर जाण्यासाठी आपल्याकडे तीन वेगवेगळे मार्ग आहेत.
चाकण वरुन आंबेठाण चौकातुन वासुलीफाटा मार्गे भामचंद्र डोंगरावर आपल्याला जाता येते.
दुसरा मार्ग म्हणजे #देहु वरुन सुदुंबरे किंवा खालुंब्रे वरुन भामचंद्र डोंगरावर जाता येते. आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तळेगांव दाभाडे वरुन नवलखऊंब्रे ह्या गावातून आपल्याला भामचंद्र डोंगरावर जाता येते.
भामचंद्र डोंगराचे मूळ स्थान हे देहू जवळ पुणे जिल्ह्यात आहे.
तर मित्रानो व्हिडिओ संपूर्ण पहा, भामचंद्र डोंगराचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व जाणून घ्या. आणि व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून इतर लोकांनाही ह्या डोंगराचे महत्व समजेल..
आपल्या चॅनेल ला जर आपण अजून सबस्काराईब केले नसेल तर नक्की करा कारण असे माहितीपर व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत असतो.
#Tukaram_maharaj #bhamchandra_dongar #shivbhushan #bhamchandravideo #bhamchandravlog #bhamchandrainfo #tukaram_maharaj_and_bhamchandra #वारकरीसंप्रदाय #तुकाराममहाराजव्हिडिओ #साधनेतीलडोंगर #भामचंद्रचाइतिहास #bhaktishaktisangam

Пікірлер: 233
@sudhirkhedekar6591
@sudhirkhedekar6591 3 ай бұрын
भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटीस साक्षात पांडुरंग गेला.धन्य ती भूमी धन्य ते जगद्गुरु तुकाराम महाराज, त्याना कोटी, कोटी दंडवत.
@gajananmalvade1110
@gajananmalvade1110 Ай бұрын
खूप छान व्हिडीओ. जय श्री राम, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय तुकाराम महाराज.
@SopanPawar-gv2rg
@SopanPawar-gv2rg 2 ай бұрын
भामचंद्र डोंगर डोंगरावर माहिती दिली ती खरी आहे धन्यवाद जय जय हरी,,,,,,🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
@ranjanapise3994
@ranjanapise3994 21 күн бұрын
एका पवित्र ठिकाणांची माहिती दिलीत धन्यवाद!
@user-zf8ym1xz2h
@user-zf8ym1xz2h 3 жыл бұрын
हा भक्तिमय व्हिडीओ पाहून आनंद झाला आणि तो दिवस पण आठवला प पु विश्वंभर बाबा पुज्य मोठे माऊली तुकाराम महाराज मुरुमकर यांच्या संगतीत एकांतात राहण्याचा योग आला त्यावेळेला मी अभंग पाठांतरासाठी म्हणून इथे आलो होतो . श्री संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळवीती ह्या अभंगांची जन्मभुमी भामचंद्र डोंगर आहे असं वाटतं
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद महाराज. आपल्याला व्हिडीओ आवडला असल्यास व्हिडीओ शेअर जरूर करा. लाईक करा.
@gajananmalvade1110
@gajananmalvade1110 Ай бұрын
🌹🌷जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.🌷🌹
@mayursurywanshi2615
@mayursurywanshi2615 2 жыл бұрын
छान माहिती मुरुमकर महाराज रामकृष्णहरि जय भामचंद्र
@akashkurhade3017
@akashkurhade3017 Жыл бұрын
खुप छान राम कृष्ण हरि
@ashishmatalkar7458
@ashishmatalkar7458 3 жыл бұрын
आम्ही आपले आभारी आहोत,जय जिजाऊ जय शिवराय, संत तुकाराम महाराज की जय. आपण जे लोकांना माहीत नाही, ते माहीत करून खरा आनंद देत आहात. राम कृष्ण हरी.
@user-nt9sc6ic8i
@user-nt9sc6ic8i 2 ай бұрын
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग हरी
@vishnudhakne4361
@vishnudhakne4361 4 жыл бұрын
आपण शिवभुषण असे नाव आपल्या चँनल ला दिले आहे खरच नावाप्रमाणेच आपण वारकरी संप्रदायाचा प्रसार करत आहात छञपती राजे ज्यांना गुरुस्थानी मानायचे त्यांचा आदेश मानायचे त्या संत महात्माच्या पुण्यभुमिचे दर्शन करुन धन्य झालो . धन्य तुकोबा समर्थ
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
धन्यवाद, कृपया आमचे सर्व व्हिडिओ पहा आपल्याला ते आवडले तर जरुर लाईक करा, शेअर करा.. आणि हो इतरांनाही आपल्या लाडक्या शिवभूषण चॅनेल ला सबस्क्राईब करायला सांगा. तुमचे खुप खूप आभार.
@siddhaprabhaphulsundar4665
@siddhaprabhaphulsundar4665 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@suyogmarkale3517
@suyogmarkale3517 4 жыл бұрын
भामचंद्र डोंगर आणि त्याची एवढी छान माहिती पहिल्यांदाच ऐकली..
@bhaginathbhuse3121
@bhaginathbhuse3121 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद
@machindrabuchude4561
@machindrabuchude4561 2 жыл бұрын
खुप छान महाराज माहिती दिली राम कृष्ण हरी
@sulbharane6677
@sulbharane6677 3 жыл бұрын
श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चरणी लक्ष -लक्ष प्रणाम सुंदर सादरीकरण धन्यवाद 🙏🙏🙏
@ashokshelke-wh2qi
@ashokshelke-wh2qi Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@user-el7kh2ft9o
@user-el7kh2ft9o Жыл бұрын
जय राम कृष्ण हरी
@santoshnathe6022
@santoshnathe6022 4 жыл бұрын
आज मला तो दिवस आठवला. मी तुकाराम म. मुरुमकर तुम्हाला भेटायाला आलो होतो. शुद्ध एकादशी होती म्हणुन वरती रात्री कीर्तन होत मी सुरदास असुन मला व्यवस्थित वरती नेल होत. आपण भजन केल होत. मला कधी वाटल नव्हत मी त्या पुण्यभुमीच दर्शन करेल पण चांगला योग आला होता. तेथिल साधक त्यांनी ही माझी खुप काळजी घेतली होती. श्री बंडुदेव महाराज खंडागळे यांनी मला व्यवस्थित खाली घेऊन आले.. मला आयुष्यभर या गोष्ठीचा विशेष आनंद राहिल की मला ही त्याठिकाणी रहाण्याचं भाग्य लाभल.. सध्या मी नोकरी मुळे छत्तीसगढ़ ला आहे पण भामचंद्राच्या आठवणीने मन प्रसन्न झाल.. रामकृष्णहरि
@bandukhandagle9677
@bandukhandagle9677 3 жыл бұрын
राम कृष्ण हरि.
@vandanasandbhor1652
@vandanasandbhor1652 3 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@shivashinde1581
@shivashinde1581 2 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली गुरुजी
@kantaramkurhade8361
@kantaramkurhade8361 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@jpnews4279
@jpnews4279 4 жыл бұрын
अप्रतिम ....👌 दुसरा शब्दच नाही....! अत्यंत मोजक्या शब्दात तुकोबारायांच्या साधनेचे दर्शन आम्हास आपण घडवले. दुर्मिळ माहिती जी मी प्रथमच ऐकली आणि तीही आपल्यासारख्या प्रतिभावंताकडून...! आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे परंतु तरीही तुकोबारायांच्याच शब्दात आपल्या या सादरीकरणाबद्दल म्हणावेसे वाटते की....! आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच वस्त्रे यत्ने करु || शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन | शब्द वाटे धन जनलोका || तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्देचि गौरव पूजा करु || जय हरी 🙏🙏🙏🙏🙏
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला प्रतिभावंत म्हणणे हे आपल्यासारख्या मोठ्या माणसाचे मोठेपण आहे. गुरुकृपेशिवाय जीवनाचे एकही पान पुढे हलत नाही. ह्याही व्हिडिओ च्या मागे श्री सदगुरु कृपाच आहे🙏🙏 राम कृष्ण हरि💐
@snehabobade7656
@snehabobade7656 3 жыл бұрын
Aaa
@snehabobade7656
@snehabobade7656 3 жыл бұрын
Hu
@MaharashtraPrime
@MaharashtraPrime 4 жыл бұрын
लई भारी दादा
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
धन्यवाद दादा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ ला लाईक आणि शेअर जरूर करा
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop. Chhan
@krishnaraomahalankar7341
@krishnaraomahalankar7341 3 жыл бұрын
पंधरा दिवसामाजि साक्षात्कार झाला l विठोबा भेटला निराकार ll 🙏🚩🌹💐 जयहरिश्रीविठ्ठल. मी श्री.ह.भ.प.कृष्णदास महाराज महाळंकर सताळा.ता.अहमदपूर जि.लातूर. 💐 श्री रोकडोबा दादा आणि श्रीकारभारीबुवा हे आमच्या लातूर जिल्ह्य़ाचं भूषण 👌👏👏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी, व्हिडीओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा..
@itsom1908
@itsom1908 2 жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली
@shyamkhandebharad650
@shyamkhandebharad650 4 жыл бұрын
जालना जिल्ह्याचे वैभव गुरुवर्य विश्वनाथ महाराज त्यांना साष्टांग दंडवत👏🏻
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा
@kiranpachpute7179
@kiranpachpute7179 4 жыл бұрын
खुप छान सगळी माहिती तुम्ही लोकांच्या समोर घेऊन आलात , आमचे पुण्य कि डोंगराच्या पायाशी राहतो , ॥राम कृष्ण हरी॥
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
अगदी मनापासून आभार दादा,खरोखर तुम्ही खूप पुण्यवान आहात, व्हीडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.धन्यवाद.
@namdevroundhal9434
@namdevroundhal9434 3 жыл бұрын
माझे मित्र तुकाराम महाराज मुरुमकर खुप छान प्रकारे भामचंद्राचा महिमा सांगितला, संतोष लोखंडे जयहरि.. आसच साधुसंतांच्या कार्याची माहिती तुमच्या कडुन मिळत राहो.. रामकृष्णहरि
@vithalgayake9772
@vithalgayake9772 2 ай бұрын
माझा जीवनच ,भामगिरीपासन आहे
@arjunjadhav866
@arjunjadhav866 3 жыл бұрын
महाराजांनी अतिशय खूप छान माहिती या भामचंद्र डोंगर बद्दल दिली त्याबद्दल महाराजांचे व चैनल चे खूप खूप धन्यवाद या डोंगराचा सुद्धा पर्यटक म्हणून व महाराजांची पावन भूमी म्हणून विकास व्हावा शासनाने याकडे लक्ष पुरवावे ही आपली एक संस्कृती आहे आपण जतन करायला पाहिजे तिचा विकास झाला पाहिजे
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@rahuldoiphode7684
@rahuldoiphode7684 3 жыл бұрын
हिरे राम राम
@ameetthorat3984
@ameetthorat3984 4 жыл бұрын
खालुब्रे गावाजवळ हे तीर्थ क्षेत्र लांबून पाहिले होते विलक्षण असा विस्तार आहे, लक्ष वेधुन घेतो हा भामचंद्र डोंगर त्यांचे महत्त्व तुमच्या निम्मित खुप सुंदर माहिती दिलीत लवकरात लवकर भेट देऊ 👏👏👌
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
नक्की भेट द्या दादा अलौकिक ठिकाण आहे, आणि हा व्हिडिओ सुद्धा फिरवा लोकांना कळुदेत ह्याच महत्व
@vasudeomungekar8135
@vasudeomungekar8135 2 жыл бұрын
Faarach Sunder karya aapan karat aahat
@bhagvanpawar8088
@bhagvanpawar8088 3 жыл бұрын
संत‌‌ तुकाराम महाराजांच्या बदल जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद देतो
@krushnmore6698
@krushnmore6698 Жыл бұрын
जय गुरूदेव 🌹🙏
@suyogmarkale3517
@suyogmarkale3517 4 жыл бұрын
जगत गुरु तुकाराम महाराज की जय...
@dhondiramambekar7444
@dhondiramambekar7444 3 жыл бұрын
धन्यवाद दादा लहानपणी गेलो होतो आता बघुन छान वाटलं
@MDS-in8ud
@MDS-in8ud Жыл бұрын
छान
@anaghalanjankar1510
@anaghalanjankar1510 3 жыл бұрын
धन्यावाद धन्यवाद!!खूप छान माहिती
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.
@mashanajisuryavanshi4495
@mashanajisuryavanshi4495 3 жыл бұрын
खुप छन
@prasannatupe9758
@prasannatupe9758 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद खूप एकाग्रतेने विडिओ पाहिला तर आपणही तिथेच आहे असा भास होतो
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
धन्यवाद दादा, व्हिडीओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
@onkarsonar4918
@onkarsonar4918 4 жыл бұрын
तुमच्या कार्याला शब्द नाहीत, असेच आम्हला माहित नसलेल्या गोष्टी अभ्यासायला मिळूदेत ,आपलं कार्य अखंड पणे चालू राहूदे🙏🏻
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
नक्कीच दादा आपल्या प्रेरणेने आम्हाला नवी उमेद मिळते, कृपया व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांमध्ये देखील ह्या व्हिडिओला शेअर करा.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
@@ShivBhushan1 Sant Tukaram Maurya Manjae Buddha Hotae Samraat Ashok Maurya Chya Paek Gattha Pali Shabd ahae 🗣️🇮🇳📢✍️
@dnyaneswaravhad3079
@dnyaneswaravhad3079 3 жыл бұрын
भामचंद्र डोंगर आणि तुकाराम महाराज यांचे वास्तव,सहवास,असलेले जिव्हाळ्याचे नाते ह्या बद्दल आपण खूप छान माहिती दिल्या बद्दल आपके खूप आभारी आणि अशी माहिती देणेही गरजेचे आहे.🙏
@dattratayhajare6238
@dattratayhajare6238 4 жыл бұрын
भामचंद्र डोंगराबद्धल जी अस्खलीत माहीती दिली ती ऐकुन मन भारावुन गेल. धन्यवाद
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
धन्यवाद दादा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा
@pandurangkurhade6486
@pandurangkurhade6486 2 жыл бұрын
.. राम कृष्ण हरि छान माहिती दिली तुकाराम महाराज
@jayendrapatil2796
@jayendrapatil2796 3 жыл бұрын
राम कुष्ण हरी 🚩🚩🚩🌹
@satyajitbahirat9647
@satyajitbahirat9647 3 жыл бұрын
जगतगुरु तुकाराम महाराज यांच अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत , धन्यवाद,
@ghanshamchavan5052
@ghanshamchavan5052 3 жыл бұрын
जय रामकृष्ण हरी माऊली खुप छान माहिती 🙏
@gagdishbirajdar7593
@gagdishbirajdar7593 3 жыл бұрын
Shrihari mavali
@pranaynemade9863
@pranaynemade9863 2 жыл бұрын
*खुप छान मला ऐकुन छान वाटल, आणि माहीती पण समजली. 🙏🙏🙏
@navinambalwad2644
@navinambalwad2644 2 жыл бұрын
राम कृष्ण हारी! खुप छान माहीती दिलो
@shivsangewar5879
@shivsangewar5879 3 жыл бұрын
भामचंद्र डोंगर....... 2010 साली दोन वेळा ह्या डोंगरावर जाण्याची संधी लाभली. आध्यात्मिक शांतीचा लाभ घेतला.
@chandrakantnaik4902
@chandrakantnaik4902 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी ⛳
@santoshvinayaklokhande2313
@santoshvinayaklokhande2313 4 жыл бұрын
जय हरि जयशिवराय
@rajabhauapet1256
@rajabhauapet1256 3 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे जय तूकाराम महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏
@gajanangarud1218
@gajanangarud1218 4 жыл бұрын
मला हि दर्शनाला जाण्याची ईच्छा झाली जय भामचंद्र
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
नक्की जाऊनया दादा आणि हा व्हिडिओ शेअर देखील करा लोकांना कळू ह्या डोंगरा बद्दल
@maharshtradeshaa
@maharshtradeshaa 4 жыл бұрын
ग्यानबा तुकाराम
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
जय हरि माऊली
@sunilmate3950
@sunilmate3950 4 жыл бұрын
महाराजांनी, क्षेत्राचा महिमा छानच सांगितला. पर्यटन म्हणून ह्या क्षेत्रावर कोणीही जाऊ नये आणि येण्याचे कोणालाही आवाहन करु नये. हे क्षेत्र फक्त आणि फक्त साधकांचे- साधना व अभ्यासासाठी आहे. यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. आहे तसेच ठेवले जावे, रस्ता वा इतर सोयी ज्यामुळे संसारी- प्रापंचिक वर्दळ वाढेल असे काम येथे होऊ नये. अशी अपेक्षा जुन्या निष्ठावान वारकरी महात्म्यांची होती. रामकृष्णहरि!
@dharmarajpingale2473
@dharmarajpingale2473 3 жыл бұрын
Far sunder tukaram Maharaj aani Panduranga hi bhet zale sarka vatale aapale far dhanyawad thank you
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 छान माहिती मिळाली आहे 🙏
@dattatraygore9740
@dattatraygore9740 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी धन्यावाद
@vishwaswamenraotandaletand3759
@vishwaswamenraotandaletand3759 2 жыл бұрын
🙏📚🎼🎶🚩
@shubhangilokhande9178
@shubhangilokhande9178 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली..
@darkphoenix8480
@darkphoenix8480 3 жыл бұрын
श्री संत तुकाराम महाराज की जय
@yamundhavane1788
@yamundhavane1788 3 жыл бұрын
धन्यवाद बन्धु राजे
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@anantavirgamwar5580
@anantavirgamwar5580 3 жыл бұрын
Nice , Jay ram Krishna Hari vitthal . Best destination bhamchandra gad for happy morning everyone with inspiring message to youth group in lndian culture life style for everyone . Happy New year 21 and happy makar sankranti 21 . Thank you God bless . 🌹🍉🌲🍒🍓🌹🌴🌷🌺🌼🌿💐🌺🌼🌿🌸💐🏵️
@balasahebpathe6265
@balasahebpathe6265 3 жыл бұрын
धन्यवाद बंधु राजे
@user-gv5cc6yf8y
@user-gv5cc6yf8y 3 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@user-se3es8cb6s
@user-se3es8cb6s 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏👍👌
@madhavrasave6802
@madhavrasave6802 3 жыл бұрын
खुप.छन.मन.एकून.मन.परसन.झाले
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@rohidasingulkar7585
@rohidasingulkar7585 3 жыл бұрын
Pandurang hari ramkrishna hari,jagrut sant tukaram maharaj
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@rameshdesai1539
@rameshdesai1539 3 жыл бұрын
@@ShivBhushan1 by
@machindrajadhav3829
@machindrajadhav3829 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹
@shankarwankada4771
@shankarwankada4771 3 жыл бұрын
जय तूकोबाराय
@ravigite9261
@ravigite9261 3 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिलीत
@dattagutte6097
@dattagutte6097 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी जेगतगचरू तुकाराम महाराज की जयू
@ShivBhushan1
@ShivBhushan1 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@pandilwadyogesh2384
@pandilwadyogesh2384 4 жыл бұрын
मी पाहिलो दादा हां भामचंद डोंगरगढ़
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
इतरांना देखील हा व्हिडिओ दाखवा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा.. धन्यवाद
@riteshbansode3398
@riteshbansode3398 2 жыл бұрын
मी श्री तुकाराम महाराज यांच्याकडे काही दिवस अभ्यास करत असताना रहात होतो . ते भामचंद्राचा नेहमी उल्लेख करत असत.. पुण्यभुमी भामचंद्र
@YuvrajChoudhari5
@YuvrajChoudhari5 4 жыл бұрын
खरंच खुपच छान माहिती सांगितली
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
धन्यवाद, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका.
@sandipmaharajsable5991
@sandipmaharajsable5991 3 жыл бұрын
खरंच खुप गोड
@ShivBhushan1
@ShivBhushan1 2 жыл бұрын
धन्यवाद महाराज आवडले असेल तर शेअर करा लाईक करा
@amolthakur5814
@amolthakur5814 4 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आहे
@rahulvarpe3384
@rahulvarpe3384 4 жыл бұрын
जगतगुरु तुकाराम महाराज कि जय
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
जय हरि
@amollokhande9320
@amollokhande9320 4 жыл бұрын
Khup chan mahiti
@babandhanawde7770
@babandhanawde7770 3 жыл бұрын
व्हीडिओ खूपच आवडला.धन्यवाद!
@babandalvi4312
@babandalvi4312 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@HoyHoyVarkari
@HoyHoyVarkari 3 жыл бұрын
ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम.
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@pramodsonawane256
@pramodsonawane256 3 жыл бұрын
श्री तुकाराम महाराज बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@madhukargavade7287
@madhukargavade7287 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खूप छान माहितीपूर्ण
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@dharmarajpingale2473
@dharmarajpingale2473 3 жыл бұрын
Aamalahi aaple barobar balchandra dongarawar yanecha saksthakar bhas zalla faith in God 🙏🙏🙏🙏 god bless all
@dipakwarghade4867
@dipakwarghade4867 3 жыл бұрын
Khup sunda mahiti
@shankarpachpute7907
@shankarpachpute7907 4 жыл бұрын
जय शिवराज
@sagarmadke5481
@sagarmadke5481 4 жыл бұрын
Khup chan mahite maharaj
@panditlokhande7005
@panditlokhande7005 4 жыл бұрын
Chan mahiti
@ankitanahar7571
@ankitanahar7571 3 жыл бұрын
जय हरि महाराज
@ShivBhushan1
@ShivBhushan1 2 жыл бұрын
जय हरी
@bhagwankhengare5278
@bhagwankhengare5278 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद 🙏
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
आपले मनापासून आभार दादा, आपल्याला व्हिडीओ आवडले असतील तर शेअर जरूर करा.
@patilbhujang7121
@patilbhujang7121 3 жыл бұрын
रामकृष्णहरी
@janardanpatil4943
@janardanpatil4943 3 жыл бұрын
खूप छान
@amolnawale8479
@amolnawale8479 4 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली. व्हिडीओ मध्ये भामचंद्र डोंगरावर पर्यटकांनी कस पोहोचावं, किती लांब, किलोमीटर, जवळचा तालुका अशी माहिती आपण द्यायला हवी. सुरक्षेच्या दृष्टीने महिला भेट देण्यासाठी आपल्या तर घ्यावयाची काळजी. व काही महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक आपण द्यायला हवेत. बाकी माहिती उत्तम.!👍👌💐
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
धन्यवाद दादा, आपल्या सजेशनचा आम्ही नक्की विचार करू....आणि पुढच्या व्हीडिओ मध्ये तसे बदल करू
@rupeshwalke129
@rupeshwalke129 4 жыл бұрын
तालुका खेड (राजगुरुनगर) जिल्हा पुणे चाकण पासून 12 km खेड पासून 16 km 9604185282
@kiran_manjare7777
@kiran_manjare7777 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली व्हिडीओ आवडला असल्यास नक्की शेअर करा..
@santoshkamble6848
@santoshkamble6848 4 жыл бұрын
खूप छान माहिती
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,2 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
Sant Tukaram Part 2 ClassicMarathiMovie-yogeshkatre1
59:51
Yogesh Katre
Рет қаралды 258 М.
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,2 МЛН