घोराडेश्वर डोंगर एक तीर्थक्षेत्र | तुकाराम महाराजांच्या साधनेतील दुसरा डोंगर | Tukaram Maharaj

  Рет қаралды 71,040

Shiv Bhushan

Shiv Bhushan

3 жыл бұрын

#तुकाराम #महाराज आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच. #वारकरी सांप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना #वैष्णव परंपरेतील कळस मानले गेले आहे. पण ते इथं पर्यंत कसे पोहचले त्यांनी त्यांची साधना कुठे केली? त्यांना तुकाराम गाथा कुठे स्फुरली हे सर्व आपण ह्या व्हिडिओ तुन पाहणार आहोत.
#घोराडेश्वर डोंगर म्हणजे साक्षात तुकाराम महाराजचं आहेत. इथे आल्या नंतर महाराजांचं साधनेचे महत्व आपल्याला जाणवते. #घोराडेश्वर डोंगरावर जाण्यासाठी आपल्याला पुणे मुंबई हायवेवर सोमाटणे फाट्याजवळ जावे लागते तिथेच हा डोंगर दिसतो. Ipl साठी प्रसिद्ध असलेले गहूंजे स्टेटीयम आपल्याला ह्या डोंगरावरून अगदी सहज पाहता येते..
पायरी मार्गाने डोंगरावर आपल्याला जाता येते.
घोराडेश्वर डोंगराचे मूळ स्थान हे देहू जवळ पुणे जिल्ह्यात आहे.
तर मित्रानो व्हिडिओ संपूर्ण पहा, घोराडेश्वर डोंगराचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व जाणून घ्या. आणि व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून इतर लोकांनाही ह्या डोंगराचे महत्व समजेल..
आपल्या चॅनेल ला जर आपण अजून सबस्काराईब केले नसेल तर नक्की करा कारण असे माहितीपर व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत असतो.
#Tukaram_maharaj #ghoradeshwar_dongar #shivbhushan #घोराडेश्वर_डोंगर_व्हीडिओ #घोराडेश्वरमंदिर #तुकाराममहाराजगाथा #वारकरी #ghoradeshwarvlog #संततुकाराम #santtukaram

Пікірлер: 107
@MangeshMaharajshinde
@MangeshMaharajshinde 2 жыл бұрын
पुर्वी किती अभ्यास करत होते वारकरी राम कृष्ण हरि तुकाराम महाराज
@gajananmalvade1110
@gajananmalvade1110 Ай бұрын
खूप छान व्हिडीओ जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय तुकाराम महाराज.
@Naresh_Patil_97
@Naresh_Patil_97 10 ай бұрын
🙏☘️राम कृष्ण हरी ☘️🙏
@SomnathGiri-mw2hy
@SomnathGiri-mw2hy 10 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
@poonamchavan5990
@poonamchavan5990 11 ай бұрын
🙏🤍🙏छान माहिती राम कृष्ण हरी 🙏🤍🙏
@bhagwanyadav3822
@bhagwanyadav3822 2 жыл бұрын
घरी बसून भंडारा डोंगर घोरवडेश्वर मंदिर पहावयास मिळाले सर खूप खूप आभारी आहे
@deepakubhe233
@deepakubhe233 3 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल अत्यंत आदर , भक्ती भाव आहेत. दोन्ही संत महात्मांच्या जीवन प्रवास त्या ठिकाणी भेट देऊन अशाच प्रकारे ह भ प महाराज सारख्या व्यक्ती कडून उपलब्ध झाला तर फार आनंद होईल. मुख्यत्वे १. संत तुकाराम महाराज - बालपण , तरुणपण , वैवाहिक अवस्था , दुष्काळ , दुःख , वैराग्य , संसार , समाज आणि सामाजिक परिस्थिती , भक्ती , गाथा , तत्कालीन लोकांनाकडून झालेला त्रास , किर्तन , सामाजिक भौतिक धार्मिक राजकीय वैश्विक बाबींवर भाष्य किंवा उपदेश , तत्तसम इतर बाबी , गाथा बुडविणे , वैकुंठगमण.... २. संत ज्ञानेश्वर - आई वडिल , बालपण , लहानपणातील प्रसंग , जलसमाधी , चार भावंडे , सामाजिक त्रास , हाल अपेष्ठा , बहिष्कार , ताटीचे अभंग , पैठण , रेड्याच्या तोंडून वेद , भावार्थदीपिका , चांगदेव गर्वहरण , समाधी , तसेच इतर माहिती ..... आपण सदर संतांसंबंधी माहिती आनंदी मुख आणि स्वर यामध्ये उपलब्ध करावी , ही विनंती .....
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
आपलं सजेशन खरोखर खूप चांगले आहे, आमची टीम नक्कीच ह्यावर विचार करेल. खूप छान कल्पना सुचवलीत आपण त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद🙏
@vilasnarsale9546
@vilasnarsale9546 Жыл бұрын
अगदी बरोबर माहिती विचारली....
@vilasnarsale9546
@vilasnarsale9546 Жыл бұрын
छान ..
@siddhaprabhaphulsundar4665
@siddhaprabhaphulsundar4665 Жыл бұрын
बाबांना कोटी प्रणाम रामकृष्ण हरी।
@geetaurkudkar7226
@geetaurkudkar7226 3 ай бұрын
Jay jay ramkrishna hari pandurang hari.
@krushnmore6698
@krushnmore6698 Жыл бұрын
श्री राम कृष्ण हरि🌹🙏
@ashabagade240
@ashabagade240 3 ай бұрын
Ram krushn hari
@riteshbansode3398
@riteshbansode3398 2 жыл бұрын
खुप छान किती साधना, अभ्यास, नामस्मरण करत होते पुर्वीचे लोक
@sunandanayak593
@sunandanayak593 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@arjunabhale211
@arjunabhale211 3 жыл бұрын
जगातला सर्वात महान संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय
@SomnathGiri-mw2hy
@SomnathGiri-mw2hy 10 ай бұрын
ईडुब ओम नर्मदा दर्शन सोमनाथ गीरी महाराज आमरकंड दंडवत परिकम्मा पर हे
@amitthorat152
@amitthorat152 3 жыл бұрын
खुप दुर्मिळ व महत्त्वाची माहिती आपल्या शिवभूषण ह्या चॅनेल मुळे आम्हाला मिळाली त्याबद्दल आपल्या टिमचं आभार... भगवान शंकर आणि वैष्णव यांच्यातील महत्त्व तुकाराम महाराज यांनी तसेच नाथ महाराज यांनी दिलेली माहिती खुप सुंदर आहे. नाथ महाराज लहानपणापासून येथे वास्तव्य करीत आहेत. घोराडेश्वर डोंगरच महत्त्व लक्षात आणून दिले. महाराजांची खडी तपश्चर्या खुप मोठा संदेश देते. तसेच येथील निसर्ग सौंदर्याने नटलेला डोंगर साधक, अभ्यासू लोकांना कायम आकर्षित करत आहे.
@shivashinde1581
@shivashinde1581 2 жыл бұрын
वारकरी तिर्थक्षेत्राची माहिती छान. धन्यवाद.. रामकृष्णहरि.. तुकाराम महाराज मुरुमकर
@ganeshbhagat6721
@ganeshbhagat6721 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत. मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Khoop. Sundar.
@pratapmore3788
@pratapmore3788 Жыл бұрын
खूप चांगली माहिती🙏
@vilasnarsale9546
@vilasnarsale9546 Жыл бұрын
फारच छान..माहिती
@amitmarathe232
@amitmarathe232 Жыл бұрын
Khup chan 🙏
@sandipyadgire5341
@sandipyadgire5341 5 ай бұрын
🎉farch chan
@siddhaprabhaphulsundar4665
@siddhaprabhaphulsundar4665 Жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@kishoribhad3977
@kishoribhad3977 Жыл бұрын
छान माहिती आहे 👍👍
@mangalpatil5365
@mangalpatil5365 3 жыл бұрын
🙏🏻🚩 khup chan mahiti dilee tumi RAM KRUSHANA HARI HARI OM आदेश🙏🏻🙏🏻🚩🚩
@suyogmarkale3517
@suyogmarkale3517 3 жыл бұрын
खुप छान दर्शन मस्तच.. शिवभूषण टिम आपले धन्यवाद आपण आम्हाला हि माहिती उपलब्ध करून दिली. जगतगुरु तुकाराम महाराज की जय
@mahammadshahabhendigiri9076
@mahammadshahabhendigiri9076 2 жыл бұрын
🕉❤🙏
@sunitawalunj8000
@sunitawalunj8000 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज कोटी कोटी प्रणाम खूपच सुंदर महीती दिली कोटी कोटी नाथ बाबा ना कोटी कोटी प्रणाम तुम्हाला तिघांना कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@pandurangkurhade6486
@pandurangkurhade6486 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@pranaynemade9863
@pranaynemade9863 2 жыл бұрын
हा विडीओ पाहून अभ्यास करण्याची एक प्रेरणा मिळाली तुकाराम महाराज जयहरि
@jagobighane9688
@jagobighane9688 2 жыл бұрын
अती छान हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि जागो नंदुजी बिघाने मु आगरा महाराष्ट्र से
@shubhangilokhande9178
@shubhangilokhande9178 3 жыл бұрын
Jay hari khupach chan mahiti
@dilpaliwagh5760
@dilpaliwagh5760 3 жыл бұрын
Khup khup khup aabhar mauli he sarv darshan Ghdvlya baddal satsahh runi aahe khup khup dhanyavaad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@digvijaypatil9531
@digvijaypatil9531 3 жыл бұрын
व्वा तुकाराम महाराज मुरुमकर आपण तुकोबारायांची छान महती सांगितली. मुरुमकर महाराज आमचे सहपाठी आहेत
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@dilippatil9949
@dilippatil9949 Жыл бұрын
येथे साधना करनारे साधु संत आपली उपजीवीका कशी करायचे, म्हणजे खाने पीने
@shardapatil9300
@shardapatil9300 3 жыл бұрын
।।वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही आळविती सुस्वरे।। खुप समाधान वाटल हा डोंगर बघुन आणि माहिती ऐकून.
@priyadate8909
@priyadate8909 3 жыл бұрын
खूप छान दर्शन घडवलं सुंदर माहिती मिळाली धन्यवाद महाराज
@santoshnathe6022
@santoshnathe6022 3 жыл бұрын
Nice info
@sandipghaytadak8767
@sandipghaytadak8767 3 жыл бұрын
खुप छान
@munjajibobade8968
@munjajibobade8968 3 жыл бұрын
Ramakrishna Hari jay ghoradeshwar
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली , व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.
@bapurawsutar183
@bapurawsutar183 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि खुप सुंदर माहीती
@patilbhujang7121
@patilbhujang7121 3 жыл бұрын
ॐ रामकृष्णहरी ॐ
@user-ir9wk9wv5u
@user-ir9wk9wv5u 3 жыл бұрын
दादा तुमचा हा प्रयत्न खुप सुंदर आहे
@namdeoshinde1034
@namdeoshinde1034 3 жыл бұрын
नमस्कार जय हरी खूप च छान माहितीपूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद महाराज ' ओम रामकृष्ण हरी
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@dajipatole7926
@dajipatole7926 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे
@ganeshraste2161
@ganeshraste2161 3 жыл бұрын
Ram Krishna Hari Mawali Khup chan mahaiti dili tumahi
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@vishnudhakne4361
@vishnudhakne4361 3 жыл бұрын
खुपच छान . धन्य तुकोबा समर्थ
@bhagwankhengare5278
@bhagwankhengare5278 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आम्ही आपले आभारी आहोत 🙏
@amolmaharajsarkatefromarda9508
@amolmaharajsarkatefromarda9508 3 жыл бұрын
खरोखरच मनापासुन कौतुक आपण युटुब वर सुंदर माहिती दिली अदरनिय तुकाराम महाराज मुरूमकर,,जय हो
@mahammadshahabhendigiri9076
@mahammadshahabhendigiri9076 2 жыл бұрын
🕉❤🙏
@satyajitbahirat9647
@satyajitbahirat9647 3 жыл бұрын
वा दादा ,छान माहिती दिलीत
@shardapatil9300
@shardapatil9300 3 жыл бұрын
अप्रतिम
@navnathlokhande8298
@navnathlokhande8298 3 жыл бұрын
खुप छान सादरीकरण केले आहे 🚩🚩🚩👌
@tushar_maharaj_khalkar78
@tushar_maharaj_khalkar78 3 жыл бұрын
Ramkrishna hari
@user-vb1mb7yq3h
@user-vb1mb7yq3h 3 жыл бұрын
अखिल मानव जातीच्या अभ्युदयासाठी केवळ परोपकार अर्थ आपले जीवन चंदना सम
@pramodkrishnachalak6574
@pramodkrishnachalak6574 3 жыл бұрын
JAY SHREE KRISHNA JAY JAY SHANKAR
@madhukargavade7287
@madhukargavade7287 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद खूप छान माहितीपूर्ण
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@madhukargangurde3774
@madhukargangurde3774 3 жыл бұрын
अतिशय छान माहिती.
@milindpabharekar3335
@milindpabharekar3335 3 жыл бұрын
Very nice
@yamundhavane1788
@yamundhavane1788 3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@ashokayare1706
@ashokayare1706 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीआभारी आहोत. जय शिवराय.
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा
@swatidjadhav6780
@swatidjadhav6780 3 жыл бұрын
छान मन समाधानी झाले
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
कृपया व्हिडीओ शेअर करा दादा.
@kiran_manjare7777
@kiran_manjare7777 3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज.
@ShivBhushan1
@ShivBhushan1 2 жыл бұрын
धन्यवाद जय शिवराय
@sarthakraut2888
@sarthakraut2888 3 жыл бұрын
👌👌🙏🙏
@ShivBhushan1
@ShivBhushan1 2 жыл бұрын
🙌🙌
@prabhakarwarade1630
@prabhakarwarade1630 3 жыл бұрын
good information p warade
@ShivBhushan1
@ShivBhushan1 2 жыл бұрын
Thanks
@Virat_Kohli_TV_1_8
@Virat_Kohli_TV_1_8 3 жыл бұрын
Nice & Emporent enformetion realy, go ahede
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
नक्की या जाऊन दादा, आणि व्हिडीओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा
@subhashingale5040
@subhashingale5040 3 жыл бұрын
Hi Buddhaleni ahe
@ShivBhushan1
@ShivBhushan1 2 жыл бұрын
बौद्ध सुद्धा हिंदुधर्माचाच भाग आहेत
@sandiplokhande1855
@sandiplokhande1855 3 жыл бұрын
👌
@ShivBhushan1
@ShivBhushan1 2 жыл бұрын
🙌
@dilippatil9949
@dilippatil9949 Жыл бұрын
हे माहाराज आपली उपजीवीका कशी करतात
@mayursurywanshi2615
@mayursurywanshi2615 2 жыл бұрын
एकांत, साधना स्थळ वारकरी संप्रदायातील तीर्थक्षेत्र पाठांतरासाठी आसलेली ही भुमी तुकाराम महाराज रामकृष्णहरि
@prabhakarwarade1630
@prabhakarwarade1630 3 жыл бұрын
thank u shivbhushan pwaŕade
@ShivBhushan1
@ShivBhushan1 2 жыл бұрын
Welcome
@dilippatil9949
@dilippatil9949 Жыл бұрын
या डोंगरावर चे अभ्यासक माधुगरी कोणत्या कोठे मागतात
@ShivBhushan1
@ShivBhushan1 Жыл бұрын
खालच्या गावांमध्ये
@dilippatil9949
@dilippatil9949 Жыл бұрын
@@ShivBhushan1 khali konte gav aahe kiti lamb aahe
@dilippatil9949
@dilippatil9949 Жыл бұрын
Yethe janyasathi kashane jave, kuthun jave,
@ShivBhushan1
@ShivBhushan1 Жыл бұрын
देहू मध्ये आलात की तिन्ही डोंगर होतील स्थानिक सगळे पत्ते सांगतात
@dilippatil9949
@dilippatil9949 Жыл бұрын
Janya sathi kay vyavsta aahe
@ShivBhushan1
@ShivBhushan1 Жыл бұрын
लोकल ट्रान्सपोर्ट
@dilippatil9949
@dilippatil9949 Жыл бұрын
@@ShivBhushan1 आलो मी जाऊन. 1 महीना राहाची ईछा होती, पण नाही म्हणले.
@shankarraut5930
@shankarraut5930 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ShivBhushan1
@ShivBhushan1 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली , व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.
@gulabraolahane5684
@gulabraolahane5684 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली, देहू गावातून भामराडोंगर व इतर साधना स्थळी जाण्यासाठी काय व्यवस्था आहे याची माहिती सांगावी.
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 51 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 14 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 11 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 51 МЛН