Рет қаралды 4,270
आम्ही आपल्यासाठी दरवेळी नवनवीन अभंग , भजन, भक्तिगीते आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही रसिक मायबाप आमच्या कष्टांना अगदी सार्थ प्रतिसाद देता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आपली आमच्यावर अशीच कृपादृष्टी आणि प्रेम निरंतर राहू देत...
आम्ही अगदी मनापासून ईश्वराच्या चरणी अर्पण केलेली सेवा तुम्हा प्रेक्षकांनाही समर्पित करत आहोत. कृपया भरभरून प्रतिसाद देऊन आम्हाला प्रेरित करत रहा...
व्हिडिओ आवडल्यास एक लाइक होऊन जाऊ द्या, जमल्यास शेअर करा, कमेंट करा कारण कमेंट मधून तुमच्याशी थेट आमची नाळ जोडली जाते आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राइब करून बेल ऑन करा म्हणजे notification द्वारे आमचे व्हिडिओज सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळतील...
~ Thanks for Watching...
~ Keep supporting...
~ Stay tuned , Stay safe, Stay Musical....
#poojabhuruk
#vaishnavimawale
#abhang
#devotionalsong
#tabla
#youtubeshorts
#bhajan
#vitthal
#harmonium
#music
#instrumental