मी जातीने वंजारी आहे पण मी जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे ऐकत असतो आणि हे गाणं माझ्या आवडीचे आहे
@ganeshkhedkar80257 ай бұрын
Jai Bhagwan jai Gopinath ❤
@manojtidke47876 ай бұрын
माझ्या पण आवडीचे आहे
@amrutsonwane41344 ай бұрын
Mi pan
@dnyaneshwarthombare44624 ай бұрын
जय गोपीनाथ मुंडे साहेब जय बाबासाहेब आंबेडकर साहेब 🌹🌹
@harshnavhate2711Ай бұрын
मीही वंजारी होय मला पण आवडते
@siddhantbachkar2352 Жыл бұрын
आंबेडकर होते म्हणुन गरीब, मागास, आदिवासी समाज आज समाजात जगू शकतो नाहीतर इतर लोकांनी जगू नसते दिले....❤️❤️❤️❤️❤️
@anilbansode30715 ай бұрын
होय मला अभिमान आहे मी जय भीम वाला आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे सारा समाज आज गर्वाने जगतोय जय भीम ❤❤
@MohitKhobragade-zm3mt4 ай бұрын
A
@MohitKhobragade-zm3mt4 ай бұрын
A
@MohitKhobragade-zm3mt4 ай бұрын
Aa A aAa Aa A a
@MarotiDakhore-dy6gd8 ай бұрын
मांग महार समाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे मी मांग आहे मला गर्व आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मी शाळेत शिकलो
@surajambhore-10496 ай бұрын
Barobrr bhau
@sakharambhojane29015 ай бұрын
@@surajambhore-1049😢a 😅😢
@rahulawad91319 күн бұрын
Khar aahe bhau
@subhashkshirsagar76059 ай бұрын
मी जातीने मांग आहे... मला अभिमान आहे मांग आसल्याचा..... फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे........ जय भीम... जय लहुजी... जय आण्णा
@surajmore25768 ай бұрын
खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबा साहेब न मूळ 🙇🌏💙 जय भीम
@KaranWaydande-ui6xw Жыл бұрын
बाबासाहेब तूम्ही पुन्हा जन्मास यावे love u Babasahed❤
@vishnugode67158 ай бұрын
❤एक श्री शिव छत्रपती दुसरे झाले घटनापती❤जय भीम जय शिवराय जय आदिवासी ❤
@maheshbiradar3888 Жыл бұрын
मी जातीने लिंगायत असून....दररोज परम पूज्य डॉ. बाबा साहेब यांची गाणे ऐकतो..तसेच त्याचे विचार माणसाला जीवन कसे जगावे हे सागतात..अश्या ज्ञानाच्या अथांग सागरास कोटी कोटी नमन...love u Babasaheb...
@avdhutpawar6961 Жыл бұрын
Mi pan
@MangeshZige Жыл бұрын
@@avdhutpawar6961🐩🐩 #🐶 🐩
@kirankamble5205 Жыл бұрын
@@avdhutpawar6961 hai na tu to village and hot sorty photo gallery photo gallery hot sorty hot newj
@nagendra854 Жыл бұрын
भाऊ तूम्ही खर्या अर्थाने माणूसकी जाणून घेतलात ,कारण ज्यांनी बाबासाहेबांना समझले व वाचले त्यांनी मानवता व माणूसकी आत्मसात सामावून घेतले.मनापासून धन्यवाद ,जय भीम.नमस्कार
@sangharatanwankhede2501 Жыл бұрын
तुमच्या सारखा का परतेक माणूस का असता ना तर आज आपण कुटच्चाय कुटे असतो जय भीम 💙
@laxmanidekar361628 күн бұрын
खूपच सुंदर आवाज आहे दादा नचा पिढ्या पिढी उपकार नाहीत फिटणार नाहीत माहापुरूषाचे प्रज्ञासूर्या चे जय भीम जय शिवराय जय संविधान महान सम्राट आसोक ❤❤
@GopalBan-qw7cx9 ай бұрын
मी जातीन मराठा आहे pan गाणी ललय आवडतात भीमाची
@ravindradakhare30352 жыл бұрын
संगिताला कोणतीही जात नाही मि कुणबी असुन भिम गित रोज ऐकतो. जय भिम जय शिवराय
@raj.atharvadj32352 жыл бұрын
Mi mang jat ahe jay lahujji jay bhim mi pan roj gane yekto khup bhari
@akashghumare345 Жыл бұрын
❤❤
@sanidpkhandekar91307 ай бұрын
औऔऔ औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौ
@umeshshigwan89446 ай бұрын
Mipn kunabi aahe pn hadacha keyboardist aahe aani mla baba sahebache gane banjo var vajvayla khup avadtat...
मी जातीने धनगर समाजाचा आहे पण हे गाणं खूप छान आणि एक वेळेस नाही परत परत ऐकावं वाटतंय 🙏🏻 जय भीम 💙.... जय मल्हार 💛🙏🏻
@sopanbomshete83676 ай бұрын
😊
@amolsadavarte61115 ай бұрын
का धनगरांसाठी काहीच नाही केलं बाबासाहेबांनी....
@MK-rq7dk5 ай бұрын
तूझी धनगर जात सांगून महारांना हरभऱ्याच्या झाडावर चढवतो का? आजही धनगर महारांना तुच्छ समजतात व भेदभाव करतात.
@MK-rq7dk5 ай бұрын
@@amolsadavarte6111काय केलं सांग की...
@PaperArti-j5s4 ай бұрын
❤
@aabashahebingale3323 Жыл бұрын
मला खूप गाण आवडत मी जातीने मराठा आहे पण बाबा साहेबाबा मनतो जय जिजाऊ जय भीम
@prafulkolhatkar8413 Жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय -जय भीम
@devidas7802 Жыл бұрын
@@prafulkolhatkar8413😊😊 5:40
@pandurangshinde229 Жыл бұрын
Jay shivaraya bhau..jay bhim
@mohandada878 Жыл бұрын
Jay shivaray bhai ❤️👑
@dhbhosale8982 Жыл бұрын
आम्ही आपापसात सतत भांडत रहावं अशीच इथल्या नालायक राजकारण्यांची इच्छा असते..... आपण आपल्यात दुफळी न ठेवता एकत्र राहिलं पाहिजे..... जय भीम..जय शिवराय..
@mangeshshivale17406 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या पुढे आणि बाबासाहेबांच्या पुढे कोणीच नाही मी एक भगव्या निळ्या झेंड्याचा शिपाई ❤❤❤
@kailasrashtrakut33249 ай бұрын
परम पूज्य डॉ भीमराव रामजी आंबेडकर हे भारत मातेचे दिव्य सूर्य पुत्र आहेत...म्हणून तर त्यांना महामानव, क्रांतीसुर्य, बोधिसत्व अशी उपाधी दिली जाते...GREAT KNOWLEDGE PERSON💙💙💙💙 त्यांचे प्रत्येक गीत आपण खूप छान गायले आहे...💐💐💐💐
@Shankar.more.199910 ай бұрын
बाबा साहेबांची जागा कोन्हीच घेऊ शकत नाही. 💙 जय भिम 💙 जय आदिवासी
@parmeshwarshembade6567 ай бұрын
मी मराठा समाजाचा आहे पण मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे खूप आवडतात
@BaluSanap-kw2biАй бұрын
तूम्हाला कोणी जात विचारली होती का डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीवाद नाही केला
@mithunjadhav7800 Жыл бұрын
मी जातीने बंजारा समाजाचा आहे पण हे गाणं खूप छान आहे आणि एकावेळेस ऐकल्यावर परत परत ऐकावं वाटते मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सरांना खूप मानतो🙏
@akshaylakhe1052 Жыл бұрын
😮😢
@akshaylakhe1052 Жыл бұрын
😅😊
@jivandeeprathod3533 Жыл бұрын
It'$ Same भाई ❤️❤️❤️
@dineshkudmethe491 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌
@goraniketrathod0730 Жыл бұрын
Jay sevalal Jay shivray Jay bhim ❤
@ganeshdeokar597910 ай бұрын
मी मराठा आहे पण दररोज गाणं एऐकतो.खुप.छानआहे
@GajananMasatwad-bc2gd Жыл бұрын
मि जातिनी आदिवासी आहे पण मला बाबासाहेब आंबेडकर यांचे गाने खूप आवडतात। अजुन ज्याला चांगल वाटतात त्यांनी लाईक करा। 💙 जय भीम💙
@JEEVANAADHAR-iq4en Жыл бұрын
मनुवादी उतरंडीत नका राहू चलो बुध्द की ओर
@VaibhavShinde-jk4nt8 ай бұрын
@@JEEVANAADHAR-iq4en😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@DEEPAKKUMAR-lx3im8 ай бұрын
Bahaut bade daanii ho or bahut bade upkaar kar diya tune ye comment karke 😂😂😂😂
@rohitpawar52568 ай бұрын
जय आदिवासी 💯 भाऊ 😘✅🙏
@iamjtej01968 ай бұрын
@@DEEPAKKUMAR-lx3imc ccp😢😮cd
@yogeshsalve9521 Жыл бұрын
1 नंबर गाणं, प्रत्येक कडवं सत्यावर आधारीतं जय भिम
@yashgamer2.235 Жыл бұрын
दोन दिवस लागतील बाबासाहेब आणि गौतम बुद्ध चे गाणे संपायला 😊
@SingerLover-wn5ox Жыл бұрын
Bhau 2 diwas nahi 2 pidhya lagtil
@UjwalDhawale-c7k8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@SingerLover-wn5ox
@akshaytambe29785 ай бұрын
Tuz aaushyg sampal tri sampu shkat nai
@priyaSharma-k3d2 ай бұрын
नही 1 महीना
@IrfanShaikh-en3vv Жыл бұрын
गान मनाला लागतंय मन भरून येतंय 😢❤ 😍
@vaibhavsalve3750 Жыл бұрын
बाबासाहेब हे सगळ्या मानव जातींचे आहेत, त्यांचे विचार सर्वांनी ऐकायला पाहिजे. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष पण शिकवते. जय भिम
@shivrajkhatode27543 ай бұрын
मी जातीने मराठा आहे ... बाबासाहेबांनी सर्व समाजाला अभिमानाने जगायला शिकविले जय शिवराय जय भीम
@suniljadhao276110 күн бұрын
शिंदे परीवाराला शतशः नमन.... आपल्या उत्स्फूर्त आवाजाने बाबासाहेबांचं कर्तृत्व तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवलं आहे.... बाबासाहेबांची गाणी ऐकताना मन प्रफुल्लित होऊन जाते...जय भीम.
@rohitpawar52568 ай бұрын
❤जय आदिवासी 💯 जय भीम ❤️💯🙏
@kadamhanmantbalaji64672 жыл бұрын
आनंद शिंदेचे सर्व गाणे काळजाला भिडतात राव काय आवाज काय music एकदम भारी मध्ये जय त्या मध्ये पण बाबासाहेबांच्या गाणे तर एकच नंबर जय भीम
@satyvandarbare2563 Жыл бұрын
🖕आज प्रत्येक गोष्टीसाठी 🤞संघर्ष करावा लागतोय 🤩पण त्या काळात आमच्या वाट्याचा संघर्ष आमच्या 🙌बाबांनी💙 केलाय म्हणुन आज जगतोय सुखात.. होता 🙌भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंया सारं...💯🙏. स्वाभिमानी जय भीम 💙🙏
@ganeshbhosleganeshbhosle4 ай бұрын
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मला अभिमान आहे .अशे महापुरुष युगेन युगे जन्माला यावे ते होते म्हणून आपण आज सुरक्षीत आहोत.जय शिवराय जय श्रीराम जय भीम ❤
@sachinvetal8640 Жыл бұрын
शिंदे साहेब खूप छान गाणे बनवतात❤
@TechWithGanesh-x4m15 күн бұрын
मी जातीने मराठा आहे मला परम पूज्य डॉ बाबासाहेब जी आंबेडकर यांची गाणी खूप खूप आवडतात जय भीम । बाबा तुम्ही खूप ग्रेट होता । या जगात जोवर चंद्र सूर्य तारे असतील तोवर तुमचे नाव राहील । ❤❤
@shrikantsonnar6675 Жыл бұрын
Salute to Dr.Babasaheb ambedkar ❤
@anilbansode30715 ай бұрын
हे गाण अतिशय सुंदर आहे आमच्या जय भीम म्हणतात त्यांनी समाजाचा विचार करून एक व्हा ❤❤❤
@aabasahebfasate3740 Жыл бұрын
ही गाणी एक वेळ ऐकून मन भरत नाही. बार बार ऐकावे वाटतात 👌👍
@Ganesh_vairagar518Ай бұрын
खरंच डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे खुप उपकार आहेत आपल्यावर....😢❤❤
@jivanjadhav-ms6os Жыл бұрын
मी जातिने मराठा आहे पन हे गाणं लय ऐकावे वाटते❤
@sachindhutadmal9012 Жыл бұрын
खूपच छान गीतं रचना आहे,व चाल पण खूप सुंदर आहे, वास्तव मांडणारी गीतं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@umeshthote4771 Жыл бұрын
एकच साहेब होऊन सोडुन आम्हा गेला म्हणुन छातीठोक जगण्याचा अधिकार मिळाला
@anjalipuri8856 Жыл бұрын
Me gosavi cast chi ahe pan jevha hi dr. Babasaheb ambedkar Yanchya pratimela pahate photo javal basun radate khup upkar ahet mazyavar babasahebache❤❤❤ kadhich upkar phedu shakat nahi me❤
@BalasahebturstravelsBalasahebt2 ай бұрын
Barobar❤
@radheshambarai12342 жыл бұрын
परमपूज्य डॉ भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची कृपा भारतीय संविधान नुसार प्रत्येकाला अधिकार ,स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला या महामानवाला माझा मानाचा मुजरा ,जय भीम,जय हिंद.
@sumitrangari1159 Жыл бұрын
Article 21 right to live😊
@vineshkamble5316 Жыл бұрын
हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात, खुप छान जय भीम
@trekkingwithabhi475410 ай бұрын
फुकट मिळाल्यामुळेच आज किंमत नाही त्याची, विसरलेत सगळे उपकार
@rahulawad91319 күн бұрын
#_आम्ही_आंबेडकरवादी_मांग_💙💛🙏
@shravandiwanale4828 күн бұрын
मी जातीने धनगर आहे पण हे गाणं खूप सुंदर आणि अंतकरण भरून आल्यासारखं वाटतंय जय मल्हार जय भीम
@BuddhaPath6239 ай бұрын
कडक जय भीम नमो Buddhay 💙💙💙❤️❤️❤️
@surajwankhade-t5o Жыл бұрын
बाबासाहेबांचे उपकार सर्व मानव जातीसाठी आहेत love you babasaheb ambedkar
@akshaydhanwade44302 жыл бұрын
मी दररोज गाणं आयकतो मन भरत नाही super song Jai bhim
@prabhakarchavan620 Жыл бұрын
जय. भिम. जय वाल्मिकी. जय शिवराय जय जिजाऊ. जय महाराष्ट्र. नंबर. 1भाऊ. सिंगर. पि न चव्हाण. अंबाजोगाई
@sagarsalve7832 Жыл бұрын
Ik
@AmbadasSuslade8 ай бұрын
मि धनगर समाजाचा.आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब चे गाणे एक नंआहेत
@drx-sachinudar9721 Жыл бұрын
Jay Jyoti Jay kranti 🚩🚩 Jay bhim 🚩🚩
@sudhakarkumbhar622710 ай бұрын
मनाला लागेल असे गाणं आहे बाबासाहेबांचं
@loknathbesra92173 ай бұрын
Khatarnaak 💙 Jai Bhim saheb..... I am from odisha but mala pan marathi samjhte....... Kya song hai yr..... Din mein 2/3 bar sunne ka dil karta hai..... Ek Number
@AkashPadghan-ip7hy7 ай бұрын
याच गाण्याने माझी सकाळ होते जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@abhishekkhandare8909 Жыл бұрын
एक नंबर गीत आहे . गायक . आनंद शिंदे सर
@atulkamble95422 жыл бұрын
Kiti yikav tevad kamich yevad bhari song aahe he 🥰
@AniketHatagleАй бұрын
Kharac khup Chan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vasantkohak45029 күн бұрын
भावानो जात नका सांगू आपण सर्वच बाबासाहेब आंबेडकरचे भक्त आहोत जय भीम
@KrushnaSonawane-u7t11 ай бұрын
👌👌काय गान आहे राव ऐक नंबर 👌जय जय लहुजी 💛 जय भीम 💙
@narayanthombre4293 Жыл бұрын
Mla pn he song khup aavdty mi yek maratha asun pn
@vaishalisalve799510 ай бұрын
💙💙एक नंबर गाणं आहे .आणि शिंदे सरांनी गाणं गायलं पण एक नंबर आहे. 💙💙 जय भीम🙏🙏💙💙
@Sunny_jadhav....928 ай бұрын
❤❤❤❤❤
@pravindhumal24378 ай бұрын
कट्टर मराठा जय भीम 🧡☺️🙌जीव म्हणजे शिवभिम 💙
@VipulJadhav-ol4pe3 ай бұрын
MI jaati ne Banjara hai pan mla hai gana sahebla chan vatte
@amarkamble80022 жыл бұрын
जय भीम
@amolchimkar1067 Жыл бұрын
जय भिम जय संविधान 💜💜💜💜💚💚💚💚💚💜💜💜💜💗💗💗💗🙏
@vishalkholape1794 Жыл бұрын
जय भीम,जय शिवराय.
@bhaskarjyotik71052 жыл бұрын
जबरदस्त संदेश आहे....
@shantshilkhandare7232 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगऴ्या गाण्यांमध्ये डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहत नाही 🙏
@TechWithGanesh-x4m15 күн бұрын
मी मराठा आहे माला खुप वाईट वाटते की मी बौद्ध धर्मात का जन्मलो न्हाई । जय भीम । 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@gajananlahudkar28934 ай бұрын
मी जातीन धोबी आहे पण बाबासाहेबंबद्दल ची गाणी खूब आवडतात
@ramsuryawanshi14844 ай бұрын
Mi ak 96 kuli maratha ahe mala ha gala khup avadala😊
@DapoliLive3 ай бұрын
गाणं ऐकून डोळ्यात पाणी येत..खुप सुंदर गीत आणि आनंद शिंदे साहेबांनी खुप सुंदर गायलं आहे...
@shubhammore1014 Жыл бұрын
Jay bhim jay shivray
@AkashRanpise-wc2eh8 ай бұрын
जय भिम साहेब
@narsinggavane7228 ай бұрын
नील वादल भावा फकत जय भिम
@sanchitwalve6883Ай бұрын
Really Babasaheb was a great person,he gives us our rights,great salute to our captain ❤❤❤
@PERFECTMIND100 Жыл бұрын
तुम्हाला दिलाय फुकट... आणि मराठी पोर एवढी अभ्यास करून त्यांना सरकारी नोकरी नाहीये...
@nitingaikwad77408 ай бұрын
जिथे गुणवत्ता असते त्यांना नोकरी भेटते खुल्या प्रवर्गातील मुले लागतातच की नोकरीला
@Vishuedits-fx7 ай бұрын
तुम्हाला दिलाय म्हणजे काय जातीवाद तुम्ही करता आणि आम्हाला सांगता का
@yashgamer2.235 Жыл бұрын
500 महार आणि 28000 पेशवा ठार 🇪🇺💙☸️⚔️⚔️⚔️🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️
@ShriramAdagle-z6i11 ай бұрын
जय लहूजी.... जय भीम....💪💙😎
@nayantarawankhede90292 жыл бұрын
Correct song jaybhim......
@TechWithGanesh-x4m15 күн бұрын
कुराण सांगतं मुसलमान व्हा बायबल सांगतं ख्रिश्चन व्हा भगवदगीता सांगतं हिंदू व्हा पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान सांगतं मनुष्य व्हा जय भीम
@akshaybhise9075 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय
@prafulkolhatkar8413 Жыл бұрын
माझा सर्वात अवडता गाणं ❤❤❤❤❤❤
@parmeshwarkhansoleparmeshw35322 жыл бұрын
𝑱𝒂𝒊 𝒔𝒉𝒊𝒗𝒓𝒂𝒚 𝒋𝒂𝒊 𝒃𝒉𝒊𝒎 ♥️🧿
@dayanandsarwagod45673 ай бұрын
जात पात नसती दोस्त मानव एकच जात माणसाने माणसाला जाणले पाहिजे .तर मानव खरा हे जाती वाले लोक तेढ निर्माण करतात.❤
@gangadharpote-vy9xt11 ай бұрын
Love you Baba ❤❤❤❤
@marutibhise5800 Жыл бұрын
खूप छान गण आहे.....
@gorakhmore723 Жыл бұрын
I love BABA Saheb....... He was Great👍👍👍👍👍
@MaliinathSwami11 ай бұрын
मी जातीने स्वामी आहे पण मला हे गाणं खूप आवडते
@abasahebonly584 ай бұрын
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन... एकच साहेब बाबासाहेब..