IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले. एक 10 बाय 10 च्या झोपडीत राहनारा मुलगा आज इथे पोहोचला हे फक्त बाबासाहेबांच्या उपकरांमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारमुळे. आज १४ एप्रिल २०२४, ह्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
@shashikantgawali91378 ай бұрын
Congratulations 🎉
@tpsprogamer25 күн бұрын
खूप खूप अभिनंदन दादा त्यांनी योगदान दिले म्हणून तु आज इथे मोठ्या पदावर आहेस . जॉब करता करता आपल्या देशाकडे पण बघ
@Dnyaneshopgamer6 ай бұрын
मी मराठा आहे, मी सोनार आहे, मी धनगर आहे, मी सुतार आहे....असे म्हणण्यापेक्षा मी भारतीय आहे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे मी ऐकतो असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही........
एकदम बरोबर आहे जय भिम जय आखंड भारत 🙏💙💙🤍🤍💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@Rpmotivationalhub4 ай бұрын
😮@@ashokkharat3371
@kanchanbade258322 күн бұрын
मी आगरी आहे. पण बाबासाहेबांची गाणी खूप आवडतात.बाबासाहेबाना कोटी कोटी प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏
@vidyajadhav59588 күн бұрын
👌🙏
@siddharthakambale92552 жыл бұрын
पाणी पिण्याचा पण अधिकार नव्हता तो माझ्या भिमाने तिला..... सप्रेम जय भीम आनंददादा....
@mayurprakash59882 жыл бұрын
माझी जयजयकार करण्यापेक्षा माझे राहिलेले स्वप्न पूर्ण करा.. विश्व रत्न डा बाबासाहेब आंबेडकर
@manhimself6543 ай бұрын
Kay swapn ahe tyanche
@SnehaGangawane2 ай бұрын
@@manhimself654 shika Sangharsh kara Sangathit vha
@manhimself6542 ай бұрын
वा वा किती सुंदर स्वप्न
@mayurprakash59882 ай бұрын
@@manhimself654 एका शब्दा मधे त्यांचा संविधान पूर्णपणे लागू करा
@SnehaGangawane2 ай бұрын
@@manhimself654 Indeed khup sundar swapna ahe . Ani amhi te purna karu . Khup problems ahet he swapna poorna kartana he mahit ahe amhala pan hoil te poorna ek divas he matra nakki .
@ravijagtap856410 ай бұрын
बाबासाहेबांचे फक्त गाणे ऐकून जर तरुण मुलांना बळ मिळत असेल तर! बाबासाहेबांचे चरित्र आणि विचार, सोबत संविधान वाचले तुम्ही नक्कीच वाचणार आणि तुम्हाला कायद्याची कसलीही भीती राहणार 👏👏म्हणून बाबासाहेब सांगतात 🌹शिका, संघटित, व्हा आणि संघर्ष करा!!
@a.k90452 жыл бұрын
Mi ek maratha aahe pan Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणे मला खूप भारी वाटत . अरे ह्या महान मानवाने शिवरायांचे विचार मनात घेऊन जातीभेद करणाऱ्याला त्यांची लायकी दाखवली . साहेबांनी राजानं सारखेच आपल पण आयुष्य समाजासाठी दान केलं फरक फक्त एवढाच होता की राजे तलवार घेऊन लढले आणि साहेब पेन घेऊन ह्या भारतात फक्त आणि फक्त 2 जनच समाजासाठी दैवत ठरले , आदर्श ठरले 👑 The GREAT LEADER बाबासाहेब आंबेडकर 👑 आणि 👑 THE GREAT WARRIOR CHTRAPATI SHIVAJI MAHARAJ 👑 जय शिवराय , जय भीम 🚩🇪🇺 👑 THE GREAT
@ashokalhat43502 жыл бұрын
Bhau jat pat kahi nahi apan ek ahot 👍 manav dharm fakta 🙏
@adf2044 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय भाऊ
@satishpawarpatil5381 Жыл бұрын
😂😂
@INDIA-KING Жыл бұрын
Bhau tu jat pat mantos mhanun survatila ch mi maratha aahe mhanun sangitale .tithech sample sagle. Ganpati bappa morya
@kailashambulgekar4981 Жыл бұрын
Great song, 🌸🌺🌺🌺
@purushottammarewad735211 ай бұрын
बहुतेक लोक इकडे जात सांगत आहेत... बाबासाहेबांनी सर्वान साठी कार्य केल आहे...बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर ..
@dattatraydahale46637 ай бұрын
ते जात सांगून टी त्यांची लायकी काढत आहेत....बाबासाहेब पूर्ण भारताचे होते आणि आहेत
@alone_boy_gaming_3583 ай бұрын
क्या बात बोली दिलं को छू लीया ❤💯
@rahulphadtare52882 жыл бұрын
मी मराठा आहे,पण मला जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा मी हे song आईकतो मन प्रसन्न होत,खूप धीर मिळतो माझ्या मनाला..... खरच या महामानवाने खूप काही केलं समाजासाठी....
@aryanbhagat67372 жыл бұрын
Dhanyawad dada
@mahendramitkari40602 жыл бұрын
Àa
@bhimraovhawale58402 жыл бұрын
1234567890
@sushantkadam32 жыл бұрын
I think every person should think the same
@ashokbabare90492 жыл бұрын
Great Jai bhim 🙏🙏
@rutikmore2734 Жыл бұрын
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थांना खूप खूप शुभेच्छा...❤️🔥
@AkshayTayde-u8h4 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांनी या काळात त्यांनी अनेक वेळा ते १० किलोमीटरहून जास्तथ
@AbhishekB-ws4qf2 жыл бұрын
दलितांचा राजा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम तुमच्या मूळ आज आम्ही आहे हे उपकार कधीच फिटणार नाही जय भीम जय संविधान
@pradipgaikwad3107 Жыл бұрын
फक्त दलितांचा नाही तर सर्वांचा च राजा.
@ashishsable41998 ай бұрын
@@pradipgaikwad3107❤
@SandeepSathe-eo1fk7 ай бұрын
जय भिम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@madhavbanbare8195 Жыл бұрын
बाबासाहेबांचं कोणतेही गाणे ऐकून मनाला समाधान मिळते जय भीम जय शिवराय❤❤
@ravideshpande949211 ай бұрын
मी ब्राह्मण जातीत जन्मलो पण बाबासाहेबांचे भारतीय समाजाला योगदान एखाद्या दैवी अवतारापेक्षा मोठे आहे असे मला नेहमी वाटते. या गाण्यात दलित समाजाच्या क्रांतिकारी उत्थान करणाऱ्या महामानवाला समर्पक आदरांजली दिली आहे. वर्षानुवर्षे पिचलेल्या दलित समाजाला आणि त्यातून तयार झालेल्या या युगपुरुषा ला त्रिवार मुजरा. जय भीम
@sunilmagarmagar12429 ай бұрын
जय भिम साहेब
@DEEPAKKUMAR-lx3im9 ай бұрын
JAY Bhim Bhauu ...JAY shiv Raay ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vivekmankar20349 ай бұрын
डोळ्यात पाणी येते हो
@adittyaff58338 ай бұрын
मानवता वदIला सलाम
@ShitalTikande-yt4cm8 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@bhushanpatil6433 Жыл бұрын
ज्या व्यक्तीने गरीबी अनुभवली आहे तो व्यक्ती बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही.मग तो कोणत्याही कास्टचा असो.कारण जो गरीब व्यक्ती आज पैसेवाला झाला असेल तर तो त्याच्या कष्टाबरोबर, बाबासाहेबांच्या संविधानामुळेपण.
@talk2tushu Жыл бұрын
ho
@b0ss904 Жыл бұрын
मी छत्रपतींचा मावळा आहे पण हे गाणं ऐकलं की खरंच मला हत्तीचं बळ येतंय एकच नंबर जय शिवराय जय भीम....💐💐💐💐💐
@shiv1709 Жыл бұрын
Jay shivray ❤
@namdevgayke2536 Жыл бұрын
मी एक मराठा समाजाचा आहे . आज माझ्या समाजाची हाल खूप खराब आहे आज बाबासाहेब असते तर त्यांनी न्याय दिला असता. जय भीम जय शिवराय . आपल्या मध्ये फक्त हे rss वाले तेढ निर्माण करतात
@jaylankeshwar9316 Жыл бұрын
जय शिवराय 🙏जय भीम
@rupeshpawar78399 ай бұрын
हिंदी जय शिवराय जय भीम
@gayatrisakharkar44538 ай бұрын
Khup chan 💙💙🧡🧡
@dipakthakare1149 Жыл бұрын
मी जातीने आदिवासीं आहे आज जे माझ्या समाजाचं सोन्याने पिवळ आहे ते फक्त DR. बाबासाहेब आंबेडकर केवळ यांच्या मुळे. पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो माझ्या भीमाने दिला. जीव अर्पण आहे ओ बाबा तुमच्यावर. जय भीम.🙏
@dipakthakare1149 Жыл бұрын
जय भीम
@VaibhavSableVlogs5 ай бұрын
मी अमुख ठमुख जातीचा आहे म्हणण्या पेक्षा मी भारतीय आहे अस म्हाणायला शिका 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ArvindBlarao13 күн бұрын
Me jai bheem hai mala he song laya aavadata
@sableshiv19985 күн бұрын
Jay bhim 💙
@rutikmore2734 Жыл бұрын
अभिमानाने छाती फुगते की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहे आणि त्यात आपल्याला Dr बाबासाहेबांसारखे आणि छत्रपती शिवाजी महाराज न सारखे देव मिळाले आहेत....जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम....🥺💓🚩
@AnkushSurne-i8q7 ай бұрын
Dev nahi te mhamanv ahet re dada 🙌🏻💙💯
@JigyasaWaghmare2 ай бұрын
NO GOD ONLY IDOL
@samadhantayde26376 ай бұрын
2013 ला रेल्वे ग्रुप D साठी रनिंग प्रॅक्टीस साठी माझे motivesnal song होते. आता 2024 , लाल दिव्याची नाही पण स्वतःची गाडी आणि पाचनाही पण दोन मजली माडी बांधायची एपत आहे. सगळ बा भिमामुळे आहे. जय भिम
@gabbar96k2 жыл бұрын
हरलेल्या , खचलेल्या मनाला बळ देण्याचं , नवचैतन्य निर्माण करण्याचं काम आनंद दादा आपली भिमगिते करत असतात..! #मानाचा jaibhim❤️
@VishalChavan-qb2zo3 ай бұрын
में हिंदू हूं फिर भी विश्वरत्न बाबा साहब को दिल से मानता हूं . 💙जय भीम भाइयों 💙
@SopanYadav-cu9ol4 ай бұрын
मी धनगर आहे मी रोज हेच गाणे ऐकतो जय मल्हार जय भीम ❤
@bomkarj6 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्ही माणसात आलो..हजारो शतकानंतर संपूर्ण जगात "भीमराव आंबेडकर " ही ऐक सुंदर पहाट झाली..किती आम्ही धन्य आहोत.
@SunitaVanjare-k4k7 ай бұрын
कोन कोन हे गाणं 2024 मध्ये ऐकत आहे 💙🫡 सर्वांना माझे जय भिम 💙🫡🫡🫡🫡🫡💙
@PramodShingankar-tg8rx6 ай бұрын
Mi Pramod namdeo shingankar
@ajaygadhe87804 ай бұрын
Mi pan aahe saheb
@devenvairagar61014 ай бұрын
mi❤
@anilsonawane-ke5pc3 ай бұрын
Jay bhim 💙 💙💙💙
@SandipPatil-cp4vl Жыл бұрын
मी मराठा आहे तरी मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान आहे ज्ञान सागरास मानाचा जय भीम.....
@vaijenathcate48348 ай бұрын
ऐकू नका मराठा
@vaijenathcate48348 ай бұрын
मराठा समाजाचा देव नाही
@ManjuShinde-kj6tq9 ай бұрын
मी एक मराठा 😊 महिला आहे पण मला हे गित खूप प्रेरणादायी वाटते
@VaibhavSableVlogs5 ай бұрын
मी अमुख ठमुख जातीचा आहे म्हणण्या पेक्षा मी भारतीय आहे अस म्हाणायला शिका 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@राहुल-छ5ब2 жыл бұрын
मी upsc ची तयारी करतोय हे गाणं ऐकल्या नंतर माझ्या अंगामध्ये एक वेगळ्याच ऊर्जेचा संचार होतो. खूप मोटिवेशनल सॉंग आहे हे. 🙏🙏
@gotiramalhat10752 жыл бұрын
जय भीम
@prajwalmeshram7912 Жыл бұрын
bhava tu lavakar upsc clear karshin ❤
@shubhamnagrale3641 Жыл бұрын
Bhau aplya bapane ya jaga sati khup kahi kel ahe
@subhashmhaske5189 Жыл бұрын
Seme to you
@shiv1709 Жыл бұрын
Jay bhim bhava ho motha officer
@mayurprakash59882 жыл бұрын
एकही भट बामन असला शिंदे घराण्यातल्या आवाज पैदा करू शकले नाही. Salute साहेब जय भीम जय शिवराया
@santoshdurge4078 Жыл бұрын
लहान्याचा मोठा झालो बाबासाहेबांचे गाने शिंदे घराण्याच्या कडून आयकुन । जय भीम।
@anilkapse4382 Жыл бұрын
❤❤❤❤
@kapilingale1033 Жыл бұрын
मी मराठा आहे पण मला भारत्न बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा अभिमान आहे
@Gargi_512 Жыл бұрын
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्राचे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व आहे , विशिष्ट जातीचे नाही
@Adarshkasture7714 Жыл бұрын
Mi maratha ahe mi paratha ahe he bolayci garaj kashala Fodricano 😂😂😂😂😂😂😂😂😂
@@Adarshkasture7714tula paida koni kel te mahit pahije tula mhnun sangitla ahe maratha ahe mhnun
@gopinathjagtap12029 ай бұрын
👍
@vijaysalunkhe87008 ай бұрын
मी पोलिस भरती करतो हे साँग ऐकल्यावर अंगात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते हे एक मोटिविशोनल साँग आहे ❤🎉
@royalgondwanaexpress6261 Жыл бұрын
💕जीव अर्पण आहे. ओ बाबा तुमच्या वर.😘
@NikhilBersale7 ай бұрын
मि धनगर आहे मी दिवस रात्र गान डॉ बाबासाहेब अंबेडकर च गाने वाजवतो 💙💛🔥
@VaibhavSableVlogs5 ай бұрын
मी अमुख ठमुख जातीचा आहे म्हणण्या पेक्षा मी भारतीय आहे अस म्हाणायला शिका 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sourabh15045 ай бұрын
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना ह्या गाण्याची ऊर्जा चांगलीच माहीत आहे 🚨💼🖋️
@siddharthdeshbhratar473010 ай бұрын
🎉🎉 Jay bhim jai mulnivasi 🎉🎉 जब जब मै खुष हो जाता हु तब तब यह बाबासाहब का मराठी गाना सुनता हूं🎉🎉❤❤ मुझे समाजिक परिवर्तन का महान कार्य करने के लिए प्रेरणा मिलती हैं
@siddharthdeshbhratar47309 ай бұрын
🎉🎉
@SandipGodhade-lm6yg7 ай бұрын
मी आदिवासी आहे पण देव देवता पेक्षा आमच्यावर ह्या महामानवाचे खुप उपकार आहे आज मोकळा श्वास याच्यामुळ घेतला भेटतो जय आदिवासी जय भिम
@nirjalajadhav90412 жыл бұрын
मराठी असले तर काय झाले , साहेब नी जात पात धर्म बघुन नाही. बघितलं तर नाही ना 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿जय भीम 🙏🏿
@AnilBharam-q3h3 ай бұрын
Kay bolu nakka
@Ajayrandive9011 Жыл бұрын
UPSC चार अभ्यास करताना हे गाणं खूप प्रेरणा देत 🙏
@anilkapse4382 Жыл бұрын
❤❤❤
@aslam6205 Жыл бұрын
Jay Bham
@mpscbyajay5728 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@raunak3005 Жыл бұрын
🙏🙏
@prajwalmeshram7912 Жыл бұрын
Ho kharach dada mi pan upsc cha abhyas karat ahe Mala pan ya ganya pasun prerna milte❤❤
@bomkarj25 күн бұрын
फक्त " जातीसाठी " नव्हे तर..संपूर्ण " मानवजातीसाठी " या " महामानवाचा " जन्म झाला....आणि संपूर्ण पृथ्वीवर " मानवता धर्म " सांगून गेलात..कोट्यवधी " जयभीम " ❤❤❤❤❤❤❤❤
@vasant48748 ай бұрын
आम्हा सर्व भीम अनुयायांचे आपल्या जन्मदात्या आई वडीलापेक्षा बाबासाहेबांचे देणे जास्त आहे. आपण समाजासाठी खारीचा वाटा उचलून बाबासाहेबांना अर्पण करून त्यांना आदरांजली वाहू या.
@sushantjadhav922210 ай бұрын
आकाशने उड्डाण नाकारलेल्या पाखरांना गरुडाच बाळ देणाऱ्या महामानवास क्रांती सूर्यास भारतीय घटनेच्या शिल्पकारस भारत रत्नस माझे कोठी कोठी प्रणाम 💙💐🙏
@bharatnimse6672 Жыл бұрын
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा
@rohitkhanadagale59742 жыл бұрын
काळजाला भिडणारा गाणं ...(जय भीम.)💙🇪🇺🌍
@vasantkumarbkale76702 жыл бұрын
जय भीम
@rutikmore2734 Жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे गाणं ऐकलं की जगण्याला वेगळीच प्रेरणा मिळते...❤️❤️🩹✌🏽-- जय शिवराय 🧡-- जय भीम 🧡--
@punjajipatil10010 ай бұрын
आज बहुजन समाज जो प्रगती पथावर आहे हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऊपकार आहे .
@prafullkh9 ай бұрын
आनंद शिंदे साहेबांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे आणि आदरणीय बाबासाहेब यांच्यावर गाणं सुंदर गायलं आहे 🌹♥️
@pradipbhagat8882Ай бұрын
जय भिम दादा .... तुमच्या आवाजात जादु आहे.. कोणतेही गीत पुन्हा पुन्हा ऐकतच रहावे वाटते....... तुमच्या आवाजात तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..हे गीत ऐकायला खुप आवडेल....... सप्रेम जय भिम..
@mahadevgurale9088 Жыл бұрын
जय शिवराय जय भिम खरचं गाण आयकायला आवडत मला मी रोज आयकतो
@harishchaudhari58149 ай бұрын
जातीपातीच्या पलीकडे जाऊन या आवाजाच्या जादूगाराला हे गाणं अजरामर करण्याबद्दल शतशः नमन 🙏
@harshkshirsagar8898 Жыл бұрын
माझा शिवरायांचं योगदान स्वराज्य घडवायला आणि माझ्या बाबासाहेबांचे योगदान देश घडवायला. वंदन या महापुरुषांना 🎉❤
@aijaywaghmare34432 жыл бұрын
जय लहुजी 💛 जय भिम 💙 🙏
@sachinjanrao8403 Жыл бұрын
या गीताचे कवी रामभाऊ जानराव असून ते दादांनी खूप छान गायले आहे🙏🇪🇺🙏
@amolmaghade8126 Жыл бұрын
😊.😊.😊
@amolmaghade8126 Жыл бұрын
M. N. Nnnm. .m . ..mm. m .
@amolmaghade8126 Жыл бұрын
😅. M
@sachinjanrao8403 Жыл бұрын
यात हासाय सारख काय आहे
@vitthalmusale5388 Жыл бұрын
😂❤@@amolmaghade8126ppp❤ 6:39
@rahulkamble18562 жыл бұрын
बाबा तुमचे उपकार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही .
@devdattakadare81986 ай бұрын
मी अभ्यास करतांना हे गाणं खूप प्रेरणा देते. मी साहेबांचा खूप फॅन आहे. कट्टर वंजारी
@dewashreemahipalpankaj4885 ай бұрын
मैं छत्तीसगढ़ से हूं,लेकिन मुझे बाबा साहब के सारे गाने मराठी में बहुत पसंद है।मुझे इस गीत को सुनकर सुकून मिलता है ।जय भीम जय संविधान🙏💙💪
@premaambade7102 жыл бұрын
आयु. आनंद शिंदे साहेब आपणास..... सप्रेम जय भीम
@hanamanttad374422 күн бұрын
आमच्या सोलापूर जिल्याची शान आनंद शिंदे साहेब,great song
@subhashjadhav9732 Жыл бұрын
जय शिवराय ,जय भीम ,साहेब very nice मी वडार महाराष्ट्राचा
@raunak3005 Жыл бұрын
माझा सर्व दलित बांधवांना एकच विनंती करतो, की जसे माननीय बाबासाहेब शिकले, आणी क्रांती आणले, तसाच बाबासाहेब येवढं तुम्ही प्रत्येकाला शिकायला पाहिजे. बाबासाहेबांची शिकवण, आणी चांगलं शिक्षणच तुम्हाला समाजात तुम्हाला प्रतिष्ठा व खरी जागा देईल.
@pratikmusmade79192 ай бұрын
Million madhe like dya bhavanno hya ganyasathi dakhva aapli takat jay shivray jay bhim 🧡💙🔥🔥
@RahulPatil-lj3ol5 ай бұрын
सगळी परिस्तिथी मांडली आहे ह्या गाण्यात 😢... खरच माणसाला माणूस म्हणून अधिकार नव्हता किती वाईट होती ती वेळ. ❤ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र.
@satishlohot86594 ай бұрын
मी मराठा आहे पण मला अभिमान आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रत जन्म झाला एकाने कितीही संकटे आली तरी घाबरून जाऊ नको हे शिकवलं तर दुसर्यानी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध आहे हे शिकवले आणि हे लोकगीत ऐकलं कि अंगात दहा हत्तीचे बळ येते आनंद शिंदे तुम्ही खूप छान गाता हे लोकगीत
@SantoshShingnathАй бұрын
ताई हे गाणं मी आज 30 वर्षे झाली तरी हे गाणं मला आवडते तुमचा आवाज खूप गोड आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय शिवाजी जय भीम मि मराठी
@kalidaskamble2335 ай бұрын
आनंदजी शिंदे साहेब तुम्ही बाबासाहेब सगळ्या जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रेट आहात 💙💙💙💙💙💙🙏💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@someshwarpradhan15602 жыл бұрын
कोनी कोणत्याही जातीचा असला तरीही तो बाबासाहेबांपेक्षा महान नाही होऊ शकत कारण भारत देश हा कुराण, बायबल किंवा भगवतगिता नाही तर संविधानावर चालतो आहे . आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माता आहेत 🙏
@jayvantparab9853 Жыл бұрын
Tu मोठा शहाणा
@MalanRanpise Жыл бұрын
🎉y Jf 🎉❤ 😢😊😊❤🎉🎉😮😅
@jaylankeshwar9316 Жыл бұрын
जय भीम 💙🙏
@shubhamsawatkar9718 Жыл бұрын
@@jayvantparab9853mg tu ky shahana ahes ka 😂
@priyalandge1877 Жыл бұрын
❤❤❤
@sohampalase955 Жыл бұрын
Mi dhangar aahe pan mal babasahebacha mala khup aabhiman aahe ... Jay bhim...Jay aahilya ...Jay malhar
@Gargi_512 Жыл бұрын
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट जातीचे नसून संपूर्ण देशाचे आहेत
@Ak_abhisheksonglo-fi9 ай бұрын
हजारो नजारे पाहिले आम्ही पण कधी असा नजारा पाहिला नाही आकाशात पाहिले अनेक तारे पण भीमासारखा तारा पाहिला नाही जय भीम 💙 जय लहुजी 💛
@utkarshchavhan9261Ай бұрын
One man show Anand ji ❤❤❤❤
@KrishnnaDhavane3 ай бұрын
मला हे गाणं खूप आवडत जय शिवराय 🧡🙏 जय भीम🙏💙
@jyotibabhalerao24374 ай бұрын
विश्वरंत डॉ.बाबासाहे आंबेडकर यांचे गाने कुटलेही आसो ऐकतेवेळेस मंन भरुण ऐयकावे आसे वाटते,आपले कलाकार गायक खुपच छान गातात 💙💙💙💙💙
@sushilbhimjiyani280725 күн бұрын
मला हे गाणं खूप आवडते, जय भिम 🙏🏻
@ravindrasarwade1965 Жыл бұрын
अप्रतिम आवाज व गाणी समाजाला आरसा दाख वलं या गाण्याने कवीला सलाम
@ManjuShinde-kj6tq9 ай бұрын
जय भिम जय शिवराय
@Rajukumr1497 ай бұрын
आम्ही मराठी माणसं, आमची दोनच दैवतं, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤
@sachinkatkar6586 Жыл бұрын
अभिमान वाटतो मी महाराष्ट्रात जन्म घेतला जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ.बाबासाहेब ह्यांचा जन्म झाला त्यांचे संस्कार आमच्यावर लागले खूप उपकार आहेत कधीही न फेडू शकतो असं आज मोकळा श्वास आणि समाजात ताठ मानेने वावरतोय ते फक्त ह्या दोन महापुरुषांमुळे
@आईवडील2 жыл бұрын
जय शिवराय जय भीम 🙏🙏 खूप छान वाटत हे गीत ऐकून , उर्जा मिळते👍👍
@roshandongare5618 Жыл бұрын
😂😅😮 ❤😮 6:39
@ganeshahire72459 ай бұрын
आनंद शिंदे यांचं हे सगळ्यात भारी 👌🏻 गाणं आहे... शब्द. चाल. संगीत. गायकी. सगळं best 👌🏻👌🏻
@arjuntanse64582 жыл бұрын
Dr. Br. Ambedar ji ki den.. Upsc... IAS, IPS, IFS, Bharat sarakar ki jo bhi job hai wo indian Constitution ke tahat hi bhari jati hai... Jai bhim
@khandupawal1739 Жыл бұрын
एक ऊर्जा भेटते हया गाण्यातून लव्ह यू बाबासाहेब ❤🥳🔥
@Yash-n6k7z4 ай бұрын
ज्ञानाचे महासागर आम्हा सर्वांचे दैवत एकच साहेब बाबासाहेब.
@arjuntayade97469 ай бұрын
Hey song iklyaver juni garibichi athvan yetey tevha hey ganey❤❤
@pramodpatil17332 жыл бұрын
आनंद शिदे खरंच ग्रेट गायक 👌👌👌जय भीम 👏👏👏
@Tusharthebest135 ай бұрын
खरी परिस्थिती मांडलीय या गाण्यात.एका समाजाच्या नशिबी बाबासाहेबांनी माणसाचं जिणं लिहिलं.
@anchormadhurichavanindapur51037 ай бұрын
मी कोणत्या जातीची महत्त्वाच नाही, पण मी आहे हे महत्त्वाच आणि ते बाबासाहेबांच्या विचारसरणीमुळे
@vikassuryawanshi49292 жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय राजपुताना
@AjayTayade-lm3yz6 ай бұрын
मी माझ्या बापाचाच लेंक आहे 😊 आणि नेहमी मि माझ्या बापाचेच गाणी ऐकतो ,गातो❤💙🙏🔥
@balajirejitwad8531 Жыл бұрын
डोळ्यात अश्रू आले फक्त एवढंच म्हणू शकतो😞😞😢😥
@cbeditor072 жыл бұрын
जय मल्हार जय भीम 😘
@sudarshanpalve44665 ай бұрын
बाबासाहेब म्हणजे वंचित समाजाचा उद्धारक.मनातुन प्रणाम, ह्या महान राष्ट्र पुरुषाला.
@patilgajanan98442 жыл бұрын
Jai shivray jai bhim
@ShubhamHend2 ай бұрын
हे होत म्हणून आपण आपल्या घरात सुखी आहोत जय भीम जय संविधान
@vilasraut5068 Жыл бұрын
अप्रतिम गाणे तरूणांना प्रोत्साहन देणारे 💐🙏💐
@robindyadav3754 Жыл бұрын
Rajendra yadav
@laxmanmore54923 күн бұрын
हो मी हिंदू समाजाचा आहे पण बाबासाहेबांचे गाणे ऐकून च माझ्या दिवसाची सुरुवात होते ❤❤
@sangmeshwarshinde298311 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम भारतीयांना आपल्या अपार ज्ञानामुळे मनुवादी समाजरचनेतून बाहेर काढल...... मी जन्माने जरी मराठा असलो तरी गरीबी आणि लहान मोठ चांगल जानतो.....आज कालच्या छपरी पोरांना येवढच सागण आहे कोणाच ऐकून जर संविधान नको वाटत असेल ना एक वेळेस बाबासाहेबांचे विचार वाचाव मग समजेल........ तुझ्यासाठी काय केल🙏🙏
@vipulpatil5411 ай бұрын
मी पण मराठा समाजाचा आहे मला हे song रोज ऐकल्यशिवाय चैन पडत नाही . खरच खूप छान आहे गाणं
@vaijenathcate48348 ай бұрын
गनिमी कावा तुझा
@dattatraydahale4663 Жыл бұрын
माझे आयडॉल बाबासाहेब आहेत.....जय भीम
@RavikumarAmbedakar24 күн бұрын
Jay bhim
@mixmasala9018 Жыл бұрын
मला ह्या गाण्याचा पूर्ण अर्थ समझुन घ्यायचा आहे कुणी सांगितलं तर फार उपकार होतील 🙏🏻🙏🏻 💙
@shantaramjadhav82258 ай бұрын
No 1 song Majha kayde Tanya
@AkshayRode-o3r7 ай бұрын
Mpscचा आभ्यास करताना हे गीत मला सदैव प्रेरणा देत
@adityadevkate862713 күн бұрын
मला हे गाणं खूप आवडतं. मी हिंदू असलो तरी मला बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान आहे.