Sir mid term hapta padlay ya natar urlela hspta padak kay
@shrikantmundhe27065 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@kiranhariomkale78596 ай бұрын
जय shivray sir danyawad
@sandipshinde19116 ай бұрын
छान माहिती
@sachingawande63446 ай бұрын
वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मिळाला, पण मी माझे क्लेम चेक केले असता. तुम्ही सांगितल्या प्रमाणे, pmfby वर स्टेटस अग्रिम चे आहे,
@somanathkhandagale55106 ай бұрын
जय शिवराय🙏🙏🙏
@anandbarange24445 ай бұрын
Sr timbak sinchanabddal maahiti sanagal please
@jayrammule64436 ай бұрын
जय शिवराय
@balajideshmukh1379 күн бұрын
सर मला 2023 चा पीकविमा 25 टके आला आहे पण राहिलेला 75% आला नाही तर मी विमा स्टेटस चेक केला त्यात व्हिएव मध्ये लोकेलीस्ड असा दाखवत आहे मग भेटेल का नाही.
@roshanbarsagade85456 ай бұрын
जय शिवराय सर
@YogeshOhal__166 ай бұрын
Good Morning Sir
@vickychaudhari80024 ай бұрын
२०१८ पासून काहीकाही चे माझे विमे मंजूर दाखवत आहेत आणि offiline paid दाखवत आहे पण तो मिळालाच नाही सर या संधरबात video बनवा आणि complaint कशी करायची ते पण सांगा.
@dipakkalaskar28046 ай бұрын
मागील वर्षी आम्ही सुद्धा नुकसानीची ऑनलाईन कंप्लेंट केलेली होती परंतु आमच्या शेतामध्ये कोणीही पंचनामा करण्यास आलेले नव्हते
@dnyaneshwarsugade99806 ай бұрын
Good morning sir
@sunilvasave6946 ай бұрын
Hello sir Jay Shivray 🙏 policy la Majh n dila hota father ch vima bhrla pn tyacht claim sts Majh nav yet ah problem KY asel sir ky karav lagel
@suryakantjagdale53746 ай бұрын
जय शिवराय सर 🙏
@afsarkhapathan24174 күн бұрын
वाईड स्प्रैड हा ज्या शेतकऱ्यांच जास्त नुकसान झाल त्यांच्यावर अन्याय नाही का? पिक विमा कंपनी चे सगळे धोरण आहे
@MisionisPassion6 ай бұрын
सर माझी पॉलिसी आधी रिजेक्ट केली आहे असे कंपनीचे म्हणणे होते परंतु आता चेक केले असता yeald बेसेड मंजुरी दाखवत आहे.. आणि कॅल्क्युलेटेड दाखवत आहे..
@Mahesh-tv3ee5 ай бұрын
Yeil mg
@zalwarvishvajitkumar3 ай бұрын
Yellow और दाखवत आहे किती दिवस लागते विमा यायला
@santoshmunde8966 ай бұрын
2021 pasun csc center var vima bhartoy pan aataperynt sagle year select karun pahile pan no policy found mantay...2020 chi fakt ek policy show hotey 😢😢
@ashishsuryawanshi45396 ай бұрын
सर विमा कंपनी म्हणत आहे तुमच उत्पन्न छान झाल आहे तुम्हाला विमा मिळणार नाही लातूर सर विमा कंपनी बोलू देत नाही सर
@jkgamer79495 ай бұрын
saheb 2023kharip vima soyabin amravti sathi nahi ka te sang
@pramodmulay74626 ай бұрын
Thank you
@BooGeyMan7585 ай бұрын
Sir Offline Paid mhanje kaya asa dakhavat aahe mazya view status varti?
@rushikeshkokate24845 ай бұрын
Cliam calculated satus vrti vidio banva sir
@bhagwanmali16176 ай бұрын
Nice
@SangitaLokhande-jm8ek4 ай бұрын
Yeld bassed dakhavat ahe Ani amount dakhavat ahe mg yeil ka vima ahilyanagar
@rajutech89415 ай бұрын
Bhau.26000rs 20/8/2024 la claim calculate ase dakhavale ahe milel ki nhi
@mayurugale71444 ай бұрын
सर माझे view चे 3 ऑपशन येतात त्यामध्ये 2 ऑपशन वर क्लिक केल तर अमाऊंट दाखवतात पण 3 ऑपशन वर क्लीक केल तर काहीच दाखवत नाही असं का
@mobilephone966 ай бұрын
सर मी ts check kel pn mla turich दाखवत आहे 3000 आणि सोयाबिन च दाखवत आहे मागील 10000 तर मला आता सोयाबिन च मिळेल की नाही आणि माझ्या काका ल सोयाबिन चे 2 वेळ आलेले दाठवत आहे 5000 आणि 21000
@subscribeus25615 ай бұрын
Sir yeild based madhe 0 dakhava ahe maza vima yeil ki nahi ? Pudhchi procedure kay karu
@viveknalawade19836 ай бұрын
पी एम किसान स्टेट्स पेन्डींग माहितीवर व्हिडिओ बनवा
@samadhaawashank37725 ай бұрын
जय शिवराय सर माझ नो पॉलिसी दाखवत आहे
@vishalkarad86242 ай бұрын
सर माझं गाव भालगाव आहे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी फळबाग पिक विमा दोन हेक्टर चा भरला आहे डाळिंब आणि आंबा पंचनामा पण झाला आहे पण तालुका प्रतिनिधी ला विचारलं तर ती म्हणत आहे की तुम्हाला क्लीन मंजूर झालं नाही अजून काय कारण असू शकतं पण सनामा झाला आहे सर्वे झाला आहे काय मार्ग काढावा लागेल सांगा
@Kunal-qk7wg6 ай бұрын
Sir claim calculated dakhvat ahe manje kay ahe te sanga
@Samarth__SarapАй бұрын
सर माझा विमा क्यकलुट दाखवत आहे म्हणजे काय समजावं 2023 चा
@charanbambal90524 ай бұрын
Maze pan yield base aahe 00 दाखवते tar vima bhetel ka sir
@writess_of_mdr31645 ай бұрын
Payment pending problem babat mahiti aahe sir
@santoshdeshpande-t7n5 ай бұрын
Umang app download Kara Ani kisan suvidha app var loging Kara sarva yogna distil
@Nikkpatil1113 ай бұрын
आनेक वेक्तीच्या एका मोबाईल वरुन केलब (तक्रार) कशि करावि कारन की विमा भरते वेळी एक नबर चार वेक्तीना दीलेला आहेत तरी योग्य मार्गदर्शन ही नम्र विनती
@rahulkarwar74926 ай бұрын
सर आमचे शेत सामाईक क्षेत्र आहे चुलत्याने देखील त्याचा क्षेत्राची सोयाबीन खरीप 2023 ची पिक पाहणी केली आहे आणि मी ही माझ्या आईच्या नावाने सोयाबीन खरीप 2023 ची पिक पाहणी केली आहे तर सोयाबीन अनुदान दोघांना वेग वेगळे येईल की एकत्र येईल
@subhashsonkamble43225 ай бұрын
Doket ID kase kadhave sir
@gajananshinde81366 ай бұрын
sir jay shivray sir soyabean var vidivo banava sir sarkar soyabean che bhav vadhu deyil ka nahi
@LaxmikantKamble-y4w6 ай бұрын
Solapur Jila
@satishawari73156 ай бұрын
सर आमच्या तालुक्यात विमा कंपनीच्या एजेन्ट नी शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे लुटलेत. जवळपास 10 ते 20 हजार एका अका शेतकऱ्याकडून घेतले. शेतकऱ्याला आधीच मंजूर झालेला विमा मी तुम्हाला विमा मंजूर करून देतो असे सांगून भोल्याभब्ल्या शेतकऱ्याला लुटल
@GrShetiYojna6 ай бұрын
देणारे वेडे
@satishande39074 ай бұрын
Sir,2024 pik vima policy status piad dakhvate tar approved hoil ki nahi?
@Deactivated_Service4 ай бұрын
Same
@nikitanikume966 ай бұрын
Sir yield based madhe claim calculated dakhvat ahe bhetnar ka
@Kunal-qk7wg6 ай бұрын
Same dakhvat ahe
@roshanbarsagade85456 ай бұрын
सर मी ऑनलाईन क्लेम केला होता तर तो क्लेम मंजूर नाही झाला आणि माझ्या गावातील लोकांनी ऑफलाईन क्लेम केले होते तर त्याचे मंजूर झाले तर आता कुठे तक्रार करायचा
@SanjivaniPatil-i5c6 ай бұрын
Nanded madhe mudkhed taluka claim amount 0 dakhvat ahe sir
@vitthalsarkale6276 ай бұрын
Sir maz yield base zero dakhavt aahe
@khandukharatmal95246 ай бұрын
25% भेटला आहे आणि आता पेमेंट च्यां ठिकाणी 0 दाखवत आहे तर पीक विमा भेटेल की नाही
@somnathmahale65006 ай бұрын
सर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पीक विमा मिळणार का 2023चा खरीप हंगामचा
@saurabhdhane92596 ай бұрын
Sir UTR no aala vr vima kite days madhe yeto kahi idea
@BhagwatBarse6 ай бұрын
2023 चा रब्बी पिक विमा जालना जिल्हा काही शेतकऱ्यांना भेटला काही शेतकऱ्यांना भेटला नाही क्लेम केलेला होता सर्वे पण झालेला होता स्टेटस चेक केल्यानंतर अप्रोल मध्ये दाखवते
@01k-d5u6 ай бұрын
🎉🎉milel lavkarach
@jaijavanjaikisan62316 ай бұрын
सर यवतमाळ येल्लो मोसैक क्लेम केला पण सर्वे केला नाही कंपनी नी मी स्टेटस चेक केल अमाऊंट 0 दाखवते मिळेल का विमा
@rameshwarwagh97656 ай бұрын
अहमदनगर जिल्हा सागा
@hurusanaletukaram6 ай бұрын
Claim yield based dakhvat aahe claim amount 0 dakhvat aahe claim calculated dakhvat aahe vima milel ka latur jhila.
@sandipdube48976 ай бұрын
सर जिल्हा अहमदनगर खरीप 23 पीक विमा कधी मिळणार आहे. आणि मला 25% विमा भेटला आहे. पण आता पोलिसी नॉट found येत आहे. काय प्रॉब्लेम असेल. मला 75% भेटेल का
@Factsaboutunivers2295 ай бұрын
सर मी 2023 मध्ये पीक विमा मध्ये महाराष्ट्र बँक खाते दिले आहे तर ते खाते पीक कर्ज असल्यामुळे गोठवले गेले आहे तर पैसे dbt द्वारे येतात का आधी जे खाते दिले आहे त्यात येतील कारण मी पोस्टात खाते उघडले तर आधार लिंक आहे आता पोस्ट खात्यात
@arpit91106 ай бұрын
Claim status madhe Claim calculated as dakhvt ahe pn amount 0 dakhvt ahe midel ka
@ShaikhTanvirShaikhJamir5 ай бұрын
सर मंजूर झालेला विमा कदी भेटनार ते सांगा हो ,फिक्स तारीख सांगा की,रोज वीडियो dakhun काय फायदा ,
@kedardigambar46096 ай бұрын
Sir claim calculated aas dakhwet aahi.. state mahnje ky
@sandipkove48716 ай бұрын
Rabbicha claim mi 13 Feb ni 25 Feb 2023-24 la kela v call pn kela. Survey zala nahi.. Status check kele asta not claim found dakhvt aahe..ha tr anyay aahe mi Ani anek shetkri bandu vr
@afrozchahdhari64056 ай бұрын
Sir नांदेड जिल्हा Status approval दाखवत आहे.पण 25 टक्के अग्रिम पीक विमा मिळाला आता yield based दाखवत आहे तर उद्या सोमवारी पासून विमा वाटप होणार आहे ..मला मिळेल काय? Yield based दाखवत आहे. NA दाखवत आहे. NA दाखवत असेल तर विमा जमा होईल काय सर?