खूप सुंदर ऐसा या किर्तनी ब्रह्मरस् ऐसा या किर्तनी ब्रह्मरस
@MadhavPawar-s2d10 ай бұрын
अतिशय सुंदर असे किर्तन राम कृष्ण हरी
@vishwanathsutar76835 ай бұрын
धन्य आम्ही जन्मा आलो. भगवान परशुराम भूमीत चिपळूण 🙏
@amolawate435611 ай бұрын
❤ अप्रतिम महाराज कुंडलिनी ,शक्तिपात योग, दिशा या विषय अभंग घेऊन उदा. सात पाच दशकांचा मेळा ज्ञानेश्वरी सहावा अध्याय यावरील अमृत ज्ञान तुम्हच्या कडून मिळाल्यास ते माझासाठी स्वर्गीय अमृत पिल्याचा अनुभव येईल महाराज तुम्हाकडून हे ज्ञान अमृत पिण्याची इच्छा❤
@jyotifiske4235 Жыл бұрын
खुप सुंदर अध्यात्मिकाची व जुनी संस्कृती ची आजच्या पिढीला खुप गरज आहे असे किर्तन नेहमीच व्हायला पाहिजे.
धन्यवाद आणि साष्टांग प्रतिपात 🙏🙏🙏🙏🙏 महाराजांचे विचार खूपच अध्यात्मिक व श्रवणिय असतात , त्यातून अनुभूती मिळते
@rawmith Жыл бұрын
Lpll L Pl L
@arunharke4658 Жыл бұрын
@Vishwanathrao Rathod 😮
@KomalChikane-xn5zf Жыл бұрын
😅
@MachindraAldar-jn4km5 ай бұрын
❤@@arunharke4658
@BhalkeBalasaheb5 ай бұрын
😊
@chandrakantyadav4677 Жыл бұрын
नमस्कार महाराज
@SubhashPatil-bj5pe Жыл бұрын
🎉w
@siddhrathkambale440 Жыл бұрын
Yahi dhamo sanatn
@rasganga113 Жыл бұрын
शंकराचार्यानधे एकमत नाही … त्यामुळे समाज सुध्दा ऐकत नाही ,ही शोकांतीका आहे
@shankarpansare3379 Жыл бұрын
हभप जोशी महाराज कीर्तन फार सुंदर झाले. पण आपण ईंग्रजी वर्ष गणना वापरतो. हे योग्य नाही .कारण ती वर्ष गणना पारतंत्र्याचे प्रतीक आहे. आणि ती अद्यापही फेकून का दीली नाही. आपल्याला पारतंत्र्याची ईतकी सवय योग्य नाही. बर जगाच्या पाठीवर एकमेव आपलाच धर्म ईश्वरी य आहे .बाकि धर्म केवळ मानवीय आहेत किंबहुना आपल्या ऋषीं मुनी विज्ञानापेक्षाही अधिक ज्ञानी होते. कशावरून तर चंद्र ग्रहण सुर्यग्रहण याचे शोध लाखो वर्षांपासून आणि ते ही जगाच्या अंतापर्यंत कधी होणार आहे हे सांगितले आहे .तसेच हे आजही विज्ञान सांगू शकणार नाही.
@PurushottamKrushnoorkar9 ай бұрын
षड्उर्मि हंतर्गजकर्ण ढुंढे
@SakshiLande-e8r Жыл бұрын
Maharajacha mo no dyana plz
@krunalkamde5031 Жыл бұрын
Yancha mo no patvana
@aryajadhav16752 жыл бұрын
Lllll
@Adinathpatil-mw3ci Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hZzQlWR3mbt8aMU अतिशय सुंदर किर्तन