No video

तुमच्या घरातच आहे खरी लक्ष्मी!- Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 15,840

Jeevanvidya

Jeevanvidya

8 ай бұрын

तुमच्या घरातच आहे खरी लक्ष्मी!- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1168
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Пікірлер: 93
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 8 ай бұрын
जय सद्गुरु समर्था सदगुरुराया 🙏❤️🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 8 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 8 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 8 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 8 ай бұрын
देवाच्या अस्तित्वाचे भान घेणे म्हणजेच भजन, पूजन! देवाला पाहायचे कुठे? तर जगात, विश्वात सकल प्राणीमात्रात! आपली सर्व ज्ञानेंद्रिय जगाशी संमुख आहेत! डोळे मिटले तर जग दिसतो विचार रूपाने, डोळे उघडले तर जग दिसतं आकार रूपाने! विचार आणि आकार यामध्ये सर्व जग - विश्व सामावलेले आहे! देव पाहायचा आहे ना मग जगात, विश्वात लोकांत बघा! देव निराकार, निर्गुण, अव्यक्त - व्यक्त, अदृश्य- दृश्य साकार झालेला आहे तो विश्वरूपाने! ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर, अशी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला! संसारामध्ये जो दिव्य दृष्टीने पाहतो तो खरा ज्ञानी, योगी..... 🙏🙏कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया...
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 8 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 8 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat Annat..... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯✔️✔️✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना कोटी कोटी प्रणाम
@rajanibendale1823
@rajanibendale1823 8 ай бұрын
अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹 विठ्ठल विठ्ठल
@ujwalapawar157
@ujwalapawar157 8 ай бұрын
अतिशय बोधप्रद प्रवचन अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली. सर्वांना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल .देवा सर्वांचे भले कर.
@saritachavan707
@saritachavan707 8 ай бұрын
सर्वांना उपयुक्त असे मार्गदर्शन थँक्यू सद्गुरू 🙏थँक्यू दादा 🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 8 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@poojalandge2124
@poojalandge2124 8 ай бұрын
Deva सर्वांची भरभराट होऊदे, जय सदगुरू
@radhikakhetmalis1753
@radhikakhetmalis1753 8 ай бұрын
Vitthal Vitthal Mauli Thank you JVM Team 🙏🙏🌹🌹
@charulatapagar6231
@charulatapagar6231 8 ай бұрын
अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरू करतात....विचार आणि आकार यात आपल सर्व विश्व आहे....देवाच मत...आहे तेच लोक मत...देव सांगतो मी तूला डोळे दिले ते देवाला पाहण्यासाठी....जो देवाला लोकात पाहतो...तोच खरा ज्ञानी...तोच खरा भक्त....धन्यवाद माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏🌹🙏🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 8 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 8 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड अखंड अखंड अखंड अखंड राहु दे शुभ दिनाच्या खूप शुभेच्छा. शुभ शुक्रवार. ❤❤❤❤❤❤
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 8 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 8 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे *देवा सर्वाना सुदृढ* *निरोगी व निरामय आरोग्य मिळू दे*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 8 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@jagrutiamberkar2809
@jagrutiamberkar2809 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏धन्यवाद सद्गुरू
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 8 ай бұрын
सद्गुरू सांगतात देव आपल्या सर्वात जवळ आहे.म्हणून तो आपल्याला दिसत नाही.आपली सर्व ज्ञानेद्रिये बहिर्मुख आहेत.त्या मुळे आपल्या आत असलेला देव आपल्याला दिसत नाही.देवाला पाहण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हायला पाहिजे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@arunanaik8014
@arunanaik8014 8 ай бұрын
He Vishwachi maje ghar.Eisi mati jvaseayachi sthir. Kimbahuna charachar
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 8 ай бұрын
जो लोकांत देव पाहतो तो खरा ज्ञानी!सदगुरू सांगत आहे!
@tanmaynaik4135
@tanmaynaik4135 8 ай бұрын
Vitthal Vitthal Deva🙏
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g 8 ай бұрын
Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you dada Milan vahini khup khup dnyavad
@reshmapednekar566
@reshmapednekar566 8 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 8 ай бұрын
नर,नारी, बाळे अवघा नारायण,ऐसे माझे मन करी देवा.
@NamrataNK
@NamrataNK 8 ай бұрын
Thank you thank you thank you dada
@NamrataNK
@NamrataNK 8 ай бұрын
Thank you thank you thank you sadguru
@arunanaik8014
@arunanaik8014 8 ай бұрын
"Tumchya gharantach khari Laxmi ahe! -- Satguru Shree Wamanrao Pai ....Az ha Sundarr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 8 ай бұрын
जग आहे, जगधिश आहे, आणि जीव आहे.
@truptidalvi8134
@truptidalvi8134 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल, जय सद्गुरू
@leenakale3888
@leenakale3888 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏नरनारी बाळे अवघा नारायण , घरातील सर्व देवच आहे ही भावना आपल्या मनात ठेवून संसार केला तर परमार्थ होईल असे सद्गुरू सांगतात 🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 8 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 8 ай бұрын
आपल्याला आपला चेहरा दिसत नाही पण तुमचा चेहरा दिसतो आहे ना अदभुत चमत्कार डोळ्याचं अस्तित्व आहे म्हणून देवाला पाह्यच जगात परमेश्वरा ला पाह्याचे जगात प्रतेक ठिकाणी भरुन राहिला धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🌹🌹
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 8 ай бұрын
जो संसारात राहून सर्वांकडे दिव्य दृष्टीने पाहतो तोच खरा ज्ञानी योगी आणि भक्त आहे आपण तीर्थयात्रेला गेलो असता तिथल्या देव देवींना हात जोडण्या पासून आपणच त्यांचं करत असतो त्या हसत किंवा बोलतही नाही पण आपल्या घरातली आपली आई व बायको आपल्यासाठी सर्व काही करत असते आपली काळजी घेत तीच खरी लक्ष्मी आपण आपल्या घरात दारात जगात विश्वात देव पाहायला शिकले पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 थं
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 8 ай бұрын
Vithal vithal deva
@anusayagawde7132
@anusayagawde7132 8 ай бұрын
देवाच्या अस्तित्वाच भान घेण म्हणजे भजन 🙏ऐकूया,जय सद्गुरु जय जीवन विद्या, कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@shailajatekade1370
@shailajatekade1370 8 ай бұрын
देव घरात जगात विश्वात आहे
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 8 ай бұрын
Bhajan is nothing but remembrance of the existence of God. No one else other than God is so close to us. Just Like eyes we cannot see because it is so close. We can see its reflection.His planning is so wonderful.. see God in the world. If you observe, all our organs like eyes, ears, nose, hands legs, mind direction of all are towards the world. God is in the form of people, world, universe. You cannot see God in a cave, temple, jungle, God is in your family, your world. All Santa, jeevanvidya teaches us how to see God. Thank you so much Mauli 🙏
@nishanevse4572
@nishanevse4572 8 ай бұрын
खूपच ग्रेट मार्गदर्शन पै माऊली खरा परमार्थ काय या प्रवचनातून सांगीतला. देव असे अर्तयामी व्यर्थ हिंडे .
@nishanevse4572
@nishanevse4572 8 ай бұрын
" देव असे अर्तयामी व्यर्थ हिंडे वनांतरी" खूपच ग्रेट मार्गदर्शन पै मासली सतत तुमचं प्रवचन ऐकतच रहावं असं वाटतं.🙏🙏🙏🙏
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 8 ай бұрын
🙏🙏👌👌 जय जीवन विघा मशिन जय सदगुरू 🙏🙏👌👌
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 8 ай бұрын
Vitthal vitthal sarvana
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 8 ай бұрын
देवाईतकं आपल्या जवळ दुसरं कोणी नाही! पण तो दिसत का नाही? कारण देव हा अनंत रूपे, अनंत वेषे जगरूपाने प्रगट झाला आहे!! “नर नारी बाळे,अवघा नारायण,ऐसे माझे मन करी देवा.” देव जगात पहा, फक्त पाहायचं कसं? पाहायचं कुठे? यासाठी सद्गुरूंना ऐका !! “सहज असणारा देव सहज कसा अनुभवायचा हे जे सहज शिकवतात ते खरे सद्गुरू“हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया 🙏🙏❤️
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 8 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@marotichintale8613
@marotichintale8613 8 ай бұрын
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली जय हरी खुपचं सुन्दर विचार जी महात्माजी जय हरी ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 8 ай бұрын
देवाला विश्वात कसा बघायचा,माणसात कसा पाहायचा याचे सुंदर मार्गदर्शन येथे सदगुरु सांगत आहे!💐💐💐💐
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 8 ай бұрын
आहेपणाचे भान घेणे म्हणजे भजन🙏 देवाच्या अस्तित्वाचे भान घेणे म्हणजे भजन 🙏 भान कुठे घ्यायचं विश्वात,जगात आणि आपल्यात🙏 Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Great Dada 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 8 ай бұрын
आहे पणाचं भान घेणं म्हणजे " भजन" देवाच्या अस्तित्वच भान घेणं म्हणजे भजन ते कुठे घ्यायचं तर जगात , विश्वात आणि आपल्यात ..थोडक्यात सर्व ठिकाणी 👌👌 अप्रतिम आणि विलक्षण विचार , सिद्धांत Thank you Satguru for this amazing guidance ❤❤
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 8 ай бұрын
Koti koti pranam sadguru dada
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 8 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯✔️✔️✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@sujatapawar790
@sujatapawar790 8 ай бұрын
व्यवस्था म्हणजे देव
@shirishdeshpande2351
@shirishdeshpande2351 8 ай бұрын
विश्वाचे सतत भान घेत राहणे म्हणजे भजन .हे कसे विश्वात पहावे सांगत आहेत जीवनविद्या मिशनचे निर्माते श्री सद्गुरू वामनराव पै, धन्यवाद माऊली.
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 8 ай бұрын
सर्वांत जवळ आपल्याला कोणी असेल, तर तो देवच आहे. देवाला पहाण्याचे मार्गदर्शन करतात सद्गुरू.🙏
@latanesarikar9550
@latanesarikar9550 8 ай бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@anjanakadam8352
@anjanakadam8352 8 ай бұрын
संसाराकडे जो दिव्य दृष्टीने पाहतो तो योगी,तो ज्ञानी,तो भक्त. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 8 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 8 ай бұрын
देव कशात पाहायचा याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 8 ай бұрын
Dev
@geetaritika312
@geetaritika312 8 ай бұрын
देवाच्या अस्तित्वा चे भान घेणे म्हणजे भजन. हे तर नवीन आहे आणि ते कसे करायचे त्यासाठी नक्की ऐकलेच पाहिजे 😊
@yogitabhor9888
@yogitabhor9888 8 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@sumandhavale2681
@sumandhavale2681 8 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन देव सर्वत्र आहे ,त्याला पहायचे कुठे आणि कसे ते शिकवतात ते सद्गुरू कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर. 🙏🙏🌷
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 8 ай бұрын
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 8 ай бұрын
Thankyou Satguru khupch Chan apratim margdarshtion Dev Mansa madhe kasa Baghaycha he tumhi atanta sadhya ani Sopya Bhaset savistar pane samjayun sangitale he Dnyan ghayche asalyas ajch jivanvidya mission you tube channel subscribe kara ani Sadguruchya dnyanacha labha ghaya Deva sarvache bhal kar satguru khup khup krutnyata thankyou satguru
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z 8 ай бұрын
🎉😊 अति उत्तम, सहज समजेल असे,धन्यवाद.
@udayredkar5991
@udayredkar5991 8 ай бұрын
Narayan
@suyogmorye3981
@suyogmorye3981 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@prashantpatankar4913
@prashantpatankar4913 8 ай бұрын
आकार जेव्हा निराकार होवून डोळ्यापुढे येतात ते विचार brilliant जय सदगरू
@Techniceditzzz
@Techniceditzzz 8 ай бұрын
😍God bless all of you always 🤲🙌🙏
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 Ай бұрын
Om jai shree gurudevai namaha
@anjanakadam8352
@anjanakadam8352 8 ай бұрын
आपल्याला आपले डोळे,चेहरा जवळ असून सुध्दा दिसत नाही पण दुसऱ्यांचे डोळे,चेहरा आपल्याला दिसतो.तसेच देव सुध्दा आपल्याला दिसत नाही.कारण देव आपल्या खुप जवळ आहे. Great philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@pushpapande8946
@pushpapande8946 8 ай бұрын
Khup chan👌👍🌺🙏🌺👍👌
@arunanaik8014
@arunanaik8014 8 ай бұрын
Deva Sarvanche bhale kar, Deva Sarvanche Kalyan kar, Deva Sarvancha sansar sukhacha kar Deva sarvanchi bharbharat Kar.. BLESS YOU ALL ALWAYS . THANKU MAULI Bless Everyone 🙏🏻🙏🏻💖💖
@pareshgore9597
@pareshgore9597 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@siddhikamale5910
@siddhikamale5910 8 ай бұрын
देवाच्या अस्तित्वाचं भान घेणं म्हणजे भजन
@dipali1palav262
@dipali1palav262 8 ай бұрын
संत देव पाहायला शिकवतात
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 8 ай бұрын
आहे पणाच भान घेन म्हणजे भजन.देव आपल्या जवळ आहे.पै माऊली
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹
@vidyanandparab7299
@vidyanandparab7299 8 ай бұрын
Satguru bless you all.
@arjunlad9630
@arjunlad9630 8 ай бұрын
🙏🙏🙏
@anupdhuri3752
@anupdhuri3752 8 ай бұрын
🙏💐
@user-zl6gm5tl1t
@user-zl6gm5tl1t 6 ай бұрын
🎉
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 8 ай бұрын
सगळ्या सुखसोई आपल्याच कडे असतात, देव आपल्या जवळ आहे,पण दिसत नाही कारण जवळ आहे म्हणुन तो दिसत नाही म्हणुन त्याला विश्वात पहायच. खुप अमोल ज्ञान , सद्गुरमार्गदर्शन.❤❤ Thank You Sadguru 🎉🎉
@swetagaunker1560
@swetagaunker1560 7 ай бұрын
Excellent philosophy 🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 8 ай бұрын
देवाच्या अस्तित्वाचे भान घेणं म्हणजे भजन.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 8 ай бұрын
भजन म्हणजे काय ? सर्व ठिकाणी देव आहे म्हणजे काय? देवा इतकं आपल्या जवळ दुसरं कोणी नाही ? ते कसं? खूप खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली थॅंकयू सद्गुरू 🙌💐
@pranalikanade2596
@pranalikanade2596 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 8 ай бұрын
🙏🙏🙏
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 4,4 МЛН