This is the reason you underestimate yourself-Satguru Shri Wamanrao Pai | स्वतःला कमी लेखण्याचं कारण

  Рет қаралды 19,182

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Пікірлер: 93
@seemagavhane5698
@seemagavhane5698 10 ай бұрын
Thanks सद्गुरू देवा कोटी कोटी प्रणाम देवा
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 10 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 10 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sunilghadi8880
@sunilghadi8880 10 ай бұрын
आपण देवाचे लेकरू आहे याचा विसर झाल्यामुळे जीवनात दुःख मनभर आणि सख कनभर! प्रत्येक गोष्टीत जर आपण निरखून पाहिलं तर आपल्याला असे दिसेल ज्याला आपण देव मानतो! त्याला भजतो, पुजतो त्याचे रूप, स्वरूप त्याच्यासाठी जे जे काही आपण करतो त्यात त्याला व आपल्याला काही फरक नाही! म्हणून परमेश्वराच्या सतत आठवण ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे! कारण परमेश्वर आणि तू एकच! म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! 🙏🙏कोटी, कोटी प्रणाम सद्गुरुराया....
@prasadparab2183
@prasadparab2183 10 ай бұрын
विठ्ठल🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@siddhikamale5910
@siddhikamale5910 10 ай бұрын
माणसाचा जन्म कशासाठी आहे हे खरे सद्गुरू सांगतात
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 10 ай бұрын
राजाचा पुत्र राजा .. वाघाचा पुत्र वाघ .. आपण तर देवाचे पुत्र आहोत म्हणजे आपण देवच आहोत. " सद्गुरूंचा वारसा समर्थपणे पेलणारे सद्गुरुदेवाचे पुत्र, आदरणीय श्री प्रल्हाद दादा हे आपले देहधारी सद्गुरुदेवच आहेत. ही भावना सर्वांनी दृढ करायला कोणतीच हरकत नसावी. ll ग्रेट सद्गुरु .. ग्रेट प्रल्हाद दादा ll 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@ravindraparhad9173
@ravindraparhad9173 10 ай бұрын
Great 👍
@NamrataNK
@NamrataNK 10 ай бұрын
Thank you thank you sadguru
@jagrutiamberkar2809
@jagrutiamberkar2809 10 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏 धन्यवाद
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 10 ай бұрын
जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया 🙏❤️🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 10 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 10 ай бұрын
GOD
@govindvichare6644
@govindvichare6644 10 ай бұрын
आपण देवाचे लेकरू कसे याचे खुप छान विश्लेषण🙏🏼🙏🏼
@snehagirkar3065
@snehagirkar3065 10 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली ❤❤
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 10 ай бұрын
Koti koti pranam sadguru dada
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 10 ай бұрын
Vitthal vitthal sarvana
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 10 ай бұрын
Sundar margdarshan thank you Mauli 👌🙏♥️❤️❤️
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 10 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@aruntembulkar4959
@aruntembulkar4959 10 ай бұрын
सद्गुरू सांगतात आपण सर्व जण देवाची लेकरे आहोत.देवाचे पुत्र आहोत. हे आपण विसरलो.आणि स्वतःला कमी समजू लागलो. सतत आपण देवाचे स्मरणात असले पाहिजे.
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 10 ай бұрын
Vitthal vitthal sadguru mouli
@yogitabhor9888
@yogitabhor9888 10 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 10 ай бұрын
Vithal vithal deva
@NamrataNK
@NamrataNK 10 ай бұрын
Thank you thank you Dada
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 10 ай бұрын
Thank you sadguru mouli
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 10 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯💯✔️✔️✔️✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@latanesarikar9550
@latanesarikar9550 10 ай бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@NeetaMhadgut
@NeetaMhadgut 10 ай бұрын
Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you dada Milan vahini jay satguru jay jeevanvidya khup krutanyta khup thanks khup khup krutanyta khup Abhari aahe khup khup sunder
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 10 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 10 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@sandipbirru9716
@sandipbirru9716 10 ай бұрын
Jai sadguru w❤🙏❤🙏
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 10 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar, aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 10 ай бұрын
आपण सर्व देवाची लेकरं आहोत म्हणजे आपण सर्व देव स्वरुप आहोत या भावनेने बुद्धीने मतीने आपण आपल्याकडे आणि इतरांकडे पाहिले आपण देवाची लेकरं असल्यामुळे स्वतःला कमी लेखू नये असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 10 ай бұрын
Vithal vithal 🙏🙏🙏
@sachchidanandjadhav3028
@sachchidanandjadhav3028 10 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर सर्वांचे संसार सुखाचे कर सर्वांची शिक्षण, नोकरी, व्यवसायाची भरभराट होऊ दे, सर्वांना चांगली बुध्दी वआरोग्य दे सर्वांचे रक्षण कर सद्गुरूमाईंना, दादावहिनींना अनंतकोटीकोटी कृतज्ञतापुर्वक वंदन. विठ्ठल विठ्ठल माऊली सर्वांना 🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 10 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯✔️✔️✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@marotichintale8613
@marotichintale8613 10 ай бұрын
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 10 ай бұрын
Vitthal Vitthal satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉
@sumandhavale2681
@sumandhavale2681 10 ай бұрын
Excellent margdarshan कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर. मी देवाचा पुत्र या रुबाबात जीवन जगा.व त्याचे सतत स्मरण करा.🙏🙏🌷
@pranalikanade2596
@pranalikanade2596 10 ай бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 10 ай бұрын
आपण सर्व देवाची लेकरे आहोत म्हणजे आपण देवच आहे हे आपण विसरतो हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤🙏🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 10 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे *देवा सर्वाना सुदृढ* *निरोगी व निरामय आरोग्य मिळू दे*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 10 ай бұрын
"Swatala kami lekhanyache karan"....Satguru Shree Wamanrao Pai .... Ha khupach chaan vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺
@vinithosmane5283
@vinithosmane5283 10 ай бұрын
Rubab 🥰❤️
@Mohinimore56
@Mohinimore56 10 ай бұрын
विश्र्व संत सदगुरू पै माऊली माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👌
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 10 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 10 ай бұрын
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती कशी आहे याचे सुंदर विवेचन सदगुरु येथे सांगत आहे!💐💐💐💐
@user-bc1yj1qt7y
@user-bc1yj1qt7y 10 ай бұрын
🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 10 ай бұрын
आपण देवाचे सतत नामस्मरण केले पाहिजे. आपण सर्व देवाचे पुत्र आहोत हे लक्षात ठेवून प्रत्येकाशी सौजन्याने वागावे. स्वतःला कधीही कमी लेखू नका. सद्गुरु श्री वामनराव पै.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 10 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 10 ай бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 10 ай бұрын
Human
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 10 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या 🎉🎉🎉🎉🎉
@aparnakambli1690
@aparnakambli1690 10 ай бұрын
🙏🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 10 ай бұрын
आपण सर्व म्हणजे भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती अशी आहे सर्वांचा विचार करते आपण सर्व देवाची लेकरे आहोत आपली भारतीय संस्कृती ग्रेट आहे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 10 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 10 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏...
@asmitakokane1107
@asmitakokane1107 10 ай бұрын
तुम्ही सर्व देवाची लेकरे आहोत अशा रुबाबात रहा.🙏🙏🌷🌷🙏🙏
@ravindraparhad9173
@ravindraparhad9173 10 ай бұрын
Great 👍
@suyogmorye3981
@suyogmorye3981 10 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 10 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@leenakale3888
@leenakale3888 10 ай бұрын
आपण देवाचे लेकरू आहे परंतू आपण देवाला विसरलो आहे आपल्याला सतत देवाचा आठव केला पाहिजे.
@RigvedaGaddamwar
@RigvedaGaddamwar 10 ай бұрын
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@RigvedaGaddamwar
@RigvedaGaddamwar 10 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@arunanaik8014
@arunanaik8014 10 ай бұрын
Apan he devach😮e lekaru ah😅e mhanun me Devacha putra ahe.Mhanun apan namasmaran karto. Mhanaje devache Smaran karto.
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 10 ай бұрын
माणसाचा जन्म कशासाठी????? आपण नेमक काय करावे कसे करावे सगळे उत्तम उत्तर सद्गुरूनी दिले आहे खुप खुप धन्यवाद माउली 🙏🏻🌹
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 10 ай бұрын
Purpose of our life, and from whom we got birth, we must understand. Our Hindu dharm says we all mean all humans, creature bhut Matra are son of infinite life means God. Son of God is God only, just like the son of the tiger is the tiger, the son of the lion is the lion. Tat twam asi, shivoham, aham bramhasmi, it is mentioned in bharatiya sanskriti. We underestimate ourselves today. Because we are far from the above principles. We forget that we are the son of God. There will be a revolution in our life if we understand and remember God, each moment. Thank you so much Mauli 🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 10 ай бұрын
संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्याची क्षमता भरतीय संस्कृतीत आहे.🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 10 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 10 ай бұрын
माणसाचा जन्म कशासाठी? आणि माणसाचा जन्म कुणा पोटी? Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Great Dada 🙏❤️🙏 nice 👌🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 10 ай бұрын
आपण स्वतःला खूप कमी लेखतो, पापी लेखतो, पण हे सर्व म्हणजे आपण आपल्याला दिलेल्या शिकवणी पासुन दूर जाणे होय. लक्षात ठेवायचं की, आपण देवाची लेकर आहोत. देवाचं सतत स्मरण करावे
@ravindraparhad9173
@ravindraparhad9173 10 ай бұрын
Great 👍
@sayalikambli4633
@sayalikambli4633 10 ай бұрын
नामस्मरण म्हणजे नामाच्या आधारे देवाचे स्मरण करणे म्हणजेच नामस्मरण. (*देवाचे म्हणजेच स्वरूपाचे)खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गगुरूराया माझा भगवंत तू🙏🙏🌹🌹
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 10 ай бұрын
🙏🌹विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏 आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏 Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏
@jadhavamar1
@jadhavamar1 23 күн бұрын
Maze Guru pramam
@ishwarnagose4605
@ishwarnagose4605 5 ай бұрын
Vittal vittal vittal mauli🎉🎉🎉
@jeevanvidya
@jeevanvidya 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@appasoaade3372
@appasoaade3372 7 ай бұрын
Chan sadguru krutnyata
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 5 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya 5 ай бұрын
God bless you too🙏
@latachavan8551
@latachavan8551 10 ай бұрын
Excellent guidance mauli 👌👌🙏🙏👍👍
@vidyanandparab7299
@vidyanandparab7299 10 ай бұрын
Satguru bless you all
@asmitakokane1107
@asmitakokane1107 10 ай бұрын
नामस्मरण म्हणजे देवाचे स्मरण हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे..Thank you satguru...🌹🙏🌹🙏🌹
@Techniceditzzz
@Techniceditzzz 10 ай бұрын
😍 God bless all of you always 🤲🙌🙏
@anitapanat746
@anitapanat746 10 ай бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय!🙏🏻🙏🏻🙏🏻
@keshavjambhale3102.
@keshavjambhale3102. Ай бұрын
Vitthal, vitthal ❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 29 күн бұрын
🙏
@rohitbharate920
@rohitbharate920 10 ай бұрын
माणसाचा जन्म कशासाठी यापूर्वी माणसाचा जन्म कोणापोटी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं आवश्यक आहे. आपण सर्व देवाची लेकरं अशी हिंदू धर्माची धारणा आहे. म्हणून आपण देवाचे पुत्र आहोत, हे सदैव ध्यानी ठेवले पाहिजे. मग आपल्या अंगी काही कमीपणा वाटत असेल तो आपोआप नाहीसा होईल. आपण देवाचे पुत्र आहोत म्हणून ऐटीत आणि रुबाबात वावरले पाहिजे. त्याचबरोबर देवाचे पुत्र असल्याने आपण काही चुकीचे करणार नाही ही जबाबदारी सुद्धा आपल्यावर येते. With power comes responsibility. आपण देवाचे पुत्र आहोत हे कळाल्यावर आपला जन्म कशासाठी आहे हे पण clear होईल.
@latachavan8551
@latachavan8551 10 ай бұрын
Thank u so much mauli 🙏🙏
@dhanevivek8
@dhanevivek8 10 ай бұрын
🙏🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 10 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@poojalandge226
@poojalandge226 10 ай бұрын
Vitthal Vitthal Mauli Thank u dada ni satguru 🙏🙏🌹
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 2 ай бұрын
🙏🙏
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 25 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 108 М.
Celebrating Life - BK Shivani | Nagpur @bkshivani
2:04:29
Brahma Kumaris
Рет қаралды 1,8 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 25 МЛН