सत नमो आदेश गुरुदेव, 🚩 प्रणाम 🙏 घरीच काय अगदी मंदिरात सुद्धा कौल घेण्याची पद्धत प्रथा बऱ्यापैकी बंद झाली आहे नवीन पिढीसाठी खूप खूप उपयुक्त आणि विसर पडलेली प्रथा याची नेहमीप्रमाणे संपूर्ण उपयुक्त सुंदर माहिती , 🙏 धन्यवाद🙏 धन्यवाद🙏 धन्यवाद गुरुदेव एक विनंती हनुमान कवच साठी तुम्ही एक गुप्त वनस्पती सांगितली आहे ती आम्हाला उपलब्ध होत नाही शिबिरामध्ये तुम्हीच आम्हाला गुरुदक्षिणा मार्फत देण्याचा प्रयत्न 🙏 करावा
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 ताई आपल्या सुंदर अभिप्रायबद्दल धन्यवाद ! नक्कीच ती वनस्पती साठी आम्ही पुढे सांगितले आहे , मिळेल
@lalitapawar6730Ай бұрын
जय सीताराम 🌺🙏गुरूदेव प्रणाम 🌺🙏
@nirajandevkar640928 күн бұрын
❤❤❤❤
@chandraprabhabansod248822 күн бұрын
Jài sitaram
@meerawable-ve3lw22 күн бұрын
Hanuman kavach sathi ek gupta vanasapati sagitli hoti tiche nav sanga aathvat nahi pzzz
@ShivajiLondhe-f3y5 күн бұрын
🔱🌹आदेश🙏
@nileshadagawle6290Ай бұрын
🙏🌹सत नमो आदेश गुरुजी 🙏🌹 धन्यवाद गुरुदेव ह्याकाळात अशी ग्रंथाच्या माध्यमातून कौल लावायच सांगितलात खूप खूप धन्यवाद आताच्या वर्तमान काळात नवीन पिडीला समजेल आपल्या ग्रनतात किती शक्ती आहे तुम्ही ज्याज्या आम्हाला युटबच्या माध्यमातून खूप ज्ञान दिलात गुरदेव नाथसायबांची कृपा आमच्यावर जहाली आहे खुप खुप धन्यवाद 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश ! आपण व्यक्त केलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@nivruttichandgir519024 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@nathshabarsevekari23 күн бұрын
|| आदेश ||
@jayashreegohil44624 күн бұрын
खुप खुप आभारी आहे गुरुजी,,,जय श्री राम 🙏🏻
@nathshabarsevekari4 күн бұрын
।। आदेश ।। ताई
@ravimirje6742Ай бұрын
जय श्री राम जय हनुमान गुरुजी आपको कोटी कोटी प्रणाम
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@dipakrajendrasonavane826223 күн бұрын
आदेश नाथ जी 🙏🌿
@SantoshJadhav-fi9pxАй бұрын
श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ
@nirajandevkar640928 күн бұрын
❤❤❤❤
@blackthunder313717 күн бұрын
धन्यवाद माऊली.
@poonamgawali3897Ай бұрын
जय गुरूदेव...🙏🏻 मी सरकारी परीक्षेची तयारी 4वर्ष करत आहे... आमच्यावर कर्ज आहे..गुरूदेव मला यशस्वी होण्यास मदत करा...जेणेकरून आम्ही आर्थिक संकटातून पण बाहेर येऊ...🙏🏻
@tayana7279Ай бұрын
प्रणाम गुरुजी
@gurukrupa717320 күн бұрын
नमस्कार , जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास , प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ पत्ता - गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात . या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते. ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही . वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो . या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते. सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे . या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे .... या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
@udaygavadepoe534218 күн бұрын
ओम जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@ShivajiLondhe-f3y5 күн бұрын
🔱🌹ओम नमो आदेश🙏
@swarnapadmahandmadeАй бұрын
🌹🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🌹 गुरुजी तुम्ही खुप महत्त्वपूर्ण माहीती दिलीत याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 धन्यवाद
@archanaghodekar1880Ай бұрын
धन्यवाद गुरूजी . अशी माहिती कोणी सांगत नाही . खूप खूप धन्यवाद
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 ताई अभिप्रायबद्दल धन्यवाद
@AnitaPatil-bc8eqАй бұрын
🙏🙏🌹🌹श्री गुरू देव दत्त🙏🙏🌹🌹गुरूजी प्रणाम🙏🙏 तुमच्या व्हिडिओ व्दारे खूप महत्त्वाची व सुक्ष्म माहिती समजते धन्यवाद गुरूजी🙏🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 ताई आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद
@VinodShitole-w3n18 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज
@shankarkatke1238Ай бұрын
❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤
@smitajadhav3454Ай бұрын
सत् नमो आदेश गूरूजी धन्यवाद खूपच छान अद्भुत माहिती दिली 🎉🎉🎉
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 ताई अभिप्रायबद्दल धन्यवाद
@binagajankush49125 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथयै नमः 🙏🏻
@nathshabarsevekari25 күн бұрын
!! आदेश !!
@Bappa-Bhakt21Ай бұрын
आदेश 🚩 धन्यवाद गुरुजी 🙏🏻🌺
@ShivajiSawant-p8vАй бұрын
सत नमो आदेश गुरुजी गुरुवर्य नमोस्तुते आदेश अलख निरंजन
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@hirajipadwal324920 күн бұрын
आदेश गुरुजी
@ShimaKale-kw5jf22 күн бұрын
आदेश गुरूजी
@nathshabarsevekari22 күн бұрын
।। आदेश ।।
@meenatailor9120 күн бұрын
खुप छान माहीती धिली गुरजी आदेश गूरु देव दत्ता
@ChetanaTaleleАй бұрын
Khup Chhan Mahiti Dili Guruji... Sat Namo Adesh... Alkha Niranhan Adesh.....Sat Namo Adesh... 🚩🕉🚩🕉🚩🕉🚩🕉🚩🕉🚩🕉🚩🕉🚩
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 ताई
@rajendrashelar155019 күн бұрын
खुप खुप आभार मानतो आपले,फार सखोल अभ्यास करून आपण विचार मांडला आहात जय श्री राम
@mavenik369Ай бұрын
Pranam Guruji 🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@गोकथा8 күн бұрын
जय श्री राम
@ushajagtap369329 күн бұрын
जय गुरुदेव 🙏
@nathshabarsevekari28 күн бұрын
।। आदेश ।। धन्यवाद ताई !
@sushilashinde558524 күн бұрын
जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त
@AkshayAnandakambleАй бұрын
Jay Shri Ram
@manishaambatkar280319 күн бұрын
🙏🏻khup important mahiti dili guruji🙏🏻thank you.... 🙏🏻jai shree Ram 🚩
@nathshabarsevekari19 күн бұрын
आदेश 🚩 ताई धन्यवाद
@RameshPawar-m2d29 күн бұрын
जय श्री राम जय हनुमान
@nathshabarsevekari28 күн бұрын
।। आदेश ।।
@ManishaDesai-tn6zoАй бұрын
नमो आदेश गुरुजी कोटी कोटी प्रणाम आपणास
@Rudranshavlogs29 күн бұрын
खूप खूप उपयुक्त माहिती गुरुजी🙏
@nathshabarsevekari28 күн бұрын
।। आदेश ।।
@rupalikanjal213Ай бұрын
खुप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद 🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@santoshtalawadekar4875Ай бұрын
Satnmo aadesh gurujii
@gajananpundkar629626 күн бұрын
जय श्रीराम
@nathshabarsevekari25 күн бұрын
आदेश 🚩 Jay Shree Ram
@mondiallaxman454222 күн бұрын
माऊली जय राम कृष्ण हारी,🙏🌷☀️ नाथांची कृपा आहे,असंच निष्काम भावनेनेनी सेवा करा,🙏
@nathshabarsevekari22 күн бұрын
आदेश 🚩
@madhurijadhav937521 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम.
@SACHINPATIL-km3omАй бұрын
सतनमो आदेश ...गुरुजी 🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@Swamiaai777Ай бұрын
Sat nomo aadesh Guruji
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@shridharmadhekar356Ай бұрын
सत नमो आदेश गुरुजी!
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश !
@harsh8831Ай бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली.... गुरुदेव.... 🙏🙏🙏🌹🌹🌹
@nandinisolaskar5891Ай бұрын
खुप छान माहिती मिळाली.
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@Sampatuser-jx9kb6vn1qАй бұрын
सत नमो आदेश गुरुजी 🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश !
@MayuriBhosale1213Ай бұрын
खुप सुंदर माहीत.. श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@latafatarpekar5023Ай бұрын
सत नमो आदेश गुरुजी
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@sharvarishivalkar3595Ай бұрын
Sat namo Aadesh guruji 🙏🙏
@samrudhipatil215Ай бұрын
Shree swami samrth
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@shobhasawant962720 күн бұрын
जय श्री राम 🙏🙏
@nathshabarsevekari20 күн бұрын
आदेश 🚩
@VaishaliNavale-p2mАй бұрын
सत नमो आदेश गुरुवर्य
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश ! ताई
@DilipPatekar-d2s28 күн бұрын
ओम नमो आदेश नाथजीको आदेश
@DilipPatekar-d2s28 күн бұрын
मुझे आपका मोबाईल नंबर संकलन पर दो
@suhasinisawant878220 күн бұрын
Thank you very much Gurdevji 🙏🙏🌹🌹Very much informative article.🙏🙏🌹🌹
@nathshabarsevekari20 күн бұрын
आदेश ! ताई धन्यवाद
@rudhaynathbhakt9210Ай бұрын
Sat namo Adesh guru ji ko Adesh
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@Rudranshavlogs29 күн бұрын
धन्यवाद गुरुजी🙏कृपा आशीर्वाद असावा🙏
@nathshabarsevekari28 күн бұрын
।। आदेश ।।
@nirajandevkar640928 күн бұрын
Har Har mhadva ja se parvte maya ke ja ❤❤❤
@SarikaBagul-ln7xtАй бұрын
खूप छान माहिती दिली आहे 👌👍🦶🌺🌺
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@DarshanaKolambe-o8vАй бұрын
अप्रतिम माहिती दिली गुरुजी
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 धन्यवाद
@poojarane168525 күн бұрын
Dhanyawad Guruji
@nathshabarsevekari25 күн бұрын
आदेश
@sumitkudalkar8910Ай бұрын
सत नमो आदेश गुरुजी🙏🙏🙏🚩🚩🚩
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश !
@RupaliPatil-f9nАй бұрын
Khup chhan mahiti àhe
@sunilkhanale5168Ай бұрын
Aadesh 👌👍🙏🌹
@nathshabarsevekari29 күн бұрын
आदेश🚩
@nitinkhomane5427Ай бұрын
Jai shree Ram
@nathshabarsevekari29 күн бұрын
आदेश🚩
@akashborkar5Ай бұрын
मनात विचार यावा आणि व्हिडिओ यावा अस कसं होऊ शकत😮 काल च माझ्या मनात हा व्हिडिओ यावा अस वाटत होत आणि नाथ साहेबांकडे बोललो सुद्धा होतो. अलख निरंजन आदेश ❤
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 सर्व नाथलीला आहे 😊
@yogitamandlik5564Ай бұрын
सत् नमो आदेश गुरूजी अलख निरंजन आदेश
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश ! ताई
@vanirohini1972Ай бұрын
लवकर सांगा आदेश बाबा
@Sarjerao-salke.199Ай бұрын
गुरुजी प्रत्यक्षात एका कागदावर पेनाने लिहून दाखवले तर आम्हाला पूर्णपणे कळेल यावेळी या व्हिडिओतून प्रत्यक्षात कृती समजली नाही गुरुजी तरी कृपा करा आणि प्रत्यक्ष त्याद्वारे नीट समजून सांगा तुमची कृपा आमच्यावर सदैव राहो ओम आदेश गुरुदेव 🙏🏻🌹
@pushpasirheartiestcongrats287024 күн бұрын
Thx Guruji
@swamisamarthbhaktichannal251525 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
@nathshabarsevekari23 күн бұрын
|| आदेश ||
@dikshaparab834920 күн бұрын
❤❤ share sawmi samarth maa ❤️❤️🌹🌹
@nathshabarsevekari20 күн бұрын
आदेश !
@SanjayPatil-d9c27 күн бұрын
Jay.shree.Ram
@nathshabarsevekari27 күн бұрын
आदेश🚩
@GajananBhatkande-l2jАй бұрын
Guruji ,very important message given to me many many thanks
@nathshabarsevekari29 күн бұрын
आदेश🚩
@NathSampradayofficialАй бұрын
🙏🌹🌹🙏ॐ नमो आदेश
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@pratibhahavaldar40Ай бұрын
खूपच छान माहिती.
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश ! ताई
@chhayalghayal4 күн бұрын
Kuldevi sangta ka guruji
@prashantdoiphode5810Ай бұрын
🚩🙏𝗦𝗵𝗿𝗲𝗲 𝘀𝘄𝗺𝗶 𝘀𝗮𝗺𝗮𝗿𝘁🙏🚩
@pratibhahavaldar40Ай бұрын
Sat namo aadesh, Gurudev.
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश ! ताई
@balasahebjadhav6813Ай бұрын
जय गुरुदेव 🌷 सत नमो आदेश ❤️ जय श्री गणेश जय हनुमान जय श्रीराम जय काळभैरवनाथ ❤️🎉🎉🎉🎉
@nathshabarsevekariАй бұрын
सत नमो आदेश 🚩
@vidyakamble3482Ай бұрын
Kup Chan mahiti dili tumhi🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 ताई अभिप्रायबद्दल धन्यवाद
@poojam8311Ай бұрын
मी एका इच्छित गोष्टी साठी काळ भैरवनाथ ,तुळजाभवानी देवी ,स्वामी समर्थ ह्यांना कौल लावला 2-3 वेळा उजवा कौलच आला पण आज 3वर्ष झालीत सगळी उपवास केली पारायण केली तरी कुठं काही मार्ग दिसला नाही की 1% काही फरक पडला नाही .काय समजावे कळत नाही .कृपया आपण सांगावे 🙏
@poojam8311Ай бұрын
कृपया सांगावे ..नेमकी मी त्याबाबत प्रयत्न करू की नको .कारण ती गोष्ट माझ्या हातातून निसटत चाललीये ..काही राहीलच नाही असं वाटायला लागलंय
@lifeisgodguift..739325 күн бұрын
@@poojam8311 तुमची इच्छा जर चांगली असेल तर पुढच्या 2 ते 3 महिन्यात तुमची इछा जरूर पूर्ण होणार. फक्त इच्छा पूर्ण झाल्यावर श्री स्वामी समर्थांचे दर्शन जरूर घ्यावे.
@funnyvideoswhatsappstetusk667121 күн бұрын
कार्यातील अडथळा दूर करा ,तुमचे काम होऊन जाईल@@poojam8311
@lordkrishna432720 күн бұрын
@@poojam8311 उजवा कौल आला आहे ताई पण काम होत नाही ही पण एक परीक्षाच असते आपली, काम ऑन डि वे असेल,काही काही गोष्टी ईश्वर आणि निसर्गावर सोडून द्यायचा असतात... ईश्वरा वर विश्वास ठेवा काम नक्की च होईल
@gurukrupa717320 күн бұрын
नमस्कार , जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास , प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ पत्ता - गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात . या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते. ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही . वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो . या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते. सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे . या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे .... या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
@meerawable-ve3lwАй бұрын
Mazya mulicha sansar Chagla hota don mule pn ahe tila achank ase Kay zale tichya kdun sansar tutla navryavr Mulach ajibat maya rahili nhi nakose zale tila Kaniphnath mandirat nele hote tyani sagitle. Ki muthkarani keli ahe navra nahi mhnto ata 4vashrpasun mazyakde ahe khupch radtaste mi konache vaiat kele nhiye maze ka kele asel upay sanga pzzzzz🙏🙏🙏
Madi yete tila neyun tite aarti cya viles jr tila tete tevle tr babancha aadesh yevun ticha jo khe tras ahe to Baba dur krtel he 💯 takke@@samruddhi3612
@suhasbansode71826 күн бұрын
Thanks
@nathshabarsevekari25 күн бұрын
आदेश 🚩
@mohansalunkhe9368Ай бұрын
नमो आदेश
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश !
@subhashsawant425925 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏
@nathshabarsevekari25 күн бұрын
आदेश
@AnilTupe-df6go15 күн бұрын
धन्यवाद गुरुवर्य आपका शिबीर कहां पर होने वाला है
@ShobhaRaut-h8p24 күн бұрын
Good
@ganeshgaikwad707Ай бұрын
Jay Shri RAM
@MayuriBhosale1213Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज यांना कसा कौल लावायचा🌺🌺
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@sujataapradh921316 күн бұрын
@@nathshabarsevekari aadesh mhnje kay
@समाधानमाळी-म4डАй бұрын
आदेश
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@ok-rq1dcАй бұрын
🙏🚩
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@sampatkadam107318 күн бұрын
आपण करून दाखवले तर बरे होईल.
@hemlatadeshmukh9221Ай бұрын
Pranam guruji .विस्तारित रुपात लिखित स्वरूपात मांडणी करून सागितले. तर पद्धत समजेल. कृपया विस्तारित करून video करावा. Namo आदेश गुरुजी 🙏🙏💐💐
@anjaliasrani8684Ай бұрын
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@sagarkarande3077Ай бұрын
Me 17 november la Tuljapurla Gele hote tyveli Chintamni dagada kaul lavla 2 vela pn to dagad Sthirch rahila 2 veli pn Ky Samajav Guruji
@mangalkothavale471322 күн бұрын
नमस्कार गुरुजी माझ्या मुलाच मन चंचल आहे अभ्यास त लक्ष नाही तो स्वतः पेपर लिहून पास व्हावा अशी अपेक्षा आहे
@t.kchavan50Ай бұрын
नाथसागर महाराज खूप चांगली माहिती सांगितलं,धन्यवाद. आपल्याला भेटायचं आहे परंतु 28 नोव्हेंबर शिबीर एक दिवसाचे आहे, त्याची फीस संपूर्ण दिवसाचा खर्च किती राहील, हे नमूद करावे, म्हणजे रेजिस्ट्रेशन करता येईल 🙏🙏🙏
@rajanizade6468Ай бұрын
गुरुदेव तुमचे प्रत्येक विडिओ अतिशय उपयुक्त आणि भक्ती पुर्ण असतात मी प्रत्येक विडिओ पाहात असते प्लीज ही प्रश्नावली म्हणजे उत्तर कसे काढायचे हे नीटसे समजले नाही प्लीज जरा नीट समजावून सांगण्याची क्रुपा करा ही विनंती
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩 ताई आपल्याला रामचरीतमाणस मधे सविस्तर पने वाचायला मिळेल
@rajanizade6468Ай бұрын
@nathshabarsevekari धन्यवाद गुरुजी तप्तरतेने उत्तर दिल्याबद्दल मी नक्कीच रामचरित मानस हे ग्रंथ विकत आणून वाचेन ! मी पुण्यात राहते मला गुरुदेव तुम्हाला भेटायचे आहे तुमचे शिबिर पुण्यात कोठे आहे? आणि तुमची शिबिर चे चार्जेस किती आहे ? प्लीज मला कळवा !