खरंच सर खूपच उपयुक्त माहिती सांगितली सर दलाल लोक आम्हाला खूप लुटत होते आता तुमच्यामुळे आमचे पैसे वाचतील खूप खूप धन्यवाद🙏🙏💐💐💐
@gulabpande5070Ай бұрын
खुप छान माहीती दिली सर ❤मी आपला आभारी आहे धन्यवाद
@sayyadmahebub804210 ай бұрын
Nice information aajuk video banava....
@lalitkumarkarmore30005 ай бұрын
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
@marotiwaghmare91112 ай бұрын
खूप छान सर जी
@ganeshpatil82176 ай бұрын
Sir amhala navin ration card bhetale aahe pan tya var nph aahe tar tyala phh kase karave
@yogeshgore50206 ай бұрын
धन्यवाद सर! 🙏👍👌🙏
@basavrajwaghmode149411 ай бұрын
Mazyakade nph card ahe te bpl madhe kase convert karaych
@firojpinjari50716 ай бұрын
Best mahiti dili
@pavansable10616 ай бұрын
Agodar che aamcha BPL daridrya reshekhalil ration card aahai, Aata MI majhya familiche name wegale kele asta PHH HAI CARD aale Ashe ka zale asnar sir sangu shakta ka pl....
@nareshlakade19496 ай бұрын
छान माहिती 👌🏻
@hiteshhk29076 ай бұрын
Reshon card satara mdhun pune mde transfer kel aahe tr adhi amcha card kesri hot ani dhanya milat hot ata transfer kel tr te Nph state as jhl ahe tr ky krve lgel. Tahsil office mde jaun pn kam hot nhi.. te bolt ahet ki hi yojna smpli ahe prt kdhi yeil tevha deu
@eknathpatil46584 ай бұрын
माझं पण नवीन राशन कार्ड NPH मध्ये आहे PHH मध्ये करण्यासाठी काय करायचं आहे
@ruturajsapkal70692 ай бұрын
3 te 4 varshe thmba mg hoil phh. As mala tahsildar office madhe sangitl. Ata dhanya nahi as pn bole...
@GitaDhawale-m7y4 ай бұрын
Dada aadich eker sheti aasun sudhha ration milat nahi karan chukicha sarve karnaryamule shetkari yojnet samavesh kela ter phh ration yojnet nav samavesh karnyasathi kay karave lagel yaver vidio banva
NPH मध्ये महत्मा फुले किंवा इतर वैदकिय सुविधा मिळतात का...धान्य नसेल ठीक आहे पण वैदकीय महत्वाचे आहे सर.. मार्गदर्शन करा
@syedmerajuddinkazi5310Ай бұрын
Thank you.
@satishdhond10525 ай бұрын
This is very useful to me
@KiranTadvi-ne8so6 ай бұрын
Sr maze Navin rc kadale Aahet 4 mahine zale pan reshon dukaan made online dakhavat nahi
@morekiran556610 ай бұрын
सर PHH rashan card साठी उत्पन मर्यादा काय आहे plz सांगा?
@nishasutar3849 Жыл бұрын
NPH card PHH karayche asel tar kay karave lagel
@BalasahebKendre-c8mАй бұрын
Nph card phh karayache asel tar kay karayache
@deepalikamble264611 ай бұрын
Mala maher chya ration card mdhun nav kami krayche ahe ani new ration card kadhayche ahe ... Amchya doghanche
@atulwasnik9914 ай бұрын
Sir mazakad kesari card ahe pan maza rc no band zala hota mg male new rc no midala ahe
@deepubamane6785 ай бұрын
Sir aamchakade keshri card aahe aamhala dhanya bhette sir pph pan sir majha vadil aaie mi VA majha bhaou aamhi char jan aahot pan majha bhaya cha nav dakhavat nahi aahe kya karave lagel ration dukanavar don veles form bharun dila aahe tari tyani takle nahi aata kya karave lagel please sanga sir🙏
@MaheshChinchole-me2ef Жыл бұрын
धन्यवाद सर
@prakashgaikwad11257 ай бұрын
phh ration card bpl madhe kas convert karav lagat
@madhukargangurde3774 Жыл бұрын
सर , सफेद ( पांढरे ) रेशनकार्डला 12 अंकी SRC नंबर असतो का ?
@sunilpatil-tx8kc9 ай бұрын
Nph la phh kas karcha convert sir
@JAT44223 ай бұрын
NPH state Ase ration var kay benifit aahe
@mr.indianethicalhacker0719 күн бұрын
sir new ration card kiti days madhe approved hot
@swapnamundre221011 ай бұрын
सर मला bpl card chi duyyam prt ghyachi aahe.tr tyamadhye वार्षिक उत्पन्न किती टाकायचे bpl card sathi.
@niteshshanvar69044 күн бұрын
15000
@chetanshinde6165Ай бұрын
सर दाखवण्यात पिवळे किंवा केशरी राशन कार्ड वर दाखवण्यात शस्त्रक्रिया केल्यावर शासनाचा जो निधी उपलब्ध होतो तो कसा पाहायचा किंवा शस्त्रक्रिया करायच्या अगोदर ज्या तपासण्या कराव्या लागतात त्याचा जो चार्ज असतो तो शासनाकडून येतो का हा चार्ज डॉ. सरास पेशंट कडून घेतला जातो तो चार्ज पेशंट ला द्यावा लागतो का नाही याचा एक विडियो बनवा 🙏🙏🙏
@sssanap12 күн бұрын
PHH साठी अर्ज केला होता. पण ते NPH आले.. आता PHH कसे करायचे. आणि किती दिवसांनी?
@satishdhond10525 ай бұрын
Very good
@mayuribagale46698 ай бұрын
Maze ration card NPH aahe tyala PHh kase karta yeil
@vitthalpanchal9262 Жыл бұрын
Nph madun phh madhe kase karaychi
@shakiltadavi93494 ай бұрын
NPH आधार लिंक कसे करावे
@prabhakargadekar79603 ай бұрын
Mala pan nph che phh karay he aahe
@shakilpathan213710 ай бұрын
Nph la phh kasa karavo sir Kay kasa arja ahe
@pramodbhosale3311 Жыл бұрын
Nph phl kase karve
@ganeshbhise449010 ай бұрын
NPH रेशन कार्ड चे PHH मध्ये ट्रान्सफर कसे करायचे. त्या बद्दल माहिती सांगा
@s.b.m.19888 ай бұрын
NPH रेशन कार्ड PHH करायचं आहे माहिती सांगा
@namdevpatil3512 ай бұрын
Goog
@ganeshgangurde1089 Жыл бұрын
नवीन रेशनकार्ड कस काढायच
@KAPILKANHED4 ай бұрын
NPH ration card online ka disst nhi
@madhavthombare23566 ай бұрын
Sir public login kase karayche te sanga
@PrashantGajbhiv-bq8yh4 ай бұрын
आम्ही अंतोदय यादी मध्ये आहोत परंतु आम्हला दारिद्य्ररेषेचा दाखला मिळत नाही, हा कुठे v कोणत्या कार्यालयातून काढता येईल याची सखोल माहिती द्यावी. Except ग्रामपंचायत
@balajizingade18116 ай бұрын
Aplw scheme kashamadhe yete?
@amolkamble66383 ай бұрын
BPL रेशनकार्ड कसे बनवायचे
@nitaraut51885 ай бұрын
सर तिथे गेल्यावर त्यांना विचारले की धान्य भेटण्यासाठी काय करावे लागेल मनल्यावर ते म्हणतात varunch तुम्हाला धान्य नाही भेटत म्हणतात. आमला अगोदर धान्य भेटत होते. कार्ड transfer केले ते बंद झाले. 😢😢
@pratibhashinde18774 ай бұрын
एन पी एच रेशन कार्ड तर मला धान्य मिळवण्यासाठी काय करावे लागेल नक्की सांगा
@amolmule2005 ай бұрын
सार्वजनिक बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी डिजिटल रेशन कार्ड चालेल का...
@parmeshwarranjne76586 ай бұрын
Adhar otp yet nahi dusar kahi option ahe ka login la
@dipaktad1991Ай бұрын
सर माझे रेशन कार्ड NPH आहे ते मला PHH मध्ये करायचे आहे ते कसे करावे
Barobar amhala hi kahi mailat nahi geli 20 years zale
@AarifManiyar-jz3oj4 ай бұрын
NPH to PHH kese kare
@Harshad___Mirgane Жыл бұрын
माझ्या कडे केशरी रेशनकार्ड आहे व त्याच्यावर बी पी एल साठी पात्र लाभार्थी असा शिक्का आहे पण मला धान्य भेटत नाही पण माझे रेशनकार्ड खराब झालेल होते म्हणून मी दुबार रेशनकार्ड काढले तर नवीन रेशनकार्ड वर NPH (state) आहे. काय करावे Please Replie 🙏🙏🙏
@Harshad___Mirgane Жыл бұрын
🙏🙏🙏🙏Please Replie 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganpatkadam85116 ай бұрын
p h h वालयाना माझी लाडकी योजना लागू होते का?
@BhanudasAmbekar4 ай бұрын
सर मला अजुन पर्यंत धान्य मिळाळेळ नाही तरी माझे रेशन कार्ड PHH मध्ये करावे हिनम्र विनती जळगाव महाराष्ट्र धन्यवाद सर
@vishnumundhe3959 Жыл бұрын
Hello sir Hof ch id member madhe kelyan mla kahich karta yet nhi to user ID delet kasa karaych te sanga ekada please sir
@arvindpawar997811 ай бұрын
Edit mdhe jaun cancle kara
@ranjitdharme7 Жыл бұрын
सर NPH राशन कार्ड PHH करण्यासाठी काय करावे लागेल
@balasahebbombade97668 ай бұрын
Sir PHH la free ration milte ka ?? Ani 2rs. 3rs ne pan milte ka??
@shailajapotdar4145 ай бұрын
केशरी कार्ड phh मधे बदलायचे असेल तर तहसिलदार कडे कोणता अर्ज करायचा
@NavedKhan-ht9zh6 ай бұрын
NPH रेशनकार्ड चे PHH मध्ये कसे करावे लागते याबाबत माहिती देण्यात आली
@AlkaRane-dx3gg3 ай бұрын
पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी धान्य दिले पाहिजे. कमी
@r.d.jadhav5573 Жыл бұрын
केशरी रेशनकार्ड चे पांढरे वर्ग करता येते का
@marathikavitasureshАй бұрын
पण तुम्ही ह्यात कौटुंबिक उत्पन्न ह्याप्रमाणे कसे विभाग आहेत ते समजून सांगावे , काही जणांचे आधी उत्पन्न जास्त होते आणि आता कोविडनंतर किंवा अन्य काही कारणामुळे वार्षिक / मासिक उत्पन्न कमी झाले आहे त्यांना सरकारने रेशन कार्ड बदलून देण्याची काही सोय केली आहे का ? त्याचा नवीन व्हिडीओ लवकर बनवून सांगावा हि विनंती.
@nehamulla19845 ай бұрын
Phh ration card se aap Mein Kaise convert Karen
@SuryavanshiGangadharSuryavansh5 ай бұрын
बिपीएल नावाची योजना सरकार ने केंव्हाच बंद केले आहे महोदय
@Vishal_Pohare0211 ай бұрын
सर माझं रेशन कार्ड एनपीएच आहे तर मला पीएचएच करायचा आहे त्यासाठी काय करावे लागेल?
@kirandukare7955 Жыл бұрын
Hello sir....🙏 सर आम्हला 2018 पासून राशन मिळत नाही... राशन कार्ड चा रंग केसरी आहे.... ओपन कॅटिगिरी काय कारण असेल सर... आणि चालू करण्यासाठी काहीतरी पर्याय सांगा....plzzz सर🙏😔
@aplagav Жыл бұрын
तुमचे रेशन कार्ड NPH मध्ये असेल त्यामुळे मिळत नाही.
@kirandukare7955 Жыл бұрын
सर उपाय सांग काय करावा लागेल... .
@RahilaShah-p6t4 ай бұрын
Sir mera ration card application per NPH 32 likha hai to kya mujhe ration nhi milega or agar esa hai to kya karna honga abhi ration card bana nhi hai sirf aplication sleep di hai
@kalpeshlondhe638812 күн бұрын
Abhi wahi ration card hai...certificate milta hai book nhi
@RahilaShah-p6t12 күн бұрын
To ration card NPH se PPH kese honge please batana
@ravijadhav9436 ай бұрын
माझं न्यू राशन कार्ड आहे NPH मध्ये बनला आहे तर मला PHH मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे कसं करायचं नक्कीच सांगा सर
@aatishnikhade84026 ай бұрын
Maz pan असच आहे
@ScrollwithRohit0005 ай бұрын
तहसील कार्यालय मध्ये अर्ज करून , भूमीहीन चा दाखला देऊन, काही दिवसानि PHH मध्ये कन्व्हर्ट होते
@Onlinerithpur8 ай бұрын
BPL Means PHH
@Onlinerithpur Жыл бұрын
😅 आता रेशन कार्ड बंद झाले सर्टिफिकेट भेटून राहिले
@shaikhakber3188 Жыл бұрын
मी रिटायर झालो. माझी पांढरीशुभ्र शिधापत्रिका केसरी मध्ये रूपांतरित होईल का?
@aplagav Жыл бұрын
तहसिल मध्ये संपर्क करा
@hard-crackers12275 ай бұрын
रेशनकार्ड हारवलेवअसेल तर पुन्हा मागवता येईल का??!!!!
@eknathsirse74025 ай бұрын
तुम्ही दुय्यम शिधापत्रिका मिळते बाबतचा फौम भरून द्यावा..
@Sayyedferoz12045 ай бұрын
🎉
@jitendrapatil60126 ай бұрын
NPH रेशन कार्ड असेल तर आयुष्मान च लाभ घेता येईल का ?
@chetankhule81866 ай бұрын
Ho कारण ते केशरी मध्ये येत व आता तर सफेद रेशन कार्ड ला पण ती स्कीम चालते
@the-nikhil850211 ай бұрын
सर nph ला १५०रू महिना भेटतो का
@aplagav11 ай бұрын
सर्वांना नाही मिळत
@the-nikhil850211 ай бұрын
@@aplagav मग कोणाला भेटतो. आणि माझं nph आहे मला १५० पाहिजे असतील तर मी कशा प्रकारे पात्र होऊ
@balasahebbombade97668 ай бұрын
Sir phh la free ration milte ka??
@abhijeetsamukrao-yb2ll7 ай бұрын
Yes
@yashwantshardul84846 ай бұрын
सर माझ्या केशरी. कार्ड वर. NPH. च शिक्का मारला आहे. पण ऑनलाईन. PHH दिसत आहे. तर काय करावे
@ShubhangiDesai-m6w Жыл бұрын
आमच रेशन कार्ड केशरी आहे तरी आमला आयुष्य मान भारताचा लाभ मिळत नाही म्हणून काय कराव लागेल
@shivrider896111 ай бұрын
जे राशन नेहमीच घेतात त्यांना सोप्या रिते आयुष्मान कार्ड्स मिळेल कृपया राशन घ्या
@marutigode1996 Жыл бұрын
BPL मधील रेशन कार्ड आहे - पण रेशन मिळत नाही - काय करावे
@aplagav Жыл бұрын
रेशन कार्ड चा रंग कोणता आहे
@marutigode1996 Жыл бұрын
@@aplagav दारिद्रय रेषेखाली ल आहे पण रेशन कार्ड केशरी आहे
@aplagav Жыл бұрын
केशरी रेशन कार्ड BPL नसतं ही गोष्ट एकदा ध्यानात घ्या. तुमच्या कडे कदाचित दारिद्र्य रेषेचे कार्ड असेल. रेशन कार्ड आणि दारिद्रया रेषेचे कार्ड यामध्ये फरक आहे
@marutigode1996 Жыл бұрын
@@aplagav दोन्ही आहेत
@Syedirf1545 ай бұрын
Bhai mere ghar me antuly ka 1 card hai me merrid hu kya mujhe bhi antuly ka card mil sakta hai kya 1 ghar me 2 mil sakte hai kya please
@AarifManiyar-jz3oj3 ай бұрын
NPH se PHH krna hai ration nhi milta kya kam ka hai NPH ye batao kuch b Kam ka nhi phh krna hai
@AarifManiyar-jz3oj4 ай бұрын
Hamko kuch nhi milta
@bhagwankakde7948 Жыл бұрын
तहसिल ला अर्ज कसा करायचा विडिओ बनवा
@aplagav Жыл бұрын
Ok
@PradipPatil-u8t6 ай бұрын
Nph रेशन कार्ड कोणत्या प्रकार मध्ये आहे
@Harshad___Mirgane Жыл бұрын
माझ्या कडे केशरी रेशनकार्ड आहे व त्याच्यावर बी पी एल साठी पात्र लाभार्थी असा शिक्का आहे पण मला धान्य भेटत नाही पण माझे रेशनकार्ड खराब झालेल होते म्हणून मी दुबार रेशनकार्ड काढले तर नवीन रेशनकार्ड वर NPH (state) आहे. Plese Replay 🙏🙏🙏
@dattaingle1985 Жыл бұрын
माझ्याकडे राशन कार्ड पिवळे आहे व ऑनलाइन बघितले की पी एच एच यावर बीपीएल दाखवायला पाहिजे होते
@sajedmirzayoutubechannel2835 Жыл бұрын
Online kele asn bhau Phh
@narayansapkal387310 ай бұрын
Maz pan
@yogeshgore50206 ай бұрын
हा problem भरपूर जनांचा आहे.
@Royal_186 ай бұрын
हा प्रॉब्लेम नसावा तर सरकारला खरी कुंडली मिळाली असू शकते आता सर्का कडे सर्वांचा खरा डेटा पोचला आहे, सर्व कागदपत्रे एकमेकाला जोडली आहेत, त्यामूळे त्यांना राशन कार्ड मध्ये प्रमोशन दिले असू शकते कारण अनेक श्रीमंत, म्हणजे कॅटेगरी मध्ये न बसणाऱ्या लोकांनी सुद्धा पिवळे गरीब कार्ड बनवले होते आणि आता सरकार सांगते की २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेशे खालून काढले त्याचा अर्थ पण हाच आहे तुमचा कागद पिवळा असला तरी सरकार कडे तुमची ऑनलाईन नोंद आता तुमच्या उत्पन्ना आणि पात्रते नुसार केशरी झाली आहे, बदलली आहे, हे सरकारने फसवणाऱ्याना दिलेले इंजेक्शन आहे
@user-bhau24285 ай бұрын
Same amche pn
@Onlinerithpur7 ай бұрын
APL Close
@swatigaikwad82311 күн бұрын
NPH state mhanje kasale rashan card
@BANKSDSAFREE6 ай бұрын
धन्यवाद सर
@Harshad___Mirgane Жыл бұрын
माझ्या कडे केशरी रेशनकार्ड आहे व त्याच्यावर बी पी एल साठी पात्र लाभार्थी असा शिक्का आहे पण मला धान्य भेटत नाही पण माझे रेशनकार्ड खराब झालेल होते म्हणून मी दुबार रेशनकार्ड काढले तर नवीन रेशनकार्ड वर NPH (state) आहे. Plese Replay 🙏🙏🙏