We Should Stop Giving Sympathy To Women | Marathi Motivational Speech

  Рет қаралды 197,909

Vaicharik Kida

Vaicharik Kida

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@pradnyaghodgaonkar8219
@pradnyaghodgaonkar8219 Жыл бұрын
सर मी स्वतः एक स्त्री आहे पण तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे... अनेकदा हे सर्व केवळ सहानुभूती वर थांबत नाही, बरेच वेळा महिला कर्मचारी स्वताची कामे सुद्धा गोड बोलून पुरुष सहकर्मचारी कडून करून घेतात... बँकेचा मुद्दा तर अगदीच बरोबर आहे... Customer काऊंटर वर उभेच असतात आणि ह्या एकमेकांशी गप्पा मारत असतात... Specially in nationalized banks...
@mahi-16
@mahi-16 Жыл бұрын
कही लोक श्री किव पुरुष पेक्षा ते एक चांगल व्यक्तिमहत्व असेते .. त्या विषयी कायम् आदर वाटतो
@amitpatil6619
@amitpatil6619 Жыл бұрын
U r right mam... Same in my office I working in Indian railways.... पण आपण अशा employees ला कीती समजवणार
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
सरकारी नोकरी वाले sriya Ani पुरुष दोन्ही सारखेच आहेत मॅडम 🙏🙏
@girishsawant8263
@girishsawant8263 Жыл бұрын
महिलांबाबतच्या सहानुभूतीच्या अतिरेकामुळे सामाजिक असमतोल आणि प्रामाणिक पुरूषांवर अन्याय होतो आहे. चलाख व धूर्त महिला या सद्गूणाचा गैरफायदा कसा घ्यावा हे पुरेपूर जाणतात. कामाच्या ठिकाणी आपले काम करून घेण्यापुरता गोड बोलून, मैत्रीचे नाटक करून पुरूष सहकाऱ्यांचा वापर करणे यात धूर्त महिला निष्णात आहेत. मुंबईत लोकल ट्रेनच्या प्रवासात जनरल डब्यात (ज्याला पुरुषांचा डब्बा समजतात) एखादी महिला आली तर त्या महिलेला बसण्यासाठी कोणीतरी पुरूष स्वतःची जागा सोडून तिला बसायला देतो. पुरुषांनी वृद्ध महिलांना बसायला जागी दिली नाही असे मुंबईत कधी दिसणार नाही. मुंबईच्या लोकल प्रवासात बहुतांश समजदार पुरूष प्रवासी साधारण निम्मा प्रवास झाल्यानंतर उठून उभ्या प्रवाश्यांना बसायला सीट देतात. परंतु महिलांच्या डब्याच्या नीचपणाचा, माणुसकीहिनतेचा किती कळस असतो याचे अनुभव ऐकून प्रचंड चीड येते. महिला चर्चगेट ते विरार किंवा CSMT ते कल्याण किंवा त्यापुढे एकदा बसायला जागा मिळाली कि ती जागा गाडीतून उतरेपर्यंत सोडत नाहीत. १ ते दिड तास गर्दीच्या प्रवासात या स्वार्थी महिला बसून प्रवास करतात पण दुसऱ्या महिलांना थोडा वेळही बसू देत नाहीत. तरूण मुली/महिला वृद्ध, आजारी, तान्ह्या मुलाला घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांना जागा देत नाहीत. अनेक हरामखोर महिलांचे लोकल मध्ये गुंडगिरी करणारे ग्रूप आहेत. एखाद्या नवीन किंवा एकट्या महिलेला मदत करण्याची मानसिकता यांना मुळीच नसते. जागेवरून भांडणे, हाणामाऱ्या, ग्रूपच्या जीवावरची मवालीगिरी असा सर्व नीचपणा यांचा चालतो. कुटूंबासोबत जनरल डब्यात गर्दीत प्रवास करताना एखादा पुरुष स्वतः उभा राहून महिलेला बसायला जागा देतो पण काही वेळाने तिच्या बाजूचा प्रवासी उतरण्यासाठी उठला तर तीच महिला स्वतःच्या शेजारी आपल्या नवऱ्याला/ प्रियकराला किंवा घरातील पुरूषाला बसायला मिळावे म्हणून धडपडते पण ज्या पुरूषाने स्वतः उठून हिला जागा दिली तो बिचारा अजूनही पुढचा प्रवास करणार आहे त्याचा ती जराही विचार करत नाही. घरसंसारात स्रीया सासुला, नणंदेला, सुनेला, भावजयीला किती मानसन्मान देतात ते जगजाहीर आहेच. सर्वच स्रिया अश्या वाईट नक्कीच नाही आहेत. समजदार आणि प्रामाणिक खूपच कमी आहेत. स्रीयांचे अबला, सोशिक वगैरे रसभरीत वर्णने आपण ऐकतो पण त्यांचे खरे रूप काय आहे ते येथे दिसते.
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 Жыл бұрын
Liked that you r agree with that👍🏻
@jayashreedhone7692
@jayashreedhone7692 Жыл бұрын
🙏 सर मी एक स्त्री आहे पण तुमच्या विचाराशी पूर्ण सहमत आहे.सत्य परिस्तिथी आहे.
@ashwinkale6561
@ashwinkale6561 17 сағат бұрын
Aarsa disla ka? 😂
@pravinmali1131
@pravinmali1131 Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सर 100 टक्के सहमत आहे कोणीतरी बोललं ...
@yogitamali7103
@yogitamali7103 Жыл бұрын
Hona barobr ahe.
@sciencekari..8767
@sciencekari..8767 Жыл бұрын
99% माणसांच्या मानत असलेलं परंतु कधीही बोलुन न दाखवलेल कटू सत्य तुम्ही बोलून दाखवल सर...! समाजातील सत्य परिस्थिती तंतोतंत बोलून दाखवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे.. आणि निश्चित हे ऐकल्यावर काहीतरी कुठेतरी पॉझिटिव्ह चेंज होईल आशी आशा करतो... 😊
@pranitaS68P
@pranitaS68P Жыл бұрын
Agree 👍....100% मी मुलगी असून तुमच्या बोलण्याशी सहमत आहे.... तुम्ही तंतोतंत वास्तविकता मांडली आहे.
@anandakate4332
@anandakate4332 Жыл бұрын
❤❤
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl Жыл бұрын
Shame on you
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl Жыл бұрын
What a shame! I’m pretty sure you live on your husband/father’s income
@pranitaS68P
@pranitaS68P Жыл бұрын
@@GoofyChaiLoverGirl same to u dear
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl Жыл бұрын
@@pranitaS68P you should be ashamed of being a woman
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 21 күн бұрын
संतोष सर आपण अतिशय परखडपणे समाजातील वस्तुस्थिती मांडली. ही सत्य परिस्थिती आहे.
@vijaykathale7061
@vijaykathale7061 Жыл бұрын
पहिल्यांदा कोणीतरी परखड पणे 100% आपल मत व्यक्त केलं. सर आपले अभिनंदन.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 Жыл бұрын
छान...अगदी बरोबर.. मी एकदा एलआयसी ऑफिस मध्ये सकाळी गेलो होतो सगळ्या बायका( लेडीज स्टाफ )अर्धा तास ऑफिस सुरू झाल्या नंतर एकत्र BREAKFAST करीत बसल्या होत्या. बाहेर काउंटर वर गर्दी झाली होती पण त्यांना काहीही फरक पडत नव्हता असे दिसत होते. मी MANAGER CHYA केबिन मध्ये जाऊन त्यांना हा प्रकार सागितलं,पुरुष MANAGER ने मला सागितले की साहेब तेच माझे एकत नाही तुम्ही त्याची OFFICIAL तक्रार करा. हे वास्तव सत्य आहे. नाकारू शकत नाही. हा माझा पर्सनल अनुभव आहे.
@rupalishishupal4657
@rupalishishupal4657 Жыл бұрын
सर मी आपल्या मताशी एकदम सहमत आहे, बदल होणे अपेक्षित आहे आणि हा बदल झालाच पाहिजे.
@vishwanand586
@vishwanand586 Жыл бұрын
Waah, finally someone is speaking facts. Often on social platforms speaking against women is opposed whereas bashing men publicly is considered to be bold and cool. Well great to see this video for a change. This Man spoke nothing but only and only facts.
@dpatil7686
@dpatil7686 Жыл бұрын
तंतोतंत हेच विचार मी ऑफिस मध्ये बोललो होतो. पण शेवटी Fake feminist बायका आल्या आणि गोंधळ करू लागल्या. आता कळलं मीच बरोबर होतो. 🙏🙏🙏🙏🙏
@shashankkulkarni993
@shashankkulkarni993 Жыл бұрын
Making unnecessary noise and grouping to get fake feminist benefits is wrong things..
@shashankkulkarni993
@shashankkulkarni993 Жыл бұрын
Very true sir fake feminist ladies ego is worst 😂😂😂. Bindastha raha Patil sir anee stick with your point. These few fake feminist ladies are empty containers so make big noise. Ignore them is best. 😅😅😅
@sagarpatil9380
@sagarpatil9380 Жыл бұрын
मी पण हे ५ वर्षांपूर्वी बोललो होतो अगदी लफडी पण दाखवून दिली पण जॉब गेला 😐
@dpatil7686
@dpatil7686 Жыл бұрын
@@sagarpatil9380 ata ahes na व्यवस्थित जॉब वर?
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Жыл бұрын
ऑफिस मध्ये असल्या गोष्टी सांगण्याची पण गोची असते. आमच्याकडे तर पॉक्सो च्या नावाखाली फेक फेमिनिझम चे धडे दिले जातात 😂
@harshadpatil7628
@harshadpatil7628 Жыл бұрын
माझ्या मते महिलांना सोडून त्यांच्यावर सहानुभूती दाखवणाऱ्या पुरूषांना आधी झोडल पाहिजे.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
हे पण अगदी बरोबर बोललात .. 👍👍
@sagargarud9167
@sagargarud9167 20 күн бұрын
right
@kishorpatankar3169
@kishorpatankar3169 18 күн бұрын
एकदम बरोबर 👌
@rahusolunke6190
@rahusolunke6190 Жыл бұрын
अतिशय योग्य मत. पुरुष दगड नसतो. तो पण मनुष्य आहे चुकू शकतो. पण ती चुकली तर माफी आणि तो चुकला की फाशी अशी मानसिकता झाली आहे समाजाची.
@farooqshaikh795
@farooqshaikh795 Жыл бұрын
Ajvr srv vibhagat purshani kary kele nahi ka tri aj mulana nokri milat nahi
@vijayasatav8159
@vijayasatav8159 4 ай бұрын
सर, नमस्कार!! तुमच्या विचारांचा आदर, कौतुक तसेच स्वागत!! मी ही एक महिला आहे. पुरुषांना समाजात मिळत असलेली वागणूक खेदास्पद आहे. माझ्या ही घरात माझे पती व मुलगा आहे . अभावितपणे त्यांच्या वरती अन्याय होत आहे हे मला देखील जाणवते. मी ही तोडकमोडक लिखाण करत असते. आताच्या ह्या परिस्थिती विरुद्ध एक महिला म्हणून लिखाण करायला मला नक्कीच आवडेल. व माझ्या साठी ही खूप मोठी अभिमानास्पद बाब असेल!!Thanks 🙏👍
@navinnimgale155
@navinnimgale155 Жыл бұрын
खूपच गंभीर आणि वाखाणण्याजोगा मुद्दा आहे, तुम्ही दिलेल्या perspective ची दाद द्यायला हवी,विचार करण्यासारखा मुद्दा आहे👍🏻
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Жыл бұрын
तुमच्या मतांशी मी पूर्ण सहमत आहे.बॅंकेतील कॅश काढण्याच्या तुमच्यावर आलेला प्रसंग आमच्यावर नेहमीच येतो.तुम्ही छान मांडवात हा विषय.
@siddharthnikalje9377
@siddharthnikalje9377 Жыл бұрын
एकदम बरोबर वस्तुस्थिती सांगितली.. सरांचा अभ्यास खूप चांगला आहे. कोणी तरी आहे ज्याने पुरुषांची व्यथा मांडली सर्वानी आता यावर विचार करायची वेळ आली आहे 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@prashantshirsekar1671
@prashantshirsekar1671 Жыл бұрын
सर अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण एखादीला मोठं होण्यासाठी तिला स्वतः ला वापरू द्यायचं असेल तर आपण तरी काय करणार, ती बॉस ला तेल लावणारच ना
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Жыл бұрын
किती चांगला व्हिडिओ आहे हा एकदम वास्तवाशी निगडित. मला जॉब करणाऱ्या महिलांचा निश्चितच अभिमान वाटतो. आणि मला अनेक बाबतीत सहानुभूती वाटणे चुकीचे सुद्धा वाटत नाही. परंतु खूपच भेदभाव होतो काही ठिकाणी. काही वर्षांपूर्वी मी अशा कंपनीत कामाला होतो जिथे एक महिला केवळ मालकाच्या ओळखीने जॉबवर होती. मला तिच्या कामाच्या बाबतीत फार काही टिपण्णी करावी असं वाटत नाही परंतु तिची कामे बऱ्याचदा शिल्लक राहत असत. एके दिवशी ती स्वतः हुन ८ वाजेपर्यंत थांबली, अर्थात ते कामही झालंच नाही. ७ नंतर मी तिला वारंवार घरी जाण्यास विनंती केली पण ती गेली नाही ८ लाच गेली. दुसऱ्या दिवशी मला कंपनीच्या मालकाने सगळ्यांसमोर शिव्या घातल्या, म्हणे तू काय पॉलिटिक्स करत आहेस का ? तुझी हिंमत कशी झाली तिला थांबवायची ? वगैरे वगैरे तासभर बोलत होता. आणि हाच माणूस मला त्याच ऑफिस मध्ये १२-१ वाजेपर्यंत थांबवत असे. लॉकडाऊन मध्ये सुद्धा अनेक कंपन्यांनी लेडीज सोडून पुरुषांना च कामावरून कमी केलं. अनेक कंपन्यांमध्ये बॉस लोकं ती लेडीज आहे रे जाऊ दे, लेडीज ला काय बोलू ? असं म्हणत पुरुषांवर च उगाचंच राग काढत असतात. कित्येक कंपन्यांमध्ये तर सिनियर लेव्हल आणि मिड मॅनेजमेंटमध्ये असणाऱ्या महिला काही विशेष (कधी कधी काहीच) काम करत नाहीत. नावाला सुद्धा ६-७ तासांपेक्षा कमी शिफ्ट करतात.
@s8ularmy439
@s8ularmy439 Жыл бұрын
अगदी सहमत..अनेक कंपन्या मध्ये फक्त महिला आहे...दिसायला सुंदर (बॉस च्या जवळची) आहे म्हणून त्यांचे प्रमोशन अल्पावधीत होते...भले त्यांचे कामाची गुणवत्ता पुरुषांपेक्षा कमी असली तरी...काही अपवाद आहेत ज्या गुणवत्तेवर प्रमोशन होतात..पण जास्तीत जास्त ह्या मुली वरील मुद्द्यामुळे प्रगती करतात हे वास्तव आहे.
@navinnimgale155
@navinnimgale155 Жыл бұрын
Gender पेक्षा duty ला प्राधान्य दिले पाहिजे,सहनभुती नको,खूप चांगला मुद्दा,कोणताही समज करून घेण्यापेक्षा महिलांनी सुद्धा हे विचार आत्मसात करून दखल घ्यावी, जेणेकरुन त्यांचा होत असलेला वापर टळेल 🙏🏻
@gorakshanathkarvande2513
@gorakshanathkarvande2513 Жыл бұрын
बरोबर 🙏
@santoshtandel3931
@santoshtandel3931 Жыл бұрын
वापर त्या स्वतः करू देतात
@santoshtandel3931
@santoshtandel3931 Жыл бұрын
सर ह्या देशात स्त्रिया प्राणी पक्षी झाडे ह्याच्या सुरक्षितेसाठी कायदे आहेत पण पुरुषांसाठी नाहीत
@santoshtandel3931
@santoshtandel3931 Жыл бұрын
एका पुरुषाकडे पैसे आले की ती विचार करतो की मी माझ्या फॅमिलीसाठी काय करू शकतो पण एखाद्या स्त्रीकडे पैसे आले की ती विचार करते मला आता पुरुषाची गरज नाही
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Жыл бұрын
​@@santoshtandel3931 हा तुमचा वैयक्तिक अनुभव असेल
@uunnojh
@uunnojh Жыл бұрын
A single negative comments not found on this speech..means 💯 is reality..
@sanketpatil7324
@sanketpatil7324 Жыл бұрын
पुरुष पण लालचाटे असतात गरज नसताना बाजू घेतात महिलेची म्हणून त्यांना जास्त फावते
@whyiamanatheist5133
@whyiamanatheist5133 Жыл бұрын
खरय
@shashankkulkarni993
@shashankkulkarni993 Жыл бұрын
True sir 😊😊😊
@sushiljalgaonkar9496
@sushiljalgaonkar9496 Жыл бұрын
हो खरंय स्त्रियांना नको तिथे सहानुभूती आपण पुरुष मंडळीच देत असतो खर तर आपल्याला आपल्या मध्ये बदल घडऊन आणण्याची गरज आहे सर्व स्त्रिया अशेच असतात हे पण खर नाहीये पण सध्या पुरुषांनीच स्त्रियांना नको तिथे सहानुभूती देण्याचे काम बंद केले तर कुठे तरी स्त्रियांमध्ये ही बदल निर्माण होईल आणि स्त्री-पुरुष समानता होईल.
@shailabhikule1181
@shailabhikule1181 Жыл бұрын
खरं आहे
@LetsGoforDabash
@LetsGoforDabash Жыл бұрын
Ekdum khar bollas bhava !!! He gudpade yedzhave ch jith tith chaate dhande kartat
@paranjgu
@paranjgu Жыл бұрын
सर खूप धन्यवाद,कोणीतरी बोललं ह्या विषयावर,मी पण एक महिला आहे तरीही तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे..सहानुभूती घेऊन काम करणं बंद केलं पाहिजे,पुरुष आणी स्त्री दोघांनाही समान हक्क असायला हवा....👍
@maheshambre03
@maheshambre03 Жыл бұрын
१०००००००००००००% खर आहे सरजी. वेळ निघून गेली आहे... ह्याचा अंत विद्वांसाने होनार.. कलियुगाची सुरवात झालेली आहे.
@gauravdube8133
@gauravdube8133 Жыл бұрын
Barobar bhau. Yala rokhale pahije. Paschim deshanni jya chuka karun jhalya te aapan bhed bakri sarkhe anukaran kartoy. kuthlehi government pan tasech ahet.
@manankumar4450
@manankumar4450 Жыл бұрын
mala pan asach kahi watatay.. paristhiti hatabaher geli aahe.
@jbakool64
@jbakool64 Жыл бұрын
प्रिय संतोषजी, आप ने जो बात कही वो १००% सही बात है, मैं आप के विचारों से सहमत हु..... ऐसे विषय में हम जानते हुए भी नजर अंदाज करते है, आप ने बहोत अच्छी तरह से अच्छे शब्दों में समझाया है....Keep it up God bless you 🙏
@NIRANJAN00052
@NIRANJAN00052 Жыл бұрын
एकदम सहमत. मी बाई असू पुरुष असू वेळ, दर्जा आणि गुणवत्ता या मध्ये कधीच ऍडजस्ट करत नाही. खूप लोक मला शिव्या देतात देऊंदेत मी बरोबर आहे ह्याची पोचपावती आज मिळाली..
@rahulpatekar6877
@rahulpatekar6877 Жыл бұрын
सर आपले आभार , जे माझ्या मनात आहे ते सर्व बोललात . या पुढे स्त्री आणि पुरुष एवढे दोनच समाज अस्तीत्वात असणार आहेत .आम्हा मुलांची डोमेस्टिक वोइलेन्स च्या कायद्यामुळे लग्न करण म्हणजे गुन्हा करण्यासारखं वाटत आहे
@Swapnil_gopale
@Swapnil_gopale Жыл бұрын
खरंय आताची खरी वस्तुस्थिती आहे ही... चांगला विषय निवडला.... चुकत असेल तर तिथं आपण बोलच पाहिजे मग ती महिला असेल किंवा पुरुष....
@akshaykumarchavan2529
@akshaykumarchavan2529 Жыл бұрын
सर्व प्रथम मी तुमचे आभारी आहे सर हा विषय तुम्ही मांडला .....भविष्यात या गोष्टीचा खूप वाईट परिणाम दिसून येणार हे 101% सत्य आहे.... आणि आणखी एकदा धन्यवाद तुम्ही आमच्या व्यथा मांडल्या बद्दल .
@divineashish9385
@divineashish9385 Жыл бұрын
So true... we should maintain equality in every aspect.. dont differ between male and female...
@fawadsayed9932
@fawadsayed9932 Жыл бұрын
For travelling in a same bus, for same distance and for same seat, a woman is charged 50% less whereas a man is charged 100%..the decision of ticket concession for women traveling in msrtc
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Жыл бұрын
@@fawadsayed9932 can woman of ur majahab do nikah with 4 men? Can woman give talak like men give in ur community?
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Жыл бұрын
Why this fellow not suggesting when he marry working ambitious woman he should help her? Now a days women r working in various sectors. They r more achiver then men. If men r asking equality then it should be at each n every level. He must learn to accept to take responsibility of his in laws. I hardly saw thos happening anywhere. That's why now a days girls r refusing to marry. Men want all cushions n comfort for home n his parents sis n bros. He expects his wife should earn n also give all sort of comfort. Basically men's world hardly treat woman as a human being. That's the main trouble. That's why if girl won't get her type of companion she say no to Marriage.
@sangramsinhghatage7800
@sangramsinhghatage7800 Жыл бұрын
साहेब तुम्ही जे बोललात ते 100%सत्य परिस्थिति आहे या महिलांच्या मुळे पुरूषांना काम मिळणे मुश्किल झालेले आहे
@srushtielectricalwork9370
@srushtielectricalwork9370 Жыл бұрын
खर आहे कोटक बँकेत सर्व महिला च आहेत. आता विचार करण्याची गोष्टी आहे.
@nitinraje6016
@nitinraje6016 11 ай бұрын
हो, माझे पैसे loss झाले त्या महिलांमुळे
@mithileshbattalwad8639
@mithileshbattalwad8639 Жыл бұрын
अगदी खरं बोललात तुम्ही साहेब. पुरुषांमध्ये रोखठोक बोलणारे खूप कमी आहेत हो आणि सहानुभूती दाखवणारे खूप जास्त आहेत...महिलांचा काळ आलाय असं म्हणायला हरकत नाही..
@rushik674
@rushik674 Жыл бұрын
गंभीर विषयावर बोण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद 👏🙏
@vikrampete5501
@vikrampete5501 10 ай бұрын
100000000000000% बरोबर आहे भाऊ, मी तुमच्याशी सहमत आहे. आजकाल नोकरदार महिला खूपच आगाऊ होत चालल्या आहेत.
@ishwarmete776
@ishwarmete776 Жыл бұрын
माझ्यासोबत पोस्ट ओफिस मध्ये ladies स्टाफ मुळे त्रास झाला आहे. छान विषय घेतलाय तुम्ही. हे news चॅनेल ला पाहिजे
@chandrakantkarpe
@chandrakantkarpe Жыл бұрын
आपण अगदी खरं खरं बोलताय, सगळी कामं पुरुषच करतात महिला फक्त क्रेडिट घेतात.म्हणून महिलांना अर्धाच पगार देणे असं प्रयत्न करायला हवा.
@gajananmaske1086
@gajananmaske1086 Жыл бұрын
खरंच हिम्मत लागते खरं बोलायला👌
@amolumbarkar7446
@amolumbarkar7446 Жыл бұрын
एका न शिकलेल्या मुली बरोबर उच्च शिक्षित तरुण मुलगा संसार करू शकतो पन कमी शिक्षण झालेल्या तरुण सोबत शिकलेली मुलगी एक दिवस सुध्दा राहु शकत नाही
@shivsawant720
@shivsawant720 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे राव कुणी तरी बोल शेवटी आपण पुरुष आणि महिला एक सारखे अधिकार देवू शकतो पण महिला आणि पुरुष एक सारखे काम करतात चुकीचं आहे किती सहनभुती दिली तरी पुरुषा ची बरोबरी कधी करू नाही शकत....आम्हला माहिती आहे ना आम्हाला महिलांची राहिलेली काम आम्हाला करावी लागतात 😂 त्यांना वाटत आपण पुरुषा प्रमाणे काम करतो आम्हाला माहिती आहे खरं काम कोण करतं धान्यवाद खूप खूप आभार ..... समस्त पुरूष जाती कडून मनाचा मुजरा 😅
@anilgulabrao4639
@anilgulabrao4639 Жыл бұрын
Namaskar --- प्रायव्हेट मधे तर पगार वाढ जास्त होते.माझा अनुभव आहे.
@shrikantdhaygude3966
@shrikantdhaygude3966 10 ай бұрын
100% Agreed ! सध्याची बाजारातील वस्तुस्थिती तुम्ही परखडपणे मांडली. यावर बोलायला लोक घाबरतात. अश्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर तर आवाज देखील कोणी काढत नाही . पण तुम्ही रास्त बोललात. जे काही बोलला ते सगळे सध्या सुरु आहे . वस्तुस्थिती दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद !
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Жыл бұрын
🙌👌👌💯 सध्याच्या काळातील कटू खरी वास्तविकता मांडली आहे...
@adityapatil3522
@adityapatil3522 Жыл бұрын
Agreed. I have experienced the same. One of my colleague was not working for a couple of months and she was informing to the team that she is not feeling well and hence taking rest for the day. But she was not utilizing the sick leave. Its like login for the day, acting like working and then take off and save your leaves. This was happening over couple of months, however my team need to take extra work load due to tight deadlines. Later, we found that she made a switch and she used illness as excuse to avoid work in tight deadline and was preparing for interview.
@shashankkulkarni993
@shashankkulkarni993 Жыл бұрын
आशी ही बनवा बनवी . 🤣🤣 ..भयानक आही हे सर्व
@Kaushik712
@Kaushik712 8 ай бұрын
Yed zhavya baika
@YogeshkumarPatil
@YogeshkumarPatil 3 ай бұрын
I am also belogns from IT. and It is true bro.
@prafullasawant8044
@prafullasawant8044 18 күн бұрын
@@YogeshkumarPatil fakt IT ch nahi tar pratyek sector madhye hich avastha aahe
@rahulr8154
@rahulr8154 Жыл бұрын
रिकामी मुलगी म्हणते लग्नासाठी तिला सरकारी नोकरी वाला मुलगा पाहिजे. जॉब करणारी मुलगी म्हणते स्वतःच्या salary पेक्षा जास्त पॅकेज असलेला मुलगा पाहिजे. लग्न होणार कसे .सध्या लग्नाचं वय 30, 35 average झालं आहे. येणाऱ्या काळात मुलींकडे पैसा असेल पण नवरा आणि स्वतःचे लेकरं नसतील...
@t33554
@t33554 Жыл бұрын
Saglyat motha rupyach ahe bhau, paise dile ki sagle kaam hotat je navra hi karnar nahi ani mul pan
@t33554
@t33554 Жыл бұрын
प्रत्येकाला बेस्ट हव असते, जसे मुलींना सरकारी अधिकारी हवे तसेच मुलांना ही हिरोईनसारखी गोरीपान सुंदर बायको हवी आहे मग अर्थातच त्या मुलींच्या अपेक्षा असणारच कारण त्यांना स्वतःची जागा माहीत आहे की मॅरेज मार्केट मध्ये त्यांना टॉप मुलं मागणी घालतात तर
@rahulr8154
@rahulr8154 Жыл бұрын
@@t33554 अच्छा म्हणजे पैसे कमावणाऱ्या मुली बाहेर पैसे देऊन सगळ्या गरजा पूर्ण करतील...
@t33554
@t33554 Жыл бұрын
​@@rahulr8154 तर काय झालं
@rahulr8154
@rahulr8154 Жыл бұрын
@@t33554 ok thanks. खूप छान विचार आहेत आपले..
@neeraj.deshkar
@neeraj.deshkar Жыл бұрын
काहीसा अवघड वाटणारा विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडलाय... सहसा या विषयावर बोललं जात नाही आणि बोलायला गेलं तर येणारा अनुभव पाहून परत असली हिम्मत कोणी करत नाही... बोललं जायला पाहिजे या विषयावर. 🤗
@nikhilsalunkhe5073
@nikhilsalunkhe5073 Жыл бұрын
१००% तुमचं बरोबर आहे.. पण या मध्ये अजून एक आहे, की कंपनी मधे जर का एका पुरुषाने सहानभुती न देता महिलेला सांगितलं तुझं काम तू कर.. तर त्या महिलेला पण माहित आहे. हा एक नाही म्हनला तरी बाकीचे ४ लोकं आहेत ना काम करून द्यायला. तीला काम करून देणाऱ्यांची कमी नसते कंपनी मधे मी रोज बगतोय हे office मधे या साठी पुरुषांनी खूप विचार करण्याची गरज आहे..
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
बाकीचे 4 लाळ घोटे .
@Rahul-wv2jo
@Rahul-wv2jo Жыл бұрын
Comment box मधल्या जॉब करणाऱ्या काही महिलांच्या comments ऐकून पुरुषांना playboy च्या career मध्ये चांगला scope दिसते😂🤣
@omkarkute9876
@omkarkute9876 Жыл бұрын
Ek na ek shabda khara aahe, great observation sir and best approach towards men women gender unequality
@rushik8092
@rushik8092 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर... मी NIT मधून इंजिनीयर करत आहे... Training and Placement Coordinator आहे... कंपनी रिक्रुट करताना महिलांनाच shortlist करतात.... 20-20 लाखाचा डायरेक्टर interview आणि मुलांना डायरेक्ट rejection ( CGPA जास्त असून सुद्धा) .. women empowerment च कारण देतात...(Ex.- Cummins company)...
@nikhilbro665
@nikhilbro665 Жыл бұрын
अगदी सहमत..माझ्या मित्राला सुद्धा असेच केले गेले..त्याने परफॉर्मन्स उत्कृषटरित्या काम करून सुद्धा अनुभवी असून सुधा मागून आलेल्या नवीन मुलीला प्रमोशन दिले गेले.😢
@maheshgaikwad515
@maheshgaikwad515 Жыл бұрын
100% right
@chetanmundhe4017
@chetanmundhe4017 Жыл бұрын
लाख मोलाच बोललात साहेब 👍👍👍👌🙏
@sanjaytamhane4289
@sanjaytamhane4289 10 ай бұрын
सर आपण अगदी वास्तव सत्य मांडले आहे.
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
सैन्यात गरज नसताना घुसवल स्वतःला. पण याचिका टाकून, महिला सक्षमीकरण च्या नावाने वाट लावली आहे. कमांडो मध्ये सुद्धा डाळ शिजवून घेण्याच काम सुरू आहे. पण एक गोष्ट आहे जे काम आहे, जो माणूस fit आहे त्यानेच करावे.
@gauravdube8133
@gauravdube8133 Жыл бұрын
Mahilanna army madhe bharati hoyache ahe mhanje kay, office madhe basun status reports check karne, purush sainik kadun updates ghene, computer var type karne, hyala te deshachi raksha karat ahot army madhe ahot ase mhantat. Are, khara tar hyanna border var ani Siachen glacier var pathavla pahije. Te barobari kartil tevha manu equality.
@M.D._Entertainment
@M.D._Entertainment Күн бұрын
101 % khar ahe mazya work field made mi ya gosti daily pahtoy amcha boss ladies na kitihi Chuka zalya tari kahich bolat nahi tyaulat support karto ani jents kadun chotishi jari chuk asel tr khup boltat tasech jevha increment cha time yeto tewa ladies na amcha peksha jast increment asto pan jyaweli Kam karaych ast tewa tyach ladies chi mostly Kam jents cha madati shivay hot nahi yach gosti mule mulanche package kami ahet
@maheshkakde3901
@maheshkakde3901 Жыл бұрын
Thank you 🙏 Suraj dada for creating such valuable Marathi Vaicharik platform.❤❤❤❤
@kaustubh4642
@kaustubh4642 Ай бұрын
सर मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओच्या विरोधात असलो तरी हा व्हिडिओ मनाला खरोखर पटला❤
@user-qk4vt2wf9s
@user-qk4vt2wf9s Жыл бұрын
मी एक स्रीआहे....मी आपल्या मताशी सहमत आहे. तुमच्यासारखाच मलाही बॅकेत अनुभव आला आहे. सरकारी ऑफिसमध्ये पणहेच आहे.
@vidyatendulkar3320
@vidyatendulkar3320 Жыл бұрын
अभिनंदन सर. हे सत्य परखडपणे बोलून समीर आणण्याचं धारिष्ट्य दाखवलं .
@maulidongare7461
@maulidongare7461 11 ай бұрын
Finally someone there is for boys/men's side thank you sir👍✌✌👏👏✔✔🙌🙌 I Had faced this problem many times
@shreeniwasmore1868
@shreeniwasmore1868 15 күн бұрын
अगदी योग्य आणि वस्तुस्थितीजन्य सध्याची परिस्थिती आपण मांडली आहे, एक करेक्ट करतो की, चुकलं की दुरुस्त केलं जातं असं नसून त्या पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात आणि केवळ महिला म्हणून त्यांना सहानुभूती dakhun प्रत्येक वेळी माफ केलं जातं हे चांगले नाही.
@shobhamhatre9358
@shobhamhatre9358 Жыл бұрын
खर आहे......शिवाय ह्या महिला उच्च पदावर जाणाऱ्या महिला इतर महिलांना तुच्छ समजतात
@pruthvirajpatil.9796
@pruthvirajpatil.9796 Жыл бұрын
Great sir ,very nice
@vaishaligore6818
@vaishaligore6818 Жыл бұрын
Barobar.Equal opportunity equal accountability.
@user-rh2fq6pd7v
@user-rh2fq6pd7v 15 күн бұрын
अगदी सत्य आहे साहेब पगार पुरुषा प्रमाणेच घ्यायचा आणी सवलती पण पुरण घ्यायच्या वेळ आली तर सवलती जास्त पण कमी नाही घ्यायच्या , परत त्यांना असे वाटते की महीला असल्याने आपल्याला अधिकारी पण बोलणार नाही तर जनता आली कोठुन काय करणार माझ जर काही वाद शिगेला गेला तरी आहेच की महीला कायदा आपल्या सोबत मग कोण वाकडे करणार आपले बदल्या झाल्यातरी गोड बोलुन रद्द करायच्या आणी परत तेथेच ठाण मांडुन बसायचे, आपल्या टेबलचे काम करतांना सुध्धा मला जमत नाही मी केले नाही, मग काय पुरुष करमचारी यांच्या कडुन गोड बोलुन करुन घ्यायचे, आणी अत्यंत महत्वाचे म्हणजे एका घरात दोन जण महीला व पुरुष नौकरी ला आणी ऐका घरात ऐकही जण नौकरी ला नाही, आहे न भारताची लोकशाही गजबची, बेरोजगारी असीच वाढणार आहे, श्रीलंका व पश्चिम बंगाल पेक्षा फार मोठ्ठा प्रकार भारतात होऊ शकतो, , उच्च शीक्षीत मुल रिक्षा चालवणे व ईतर काम करायला लागले आहे जेथे दोन सरकारी पगार आहे तेथे मजा मारली जाते व ज्या घरात ऐकही पगार नाही तेथे मग येतेच जे काम मीऴेल ते करा व जगा आणी मरा ,
@arjunyt.9329
@arjunyt.9329 Жыл бұрын
4:40 part was heart touching😮
@prashantpandit4848
@prashantpandit4848 14 күн бұрын
सर एकदम परखड,वर्तमानाशी स्पष्ट व उच्चशिक्षित तरुण मुलांच्या मनातील बोललात मला वाटत आजची बेरोजगारीची समस्या पाहता एका घरात नवरा बायको पैकी एकालाच शासकीय सेवेत ठेवणे योग्य राहील.
@dpatil7686
@dpatil7686 Жыл бұрын
इथे कॉमेंट्स मध्ये कोणतीही महिला या विचाराना सहमती देताना दिसत नाहीयेत!!! फक्त पुरुषांनीच यांना कायमच मदत करावी. आजकाल पुरुषही महीलांप्रमाने घर सांभाळतात.
@ygp47
@ygp47 Жыл бұрын
tyanna chuka dakhawlelya sahan nahi hot ... swabhaw ahe
@gauravdube8133
@gauravdube8133 Жыл бұрын
Karan Purush mahilela support karto, mahila purushala support kartat asa aikala ahe ka kadhi. Mhanun support dena tyanna band kara.
@Su67377s
@Su67377s Жыл бұрын
Dist ahe nit bg bavlya
@namratakamble8090
@namratakamble8090 11 ай бұрын
लाखात एखाद्या स्त्रीचा नवरा घर सांभाळतो, तसा प्रत्येक पुरूष घर सांभाळत नाहि. सगळे पुरूष जेव्हा घरातली कामे महिलांच्या बरोबरीने करतील तेंव्हा महिलांना कुठेही सहानुभूती दाखवू नका, अगदी ती रस्त्यावर गाडी वरून पडली तरी सहानुभूती दाखवू नका. काही बायका धूनी भांड्याची कामे करून मुलांना सांभाळतात, व नवरा धड पैसे हि कमवत नसतो . अथवा घरातली कामे पण करत नसतो, तीच स्थिती नोकरीला जाणाऱ्या काही महिलांच्या बाबतीत आहे. त्यामध्ये तिच्यावर त्याची नवरेशाही असते. पंडीत सरांनी सर्वे बरोबर केलाय पण अर्धवट केलाय.
@shivajighadage9311
@shivajighadage9311 19 күн бұрын
सत्य वस्तू स्थिती च रोखठोक मत मांडले आहे खुप छान
@utkarshpatil3690
@utkarshpatil3690 Жыл бұрын
वैचारिक कीडा चा आता पर्यंत चा सर्वात चांगला व्हिडिओ
@ravimalve8699
@ravimalve8699 11 күн бұрын
परमेश्वराने ह्या व्यक्तिमत्वाला न्यानाचा भंडार दीला आहे,कीती अभ्यास म्हनाव सर सलाम तुमचा कार्याला कौतुक कौतुक
@uunnojh
@uunnojh Жыл бұрын
Genuine, fact real ..... Salute to your thought...no word to say...💐💐💐
@kaushalnikam88
@kaushalnikam88 5 ай бұрын
100% सत्य परिस्थीती धन्यवाद सर तुम्ही या विषयही बोलला म्हणून
@BANSTOC_k
@BANSTOC_k Жыл бұрын
खर आहे .......... कुठे तरी बदलायला हवं सगळं...💯
@akshaywatpade5905
@akshaywatpade5905 Ай бұрын
तुमचे विचार खरचं खुप वेगळे आहेत 😊
@Mahesh-ic3er
@Mahesh-ic3er Жыл бұрын
साहेब अगदी बरोबर आहे साहेब 👏👏
@rajendraauti989
@rajendraauti989 Жыл бұрын
100 % Right Sir And स्त्री पुरुष सम समान हे बोलण्यासाठी आहे in Reality All Laws favours लेडीज त्याचा उपयोग त्या Women card खेळण्यासाठी करतात त्यावर कोणीही काहीही करत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे इतर देश पाहिले तर तिथे पुरुषाची परिस्थिती चांगली आहे
@vall2727
@vall2727 Жыл бұрын
आम्ही या विषयासाठी 100% सहमत आहोत sir .
@tanujarabade7329
@tanujarabade7329 Жыл бұрын
Sir I m also a woman but. Their social behaviour is not proper....well said n perfect said...u r saying is the truth of the society but not good...have to do something about it...sir proud of you as u r saying all this on social platform... keep it up... thanks for sharing yr thoughts..
@vikrampete5501
@vikrampete5501 10 ай бұрын
भाऊ, आजच्या काळात महिलांना सहानुभूती दिल्यापेक्षा फटके देणे खूपच गरजेचे झाले आहे.
@dattatraybamane2768
@dattatraybamane2768 11 ай бұрын
बरोबर आहे साहेब तुमच मी ही महिलांचा आदर करतो. पण मलाही फार वाईट अनुभव आलेला आहे. त्रास ही झालेला आहे.
@arvindraje1672
@arvindraje1672 Жыл бұрын
पूर्वी एस टी मध्ये बस मध्ये लिहिलं असायचं की हमाल नसेल तेथे वाहक सामान चढ उतार करण्यासाठी मदत करेल. महिला वाहक भरती चालू झाल्या पासून एस टी ने हे वाक्य पुसून टाकले 😂😂😂
@shashankkulkarni993
@shashankkulkarni993 Жыл бұрын
मर्मिक and fantastic comment till now 😁😁😁. Small words says all Summary
@ganeshgugale7542
@ganeshgugale7542 Жыл бұрын
अगदी बरोबर व सडेतोड विचार आहेत. कित्येक वेळेस आपल्याला असा अनुभव येतो. विशेषता प्रायव्हेट मोठ्या hospital मध्ये. ऑपरेशन नंतर बिल भरायच्या ठिकाणी, कॅशच्या ठिकाणी, काऊंटर वर, कामचुकारपणा करतात. महिला असल्या कारणाने सहसा कोणी जास्त बोलत नाही. आणि hospital चा फायदा होतो.
@ramumallah2510
@ramumallah2510 Жыл бұрын
Sir your every single word is true. Hats off to you sir.
@user-cm5jg5ht2s
@user-cm5jg5ht2s 5 ай бұрын
बरोब्बर 👍👍👍
@bunty2591
@bunty2591 Жыл бұрын
💯% correct...nice to hear Mr pandit sir ...
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 18 күн бұрын
अगदी बरोबर. आज सगळीकडे महिला राज झालेलं आहे. सगळीकडे महिलांना प्राधान्य आणि महिलांविरुद्ध त्यांच्या चुकीबद्दल काही बोलण्याची सोय नाही. त्यामुळे पुरुषांची साफ गोची झालेली आहे. पुरुष सुद्धा महिलेची बाजू घेऊन पुरूषा विरूद्ध उभे रहातात.
@omkarpednekar6474
@omkarpednekar6474 11 ай бұрын
This man proves his point like god ❤
@shubhamdake0592
@shubhamdake0592 Жыл бұрын
100% सहमत
@nileshkulkarni1573
@nileshkulkarni1573 Жыл бұрын
सर तुम्ही खुप छान पद्धतीने खरी परिस्थिती समजून सांगितली...
@aniket78508
@aniket78508 Жыл бұрын
कॉर्पोरेट मध्ये तर खूप भेदभाव केला जातो मुलींचीच मजा आहे
@Jam4030-w4h
@Jam4030-w4h 5 ай бұрын
सहानभुती दाखवणारे पुरुष च षंढ आहेत सलाम पंडित सर
@priyankachavan907
@priyankachavan907 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही.
@marotisarode9367
@marotisarode9367 Жыл бұрын
खुप छान सर आपण ही वास्तविक वस्तुस्थिती मांडली यावर आपण वाचा फोडली...proude of you sir
@AkshaayLagade
@AkshaayLagade Жыл бұрын
सरांना संपूर्ण समर्थन. खूप आभारी आहे सर….🙏
@sagargangathade4231
@sagargangathade4231 7 күн бұрын
तुमचं बरोबर आहे साहेब ❤️ जय महाराष्ट्र ❤
@brs508
@brs508 Жыл бұрын
किती परखड बोललात सर , हे एकदम खरं आहे | पण तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकता |
@blogwithakshay
@blogwithakshay 16 күн бұрын
Sir bolne aakdi barobar aahe 👍
@tejastharkar7539
@tejastharkar7539 Жыл бұрын
Thank you sir for raising this current situation in corporate field
@sachin_waghya10
@sachin_waghya10 Жыл бұрын
अगदी योग्य बोललात तुम्ही ....👍🏻
@hhhhjyu
@hhhhjyu Жыл бұрын
Absolutely right, we all men should maintain our self respect at any cost !
@machindrakhude8659
@machindrakhude8659 Жыл бұрын
पंडित सर ... एकदम बरोबर आहे
@Swapnil_29
@Swapnil_29 Жыл бұрын
Sir 100% Agree with whatever you said. I am also suffering bias treatment in office But we get isolated in case we speak on this topic in corporate world.
Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech
16:50
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 45 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 17 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories
24:16
Marathi Kida
Рет қаралды 7 МЛН
Learn To Accept Your Mistakes....! | Marathi Motivational Speech
11:50
Vaicharik Kida
Рет қаралды 346 М.
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 405 М.
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Vaicharik Kida
Рет қаралды 207 М.