तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  Рет қаралды 40,430

मनिषा मसाले बारामती

मनिषा मसाले बारामती

Күн бұрын

Edited by VideoGuru:videoguru.page...

Пікірлер: 173
@sanjyotpatil7881
@sanjyotpatil7881 2 ай бұрын
तुम्ही आता ते नातं खरेच विसरा.फक्त प्रगतीचा विचार करा . तुमच्या सगळ्या कुटुंबात तुम्ही फार dynamic आहात . खूप पुढे जाल .सोशल मिडिया चा वापर स्वतः च्या उद्योग विस्तारा साठी फार छान केलात .व्हिजन आहे ,फोकस आहे आणि सगळ्यात महत्वाचे पार्टनर ची साथ आहे . घाणेरड्या लोकांकडे लक्ष नका देऊ . अशी नाती तोडणेच चांगले .All d best .
@manishayewale8344
@manishayewale8344 2 ай бұрын
Very true
@satyajeetgangurde582
@satyajeetgangurde582 2 ай бұрын
🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌
@sushamapatil9545
@sushamapatil9545 2 ай бұрын
मी kolhapur madhun bolte गेले 2 वर्षे मी पाहते तुला खूप छान वाटते तूला बघून, ऐकून ki tu कशी प्रतेक गोष्टीला सामोरी जातीस. कोणी काही बोललं तरी तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. तुझे video बघून कामाची प्रेरणा मिळते. Khu chan aahes mala bhetayche aahe tula .रीप्लाय कर नक्की मज खूप खूप प्रेम तुला ❤❤❤❤❤❤❤
@Sbk20118
@Sbk20118 2 ай бұрын
मनीषा आक्का ...मस्तच..तू लय भारी आहेस g ... दीदी सारखी मुलगी मला पाहिजे होती अस वाटते g... फक्त एक सांगायचं होते एक न एक दिवस बकी तुझ्याकडे येईल तिला न संदीपल दारात उभे करू नको त्यांच्या गोड बोलण्याला भाळू नकोस..याचा परिणाम तुझ्या you tube channel आणि तुझ्या बिझनेस वर होईल ...जाऊदे ना... असुदे आपलीच आहेत म्हणून माफ करू नको त्यांना...तू आमचं मन दुखवू नको
@ShashikalaGore-h9x
@ShashikalaGore-h9x 2 ай бұрын
Tyanche te bagun ghetil tumhi fukatche salle deu nka
@24ovi24
@24ovi24 2 ай бұрын
दीदी खरंच हिरा आहे ती कोणाच्या अध्यात माध्यत नसते. .ताई तू टेन्शन नको घेऊ ❤
@gauravdeshmane9361
@gauravdeshmane9361 2 ай бұрын
आक्का तू एक खूप चांगली व्यक्ती आहेस .व आशाचांगल्या व्यक्तीची मुलगी चुकीचे वागत नाही.कारण मुलांना संस्कार हे आईवडिलांच्या वागणुकीतून मिळतात.
@yogitawable9599
@yogitawable9599 2 ай бұрын
आक्का शांत रहा, भांडण 4 दिवसाचे पण business महत्त्वाचं आहे❤, सोन्याची परीक्षा होत असते लोखंडाच नाही ❤ फक्त तब्येत सांभाळून काम करा आत्ता हात कसा आहे. TT ch injection घ्या. खूप दिवस झाले दाजी दिसले नाही. साडी छान आहे.
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 2 ай бұрын
बकीचं जाऊ द्या पण सख्खा मामा.... मामा वडिलांच्या जागेवर असतो😢
@Kittu-u1q
@Kittu-u1q 2 ай бұрын
मामा नाही शकुनी मामा आहे तो भाचीबद्दल एवढ बोलली ती तरी तो शांत असा मामा नसलेला बरा
@sanjyotpatil7881
@sanjyotpatil7881 2 ай бұрын
त्या बंटी बबलीला unsubscribe ,unlike ,करा .,35000चा माज ऊतरवा.
@KanchanItape
@KanchanItape 2 ай бұрын
आकार बकि च थोबाड फोडून काढ एकदा आम्हाला बघायचं आहे जाऊन तिथे इतकं होऊन पण तुमचं आई वडील काही बोलले नाही एवढंच वाईट वाटलं बकीच घरात घुसली तुमच्या यावरूनच तिचं वळण दिसले एकदा तुम्ही तिकडे जाऊन बघा
@mayabothinge5156
@mayabothinge5156 2 ай бұрын
तीला 10 लाखाचे घर बांधले म्हणजे मी खूप मोठी झाले असा तिचा गैरसमज आहे.
@anuradhaahirrao1462
@anuradhaahirrao1462 2 ай бұрын
सगळ त्याच्या आई साहेबानी पुरवल आहे तिला
@Kittu-u1q
@Kittu-u1q 2 ай бұрын
भंगार आहे ती बाई
@sanjyotpatil7881
@sanjyotpatil7881 2 ай бұрын
बंटी बबलीला unsubscribe करा .35000आठवतील.
@surbhi2780
@surbhi2780 2 ай бұрын
आक्का तू शांत रहा पण तिला माफ करू नकोस. जय श्री स्वामी समर्थ
@surbhi2780
@surbhi2780 2 ай бұрын
आक्का तुझा बिझनेस swami samarth यांच्या कृपेने खूप मोठा होवू de
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 2 ай бұрын
मनिषा आपलंच आपल्या उपयोगी येत दीदी खूप छान आहे तीची बरोबरी कोण करू शकत नाही जाऊ दे कावळ्याच्या शापाने गुर मरतात का वाघीण आहे वाघीनच रहाणार असेच हसतमुख पहायला आवडेल मनिषा मला खूप भेटायची इच्छा आहे पण काहीतरी अडचणी येतात तसे जवळ आहे
@mansigunjal_doctor
@mansigunjal_doctor 2 ай бұрын
दिदीला आस नाही बोलायला पाहिजे होत ति खुप गोड आहे लेकरू
@meenakshi4633
@meenakshi4633 2 ай бұрын
अश्विनीच खूप चुकल तिने असं बोलायला नव्हतं पाहिजे तुम्हाला मलाही खूप वाईट वाटलं तुम्ही सगळ्यांसाठी किती करता ताई जाऊद्या आपल्या कामाकडे लक्ष ठेवा कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका
@TG-RESPECT.97
@TG-RESPECT.97 2 ай бұрын
लसूण चटणी कशी पाव आहे
@prakashthakre5666
@prakashthakre5666 2 ай бұрын
ताई तु प्रतिक्षा सोबत बोल ति जरी दाखवत नसेल पण मनातून दुखावली असेल आणी ह प्रतिक्षा बाळा तुला तुझी मम्मी आहे तर टेन्शन नाही घ्यायचं लोकांच ..खुश रहा बाळा ..❤
@ManjushreeSapkal
@ManjushreeSapkal 2 ай бұрын
ताई टेन्शन कशाला घेता
@shubhangiamrutkar4832
@shubhangiamrutkar4832 2 ай бұрын
Akka didi khup samjutdar ahe curiyar cha kam karte gharat le sagli kama karte chan jevan banvte recipe banvte bota la laglay purn kichan didi ni ekti ni sambhalun ghetla khup chan ahe didi tumhi tumchya sakhi kashtalu ahe didi guni bal🥰
@PMarkad-wu5tl
@PMarkad-wu5tl 2 ай бұрын
खूप वाट बघितली त्या का व्हिडिओची खूप छान वाटलं आज तुला बघून हसरा चेहरा❤❤❤
@Kittu-u1q
@Kittu-u1q 2 ай бұрын
आक्का प्रतीक्षाचा विषय अजिबात घेऊ नको ती डीस्टप होईल पोरी मनाला खातात आम्हाला माहीती आहे दीदी कीती गोड मुलगी आहे
@gandhalidinde312
@gandhalidinde312 2 ай бұрын
अक्का तुझी दीदी एक नंबर आहे
@LOKI24
@LOKI24 2 ай бұрын
अक्का तू असं वेगळं शेंगदाणे आणि गुळ एकत्र करण्यापेक्षा मिक्सरमध्ये सरळ गूळ वाटत जा आणि मग त्याच्यात शेंगदाणे टाकत जा ते एकजीव होतं आणि लाडू वळताना सोपं जातं
@Savitagaikwad891
@Savitagaikwad891 2 ай бұрын
आज अक्काचा व्हिडिओ बघून खूप छान वाटला का असंच आनंदी राहा का तू लोकांसाठी टेन्शन घेत बसायचं नाही डोक्यातून काढून टाका आणि तुझ्या बिझनेस वर लक्ष दे आमची अक्का आहेस ब्रँड
@VaishaliMunde
@VaishaliMunde 2 ай бұрын
आक्का खूप छान वाटलं असच हसत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤
@snehaltaware4473
@snehaltaware4473 2 ай бұрын
तो व्हिडीओ डिलेट केलाय का बघायला नाही मीळाला
@mayabothinge5156
@mayabothinge5156 2 ай бұрын
ताई मी बकुला ला कॉमेंट केली मला तिने ब्लॉक केले म्हणजे तिचे पाय उतार चालू झाली आता
@manuturpe8046
@manuturpe8046 2 ай бұрын
Tumhi kay bakulache nashib lihale aahe ka kahipan bollet aahat ase bollu naka 😢
@mayabothinge5156
@mayabothinge5156 2 ай бұрын
@@manuturpe8046 मग कशी बोलू सांगा तुम्ही बकुळा तशी करते नंदेने प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागितला म्हणजे कळते
@khandeshichavalkaskitchen11282
@khandeshichavalkaskitchen11282 2 ай бұрын
आता दीदीचा विषय जास्त घेऊ नको त्याने दीदी डिस्टर्ब होईल आणि डिप्रेशन मध्ये जाऊ शकते ती फक्त आता तुझ्या बिजनेस वर लक्ष दे . आणि आता तू त्या व्यक्तींना जवळ करू नको प्लीज आणि माप जरी केलं तरी हुशारीने वाग फुकट कोणालाही कुठलीही गोष्ट देत जाऊ नको अक्का किंमत राहत नाही त्याने खूपच मसाला वाटला तुम्ही फुकट
@shubhangimisal6737
@shubhangimisal6737 2 ай бұрын
त्यांना माफ करू नकोस त्यांना‌अजिबात‌बोलू नकोस तुमचा भाऊ काही बोलला नाही बायकोला त्यांला पण बोलू नकोस
@varshapatil4421
@varshapatil4421 2 ай бұрын
बकीला, सोडु नका दिदी बदल बोलली दिदी खुप मदत करते तुम्हाला
@santoshgawari79
@santoshgawari79 2 ай бұрын
डिंकाचे लाडू कसे कीलो आहेत मुंबईला की ती दिवसात भेटतील ते सांग लवकर आका
@BabasahebGaikwad-st8gz
@BabasahebGaikwad-st8gz 2 ай бұрын
अक्का तुमचे सर्व व्हिडीओ मी बगत असतो खूप छान स्वभाव आहे तुमचा एक बहीण कशी असावी हे तुमच्याकडं बगून शिकावं दोन दिवसापासून जे चालू आहे ते खरच खूप वाईट आहे अश्विनी ताई चुकल्या हे सर्वांना माहित आहे त्यांनी खूपच खालच्या थराला जाऊन शिव्या दिल्या पण तुम्ही अजून पण तुमच्या स्वभावा प्रमाणे त्यांना एक पण शिवी दिली नाही जाऊद्या ताई एक लहान लेकरू म्हणून सोडून द्या तिला माफ करा अहो सर्व जगाला माहिती आहे अककाचि चुक नाहि पण माप करा त्यांना मला माहित आहे ते शब्द पुन्हा भरून काढता येणार नाही पण लहान भावज्य मनून माफ करा थोड्या दिवस बोलू नका त्यांच्याशी आणी त्यांच्यावर व्हिडीओ पण बनू नका बगा तेच स्वतः तुमच्याकडे माफी मागायला येतील करण त्यांना एक पण चांगली कमेंट येत नाही ते नक्की येतील तुमच्याकडं काहि केल तर नात आहे ओ त्यांना तुमच्या शिवाय कोण नाही आणी तुम्हाला त्यांच्या शिवाय कोण नाही आणी तुम्ही सर्व खरच चांगले आहात दोन दिवसापासून अश्विनी ताईच्या व्हिडीओ मूळ आम्ही खरचं त्यांच्यावर नाराज आहोत
@mayabothinge5156
@mayabothinge5156 2 ай бұрын
तिच्याही दोन मुलीचे लग्न करायचे आहे अजून ती रागाच्या भरात बोलली पण तिला हे भोगावे लागणार आहे ताई
@manuturpe8046
@manuturpe8046 2 ай бұрын
Ase kahipan bollu naka konala konache chuk aani konache barober dev baghel tumhi chitu naka konala 😂
@Soniyamhatre1
@Soniyamhatre1 2 ай бұрын
​@@manuturpe8046तु काय वकील आहेस का तिची का तीने भाड्याने ठेवलंय तुला...
@manishajadhav0033
@manishajadhav0033 2 ай бұрын
ताई साहेब नका भांडण करुन
@Soniyamhatre1
@Soniyamhatre1 2 ай бұрын
@@manishajadhav0033 👍
@raginitimbole9647
@raginitimbole9647 2 ай бұрын
​@@Soniyamhatre1kal lavu hit pan ali ka?
@SurekhaPatule-zw3mw
@SurekhaPatule-zw3mw 2 ай бұрын
छान वाटले ❤ Good girl Manisha 😘😘
@onlyvaishalitakale
@onlyvaishalitakale 2 ай бұрын
आक्का लईच भारी वाटले तुला बघुन हे बघायला आवडेल ❤❤❤❤❤❤ जे चालले होते ते परत नको
@saritaskitchenandnaturevid9443
@saritaskitchenandnaturevid9443 2 ай бұрын
Tai dinkache ladu have aahet kasr kilo aahet
@priyankaanarse7956
@priyankaanarse7956 2 ай бұрын
अक्का तू खूपच छान आहे आणि खूप समजूतदार आहे आम्ही कोरटी आहोत कधी आले तर हे आमच्या पण घरी
@sheetalpawar2809
@sheetalpawar2809 2 ай бұрын
डिंक लाडू कसे किलो आहेत
@GoldenretrieverMrMylo
@GoldenretrieverMrMylo 2 ай бұрын
खूपच quality माल असतो मनीषा ताई 👌🏻... उत्तम दर्जा, स्वच्छता आणि चवदार 👌🏻👍🏻.. मला हळद हवी आहे 2 kg 👍🏻
@LeelaShirole
@LeelaShirole 2 ай бұрын
अक्का तुमचा पुतण्या दिसत नाही आता व्हिडिओ बनवताना कुठे गेले
@Kittu-u1q
@Kittu-u1q 2 ай бұрын
होना
@shubhangiamrutkar4832
@shubhangiamrutkar4832 2 ай бұрын
Didi khup guni ahe didi pan sugarn ahe kiti chan jevan banvte sagla sambhalun ghete video baghto amhi didi vhan ahe tumchi🥰
@shantanukesarkar471
@shantanukesarkar471 2 ай бұрын
सुकं खोबरं कसं देता न किसता ही चालेल मुंबई ला डिलिव्हरी चार्ज किती असेल
@pratibhavikey3517
@pratibhavikey3517 2 ай бұрын
अक्का मी तुम्हाला आपली सखी बहीन समजते माझ्या कडे तुम्ही सर्व फ्यामेली या नागपुर ला गणु दाजी दिदी या आवरजुन या
@Pooja-tf6te
@Pooja-tf6te 2 ай бұрын
मनीषा ताई तुम्ही खुप चागल्या आहात
@marathirokthok
@marathirokthok 2 ай бұрын
अक्का टेन्शन नका घेऊ दाजी नंबर एक माणूस आहे काळजी करू
@ashrafmulla3527
@ashrafmulla3527 2 ай бұрын
Akka tumi ekdam correct bolta
@rekhakitchens2981
@rekhakitchens2981 2 ай бұрын
Msala 1 kilo kai praij sanga
@ashwinishinde2862
@ashwinishinde2862 2 ай бұрын
रनरागीनी ,स्वाभिमानी येईल त्या वादळाला बाजूला सारुन अभिमानाने जगनारी आपली आक्कासाहेब😊
@RahulKumar-oq1xg
@RahulKumar-oq1xg 2 ай бұрын
आक्का बाई तुझे सर्व खर आहे आप न कोनाकडे लक्ष नाही देया चे आसा त्रास मि देखील खुप भोला पण आपल्या ला काही कमी पडत नाही
@SwatiGaidhar-rl1wi
@SwatiGaidhar-rl1wi 2 ай бұрын
बकुळा चे चुकले तिच्याकडे लक्ष देऊ नका ती तशीच आहे
@ShivajiChavan-zt3vj
@ShivajiChavan-zt3vj 2 ай бұрын
आका तुझ मन खूप चागंल आहे
@anjalipatilpatil1553
@anjalipatilpatil1553 2 ай бұрын
Akka tumachya javalchech asa didila bolle pan Maharashtrat tar koni Nahi asa bolnar tumala ani didila Tumi khup strong ahet asa tension gheu naka akka tumachi khup Pragati honar ahe ajun amcha ashirvaad ahe tumachya patishi
@RameshUndre-s3s
@RameshUndre-s3s 2 ай бұрын
आक्का खुप मेहनत करते आक्काच मण खुप भारी आहे ❤❤
@chandrakantkamble9613
@chandrakantkamble9613 2 ай бұрын
आक्का खूप छान आहे आपला मसाला,एक महिन्यापासून वापर करीत आहोत
@savitazanjad1411
@savitazanjad1411 2 ай бұрын
आंका काळजी करूनको आपल कामाकडे लक्ष दे गणुला दाखवत जा आम्हाला गणु खुप आवडतो
@savitazanjad1411
@savitazanjad1411 2 ай бұрын
दिदी खुप छाण आहे
@शेतकरीपुत्रलक्ष्मण
@शेतकरीपुत्रलक्ष्मण 2 ай бұрын
अक्का कडून खूप शिकण्यासारखा आहे
@diptikhamgal1408
@diptikhamgal1408 2 ай бұрын
Khup pudhe ja n ashich pragati kar tai .....jalnare jaludet .....te mhntat na 😎Hati chale bajar , kutte bhoke hajar ..😂😂😂😂. Love you tai n love ypur family ❤
@shobhapatil1850
@shobhapatil1850 2 ай бұрын
Tumchi mulgi tumcha sarkhih aahe tai
@pratikshadhumalgole665
@pratikshadhumalgole665 2 ай бұрын
Tai lksh nka deu tumhi....changle raha
@lslondhelslondhe4714
@lslondhelslondhe4714 2 ай бұрын
1no.aaka❤❤❤❤❤❤❤
@vijayashinde7031
@vijayashinde7031 2 ай бұрын
मिरची चाळायला चाळणी का नाही घेतली आक्का नाशिक वरुन
@hemashinde812
@hemashinde812 2 ай бұрын
आक्का व्हिडिओ का आला नाही तुझा आज
@VidyaMogarkar
@VidyaMogarkar 2 ай бұрын
कसा किलो आहे लाल मिरची
@pournimapillay4873
@pournimapillay4873 2 ай бұрын
काळा मसाला करता का?
@divyapatil6561
@divyapatil6561 2 ай бұрын
Kay boli bkula prtikshala g
@RadhikaJagte
@RadhikaJagte 2 ай бұрын
Ho khar ye अन्याय नाही sahan hot mala pan
@surekhavadvale4077
@surekhavadvale4077 2 ай бұрын
आग मनिषा मला ना मसाला पाहिजे मी नांदेड वरून पाहते आक्का,आशिच हसत राहा कूनाकडे लक्ष नकोस देऊ तब्येतीची काळजी घे आक्का तू लहान आहेस ग पन आवडते मला आक्का म्हनायला
@SonaliGuddetwar
@SonaliGuddetwar 2 ай бұрын
मी पण नांदेड ची आहे ताई तुम्ही कुठ राहता
@sonalisomvashi1184
@sonalisomvashi1184 2 ай бұрын
Akka bakulachya comment mdhe eka baila bkki mhnli ki... Kiti gunachiy porgi bapula mahitiy..
@manuturpe8046
@manuturpe8046 2 ай бұрын
Are na ka bhaden lavu badhe kaera asli comment karane tila rahudya khushine karudya tila tiche kam 😂
@meenakale123
@meenakale123 2 ай бұрын
आता तुमच्या घरच्यांनीच तुमच्या मुलीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीला तुम्ही अजिबात माफ करू नका आणि परत त्यांचा संबंध ठेवू नका तुमचा बिजनेस आणि तुमचं कुटुंब हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे विचार सोडून द्या आणि हसत रहावा आणि मेडिटेशन करा
@samarthkadam7276
@samarthkadam7276 2 ай бұрын
आक्का नको टेन्शन घेऊ.. दिदी आपली भारीच आहे...
@bharatikolekar5369
@bharatikolekar5369 2 ай бұрын
Akka tichi najar kadh
@PushapaDeshmukh
@PushapaDeshmukh 2 ай бұрын
Akka tumachi Didi khup goad mulagi ahe ani Ganulya hi.
@MadhuriGawand-l2h
@MadhuriGawand-l2h 2 ай бұрын
ताई छान रहा जेवन करत रहा
@Rajvlogs-m4d
@Rajvlogs-m4d 2 ай бұрын
उंच भरारी घे आता आता फक्त तुझा विचार कर मला तू खूप आवडतेस आहे अगं मी तुला कमेंट करते तू वाचते का गं
@meenakshi4633
@meenakshi4633 2 ай бұрын
जाऊद्या ताई कोणी काहीही बोलूलक्ष देऊ नका
@palavibhogale6846
@palavibhogale6846 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏😊
@Ni3-322
@Ni3-322 2 ай бұрын
शुभ सकाळ ताई ☺🙏
@minaksheepalkar3594
@minaksheepalkar3594 2 ай бұрын
Tai Swami Samarth ahet aplya pathishi tumhi khup changlya ahet tai
@jotirampatil585
@jotirampatil585 2 ай бұрын
आग ताई लय विचार करू नको
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 2 ай бұрын
आज तर तुम्हाला आरेतुरेच बोलत होती बकी निर्लज्ज आहे ती घंमेटी झाली आता फक्त घर बांधले म्हणुन ती बोलली आसे काय तिच्या कडे की माझी पोरगी देईल तिला तुझ्या दारात पोरी पण येणार नाही आणि मी पण येणार नाही
@manuturpe8046
@manuturpe8046 2 ай бұрын
Manisha aaka bollet nahiter tumhi kashala bhaden lavet aahat ashi comment karu naka 😢
@mayabothinge5156
@mayabothinge5156 2 ай бұрын
@@manuturpe8046 तुका बकुला ची वकील आहे का
@ShashikalaGore-h9x
@ShashikalaGore-h9x 2 ай бұрын
Tumhala ky kam nahi ka dusr
@manuturpe8046
@manuturpe8046 2 ай бұрын
@@ShashikalaGore-h9x tu khup busy aahest ter kashala comment karet aahes kam karena swatache 🙏
@jayashrikolekar7625
@jayashrikolekar7625 2 ай бұрын
असिच आनंदी राहा 😊😊
@SantoshiAnand702
@SantoshiAnand702 2 ай бұрын
Aata Aamhala Ashech Video Bagayla Aavdtil Nehami Sakaratmak Vichar theva .❤Sglech Changlech Honar ❤Dudu ❤💕💕💕💕💕✨✨✨✨✨❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌
@prakashwaje8060
@prakashwaje8060 2 ай бұрын
आक्का तू स्वाभिमानी आहेस जुकायच नाही आणि लई विचार करू नकोस आमच्यासारखे लाखो भाऊ तुझ्या पाठीशी आहेत फक्त आवाज दे
@jayshreekamble3210
@jayshreekamble3210 2 ай бұрын
आक्का आता संदीप ल मसाला फुकट देऊ नको
@DPravin
@DPravin 2 ай бұрын
धन्यवाद अक्का माझ्या फोन चा विचार केला तु
@varshabalgude5701
@varshabalgude5701 2 ай бұрын
Tai pratikshavar tuje sanskar aahet tymul lokancha vichar karu naka
@anuradhaahirrao1462
@anuradhaahirrao1462 2 ай бұрын
आव्का आता याच्या पुढचे सगळे विड़ीओ हसरे एवू दे तुला हसताना बघायची सवय झाली आहे
@Nilkanthwar007
@Nilkanthwar007 2 ай бұрын
मस्त विडिओ आका
@dspdeepa77
@dspdeepa77 2 ай бұрын
1 no ...असेच Happy....रहा
@shobhapatil1850
@shobhapatil1850 2 ай бұрын
Tai tumcha botachi jakham kshi aahe
@jayasworldmarathi9311
@jayasworldmarathi9311 2 ай бұрын
एकपण रुपया कोणला सोडु नका खुप उड्या मारतात येवु द्या जमिनीवर सख्खी आईपण ऐवढी माया करत नाही तेवढी केली काय मिळालं तुम्हाला जाऊ द्या आता नाही कोणाचा विषय काढायचा 🌹
@smitasawant6
@smitasawant6 2 ай бұрын
आनंदी रहा ताई तुला असं रडवेलं उदास बघायला आवडत नाही आम्हाला मस्त काम कर खुश रहा . शेवटी आपलं काम आणि आपली प्रगती या गोष्टी प्रत्येक अपमानाला प्रत्युत्तर देतात आपण बोलून वाईट होण्याची गरज नाही .
@pradeepjadhav6713
@pradeepjadhav6713 2 ай бұрын
छान आक्का
@crazy_x_doreamon7153
@crazy_x_doreamon7153 2 ай бұрын
ताई आज मला तुझा व्हिडीओ आवडला आणी आता तु कामाकडे लक्ष देत जा
@siddhikudale1226
@siddhikudale1226 2 ай бұрын
❤❤❤❤ akka tula amche ashirwad ahee
@shubhangiamrutkar4832
@shubhangiamrutkar4832 2 ай бұрын
Akka tumhi khup kashtalu ahat mehnati ahat ashich pragti kara pude ja jast vichar karu naka tens gheu naka dev ahe pathi shikalji ghya swath chi🥰
@vaishalimandke6851
@vaishalimandke6851 2 ай бұрын
सर्व लाडूंचे रेट सांगा
@manuturpe8046
@manuturpe8046 2 ай бұрын
Manisha aaka tuzhya chehravarun samjtye tula tension aahepan visarun pude ja aani swatache kam kaer aani bakula suda tuzhya gharatilch aahe sodun de must raha baki tu hushar aahe 😢
@ShilpaBhatia-zi7dr
@ShilpaBhatia-zi7dr 2 ай бұрын
नमस्कार ताई❤
@ashoksalunkhe450
@ashoksalunkhe450 2 ай бұрын
खजूर लाडू भाव सांगा
@nirmalasonawane3385
@nirmalasonawane3385 2 ай бұрын
तो ननवारे लयच बडबडकरत
१७ ऑक्टोबर, २०२४
10:08
मनिषा मसाले बारामती
Рет қаралды 16 М.
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 10 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
अचानक मैत्रिणी आल्या घरी दीदीची झाली तारांबळ
19:55
मनिषा मसाले बारामती
Рет қаралды 18 М.
Jannat Aur Kashmera Ne Karaya Anokha Lunch 😍😳 | Bharti Singh | Haarsh Limbachiyaa | Golla
13:31
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН