'Tumbbad' movie making story: 'तुंबाड' बनायला इतकी वर्षं का लागली? Sohum Shah, Rahi Anil Barve (BBC)

  Рет қаралды 466,355

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#Tumbbad #RahiAnilBarve #SohumShah
.
राही अनिल बर्वेच्या 'तुंबाड' या हिंदी चित्रपटाची सर्वत्र चर्चा होते आहे. 2018चा हा सिनेमा आता पुन्हा रिलीज झाला आहे.
भय-रहस्यपटांच्या प्रकारात नवा प्रवाह आणणा-या या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास मात्र कठीण होता. त्याविषयी बोलतो आहे लेखक-दिग्दर्शक राही अनिल बर्वे.
.
Reporter: Mayuresh Konnur
Field Producer: Janhavee Moole
Shoot / Edit: Sharad Badhe
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 985
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 4 жыл бұрын
तुंभाड ही जोरदार चपराक आहे बॉलिवूड मधल्या घराणेशाही लां.
@agppixelsstudio8602
@agppixelsstudio8602 4 жыл бұрын
khr bollas bhai ....ekdam sahi
@milind6621
@milind6621 4 жыл бұрын
Well said
@ProbuddydXD
@ProbuddydXD 4 жыл бұрын
कितीजणांनी पहिला चार jan पाहतात आणि आप आपली पाठ थोपटाउन घेतात ह्याच सिनेमाच नाही तर सगळ्याच मराठी सिनेमा बद्दल हि मंडळी प्रेक्षकांना काय हवं ते न पाहता आपल्याला काय हवं ते करतात
@girishpadgaonkar5293
@girishpadgaonkar5293 4 жыл бұрын
@@ProbuddydXD प्रेक्षकांना काय हवं आहे, त्यापेक्षा मी त्यांना काय वेगळं देऊ शकतो ह्याचा प्रयत्न फार उत्तमरित्या दिग्दर्शकाने केला आहे आणि तो प्रयत्न यशस्वीही झाला आहे. काही सुपरस्टार मंडळींची तर सुमार दर्जाची कथाकथन असलेले चित्रपट हिट होतात मग तेच प्रेक्षकांना हवं आहे असं गृहीत धराव का?
@ProbuddydXD
@ProbuddydXD 4 жыл бұрын
@@girishpadgaonkar5293 sir प्रेक्षकांना वेगळं देताय फारच छान पण ते बघायला मराठी प्रेक्षक येत नाही एका बाजूला नाळ फिल्म आणि दुसरी कडे war तुम्हीच ठरवा जास्त प्रेक्षक कुठे जातील वेगळं वेगळं म्हणून तुम्ही मराठी चित्रपट सृष्टी संपवली का सचिनजी महेश कोठारे यांचे सिनेमे प्रेक्षक उचलून घेत होते कारण त्यांनी तेच दिल ने प्रेक्षक पहायला येतो
@amitbpokharkar
@amitbpokharkar 6 жыл бұрын
राहिच्या बोलण्यात संघर्ष जाणवतोय आणि तो चित्रपटात ही दिसतोय वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. तुंम्बाड नक्की बगा☺️
@chinmaynaik3651
@chinmaynaik3651 6 жыл бұрын
राही हे नाव माणसाचं कसं काय?
@amitbpokharkar
@amitbpokharkar 5 жыл бұрын
@@chinmaynaik3651 त्याच्या आई वडिलांनमुळे🤣
@chinmaynaik3651
@chinmaynaik3651 5 жыл бұрын
@@amitbpokharkar hahaha
@vinayakshelke5280
@vinayakshelke5280 5 жыл бұрын
true
@aaryakhanloskar7289
@aaryakhanloskar7289 5 жыл бұрын
Ek no hota repeat karun pahila tari kantala nhi yet awesome movie
@Abstractmind.
@Abstractmind. 6 жыл бұрын
ही मुलाखत इतर मुलाखती पेक्षा उत्तम होती / भावनिक होती कारण मातृभाषा ....
@Wolf29977
@Wolf29977 6 жыл бұрын
Mhanun apun ingrajicha mahatva kami lekhu naye, ti bhasha tumha la jagtik patlivar nete, ani tithe tumhi jevha swatala siddh karta tevha tumcha aadar tur hotoch pun tumcha bhashecha suddha.
@ankitmahajan8412
@ankitmahajan8412 14 күн бұрын
Ho kharac
@AnilRathod-rw2iz
@AnilRathod-rw2iz 5 жыл бұрын
Feeling sad that a film like tumbbad did not got any national award in 2019. Its one of the all time best movie in the history
@vitthalsharale5833
@vitthalsharale5833 6 жыл бұрын
बालकलाकार मोहमद समाद याने आज्जी आणि पणतू अशी दोन्ही भूमिका केल्या आहेत. Hats Off.
@anukulkarni6528
@anukulkarni6528 5 жыл бұрын
मला तोच प्रश्न आहे.त्या मुलाच्या मुलाखतीत त्याने आजीची भूमिका केलीय वाचलं.मग त्या ओढल्या जाणाऱ्या मुलाची भूमिका पण त्यानेच केली का?आणि त्या सीन मध्ये आजी आणि पणतू एकाच वेळी एका फ्रेम मध्ये दिसतात तेव्हाचे कसे मॅनेज केले?की पणतू म्हणजे तुम्हाला विनायक चा मुलगा म्हणायचंय?लहानपणीचा विनायक आणि नंतर शेवटी उरलेला पांडुरंग या भूमिका त्यानेच केल्या आहेत का?
@vitthalsharale5833
@vitthalsharale5833 5 жыл бұрын
@@anukulkarni6528 पांडुरंग आणि आज्जी मोहम्मद समाद याने केले आहेत.
@krishna57689
@krishna57689 4 жыл бұрын
@@anukulkarni6528 ag tai aji cha role samad ni keli ahe ani tyat jya mulala ti aji khechte to Ticha natu asto.ani nantar samad ni Soham shah cha mulacha role kela ahe.
@anukulkarni6528
@anukulkarni6528 4 жыл бұрын
ओके कळले!!
@BatfreakinMan
@BatfreakinMan 3 жыл бұрын
Piyush Kaushik played grandmother's role, check IMDB.. stop spreading fake news dumbass,
@ISEEYOU9.
@ISEEYOU9. 6 жыл бұрын
Kitti talented ahe ha Manus... Hats off to you Rahi...
@paranjgu
@paranjgu 5 жыл бұрын
Super talented person
@dhiraj_b
@dhiraj_b 6 жыл бұрын
तुला कुठे पोहोचायचं आहे? समाधानाकडे!!!👌👌👌👌
@nileshwatkar3101
@nileshwatkar3101 4 жыл бұрын
Dhiraj Bhoir भावा याने इथेच सगळं जिंकले
@sudhannshu14
@sudhannshu14 6 жыл бұрын
फारच सुंदर चित्रपट आहे राही!! बॉलीवूडच्या खानावळी आणि कपुरारतीपेक्षा अत्यंत वेगळा विषय आहे. पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा.
@pareshwagh3012
@pareshwagh3012 4 жыл бұрын
राही dada tumhi हिरा आहे!!! काय भारी चित्रपट केलंय राव 🙂🙂🙂
@nareshzimbre8497
@nareshzimbre8497 5 жыл бұрын
मी परवा बघून आलोय, आणि आताही माझ्या डोक्यात तुंबाड चालू आहे... आणि मी उद्या पुन्हा बघायला जाणार आहे... तुम्हीही अवश्य बघा...
@amolpadale9862
@amolpadale9862 14 күн бұрын
Tumbad हा एक masterpiece आहे. असे चित्रपट सोडून भिकार चित्रपट का प्रमोट केले जातात तेच कळत नाही. नक्कीच या मागे काहीतरी scam असला पाहिजे. पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे त्याबद्दल आभार. आता आम्ही स्वतः प्रमोट करू.
@anilpol5439
@anilpol5439 5 жыл бұрын
या मुलाखतीत एवढ समजल असा वेगळा विचार करणारी माणसं खुप कमी असतात, जी आपल ध्येय किंवा लक्ष अधूरी सोडत नाही. खुप खुप अभिनंदन सर तुबांड च्या यशा साठी आणि पुढील प्रकल्पांसाठी खुप सारया शुभेच्छा. Proud to be Marathi.
@Pagaldunya
@Pagaldunya 6 жыл бұрын
माझ्याकडे या चित्रपटासाठी काही शब्द नाहीत...... विस्मयकारक... आश्चर्यकारक मूवी..
@myfrowards
@myfrowards 6 жыл бұрын
मराठी माणसाचा चित्रपट आहे, चित्रपटगृहात जाऊन बघा
@gabbarsinghg4043
@gabbarsinghg4043 5 жыл бұрын
असा movie होणे नाही...अप्रतीम, अविश्व्सनीय, कौतुकनीय........10वी च्या पुस्तकातली स्मशानातल सोन ही कथा आठवली
@sand6890
@sand6890 4 жыл бұрын
agadi brobr.. 🙏👍👍
@mandarmhase6717
@mandarmhase6717 13 күн бұрын
Wahh very Correct 💯
@chetanbutiya6594
@chetanbutiya6594 6 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन राही सर... खरंच अप्रतिम सिनेमा एवढा की माझ्याकडे शब्द नाहीत... पौराणिक कथा कादंबऱ्यांच्या विश्वात मीही खूप फिरलो. कितीतरी कथा कादंबऱ्या मनात घर करून गेल्या वाचनातून जे जग आपल्या डोक्यात तयार होत होते ते मी कुठल्याही सिनेमात बघितले नव्हते ती एक वेगळीच दुनिया असते जी कधी मी कुणाला सांगू किंवा दाखवू शकलो नाही.. मला असं कधी वाटलं नव्हतं की अशी काही कल्पना कोणीतरी सिनेमाच्या रुपात जगाला दाखवेल. आणि तो जुना काळ जुन्या पद्धती जुना पहनावा जुनी देवाण घेवाण पद्धत असं बरच काही शब्दांपलीकडचं.एवढ्या निखर पद्धतीने दाखवल्या बद्दल तुमच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन 🙏
@MadhurPulekarPictures
@MadhurPulekarPictures 6 жыл бұрын
हुशार व चाणाक्ष भारतीय प्रेक्षकांना अशा रहस्यमय धाटणीचे विषय नेहमीच आवडतील. (Smart & wise Indian audience always like this kind of content.)
@N0Xa880iUL
@N0Xa880iUL Жыл бұрын
True
@niranjanlahamage832
@niranjanlahamage832 6 жыл бұрын
समाधान खूप महत्त्वाचे आहे आयुष्यात ... 21:26
@hemanthalde8323
@hemanthalde8323 5 жыл бұрын
प्रेक्षकांना पूर्णवेळ तुंबाडमय करून सोडणारा, उत्तम कथानक असलेला, आम्हाला आमच्यातला विनायकराव शोधायला लावणारा तुंबाड . अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 कालच तुंबाड पाहिला, 6.45 चा शो 1 महिन्यानंतरही शो फुल्ल, राही सर ,सोहं सर खरंच ग्रेट आहात महिनतीच चीज केलत, तुमच्याकडून अपेक्षा वाढल्यात.
@mangeshmohite1018
@mangeshmohite1018 6 жыл бұрын
बेस्ट...राही अभिनंदन आणि धन्यवाद.पुढील प्रोजेक्ट करिता खूप खूप शुभेच्छा.
@devsworld2561
@devsworld2561 6 жыл бұрын
Masterpiece film.. मला खूप आवडली आणि बाकी ना ही सांगतो की जरूर पहावी... टॅलेंट ला नक्की पैश्यात मोजता येत नाही .. कला ही रक्तात असावी
@akshaygaikwad1215
@akshaygaikwad1215 6 жыл бұрын
एक नंबर movie आहे फुलं पैसा वसूल , masterpiece आहे horror, fantasy.. सगळयांनी theatre ला जाऊन बघा अशा movie ना support ची गरज आहे
@shreyastamane9696
@shreyastamane9696 6 жыл бұрын
true yaar. genuine stories need audience appreciation.
@dhoneangad5469
@dhoneangad5469 4 жыл бұрын
खूप भारी चित्रपट आहे. तुंबाड सारखा वेगळ्या थाटणीचा चित्रपट फक्त मराठी माणसाच्या च डोक्यात येऊ शकतो. थँक्स
@sanjaydange3728
@sanjaydange3728 4 жыл бұрын
सर मी एक प्रेषक व गितकार व लेखक या नात्याने आपणाला शुभेच्छा देवू इच्छितो, आणि खरचं खुप त्रास होतो. चित्रपट बनवताना हे मी अनुभवलय तुम्ही फार मेहनत घेतली .पण तुमची जिद्द मोठी होती सर, मी सर पाच वेळा पाहिलो चित्रपट अफाट कल्पना शक्ती, vfx पण जबरदस्त सर तुम्ही हिम्मत राखून ठेवली. त्या हिंमतीला सलाम
@AnandGautam9901
@AnandGautam9901 6 жыл бұрын
राही खुप खुप अभिनंदन धन्यवाद इतका सुंदर चित्रपट देण्या साठी संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टि तुझी आभारी राहिल
@harshalpatil8522
@harshalpatil8522 6 жыл бұрын
Rahi will be knows as one of Great Directors In the World. Hats off TUMBBAD.
@Czush
@Czush 6 жыл бұрын
Tumbaad is beautiful... I saw it in theatre... Mastach.. thanks for beautiful story. Indians are bored with love story n specially Karan Johar type movies .. happy u kept it ethnic...sohum shah hats off... I hope you see this msg coz I really want to appreciate it as a content audience
@rationalist455
@rationalist455 5 жыл бұрын
You are very lucky to watch it in theatre really
@mahi9733
@mahi9733 5 жыл бұрын
Kk
@monikaramgopal7307
@monikaramgopal7307 5 жыл бұрын
This journey of the making tumbbad itself is a movie of it's own...
@sunitadharmrao9406
@sunitadharmrao9406 3 жыл бұрын
तुंबाड पाहून बरेच दिवस झाले....तो बघताना मी एक क्षण ही जागेवरून हलले नाही... आणि आजही तसेच झाले.. इतक्या सकाळी यु-ट्युब वर मला राहीं ची मुलाखत दिसली आणि मी ती पूर्ण पाहिली. एक ध्येयासक्त माणसाची भेट झाली... एक प्रेरणा मिळाली. अभिनंदन राही💐💐
@vkmarathi2597
@vkmarathi2597 5 жыл бұрын
खूपच अप्रतिम चित्रपट ❤❤ मी first Weekend ला बघितला , अजूनही तुंबाड मध्येच आहे मी 💓💓 ऑस्कर साठी पाठवा हा चित्रपट 🙌🙏 पुढच्या प्रोजेक्ट ची वाट पाहतोय सर
@anukulkarni6528
@anukulkarni6528 5 жыл бұрын
राही सर, अत्यंत प्रांजळ आणि रोचक मुलाखत.तुंबाड 2 वेळा पाहिला.आवडला.(3 वेळा पाहणे घरीदारी अगदीच वैट दिसेल म्हणून तिसऱ्या वेळा पाहिला नाही. ☺️)रक्तब्रह्मण्ड साठी शुभेच्छा. विदूषक कथा खूप समर्थ आहे.
@pramodmore6484
@pramodmore6484 4 жыл бұрын
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडता चित्रपट टॉप 1 , खुप अप्रतिम ,बॉलिवूड हॉलिवूड च्या डोक्यात मुंग्या येतील , अप्रतिम कलाकार ,अप्रतिम डायरेक्ट ग्रँड सॅल्यूट : राही
@dhananjayvarunkar4786
@dhananjayvarunkar4786 5 жыл бұрын
इतकं सुंदर बोलताना मी कोणत्याही डिरेक्टर ला पहिल नाही..👍 Sucusess काय असत, नुसतं पैश्याच नव्हे.. ते हा interview बघितल्यावर मला कळलं Thanks..
@pratikjadhav88
@pratikjadhav88 6 жыл бұрын
शिवाजी पार्कचा कॅफे, २००७,२००८ या काळाचा संदर्भ या इंटरव्ह्यू मध्ये आलाय...रुपारेल कॉलेज ला या काळात असताना CCD मध्ये एक व्यक्ती बऱ्याचदा काहीतरी वाचत-लिहीत बसलेली असायची.. अंगकाठी वरुन तो राहिच होता असं वाटतंय... पक्का राहिच तो
@padmajakulkarni8006
@padmajakulkarni8006 4 жыл бұрын
परवा हा चित्रपटमी टिव्हीवर पाहिला. मला आश्चर्य वाटलं मराठीत असा चित्रपट होवू शकतो. खूपच सुंदर. मला हवा तसा चित्रपट आहे. जूना वाडा, पाऊस सगळं कसं व्यवस्थित. कुठेही खोटेपणा वाटत नाही. सगळं ओरिजनल वाटतं. चित्रपटगृहात पाहायला आवडेल मला. आमच्या गावात एकच चित्रपटगृह आहे. त्यामुळे मला पाहायला मिळाला नाही. खरंच छान चित्रपट. ॉ
@kantilalwarghade351
@kantilalwarghade351 4 жыл бұрын
खूप छान चित्रपट, अप्रतिम चित्रीकरण , व्यतिरेखा देखील खुपच सुंदर ,त्या वेळेची भौगोलिक ,सामाजिक परिस्थिती थोडक्यात पण खूपच सुंदर चित्रीत केलीय.. मराठी मध्ये अजुनही प्रभावी झाला असता , सुंदर कलाकृती...
@indiansites
@indiansites 10 күн бұрын
This is not a movie it's a masterpiece of art at its peak & a masterclass of art direction
@twinlakepictures9601
@twinlakepictures9601 5 жыл бұрын
Hats off to your perseverance sir . This one is in my top 10 horror of all time. Tumbbad is a masterpiece. History will remember you for this gem. So glad that the Indian audience is finally accepting quality cinema. more power to you!!
@sujitshete1366
@sujitshete1366 6 жыл бұрын
this movie teaches the value of Marathi books
@bhushan02u
@bhushan02u 6 жыл бұрын
समाधान महत्वाच , this man is my inspiration for upcoming new director
@vishalsalokhe9225
@vishalsalokhe9225 6 жыл бұрын
भाऊ तुम्ही तर मूवी बगण्याची नजर बदली Thanks तुम्ही कष्ट जे घेतलेले आहेत ते ह्यातून दिसून येतात
@C02754
@C02754 6 жыл бұрын
I want Rahi barve to make film for Netflix.
@dailydoseowebb
@dailydoseowebb 2 жыл бұрын
Netflix's for wokeism
@rohanjadhav8724
@rohanjadhav8724 4 жыл бұрын
बर्वे सर अतिशय उत्कृष्ट चित्रपट बनवलाय तुम्ही.
@rahulgaikar2213
@rahulgaikar2213 4 жыл бұрын
तुंबाड is a masterpiece man ,best movie I have seen by far in decade
@adeshgaikwad5967
@adeshgaikwad5967 4 жыл бұрын
खूप छान सिनेमा, खूप वेळ डोक्यामध्ये tumbbad आणि tumbbad चालु होते. खूप मेहनत केलेली दिसून आली या मध्ये, future project साठी खूप शुभेच्छा.
@nitinubale1485
@nitinubale1485 4 жыл бұрын
सर, काल tumbad पाहिला youtube वर, खरच खूप आवडला, तुमचा phonepay नंबर द्या, तिकिटाचे पैसे मी पाठवेल, खरच तुमचं काम अप्रतिम आहे. सिनेमा गृहात जाऊन नाही पहिला याची खंत वाटते.
@dhuleshwardevkate1428
@dhuleshwardevkate1428 4 жыл бұрын
Right bro....
@pratikkalvankar7624
@pratikkalvankar7624 5 күн бұрын
सर शेवटी जे बोलले ना की मला समाधाना कडे जायच आहे, आयुष्यात हेच पाहिजे असते , सर तुमच्या मेहनतीला यश मिलो हीच प्रार्थना, धन्यवाद सर तुम्ही जो Masterpiece सिनेमा तुंबाड बनवल्या बद्दल ❤
@AVPgame-pk6wz
@AVPgame-pk6wz 6 жыл бұрын
2 तास अजिबात बोर झालं नाही....खरच बघा
@milindpatil4819
@milindpatil4819 8 күн бұрын
आज परत योग जुळून आला आहे. आम्ही जाणार आहोत...
@ajinkyakinhikar
@ajinkyakinhikar 6 жыл бұрын
कृपया "चला हवा येवू द्या" मध्ये प्रोमोशन साठी या. खूप फायदा होईल असं वाटतं.
@Sachin-bg2vx
@Sachin-bg2vx 6 жыл бұрын
chala hawa yeu dya can only promotes zee studios and essel vision movies.. they not have rights to promotes othr production movies.
@ajaygaikwad9696
@ajaygaikwad9696 6 жыл бұрын
Sachin Not necessary.. Bakiche pan promote kartat.. Natak sudha promote hota..
@Sachin-bg2vx
@Sachin-bg2vx 6 жыл бұрын
@@ajaygaikwad9696 Drama and Cinema are totally diff. if u see in chyd histoey .. they not allowed even othr banner marathi movie thr. if other production want to promote anything on chyd stage than zee marathi takes final desicion on that.
@smagD
@smagD 6 жыл бұрын
Hava yeu dya madhe ale tar te lok tyacha comedy cinema karun, hastar wagere ghanerda banvoon sagli vaat lavtil....mhanun tyani sudha to platform prefer nahi kela....naitr tyana sahaj shakya hota tithe kinva itar reality shows madhe jaane....raju hirani ka shows madhe tyanchya movies promote karat nahi? Kapil sharma tyachya paya padla nasel ka? Press conferences, social media and mouth publicity is the only better way to promote such good content worthy films. Actually, we should help such films.
@ajinkyakinhikar
@ajinkyakinhikar 5 жыл бұрын
4 November 2018. Finally you did it. 👍👍 Thanks 😊 All the best 👍👍👍👍
@tanmay_agrawal
@tanmay_agrawal Жыл бұрын
I watched this film in cinema hall. This was a big screen cinema. I was a little depressed those days and went out of home after many days on the name of watching movie. Actually my plan was to seat comfortably in dark hall surrounded with people minding their own business without disturbing me. But I got far more than expectations as this movie took me to another world for 3 hours. My state of mind was refreshed while I stepped out of cinema hall. Thank you for this mind blowing creation.
@purushottam9927
@purushottam9927 6 жыл бұрын
Awesome. I am in love with his voice. He has a natural bass in his voice.
@dotapk9380
@dotapk9380 4 ай бұрын
जेव्हा मी पहिल्यांदा ही मुवी पाहली तेव्हा वाटल ही कोणत्या यरी हाॅलीवूड च्या निर्देशक ने बनवली आहे कारण की हे बाॅलीवुड मध्ये बनन शक्यच नाही। खरच हा एक मास्टर पीस आहे❤❤❤
@tanuja1987
@tanuja1987 5 жыл бұрын
Watched tumbbad. I dint sleep that night... Tyatlya bhutanchi bhiti nai watli but the concept haunted me... Tyach welela amchi property chi case chalu hoti... Whole movie and especially Ti wakya, "virasat me mili har cheej pe dawa nahi karna chahiye" and "bohot lalchi hai tu" resonated so much with me and scared the shit out of me. My whole perspective changed and made me introspect myself and my decisions... Rahi, you are a genius. 🙏 P. S. Watched manja too on vimeo... Man sunna zala... Aple problems kahich naiyet asa feeling ala...
@theWebNet
@theWebNet 7 күн бұрын
Rahi Barve, Soham Shah, Anurag Kashyap 🔥🔥 true gems
@shrikantmhamunkar3229
@shrikantmhamunkar3229 6 жыл бұрын
Masta movie aahe...masterpiece...ekdam hollywood sarkhi aahe. Mi bagitli aahe
@shraddhadesai537
@shraddhadesai537 6 жыл бұрын
Yes.. Different view and different topics
@Andy-jd5id
@Andy-jd5id 6 жыл бұрын
Hollywood cha music director ahech ki background score sathi..
@pratikpatil9569
@pratikpatil9569 5 жыл бұрын
bhai mi 4vela baghitli...ajun baghaichi icchha purna zali nahi..
@adforknowledge6582
@adforknowledge6582 4 жыл бұрын
हॉलिवूड ला पण मागे टाकलेला चिञपट .... अफलातून..... apratim मुलाखत... तुमच्या persistence आणि consistency आणि स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग न सोडण्याला सलाम... इतकी संकटं येऊन सुद्धा... धन्यवाद...सलाम
@rajeshlondhe3667
@rajeshlondhe3667 6 жыл бұрын
Rahi Barve sir u r great man .... Mala jashi movie ....tashi movie ..mala pahayla milali..... thanks a lot .. ur movie is like Hollywood
@YogeshPatil-yb9lv
@YogeshPatil-yb9lv 2 ай бұрын
निःशब्द आहे movie बघून, बॉलिवुड च्या कानाखाली दिलेली थाप आहे ही...hatsss offfff man ❤
@Epicurean999
@Epicurean999 4 жыл бұрын
I think I am in LOVE with HIM more so His Brain's Neuronal Network. 😍😳😘 TUMBBAD is was and always will be A Masterpiece! Massive and Mad Respect for you Sir💋 -Ek Nagpurkar😎
@N0Xa880iUL
@N0Xa880iUL Жыл бұрын
I echo your emotions. I wonder if we'll get something like this again.
@asknew7927
@asknew7927 6 жыл бұрын
तुमच्या संघर्ष ला सलाम मराठी स्टोरी ला universal बनवन्या साठी तुम्हि केलेल्या संघर्ष ला सलाम..
@ratnadeeputekar8915
@ratnadeeputekar8915 6 жыл бұрын
Khuup sundar movie banavla aahe tumhi sir, mi swata khuup lokana suggest kela pahayla. Dev tumbaad la khuup khuup yash deo. Tumachya mehanati la salaam.
@pracheelandekapse1729
@pracheelandekapse1729 3 жыл бұрын
खूप आवडला चित्रपट! माझ्या मुलाने खूप वेळा पाहिला . मला तो आग्रहाने घेऊन गेला चित्रपट पाहायला. आणि खरेच अद्भुत होतं सगळं! Speed होता चित्रपटाला.कधी कधी आपण अद्भुत स्वप्न पाहतो. तसा वाटला चित्रपट.
@sagar1691
@sagar1691 5 жыл бұрын
Look at his emotions when he is explaining something about called as passion ...real passion
@flight_of_phoenix
@flight_of_phoenix 6 жыл бұрын
खूप सुंदर पिच्चर बनवला आहे राही। तुमची मेहेनत रंग आणली आहे। तुम्ही जी मेहेनत केली हे एक उदाहरण आहे सगळ्यांसाठी।
@harshchoudhary9623
@harshchoudhary9623 6 жыл бұрын
Hats off to You Sir🤘🤘🔥🔥... i mean what a movie.. I've seen it 3 times.. and can't resist myself going for another time.. *ITS A MASTERPIECE* ... *OSCAR WORTHY FILM*
@yogibear4669
@yogibear4669 6 жыл бұрын
Amhi pahila pn chitrapat an amhala khup awadla sudhha.. starting to end movie ne amhala dharun thevla.. ek min pn bore nhi watla song nhi mhnun.. mulat me visarunch gele hote ki songs nhi ya movie mde.. mulat garaj ch nhi Tya movie la songs and all chi.. superb bnvla aje movie.. an end was superbbbbbbbbbbbb.. sarvanni Khup chan bhumika keliy 👍🏻 hero ❤️ ek no.. kids were amazing.. location superbbbbbbb.. vaada ek no.. Kay Kay sangu.. bus movie ek no ch hota 👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 great work sir 🙌🏻
@supriyadharmadhikari1771
@supriyadharmadhikari1771 4 жыл бұрын
People like you deserve an Oscar ❤️
@harshadasawant3130
@harshadasawant3130 5 жыл бұрын
नुकताच तुंबाड पाहिला. रहावल नाही म्हणून आणखी माहितीसाठी इथे आले. अप्रतिम काम केलयं सगळ्यानी. युही चला चल राही... समाधानाकडे.....
@vipooo9
@vipooo9 6 жыл бұрын
एक जबरदस्त चित्रपट बनवला आहे बाॕलीवूडला अशाच चित्रपटांची गरज आहे.
@reelsgyan
@reelsgyan Жыл бұрын
राही.. तुमचं ते बोलणं ते हावभाव ते हसन, तो आवाज.. अक्षरशः मी भारावलो तुम्हाला बघून.. मला तुंबाड बघून जेवढं धक्का बसला होता. त्या पेक्षा जास्त धक्का आज तुम्हाला बघून लागला.. कोणी इतकं भारी कसं राहू शकत..
@munirpatel2002
@munirpatel2002 6 жыл бұрын
Aisi filmon ko sarahana chahiye aur Sahara chahiye
@OneWhoRemains2023
@OneWhoRemains2023 5 жыл бұрын
मुलाखत आवडली. चित्रपट ज्यांच्यासाठी बनवले जातात त्या प्रेक्षकां बरोबर लेखक , दिग्दर्शक , निर्माता या नात्याने थेट संबंध असतो तोपर्यंत त्या प्रेक्षकांना काय आवडेल , त्यांच्या मनात काय सुरू आहे याची जाणीव राहते. त्यातून उत्तम कलाकृती घडते. परंतु यश मिळाल्यावर बऱ्याच व्यक्तींची सामान्य प्रेक्षकांबरोबर असणारी थेट नाळ वेगवेगळ्या कारणांनी तुटून जाते. आणि मग त्या यशा नंतर मिळालेल्या चकचकीत व बटबटीत वातावरणात यश मिळवण्यासाठीचे रतीब घातले जातात. रतीब घालता घालता नकळतपणे एका कलाकाराचा अकाली मृत्यु व एका व्यापाऱ्याचा जन्म होतो. आणि एका कलाकाराचा मृत्यु होतो तेव्हा माझ्या सारख्या प्रेक्षकांना मनापासून खंत वाटते. राही ...... आशा आहे कि तो कलाकार अजरामर राहिल. पुढील कामगिरीसाठी तुम्हाला शुभेच्छा ! तुषार दामगुडे
@surajkulkarni5983
@surajkulkarni5983 5 жыл бұрын
I too think this is not for Indian Audience ...they don't deserve such a great masterpiece. They just want 3rd class masala films.
@kanchanb2876
@kanchanb2876 5 жыл бұрын
Khup khup bhannat movie ahe.... Mi 1 month nantr bghitla pvr mdhe 11 te 1 cha show... Kay avismaraniy anubhav milala bghun shabdat sangu shkt nh..... 1 week dokyatun nighalela nh ajun..... Ani dhanyawad itka vegla ani avismaraniy movie bghayla milala tumchyamule... Khup khup dhanyawad sir.......
@anilsalve9292
@anilsalve9292 4 жыл бұрын
Tummbad मी बघितलेला सर्वोत्तम चित्रपट पैकी एक आहे।
@roheethraut7526
@roheethraut7526 4 жыл бұрын
Barve tumcha awaj kharach Khup bhari ahe Tumchya awajat bhardastpana ahe. Fan of your voice ❤
@nishantjose6268
@nishantjose6268 6 жыл бұрын
Kya log Hollywood Hollywood karte rehte hai..... awesomely honest attempt
@AnilRathod-rw2iz
@AnilRathod-rw2iz 7 ай бұрын
This Movie deserved an OSCAR
@Chaddest_Maximus
@Chaddest_Maximus 4 ай бұрын
Oscar is awarded to only those third world movies, which reinforce the stereotypes west has about them.
@kailasmahajan4382
@kailasmahajan4382 4 жыл бұрын
ह्या सिनेमाला 21 तोफांची सलामी ,8 वर्ष लागली पण सार्थक झाले ,असा सिनेमा हॉलिवूड ला सुद्धा लाजवेल असा आहे ,मी तो आधी का पहिला नाही याचे वाईट वाटले, मित्रांनो खूपच जबरदस्त आहे जरूर पहा
@VikramSawant01
@VikramSawant01 4 жыл бұрын
सर तुमच्या संघर्षाला आणि संयम, जिद्ध यांना सलाम🙏 12:44 विदारक वस्तुस्थिती आहे ही. 15:08 परखड आणि वस्तुनिष्ठता असलेले परिपूर्ण विचार. दर्जेदार कलाकृती काय असते हे आपण आणि आपल्या पूर्ण टीम ने दाखवून दिलं आहे. भारतीय सिनेसृष्टीत बर्वे पर्वाचा उदय होतोय. आणि आपला सिनेमा कात टाकतोय अस म्हणणं वावग ठरणार नाही. एखाद्या पश्चिमात्य सहकऱ्याकडून तुमचे सिनेमे हे निरर्थक नाच गाण्यांसाठी बनतात अशी अवहेलना होताना त्याचा तोंडावर तुंबाड फेकून मारायला दिल्या बद्दल लाख लाख धन्यवाद 🙏
@TheCommonManOnWheels
@TheCommonManOnWheels 6 жыл бұрын
This man has all the talent in the whole wide world..and it can be seen through "Tumbbad"..what a legendary creation it is..!! Unfortunately he is in a wrong film industry with wrong audiences, he should have been in Hollywood for sure..the way movie is made, it should have collected 50 Cr. in a week or so..but here the math of money revolves around so called stars and their illogical films, and not around a perfect cinema like Tumbbad..!!
@avinash_7x170
@avinash_7x170 3 жыл бұрын
well this movie got less screens and failed to attract multiple sections of audience.
@sandhyaslife6127
@sandhyaslife6127 4 жыл бұрын
राही सर तुम्ही समाधानी असालच पण तुमच्याहून जास्त समाधान मला आहे की, मी "तुंबाड" पाहिला .... प्लिज प्लिज प्लिज अश्याच प्रकारचे अनोख्या जगाची सफर घडवनारे सिनेमा बनवत रहा thankyou I'm waiting for your next movie 🤞🤞
@gaupadwal1
@gaupadwal1 6 жыл бұрын
I have not seen the movie yet, but definitely i will... The interview was superb, and the story behind the Tumbbad was like Success was moving away everyday, but insaneness within doesnt allowing it to give up... Inspirational Interview.. God Bless!!!
@AtPostComedy
@AtPostComedy 4 жыл бұрын
सगळ्या लोकांना ज्यांनी tumhla आणि या स्टोरी ला किंमत दिली नाही tyna जोरदार चपराक फिल्म जागेवरून हळू देत नाही सेनेमोटोग्रफी नाद खुळा आहे सर सुपर
@NoBody-md5mb
@NoBody-md5mb 6 жыл бұрын
Oscar la pathva aani jeva jinkun yeil na tevha he mothi industry chi Manas Kashi badltil
@rahuldalvi3925
@rahuldalvi3925 4 жыл бұрын
रवीसर तुम्बाड खुपचं उत्तम चित्रपट बनवला तुम्ही.मी उशीरा पाहीला पण खुपचं समाधान वाटले.👌👌👌
@uday940
@uday940 6 жыл бұрын
Sorry sir I haven't watched your movie yet but listening to you I feel that you N your whole team have prove that true hard work reaches to the heart of good viewers. Special Thanks Sohum Shah who stand behind you for so many years.
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 6 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत! राही तुमच्या तुम्बाड साठी खूप खूप शुभेछ्या.💐
@sharad9442
@sharad9442 6 жыл бұрын
Masterpiece ,now I like to say to Bollywood's nepotism, "विरासत मे मिली हर चीज पे दावा नही करते"👍👍
@sgmail1980
@sgmail1980 5 жыл бұрын
Proud of you Anil Barve, India needs passionate people like you. Our industry needs such creativity.
@N0Xa880iUL
@N0Xa880iUL Жыл бұрын
Really proud
@harshadpilankar4214
@harshadpilankar4214 6 жыл бұрын
After watching this interview, I will watch tummbad again.
@vishwajeet08
@vishwajeet08 4 жыл бұрын
अप्रतिम चित्रपट !! उत्तम cast, पहिल्यांदा हॉलिवूड लेवलचा चित्रपट बघावयास मिळाला. सुपर VFX टीम.
@sutaravadhoot
@sutaravadhoot 5 жыл бұрын
मी मूवी बघून दोन महिने झाले... अजून विसरू शकलो नाही 2018 ची नं 1 फिल्म.... Tumbbad...
@Marathimanus1591
@Marathimanus1591 4 жыл бұрын
गेल्या कित्येक वर्षांत पाहिलेला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट...
@akashkmh1425
@akashkmh1425 6 жыл бұрын
Great interview...Rahi sir
@harshadpatil7628
@harshadpatil7628 3 жыл бұрын
Aasa interview pahilyanda pahila 👀 , indian cinemas la veglyach unchivar nenyachi khatpat kartoy.👏👏 🙌 KHARA MANUS 🙌
@sandeep13dev
@sandeep13dev 6 жыл бұрын
Tumbbad cha presequel banava , tya aajiwar....
@sunandaramdasi3457
@sunandaramdasi3457 6 жыл бұрын
Nice
@Adi_98_
@Adi_98_ 6 жыл бұрын
Right bro
@pradyumnamundhe8643
@pradyumnamundhe8643 6 жыл бұрын
It's prequel
@sandeep13dev
@sandeep13dev 6 жыл бұрын
@@pradyumnamundhe8643 thanks for correcting...
@khagolsan
@khagolsan 6 жыл бұрын
मस्त कल्पना आहे.
@anandkamble2424
@anandkamble2424 6 жыл бұрын
जबरदस्त चित्रपट होता आणि आहे बघाच राही अनिल बर्वे ने आणि टीम ची मेहनत
@leenaschannel9900
@leenaschannel9900 4 жыл бұрын
मुद्दाम पुण्याला जाऊन चित्रपट गृहात जाऊन बघितला. नंतर पून्हा बघावासा वाटला. पण आमच्या गावात हा चित्रपट आला नाही. मग युट्युबवर बघितला. पण आता यु ट्यूबवरही दिसत नाही. काय प्रॉब्लेम आहे? पून्हा पहायचा आहे
@pareshwagh3012
@pareshwagh3012 4 жыл бұрын
अमेझॉन प्राईम व्हिडिओ ला आहे
@essaydrawingartcraft8390
@essaydrawingartcraft8390 5 жыл бұрын
सर्व कमेंट व ट्रेलर पाहूनच मस्त वाटले ! गर्व आहे मी मराठी असल्याचा
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,3 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 15 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 40 МЛН
Reality Of JOBLESS Bollywood Stars
25:58
Vedant Rusty
Рет қаралды 921 М.
The Sad Life of RICH People | Trapped in Rat Race | Dhruv Rathee
21:27
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 12 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,3 МЛН