तुंबाड चित्रपटाने प्रदर्शन काळात १०-१२ कोटीचाच गल्ला जमवला... अश्या चित्रपटांना जागरूक प्रेक्षक वर्गांनी आता तरी न्याय द्यावा... पुनःप्रदर्शनात विक्रमी कमाई व्हायलाच हवी,... असा चित्रपट परत कधी बनुच शकत नाही... सलाम आहे यांच्या कार्याला... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@JaydeepPatil-d5p2 ай бұрын
पुन्हा तुंबाड चित्रपट थियटर मध्ये बघायला जाणाऱ्यांनी लाईक ठोका.
@Lekhak_082 ай бұрын
@@AmolPaatil ky ahe he chava ?
@vbh43152 ай бұрын
@@Lekhak_08 sambhaji rajancha hindi movie.
@amolmhatre12 ай бұрын
@@AmolPaatilmag te fkn kashala
@Beinghaiwaan2 ай бұрын
Kadhi yetayat Tum badal ani chaava
@viralviews40862 ай бұрын
HD मध्ये तुंबाड download link पाहिजे तर replay द्या 😊
@shubhampatil.mh19512 ай бұрын
Only चिन्मय भाऊची पगारवाढ संघटना...❤From खानदेश (pachora )
@ImmortalSoul20.072 ай бұрын
Bhau same pachora 💪🤙
@makarandmore68602 ай бұрын
Pachora
@SohailKhan-rj7vv2 ай бұрын
From Chalisgaon
@udaydeshmukh66452 ай бұрын
😂😂😂😂
@tushar3692 ай бұрын
😂😂😂
@JaydeepPatil-d5p2 ай бұрын
2024 वर्षाचा सर्वोतम हॉरर भारतीय चित्रपट कोणता ? 1. स्त्री 2 कंमेंट करा. 2. तुंबाड लाईक करा.
@ashvinimohite38872 ай бұрын
Tumbbad ...no any other comparison
@nishchalpingale16702 ай бұрын
Stree 2 aas pas pn nhi bhai
@rohitar12 ай бұрын
काय तर तुलना!
@yogeshjadhav49252 ай бұрын
2
@nishantwagh91792 ай бұрын
स्त्री 2 तर कॉमेडी सिनेमा आहे 😂
@ajitgurav14462 ай бұрын
Mi दीड वर्षापूर्वी पाहिलेला हा सिनेमा अजून डोळ्यासमोरून जात नाय
@nishaadbhushan86892 ай бұрын
Me tar 6 varsha purvi pahilay.. tari ajun dolya samor aahe
@Mayur-882 ай бұрын
@@nishaadbhushan8689😂 तू जिवंत कसा आहे 😂
@ganeshkamble322 ай бұрын
So ja Varna hastar aa jayega
@pramodbagul7847Ай бұрын
Khar aahe bhawa
@Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar2 ай бұрын
आताच पाहून आलो. 2018 ला पाहता आला नाही म्हणून भरपाई केली. ❤
@durgeshpawar14752 ай бұрын
महाराष्ट्रात पण एक हस्तर आहे त्याला पण श्राप आहे की तो कधीच पंतप्रधान नाही बनू शकणार
@prashantstarapure69692 ай бұрын
अनाजी पंत टरबूज खातो डोळे झाकून
@nileshkunturkar51942 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@Kirnotsarg2 ай бұрын
श_द प_र
@Rajesh-kx3tc2 ай бұрын
100% खरं आहे ..😂😂😂
@shreepatil23962 ай бұрын
🤣🤣🤣
@vickysherkhane61922 ай бұрын
तुंबाड ग्रेट सिनेमा
@Bharatyodhha2 ай бұрын
Luck आहे कि मी हा चित्रपट 2018 साली theatre मध्ये बघितला. तुंबाड मधे दाखवलेल्या वाड्याला मी 2021 मधे भेट दिली आहे. तो पुण्याजवळ आहे.
@Beast4eagle2 ай бұрын
Punya javl exact kuthe
@आपलकोकण-न8फ2 ай бұрын
Same तोच वाडा आहे ना
@Bharatyodhha2 ай бұрын
@@आपलकोकण-न8फ येस
@Bharatyodhha2 ай бұрын
@@Beast4eagle सासवड
@Bharatyodhha2 ай бұрын
@@आपलकोकण-न8फ येस
@shubhampatil.mh19512 ай бұрын
चिन्मय भाऊची पगारवाढ झालीच पाहिजे ❤❤
@JaydeepPatil-d5p2 ай бұрын
जगातील सर्वोत्तम हॉरर चित्रपट : -- तुंबाड
@madhavishende11332 ай бұрын
Khup bhiti wataychi movie baghaychi.. Aardha aardha baghitla bhit bhit...
@prafullrmodokar46392 ай бұрын
आजच बघितला आहे हा movies खूपच छान आहे.
@surajtrader.2 ай бұрын
भारी वाटल असेल
@mangeshtandel862 ай бұрын
खुप छान आहे. पाऊस चा सिन खुप छान आहे.
@sanjaywagh75512 ай бұрын
सिनेमा एक नंबर , उत्तम आहे जर इतर बायबल आणि पुराणात ले संदर्भ बघत असाल तर... इंग्रजी सिनेमातील भुता च्या संकल्पनेतून सीनेमा तयार झाला असं निश्चित वाटतं . कथानक अतीशय उत्तम बसवले
@fclovers93982 ай бұрын
मराठवाड्यात सुद्धा पूजा करावी मंग, आम्हलाही भेटावं श्राप चांगलं होईल
@theoptimist3218Ай бұрын
माण खटाव ला पण चालू करूया की मग...
@OnkarAtoleАй бұрын
Barobr😅
@Bhagi.bhovarАй бұрын
अस वाटत होत ही movie तुंबाडच खोत ह्या कादंबरीवर आधारित आहेत. धन्यवाद पूर्ण माहिती दिल्याबद्दल
@effortlessboy5282 ай бұрын
Nikki :- बाई हा काय प्रकार... हा विडियो रात्रिच तकायचा होता का उदया पण time होता 😂🫣
@chetanaher14872 ай бұрын
😂😂😂😂
@thebigchance78472 ай бұрын
😅😅😅
@rushikeshshendge2 ай бұрын
😂😂😂😂
@swapnilgadge8125Ай бұрын
बाकीचे माहित नाही पण ज्या नारायण धारप यांच्या दोन गोष्टींभोवती हा सिनेमा बनवला आहे, त्यात आजी नावाच्या गोष्टीत नक्कीच हस्तर चा उल्लेख आहे. २०१८ मध्ये पण नारायण धारपांच्या गोष्टी मोठ्या पडद्यावर बघायला भेटणार म्हणूनच हा सिनेमा बघितला होता. खरंच उत्तम.
@nikhildongre71272 ай бұрын
सध्या 10 वाजून 30 मिनिटे झाली आहे आता कोण कोण हा विडिओ बघत आहे ..
@shubhamkumbhar71582 ай бұрын
12वाजलेत बघा आता बघतोय
@user-ww9hw3je9z2 ай бұрын
1 vajla aahe aata bgtoy@@shubhamkumbhar7158
@phoenixofficial_692 ай бұрын
Pede vatnar aahes ka mg ?
@Trax55792 ай бұрын
12:44
@prathmeshshelke74552 ай бұрын
12:46
@Capsicum792 ай бұрын
चिन्मयची पगारवाढ करा...९:३० पर्यंत काम करतोय बिचारा....😅
@raymer.80552 ай бұрын
Abe kelya recorded vdo aahe
@dj_sahilya_satara2 ай бұрын
😂
@Nilesh_Wanjale2 ай бұрын
तुंबाड जेव्हा पहिल्यांदा ५ वर्षापूर्वी आला तेव्हाच मी थिएटर ला पाहिला ..हॉलिवूड पटा सारखा हा चित्रपट आहे सर्वांनी नक्की पहा.
@vishals.84462 ай бұрын
तुंबाड चे खोत.. ही कादंबरी नक्कीच वाचण्यासारखी आहे. आपण पुस्तक वाचतच राहतो. हा सिनेमा देखील असाच आहे. खरा तर मोठे पण एक डोळा थोडा बंद थोडा उघडा ठेवून बघतात.
@rsp1512 ай бұрын
10 पाने झाल्यावर मी पुस्तक ठेवलं ....भीतीने😅 पदवीचे शिक्षण घेताना
@j.amruta11242 ай бұрын
तुंबाडचे खोत ही कादंबरी नारायण धारप यांची नाही. ती श्री ना पेंडसे यांनी लिहीलीये. तुंबाड हा सिनेमा नारायण धारप यांच्या पडछाया आणि अनोळखी दिशा खंड तिसरा यातील दोन कथांवर आधारित आहे.
@rushikeshshendge2 ай бұрын
@@j.amruta1124हो हेच बरोबर आहे.
@vishals.84462 ай бұрын
@@rushikeshshendge tumcha mhanna barobar aahe.. me fakta majha tya pustaka baddal cha anubhav sangitla
@ameyvarvatkar13042 ай бұрын
मी स्वतः तुंबाड गावचा रहिवासी आहे आणि या कादंबरी मध्ये असलेले बाबल्या शेट हे पात्र माझे आजोबा आहेत शंकर सदाशिव वरवाटकर
भयकथा सम्राट श्री नारायण धारप यांची प्रत्येक लेखन कृती ही अशीच अप्रतिम आहे. आपण मराठी साहित्य वाचन विसरत चाललो आहोत यांची पुस्तक जरूर वाचा. चंद्राची सावली पुस्तक वाचल्यानंतर दोन रात्री झोप लागणे सुद्धा कठीण होतं.
@vaibhavgunjawate86102 ай бұрын
भाऊंच खरंच प्रोमोशन झाल पाहिजे 👌👆👍❤
@shyamkadam4722 ай бұрын
मी 2018 बघितला नाही, पण ही संधी मी सोडणार नाही....
@Patil2292 ай бұрын
2 मिनिट मला वाटलं चिन्मय ने ITI मध्ये ADDMISSION केली की काय😂
@bgmishorts86172 ай бұрын
😂😂
@SNUSHINDE2 ай бұрын
😂😂❤
@psyc_aniket2 ай бұрын
😂😂😂 वेल्डिंग 😂😂😂
@DwijBhatkar-Vashishtha2 ай бұрын
😂😂
@SNUSHINDE2 ай бұрын
ITI cha uniform 😂😂😁
@RaviShetty-s4v2 ай бұрын
Awesome movie watched in theatre...Soham shah n team❤❤❤
@thebundlecart2 ай бұрын
Chinmay भाऊ चां पगार वाढ करा नाहीतर आम्ही आंदोलन करु 😊
@saurabhpatil50502 ай бұрын
Khatarnak picture ahe ....aaj bghitala theater la
@vivekthakur36372 ай бұрын
हस्तर चा जन्म चिन्मय भाऊची पगारवाढ सोबतच येणाऱ्या दिवाळी बोनस ची पण नक्की सोय करेल😂😂😂
@vijaygovande86242 ай бұрын
लोभ आणि भय हे मानवी जीवनाचे घटक आहेत.the fear and greed ....
@thedarkknight99592 ай бұрын
That background score......! ❤️❤️ Goosbumps.....
@TheNikhilify2 ай бұрын
एवढी रिसर्च केली परंतु हे नाही सांगितले की, नारायण धारप यांच्या 'अनोळखी दिशा' ह्या पुस्तकात "आजी" नावाचा अध्याय आहे त्यातून आजी ची स्टोरी घेतली आहे.
@j.amruta11242 ай бұрын
बरोबर आहे आजी हे अनोळखी दिशा या तिल पात्र आहे आणि दुसरा भाग पडछाया या तिल बळी या कथेवर असेल
@VandanaNadar2 ай бұрын
नारायण धारप लिखीत सर्वच कथा ,कादंबर्या वर फिल्म काढावी.
@mayurbomble72472 ай бұрын
Pan ya story narayan dharap yancha story varun ghytlay ahet 😊
@onkartelke25092 ай бұрын
Greek mythology = God of War🔥🔥
@shreyashawategamerandmore12382 ай бұрын
Bhau tujhi bolnyachi style ani intro chi style ek no. Ahe
@pankajm18172 ай бұрын
तुंबाड चे खोत पुस्तक आहे २ part मध्ये..खूप जुने...तालुका खेड, जि. रत्नागिरी मधील तुंभाड हे छोटे गाव आहे...
@GaneshKameble2 ай бұрын
सध्या नऊ वाजून 37 मिनिटाला कोण हा व्हिडिओ बघत आहे
@Viralhonii2 ай бұрын
Mi❤
@dr.sumantthorat64452 ай бұрын
38 min
@RajDamisal2 ай бұрын
Mi
@amcreation42082 ай бұрын
42
@motivational.shortvideo58372 ай бұрын
Mi😂
@yogeshmohite18722 ай бұрын
"हस्तर" लोकप्रिय भयकथा लेखक नारायण धारप यांच्या कादंबरीत मिळेल. पाहिले दोन भाग हे धारप यांच्या अनोळखी दिशा या कथासंग्रातील आजी या कथेवर आधारित आहे.तर एक भाग पडछाया या कथासंग्रहातील बळी या कथेवर आधारित आहे.
@vkmarathivlogger562 ай бұрын
मी आजच पहिला टेलिग्राम वर जुना वाला भारिय स्टोरी
@JaydeepPatil-d5p2 ай бұрын
@@vkmarathivlogger56 link pathw bhawa
@harishdorwekar83912 ай бұрын
मी आधीच बघितला होता 2018 मध्ये theatre मध्ये पण तरी सुद्धा पुन्हा theatre madhye बघायचा मोह आवरता येत नाहीए.🔥🔥
@atharvaupadhye3432 ай бұрын
Amazing movie ❤ Watched it today again in theatre Amazing experience 👌
@Santoshtehaleyoutub2 ай бұрын
Hi गोष्ट खरी आहे माजी आजी माला संगायची
@vikrantkorde2 ай бұрын
तुंबाड चित्रपट छानच आहे. त्यात काहीच शंका नाही. मला तुमच्या चॅनेलचे विषय आणि मांडणी आवडते. परंतु हा व्हिडिओ उगाच बनवल्यासारखा झालाय. उगाच काहीतरी संबंध जोडल्यासारखा वाटतोय. पैशासाठी (for promotion) कराव्या लागतात काही गोष्टी. परंतु अती करु नका हिच विनंती.
@chaitanyabhosale63992 ай бұрын
Chinya che vishay ekdam bhari astat😅😅😅😅
@आवाजसर्वसामान्यांचा2 ай бұрын
globetrotters basketball player var ek video banva Chinmay bhau
@footballlover62662 ай бұрын
Tumbad mi 10 wela tri pahila asel....great...
@rohittarade60362 ай бұрын
आमच्या सातारा बामणोली गावा मधे शूट झाला आहे ..
@prasadraygain12 ай бұрын
Chinmay bhau ची पगारवाढ करण्यात यावी अखिल भारतीय चिन्मय भाऊ पगारवाढ संगठणा
@surajsunshine36642 ай бұрын
Me miss kela hota 2018 la... Pn tyantr etke aikle ya movie baddal.... Ata pynha release zala... Ata me pahayla janar.... 🎉❤
@umeshgharat2 ай бұрын
तुंबाडची story आणि चिन्मय च narration. सुवर्णयोग. 😊😊😊
@SB-xp7rr2 ай бұрын
फॉर चिन्मय भाऊंना तुंबाड २ मध्ये घ्या ह्यासाठी लाईक करा 👍
@the...devil..2 ай бұрын
Unedited dakhwa tumbad tarach majja aahe ....
@sandeshdesai58212 ай бұрын
Ek number Chinmay bhau
@prasadkad98582 ай бұрын
तुंबाड ही स्टोरी नारायण धारप ह्यांच्या पुस्तकातून घेतलेली आहे पण त्याचा कुठेच उल्लेख नाही केला तुम्ही....
@vaishaligaidhani18582 ай бұрын
हि गोष्ट नारायण धारप यांची आहे त्यांनी खूप भयकथा लिहिलया आहेत
@anandgawai56172 ай бұрын
"Tumbad che khot" पुस्तकाचा review करा
@rohanmeher14852 ай бұрын
Awesome movie......❤❤❤❤❤🐘🔥🔥🔥💯💯💯🫡🫡🫡Bollywood cha kontach movie TUMBAD chya aajubajula pan nahi ahe 🔥🔥🔥🔥🔥💞💞💞💞💞
@ravindrajadhav66692 ай бұрын
थांगलान मूव्ही वर पण व्हिडिओ बंनव त्याला आपल्याकडे थिएटर मिळत नाही..
@prasadjadhav20652 ай бұрын
Thnx Bhai majh ...gav Tumbad ahe Lgech Frds na video share krto ...Ani mjh dok shant krto aila sarkhe vichrt rahatat 😅😂
@feroztadavi722 ай бұрын
चित्रपट संपल्या वर Credit मध्ये भयाकथा लेखक नारायण धारप याचा संदर्भ दिला आहे
@abhisheksakhare9294Ай бұрын
🚩🕉जय श्री राम🕉🚩 🇮🇳जय हिंद🇮🇳 🚩🕉जय महाराष्ट्र🕉🚩
@YashwaghmareYashwaghmare2 ай бұрын
God of war chi story aahe 4:21
@pramajoshi53932 ай бұрын
नारायण धारपांच्या कथांचा आधार अमेरिकेतील कथा आहेत. हस्तर कथुलु असोत नाहीतर मोहिनी चक्र फायकस असोत. सगळ्या भय विज्ञान कथांचे मूळ तिकडे आहे. शपथ कादंबरी वाचा आणि स्टीफन किंग च्या कथेवर आधारित इट चित्रपट पहा. आपोआप समजेल.
@Rahul-mt1dy2 ай бұрын
पन dharap यांनी त्याला योग्य प्रकारे सादर केले. इथला टच देऊन
@j.amruta11242 ай бұрын
अनोळखी दिशा खंड तिसरा आणि पडछाया या दोन्ही कथा संग्रहातल्या दोन कथांचे मिश्रण या सिनेमाची स्टोरी आहे
@Rahul-mt1dy2 ай бұрын
@@j.amruta1124 हो पन त्या inspired आहेत. Dharap यांनी सुंदर changes केले आहे पन
@yogeshgarud48882 ай бұрын
मी बघितलंय पहिल्या वेळी पण आता पण बघणार खतरनाक मोवी आहे हा ......
@satya68Ай бұрын
चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक राही अनिल बर्वे हे सुप्रसिद्ध लेखक अनिल बर्वे यांचे सुपुत्र. तुंबाडचे खोत, गारंबीचा बापू या पुस्तकांचे लेखक श्री.ना.पेंडसे हे त्यांच्या वडिलांचे मित्र. राही यांना बालवयात पेंडसे यांचा खुप लळा होता. त्यावरून चित्रपटात तुंबाड हे नाव आले. राही नी मुलिखतीत स्वतः हे स्पष्ट केले.
@aishudeshpande94222 ай бұрын
Request ahe jyani ha movie pahila nahi kharch theater la jaun ch bgha🙏
@sumiteditz0222 ай бұрын
खरंच तळतळीने सांगतो तुंबाड बघा रे खूप भारी चित्रपट आहे एकदा जाऊन बघा.
@blackcaps60912 ай бұрын
तुंबाड मध्ये खरच सारखा पाऊस पडतो की नाही हे सांगितले नाही 😢
@sujitmoon8430Ай бұрын
Cenema chan aahe pn yala pouranik katha la ka jodtos andhshradha aaplya bhartar khup rutun baslelya aahet kadachit tu pn tyacha ch bhag aahe ka
@vishalshirsath63542 ай бұрын
One of the Best Movie Master Piece Must Watch❤
@rajeshbansode79502 ай бұрын
किती देव देवी आहे कोणी तरी यायला पाहिजे ना मंग.. 🤨🤨🤨
@ganeshshirmewar52162 ай бұрын
Satara ani Pune cha ullekh aslya mul Mala tr watal hi real story asel😮
@aroilspvt.ltd.37842 ай бұрын
स्टीफन किंग नावाच्या लेखकाची ग्रॅमा नावाची कांदबरी वाचा
@dtydarshan8824Ай бұрын
Bhau tummbad ha original marathi movie relase aahe ki marathi
@kamblesandeep862 ай бұрын
३३ कोटी मधे अधिक १६ कोटी की ३३ कोटी मधे वजा १६ कोटी नेमकी परिस्थिती काय 🤔🤔
@maharashtrianbhau78932 ай бұрын
Fukat gheun karan kas jamt? औरंग्या च ऑलादी 😂😂
@pokemonmasterhindi14702 ай бұрын
Greek mythology and bibble doesn't count as puran because puran is history and bible is mythology
@vivaswan123Ай бұрын
Pahun aalo ❤
@HarshvardhanGaikwad-jd2wgАй бұрын
Aamhi 2020 la ha picture pahila aahe
@manojdwivedi38842 ай бұрын
Bhagwan kare ye movie bahut kamai kare
@travelchikoo2 ай бұрын
good sound effect chinmay dada.
@rohitgavli11122 ай бұрын
Aasa movie aajpryant tayarch zala nhi
@ujwalaashutoshkelkar2557Ай бұрын
Ashutosh Shirish: Read the stories written by Narayan Dharap. Of course Hastar isn’t his concept. But he has written many stories about greed & horror.
@sairajboddul782 ай бұрын
नशीब मला वाटल आजपण अंदेकर प्रकरण असेल
@mithunjadhav2579Ай бұрын
👍👍👍mast ahe
@attitudeboy17042 ай бұрын
Ratriche 1:23 vajlet.....sry bhai bakicha video udya baghto starting bghunch fatli mazi😂😂😅 Chinmay bhau sakali 9 vajta video takat ja asle😂😂😂
@sumitkonde6150Ай бұрын
😂😂
@GunwantSonarАй бұрын
हस्तरची कहाणी पूर्णतः काल्पनिक आहे.
@nakullonkar75302 ай бұрын
Bol bhidu madhe Chinmay bhau bolu lagla ki 1 ch no
@ajitshinde87422 ай бұрын
Kantara peksha 100 pat best movie!!!
@sangharshingole11872 ай бұрын
तुंबाड 2 ची कोण कोण वाट बघतो ❤👍
@mrobo082 ай бұрын
मग 19 चां काळात का दाखवलं असेल पिक्चर मध्ये😢❤❤❤❤❤❤
@sandeepjadhav29372 ай бұрын
Thangalan Film sathi pan ek video banava sir
@holyfool30122 ай бұрын
Hi punya chi story ahe mi lahan pna psdun aiktoy
@GPL19472 ай бұрын
मी हा पिक्चर टीव्हीवर बघितला होता पण ,अर्धा😅 कारण त्या पिक्चर चे environment खूपच भयानक होते 💀
@satyajitbedekar54852 ай бұрын
Jyancha goshtinvarun tumbaad chi katha ghetli ahe tyancha naav pan sanga. NARAYAN DHARAP. The one and only legendary horrer story writer in marathi....
@nileshwavdhane44112 ай бұрын
तुंबाड हा मुळात पहिला मराठी भाषिक चित्रपट आहे ची म्या भाऊ तू जर मराठीतून डायलॉग बोलला असता तर अजून रंग चडला असता पण सो यार bro तुंबड हा मराठीतून you tube la भेटत नाय ही खंत आहे
@pareshchavan14542 ай бұрын
नारायण धारप यांचं नाव येणं अपेक्षित होत,त्यांच्या पुस्तकात संदर्भ आहे हस्तरचा
@pareshwagh30122 ай бұрын
Kadak movie. My favorite movie ever
@Pankaj_3492 ай бұрын
आज पहिल्यांदा अस वाटलं की दादा तुंबड वरून MARVEL फिल्म्स वर कसा पोचला😅