Рет қаралды 309,896
तुम्ही ऐकतच राहाल हे जगातील सर्वात गोड #वारकरी #भजन - #Digambarbuvakute bhajan - my dnyaneshwari
विनंती - खरंच खूपच गोड झालंय भजन फक्त शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री देतो.
राम कृष्ण हरी...
____________________________________________
कहाकर खु. ता. सेनगाव येथील सप्ताहामध्ये सादर केलेले संपुर्ण वारकरी सांप्रदायीक भजन.
गायक - दिगंबर बुवा कुटे दामोदर आण्णा इंगोले
तबला साथ - निळकंठ महाराज तांबिले
पखवाज साथ माऊली महाराज तांबिले.
व्हिडिओ क्रिएटर - माय ज्ञानेश्वरी यूट्यूब चॅनल
__________________________________________
आमचे नवनविन वारकरी सांप्रदायिक भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.