तुम्ही भाजपच्या बाजूनेच का बोलता? कोल्हापुरात बी न्यूज चॅनेलवरचा संवाद-प्रतिवाद!

  Рет қаралды 282,636

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 845
@swatigawade8801
@swatigawade8801 Жыл бұрын
आता मा. मोदींना नाही तर परत देशाला ते पंतप्रधान होणे जास्त आवश्यक आहे.
@sudhirbhuran9249
@sudhirbhuran9249 Жыл бұрын
जय श्रीराम 🙏🙏 गर्व से कहो हम हिंदू है 👍👍
@sureshpingle4070
@sureshpingle4070 Жыл бұрын
भाऊ तोरसेकर तुम्हीं मोदी समर्थक आहेत आणि राहिले पाहिजे कारण मोदी आपले पंतप्रधान असणे ही काळजी गरज आहे. भाऊ तोरसेकर आपला अभिमान आहे.keep it up
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏
@RaghunathLatkar-v6f
@RaghunathLatkar-v6f 3 ай бұрын
In given scenario where the world is placed especially on the background of Bangaladesh , Modiji is inevitable as a P M of India , I can not imagine India without Modiji as PM , Bhau Torsekar and Suryavanshi both have highlighted in right direction , their views have multidimensionality .
@sadanand.c.mahamuni
@sadanand.c.mahamuni Жыл бұрын
मला जास्त कळत नाही परंतु कोरोणा कालावधी पासुन श्री भाऊतोरसेकर काका यांचे मला पटते त्यांची पत्रकारी,,,सत्य जनजागृती,,,ते जनतेचा डोळ्यात सत्याचे अंजन घालतात ,,,श्री सुर्यवंशी साहेब आपण हा वारसा पुढे चालवा ,,,,तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो,,,आपणास हार्दिक शुभेच्छा,,,,, अभिनंदन
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@chaitanyamahadik9123
@chaitanyamahadik9123 Жыл бұрын
बरोबर आहे....दलाली चालू राहिलीच पाहिजे....😂
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 Жыл бұрын
​@@chaitanyamahadik9123sahi karan bhadva loka chi bhadvagiri bandh zali😂
@ASGXYZ
@ASGXYZ Жыл бұрын
​@@chaitanyamahadik9123 भाजपाची 😂
@Rocket_T2
@Rocket_T2 3 ай бұрын
@chaitanyamahadik9123 सकाळ आणि लोकमत कुणाच्या मालकीची आहेत?
@dipakdande213
@dipakdande213 Жыл бұрын
काँग्रेस पाहिजे म्हणजे जगो जागी छान बॉम् स्पोट होईल निरपराध मरतील एक नंबर मुख्यमंत्री ठाकरे घरी पासून जगातील एक नंबर मुख्यमंत्री काय विनोद आहे.
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤
@maratha465
@maratha465 Жыл бұрын
प्रत्येक हिंदूने भाजपाला मतदान करणे अत्यावश्यक आहे ! कारण सलग 20 वर्षे काँग्रेस सत्तेवर राहिला तर देशाचे इस्लामीकरणं अटळ आहे !
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 Жыл бұрын
सहमत
@KDMH04
@KDMH04 Жыл бұрын
Actually fact is Modi ji is more appeasement lover than congress. He is more harmful than congress.
@rajeshbhat9849
@rajeshbhat9849 Жыл бұрын
​@@milindkumarjawalgekar56419:52 😊😊😊😊😊
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Mag te aajparyant ka nahi zale mate Ashi bhik magun milat nahit modichi vikaskame sang ani hindu samrtha ahe swatacha hindutva sambhalay tyasathi phutakal bjpchi garaj na hoti narahil gando hindu bjpne Tula ajun hindutvachi vyakhya shikavali nasel fakt shivarayanchya dp theuan kon mavala hot nasato ani hindupan shivaray vacha jara ani bavlat gairasamaj dur kar
@maratha465
@maratha465 Жыл бұрын
​@@tanajijadhav5673 नाव फक्त तानाजी वृत्ती सूर्याजी पिसाळाची
@maratha465
@maratha465 Жыл бұрын
काँग्रेस आणि डाव्यांच्या बाजूने बोलायला चिनी मीडिया आहेच ! त्यामुळे भाऊ असो किंवा सूर्यवंशी हे राष्ट्रवादाच्या बाजूने बोलत असेल तर त्यांचे स्वागतच झाले पाहिजे !
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Pota pantache vishay Manda mhanav panchat vishay fakt bindok tayar karayche
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Hya asalya sandas chap patrakarana kon zauan vicharat nasato aand bhakt sodun baher ya yanchya duniyetun
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
राधे कृष्ण 💐💐🙏
@brs5767
@brs5767 Жыл бұрын
@maratha465= एकदम बरोबर आहे.
@dhanashreeupalekar4519
@dhanashreeupalekar4519 Жыл бұрын
​@@tanajijadhav5673तू इथं काय करतोय रे मोकळ्यात.तू बघ न पोटापाण्याचं.आम्ही मोकळे आहोत आम्ही बघणार.तू कशाला तुझा मौल्यवान वेळ वाया घालवतोस
@doctor1966
@doctor1966 Жыл бұрын
भाऊना कोणीही तोंड देऊ शकत नाही. तेवढे त्यांना ज्ञान आहे.
@ASGXYZ
@ASGXYZ Жыл бұрын
मग काॅमेटबाॅक्स बंद का करुन बसलाय्... उघड
@ankushgawai8179
@ankushgawai8179 3 ай бұрын
बरोबर​@@ASGXYZ
@mayureshkokil785
@mayureshkokil785 Ай бұрын
​@@ASGXYZकुत्री भुंकू नयेत म्हणून...
@laxmanbhokare1200
@laxmanbhokare1200 9 ай бұрын
सत्याला धरूण चालणारा पत्रकार भाऊ तोरसेकर जय श्रीराम
@shrirangbarve457
@shrirangbarve457 19 күн бұрын
धरून
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 Жыл бұрын
सर्व सामान्यांच्या हृदयात जाऊन असे काही विश्लेषण करतात की त्याला तोड नाही. देशाला पुढे आणण्यासाठी आणखीन असेच पत्रकार तयार झाले पाहिजेत. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा सोक्ष मोक्ष करता,पटवून देता. कसे तरबेज व्हावे,प्रयत्नशील असावे सकारात्मक विचारधारा पाहिजे. तरच यश प्राप्त होईल. या बारीक सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद भाऊ साहेब आणि तुमच्या चेले सूर्यवंशी सर. तुमच्या पत्रकरिकातेला मनपूर्वक शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤
@nandinighoting1899
@nandinighoting1899 Жыл бұрын
भाऊचा अफाट अभ्यास आहे. विषयाला धरून विवेचन करतात उगाच पल्हाळ बोलत नाहीत. भाऊनी ज्योतिष वर्तवले ते खरं होते. भाऊंना ऐकत रहावे इतकं विलक्षण असतं. तुम्हा सर्वांना नमस्कार आणि आभार असेच आमचे ज्ञान वाढवत रहा. 🌹🙏
@ShreeSwamiSamarth-u9z
@ShreeSwamiSamarth-u9z Жыл бұрын
हो आम्ही भाजप चे भक्त आहोत 🚩
@ashwinis1562
@ashwinis1562 Жыл бұрын
Congress ni hindu hitach kaam karu de, amhi tyach bhakta pan banu
@ShreeSwamiSamarth-u9z
@ShreeSwamiSamarth-u9z Жыл бұрын
​@@ashwinis1562कस शक्य आहे 😄
@ashwinis1562
@ashwinis1562 Жыл бұрын
@@ShreeSwamiSamarth-u9z kale engraj ani mughal mhanje congress .
@not0016
@not0016 Жыл бұрын
राहुल गांधी सारख्या मूर्ख माणसाचे भक्त होण्या पेक्षा मोदी सारख्या देशभक्त, बुद्धिमान, निरपेक्ष, हिंदू धर्म प्रेमी, सन्यासी योग्यच भक्त होणें कधीही चागलं. ज्या देशद्रोह्यांना राहुल गांधी ची भक्ती करायचो असेल त्यांनी त्याच्या पायाचे तीर्थ प्यावे. आमची काहीच हरकत नाही. मोदीजी जिंदाबाद, हिंदुस्तान झिंदाबाद. गर्व से कहो हां हम मोदी भक्त है. अरे हम क्या आज पाकिस्तान की जनता भी बोल रही है के मोदी जैसा PM हमारे देश मे पैदा होता तो आज हमारी ये हालत नही होती.
@not0016
@not0016 Жыл бұрын
Correct.
@nandkishorsaraf5253
@nandkishorsaraf5253 2 ай бұрын
वा वा श्री भाऊसाहेब. आपल्या सारखे इतर पत्रकार वागले तर परिणाम खूप वेगळे दिसतील. आपली बाजू मांडून इतरांची बोलती बंद केली. खूप अभिनंदन व शुभेच्छा🎉
@sanjaypande5380
@sanjaypande5380 Жыл бұрын
या कार्यक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन ❤
@Chintamoney134
@Chintamoney134 Жыл бұрын
भाऊ आणि सुर्यवंशी दुजाभाव करत नाही..... सत्य असेल तेव्हा काकाचे आणि राज ठाकरे साहेबांचे कौतुक करतांना आम्ही ऐकले आहे 🙏🌹
@BTSArmy-lp2rc
@BTSArmy-lp2rc Жыл бұрын
ह्यांना भाजप तुम्हाला पैसे देतो का हेच ऐकायचं होत. त्यांना तुम्ही चांगली चपराक दिली. कशाला ह्यांना enterten करता. सगळ्यांना उत्तर देणं गरज नसते. भाऊ आणि सुर्यवंशी सर तुम्ही चांगल काम करता आहात.
@vasantraomohite1113
@vasantraomohite1113 Жыл бұрын
यासाररवी चर्चा वरचेवर सतत चालू केल्या तर समाज मनावर राजकारण समजण्यास चांगला परिणाम होईल. आज केलेल्या चर्चेबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
@sanjayjoshi237
@sanjayjoshi237 Жыл бұрын
भाऊ हे ज्ञान ऋषी आहेत त्यांच्या बुध्दी मततेला साष्टांग नमस्कार
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k Жыл бұрын
कर्नाटक निवडणुकीवेळचे भाऊंचे व्हिडिओ बघा. सगळ्या सर्व्हेनी सांगितलं होत की काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार. तोरसेकर मात्र ते सगळे कसे मूर्ख आहेत आणि त्यांना कसं परिस्थितीचं काहीही आकलन करता येत नाही हे सांगत म्हणाले होते कि कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि भाजप आणि काँग्रेसला जवळजवळ सारख्या जागा मिळतील. प्रत्यक्षात काँग्रेसला स्पष्ट बहुमत तर मिळालंच पण भाजप पेक्षा दुप्पटीहून जास्त जागा मिळाल्या....ज्ञान ऋषींचं भाकीत नुसतं चुकलंच नाही तर पार उलटंपालट झालं 😂😂
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
BJP चां पाळीव दलाल आहे भाऊ😂😂😂😂
@madhukarnalavade6458
@madhukarnalavade6458 3 ай бұрын
हा पगारी पत्रकार आहे
@amitmanave33
@amitmanave33 2 ай бұрын
जनसामान्य हिंदू जनाला जो कोणीही मार्गदर्शन करेल .. त्यांच स्वागत. आणि भगवंताचे आभार.. देश धर्मा साठी .. जनजागरणाचे काम आपण करत आहात. देव आपणास दिर्घ आयुष्य मिळावं ... हिच ईश्वर चरनणी प्रार्थना...
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Жыл бұрын
हिंदू धर्म वाचवायचा असेल आणि हिंदू धर्म बद्दल गर्व असेल तर हिंदूत्ववादी भगवाधारी सरकारच आणलंच पाहिजे.🚩🔱🚩🔱🚩
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
हर हर महादेव 💐🌹🙏🙏
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Жыл бұрын
​​@@parasnathyadav3869🙏 🔱हर हर🚩महादेव🚩🔱
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 Жыл бұрын
बरोबर आहे
@chetannikam7283
@chetannikam7283 Жыл бұрын
Sir, Pan kahi papi ani deshdrohi hindunna te chalat nahi tyanna faqt congress sarkarach mahtvache vatate.tyanchya pudhe kitihi bolale ki congress deshasathi ghatak ahe.tar te aamchya sarkhyanna andhbhakt boltaat.
@vitthalraut8509
@vitthalraut8509 29 күн бұрын
आम्ही निष्ठावंत तुमचेच आहेत आणि ‌ राहानार
@VishnudasDixit-kz1tq
@VishnudasDixit-kz1tq Ай бұрын
भाऊ तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम
@dhondupalav795
@dhondupalav795 Ай бұрын
😂भाऊ तोरसेकर तुमचे विश्लेषण मनाला पटणारे आहे.अभिनंदन
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi 2 ай бұрын
फक्त हिंदुराष्ट्राला मानणारे आमचे नेते
@SUKHOI30MKIINDIA
@SUKHOI30MKIINDIA 2 ай бұрын
भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आणि सुर्यवंशी यांनी आपल्या हिंदु लोकांसाठी जे काही केले आहे त्याची गणना असामान्य अशी होतेय.
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 3 ай бұрын
खूप छान संवाद मी.रोज.दोघांना.ऐकत.असते
@ganeshambokar9847
@ganeshambokar9847 Ай бұрын
भाऊ जागरूकता सांगतात हे योग्य आहे सर्व हिंदू नी ऐकल पाहिजे.
@magnnaenterprise3470
@magnnaenterprise3470 Жыл бұрын
अप्रतिम सुसंवाद साधून सर्व सामान्याना भाऊ व प्रभाकरांबद्दल अतिशय सहजतेने दोघाना अजुन सर्व सामान्यांच्यात आणलेत.आपले मनापासून अभिनंदन.
@sachinkundap6419
@sachinkundap6419 Жыл бұрын
आपल्या दोघांचे हा आणि शरद पोंक्षे यांच्याबरोबरचा, असे दोन्ही कार्यक्रम पाहीले. आवडले. प्रभाकरजी, एक नम्र विनंती, आपल्यासह भाऊंनादेखील. ज्याप्रमाणे भाऊंनी comments बंद ठेवल्यात त्याप्रमाणे आपण दोघांनी अशा मुलाखती टाळाव्यात. "अतिपरिचयातवज्ञा" आशी परिस्थिती येण्याआगोदर थांबलेलं बरं! आपल्या दोघांचं विश्लेषण असेच छानपैकी चालू द्यात. -- सचिन कुंदप घाना, प. आफ्रिका
@not0016
@not0016 Жыл бұрын
खर आहे. अशा मुलाखती शक्यतो टाळाव्या कारण प्रश्न विचारणारा तुम्हाला अडचणीत आणि शकतो. त्यामुळे सावध रहा.
@sharadpatil8384
@sharadpatil8384 Жыл бұрын
घाबरू नका साहेब भाऊ आणि प्रभाकरजी मुलाकात घेणार्याची तत फफ करून ताकतील पन असो तरीही तुम्ही चांगली सुचना सूचवली आपले धन्यवाद🙏
@revatikasar6928
@revatikasar6928 Жыл бұрын
Hyacha upyog janateche Dole ughadnyat hoil. Purvichya kahi goshti Navin pidhila kaltat.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Жыл бұрын
​@@revatikasar6928बरोबर.
@ashokdeshpande5747
@ashokdeshpande5747 Жыл бұрын
हे जोशी साहेब आहेत, ते प्रश्न विचारताना गोंधळलेले भासत होते.. भाऊंच सडेतोड उत्तर. प्रभाकरजीनी मात्र शांत चित्ताने उत्तर दिले. 🙏🙏👌👌👍👍👍
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 Жыл бұрын
खोके घ्या पण जातीय सलोखा ठेवून पत्रकारिता असावी प्रवक्ते पणा नसावा विरोधाकाच काही तरी बरोबर आसेल की नाही
@chaitanyamahadik9123
@chaitanyamahadik9123 Жыл бұрын
​@@dnyaneshwarganjale139पण हे andhbgakana कळत नाही आहे हेच तर दुर्दैव आहे
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Je Kam BJP shindela jamena te bjpla vatatay hi Don potbhari kutri kartil fakt bhunkay thevalit paise deuan vichar shunya zat sadetod bindok
@rajubandre6148
@rajubandre6148 Жыл бұрын
भाऊ तुरसेकर यांचे विश्लेषण खरोखर डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे, हिंदू धर्मासाठी त्यांच्यासारखा दुसरा पत्रकार माहीत नाही
@satishkulkarni9163
@satishkulkarni9163 3 ай бұрын
फारच छान मुलाखत घेतली. या दोन्ही लोकांना जनतेच्या प्रश्नाबाबत बोलते केले.
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 Жыл бұрын
माननीय श्री भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर दादा सुशील कुलकर्णी सर उमरीकर सर जी धन्यवाद 🙏🙏👍👍 या सर्वांचेच रोज दिवस भर आवडीने कार्यक्रम पहात असतो
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Жыл бұрын
श्री. सुर्यवंशी साहेब आणि माननीय श्री आमचे लाडके भाऊ तोरसेकर यांचे हाद्रिक अभिनंदन 🙏🌹आपल्या दोघांना एकाच मंचावर पाहून खुप आनंद झाले. हिंदू धर्माचे एकनिष्ठ खरे प्रेम करणारे चालना देणारे आमचे योध्ये.
@sachinkundap6419
@sachinkundap6419 Жыл бұрын
हार्दीक
@chaitanyamahadik9123
@chaitanyamahadik9123 Жыл бұрын
Deshache vatole zale tri चालेल पण. Bjp chi ch chatnar 😂
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Dalal ahet te udya congres chi satta Ali ki tikade gonda gholanarya avaladi hya tumachi vaicharik sunta kartil patrakarane sarkarla prashna vicharayche asatat virodhakana nahi ani kuthale potapanyache prashna mandalet ani je Kam BJP shindela jamal nahi tyasathi hi Don lutbhari kutri bhunkay thevalit
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🌹🙏🙏
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
अरे अंध भक्त हार्दिक😂😂😂😂 आणि तू ज्याची नाव घेतली ते तर BJP चे पाळीव दलाल आहेत. BJP ने यू यू केलं तर लगेच उध्दव ठाकरे यांच्या वर भुंकायला सुरुवात.😂😂😂😂
@adnyat
@adnyat Жыл бұрын
मुलाखतकार खूपच चांगला आहे. व्यवस्थित ओळख करून दिली, नेटके प्रश्न विचारले, नियंत्रण स्वतःकडे ठेवलं आणि बरोब्बर एक तासात मुलाखत संपली... 👍 १०० पैकी १०० गुण 👌
@omprakashchaudhari3349
@omprakashchaudhari3349 Жыл бұрын
भाजपला .मतदान करणे आवश्यक आहे, नाहीतर मुसलीम राष्ट्र बनेल.
@darshanapatil6736
@darshanapatil6736 Жыл бұрын
Shivsena uddhav Balasaheb thakyre 🔥🔥🔥🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@amoljagdhane8978
@amoljagdhane8978 Жыл бұрын
हिंदू नाही मुस्लिम नाही. आम्ही भारतीय आहोत .भारत माता की जय
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
मुर्खा सारखं बडबडू नकोस. असं काहीही होणार नाही.खाजप च बेगडी हिंदुत्व आहे. खाजप हटाओ देश बचाओ.
@prashantkate5233
@prashantkate5233 3 ай бұрын
एकदम सुंदर विचार मनाला भेदून गेले ❤
@hareshpanchal364
@hareshpanchal364 Жыл бұрын
नमस्कार, भाऊ खरोखरच वाखाणण्याजोगी अनुभवी पत्रकार त्यांचे विचार ऐकण्यासाठी दोन्ही कान एक होतात.मन स्थिर होत. भाऊ आणि सुर्यवंशी यांना धन्यवाद!
@smitasawant4372
@smitasawant4372 Жыл бұрын
भाऊ आणि तुम्ही छान काम करत आहात
@omprakashchaudhari3349
@omprakashchaudhari3349 Жыл бұрын
प्रत्यक हिन्दुने भाजपला मतदान करावे. नाहीतर मुसलीम राष्ट्र बनेल.
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
६० वर्ष कांग्रेस होती तेंव्हा नाही झालं मुस्लिम राष्ट्र पणं BJP ला मतदान केलं तर नक्की होणार मुस्लिम राष्ट्र कारण मोदी गोल टोपी घालून मस्जिद पडायला जातो. RSS मोहन भागवत मस्जिद मध्ये जातात मोदी हटवा देश वाचवा
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
मुरखा च्या नंदनवनात फिरतोयस
@BhagyashreeShelar-h9v
@BhagyashreeShelar-h9v 2 ай бұрын
सोना मातीतून चाळून गाळून काढा व लागतं तसेच भाऊंचे विचार आहेत त्यांचे विचार आत्ता शेवटला रंगा रूपाला आले आहेत ते लोकांनी जाणून घ्यावे अजून पर्यंत भाऊ तोरसेकर लोकांना माहीत नव्हते पण त्यांचे विचार किती महान आहेत ते समजून घ्यावे भावना साष्टांग नमस्कार
@dilipsahasrabudhe2427
@dilipsahasrabudhe2427 2 ай бұрын
सत्य सादर केल पाहिजे
@dilipchopadekar5787
@dilipchopadekar5787 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण सलामभाऊ सलाम डी जी
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Жыл бұрын
प्रश्न कर्त्या चे खोचक कम कुजकट बाऊन्सर भाऊंनी थेट स्टेडियम बाहेर भिरकटवून दिले. 2014 ला असाच प्रयोग मोदींनी खांडेकर यांच्यावर केला होता...
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k Жыл бұрын
भाऊंचा त्रिफळा कर्नाटक निवडणुकीतच उडालेला आहे
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Жыл бұрын
मला वाटत विचारलेले प्रश्न हे खोचक होते पण कुजकट नव्हते
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 Жыл бұрын
चारूदत्त यानी भाऊना बोलतं करण्यासाठी प्रश्न विचारले यात गैर नाही. ..भाऊ हे भाऊच आहेत, ते सर्वांना उचलून फेकू शकतात......
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 Жыл бұрын
​@@user-ku4gk7hn2kata zamal gota favda ani vakda la lagla
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k Жыл бұрын
@@dineshjoshi3809 फावडा आणि वाकडा गेले भो*ड्यात. मला का सांगतोय??😆
@Megha1234dixit
@Megha1234dixit 2 ай бұрын
अगदी बरोबर बोले भाऊ आवक वाढली
@ujwalakulkarni3638
@ujwalakulkarni3638 Жыл бұрын
प्रभाकरभाऊ एकदम dashing , Confident दिसताय . 👍👍
@rajes6392
@rajes6392 Жыл бұрын
Congress UPA सरकार आसताना 1.5 लाख कोटी च oil bond कर्जे घेऊन जनतेला पेट्रोल डिज़ेल स्वस्त दिले. ते कर्ज आज सुधा मोदी सरकारला व्याजसह परत करावे लागत आहे. कृपया UPA Oil bonds search करा.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 Жыл бұрын
😮 Didn’t know this !!!!
@rajes6392
@rajes6392 Жыл бұрын
@@sandhyakapadi4112 main stream media don't tell us all these things. They are busy in spreading fake news against modi Sarkar.
@vishwasjadhav228
@vishwasjadhav228 Жыл бұрын
U R right bhou
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Жыл бұрын
Very true😮😢
@vasantchoudhary8150
@vasantchoudhary8150 3 ай бұрын
भाऊ तोरसेकर & ,प्रभाकर , I Love You . ❤❤❤❤❤
@mahendrajunnare1510
@mahendrajunnare1510 2 ай бұрын
लई भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब हे छान बोलतात त्यांना पण घेत जा
@darshakchavarkar120
@darshakchavarkar120 Жыл бұрын
कारण ते देशहितासाठी बोलतात म्हणून भाजप घ्या बाजूने बोलतात असे वाटते भाजप विरुद्ध बोलणारे देशद्रोही सारखी भाषा बोलतात असे वाटते
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Saheb phon pay nambar ahet upalabdha tyanche etake bhabade banu naka bhadavegiri chalu ahe fakt je Kam shinde bjpla jamena te karnyasathi hi Don kutri palali ahet vastav sodun kahi bolatat bhikarchot patrakar
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k Жыл бұрын
आणि आज भाजपविरुद्ध बोलणारे देशद्रोही उद्या भाजपात सामील झाले की तेच देशद्रोही देशप्रेमी वाटू लागतात. बरोबर ना? 😅
@santoshkhedekar5366
@santoshkhedekar5366 Жыл бұрын
Bjp leader je wrong action kartat tyaveli ka na video banvat
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
बरोबर च आहे. बीजेपी हा एकमेव राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी पक्ष आहे. 🙏🇮🇳🚩
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
@@mohan1795 hindutva mhanaje Kay te sang nahitar tu binbapacha
@KishorKoyande
@KishorKoyande Ай бұрын
सर्वांग सुंदर मुलाखत शिक्षण्यासारक भरपूर मदत झाली धन्यवाद
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
दोघांनी विशेषतः भाऊंनी प्रश्नाकर्त्यांच्या (joshinchya ) प्रश्नांना सडेतोड आणि समर्पक उत्तरे दिली आहेत. त्यातून वास्तव समजून येते.
@krishnagendle7451
@krishnagendle7451 12 күн бұрын
भाऊची समजून सांगण्याची पद्धत एकदम खूप उत्तम आहे भाऊ जर प्राथमिक शाळेत शिक्षक जर असते ना सर्व विद्यार्थी 100% हुशार आणि उत्तम घडले असते
@janardanparab184
@janardanparab184 Жыл бұрын
भाऊ तोरसेकर व सुर्यवंशी यांचे खुपखुप आभार एक नंबर पञकार युब माध्यम एकदम बरोबर
@suhasbhade408
@suhasbhade408 Жыл бұрын
प्रभाकर जि क्या बात है तुम्ही भाउना आणून फार मजा आली सारखे भाऊंचे कार्यक्रमाचे नियोजन करा तसेच मि तुमचित्र Digi 9' pratipaksha analyser नियमित बघतो Keep it up
@IndicTalks247
@IndicTalks247 2 ай бұрын
ना डावा ना उजवा ना न्यट्रल, पत्रकार हा अंतिम सत्याबरोबर असला पाहिजे, व हेच अंतिम सत्य शोधने हे पत्रकाराचे काम असले पाहिजे, भाऊ असेच काम करत आहेत 🎉
@vishwanath9978
@vishwanath9978 Жыл бұрын
लोकशाहीचा मजबुत चौथा स्तंभ म्हणजे पञकार भाऊ चोरसेकरजी व प्रभाकर सुर्यवंशी यांचे सारखे लोक ,यु टुबर ❤❤❤❤❤
@omprakashchaudhari3349
@omprakashchaudhari3349 Жыл бұрын
भाजपला मतदान करणे आवश्यक आहे. नाहीतर मुसलीम राष्ट्र बनेल.
@Jay-8252
@Jay-8252 Жыл бұрын
Ho 🚩🚩
@santoshkhedekar5366
@santoshkhedekar5366 Жыл бұрын
Wrong, BJP is cheater party.
@santoshkhedekar5366
@santoshkhedekar5366 Жыл бұрын
You are modi bhakta.
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
​@@santoshkhedekar5366 हो आहोत आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे
@madhavtange751
@madhavtange751 Жыл бұрын
@@santoshkhedekar5366 ahot soniya vadapav sainik nakot fakat nivdunkipurta wapar
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर सुर्यवंशी आपले अभिनंदन आपल्या मुळे आम्हाला राजकीय विश्लेषण कळतात.
@ganeshpatil6020
@ganeshpatil6020 Жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्यांना पहिल्यांदाच पाहिलं. उत्तम प्रश्न विचारले. टॉपच्या मुलाखतकार पेक्षा comfidant वाटले एकदम. उत्तरे ही तितकीच तगडी होती.
@RajaramNarwekar-qs5vc
@RajaramNarwekar-qs5vc 2 ай бұрын
चारुदत्त जोशी saheb आभार चांगली मुलाखत घेतली ani दाखवली
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 Жыл бұрын
त्यांनी "बरोबर घेतलं" आणि यांनी " फोडल्ं ".. 😂😂😂 Bhau at his best 👍👍🙏
@vikasbhise9091
@vikasbhise9091 Жыл бұрын
इस्लामी जमात पार्टी (भाजपा ),रसूल सेंडा संघ (आरएसएस ) आणि जुमलेंद्र मियाँनदास गजनी चे जिहादी मोहम्मद भाऊ याच्यात पत्रकार संदीप देव यांना मुलाखत देण्याची हिम्मत आहे का विचारा भाऊ.
@pspol3273
@pspol3273 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात.. सूर्यवंशी आणि कुलकर्णी चे गुलू गुलु प्रश्न ऐकून पब्लिक पण कंटाळली आता.. यांना वाटते खूप मोठा प्रतिसाद मिळतो.. पण लोकं भाऊंना भेटायला येतात..
@MARTANDHARSHE
@MARTANDHARSHE Жыл бұрын
9
@UdayKadam-xj4rb
@UdayKadam-xj4rb Жыл бұрын
​@@pspol3273😮😮😮😮😮
@ravindrachaudhari3864
@ravindrachaudhari3864 Жыл бұрын
​@@pspol327311¹
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d Жыл бұрын
प्रभाकर दादा राम राम... आम्ही हि मुलाखत दुसऱ्यांदा ऐकतोय. अगदी आनंददायक🍻.... छान प्रश्नोत्तरे झाली. 😅
@vv-kh3wr
@vv-kh3wr 3 ай бұрын
भाऊ तोरसेकर व सुर्यवंशी सर यांनी समाज जागृती करणारे प्रबोधन करतात यांचे अभिनंदन
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic Жыл бұрын
खूप छान सडेतोड उत्तरे दिली भाऊंनी आणि प्रभाकर जी नी 👏👏👏👌👌
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
भाऊ आम्ही तुमचे फार फार आभारी आहोत, जिओ हजारों साल...🎉🎉🎉
@VijayNandodkar
@VijayNandodkar Жыл бұрын
भाऊ तोरसेकर आणि सूर्यवंशी साहेबांनी सर्व गोष्टी वर छान विस्लेषण केले... धन्यवाद 👍👍👌👌🙏🙏
@KARADKAR-MH-50
@KARADKAR-MH-50 Жыл бұрын
जो पक्ष हिंदूंचा मागे ठाम पणे उभा राहील त्या पक्षाला मतदान 🚩🚩🚩
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Are Bala 60 varsh hindu congresachya bajune hota sampale Kay hindu mag ani modine kiti hinduncha bhal Kel tyapeksha shivaray vacha shahana hindu hoshil ani BJP RSS cha eikun gando hindu banun rahashil
@KARADKAR-MH-50
@KARADKAR-MH-50 Жыл бұрын
@@tanajijadhav5673 तुला काय काँग्रेस का उद्धव चा पुळका येतो आत्ताच लिहून ठेव bjp घासून नाय ठासून येणार 🚩
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
@@KARADKAR-MH-50 mi adhi khup maval bhasha vaparali Mazi bhasha lay jahal ahe ani mi kadavat shivasainik ahe tuzyasarkhe rojache 70/80 gando hindu nipatavato thodakyat hindu dharmacha sansthapak kon ani hindutva mhanaje kay sang nahitar Tula hindune kadala nahi ani hinduncha astitva BJP RSS var nahi landya hindu 5000 varsha zali hindu swata samarth ahe lavadyachi khabar nahi Tula ani shetachi berij karat bas tucha nahi kuthalhi bindok pude ubhe kar mazya tyasathi bolato vachan thev parat riplay Karu shakat nahis khatri ahe mala
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
@@KARADKAR-MH-50 ani lavada ghe Modi yenyasathi fakt Don cha kame sang modichi sarv samanya manasacha jivan susahya karanyasathichi chal pal pitmagya
@arunkangaonkar2905
@arunkangaonkar2905 Жыл бұрын
खुप छान झाला संवाद 👌👌👍👍
@ravindravaykole875
@ravindravaykole875 Жыл бұрын
Prabhakar Suryawanshi, sushil kulkarni Ghanghor and positive thinking is very good for Our Hindustan
@virendramural6587
@virendramural6587 Ай бұрын
मा.भाऊ, मा. प्रभाकरजी, मा. सुशीलजी आपण आपल्या विचारांनी प्रभावित केले आहे.
@geetapatil7766
@geetapatil7766 Жыл бұрын
मी किचन मध्ये काम करत असताना तुम्हा दोघांचे विश्लेषण ऐकत असते. त्यातून राजकारणाची योग्य दिशा सापडली आहे.
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 3 ай бұрын
भाऊ तुम्ही खर बोललात !
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Жыл бұрын
युट्युबचं यश हे आहे की सर्व प्रेक्षकांना व्यक्त होता येतं.जर चुकीचे सांगितले गेले तर लगेच त्याची जाणीव करून दिली जाते. इतर माध्यमांद्वारे व्यक्त होता येत नाही त्यामुळे ते आपला अजेंडा चालवत राहतात
@rahulbhisesays
@rahulbhisesays Жыл бұрын
मुलाखत आवडली. मुलाखत करानेही चांगले धारदार प्रश्न विचारले. पण भाऊ बिचकले नाही.
@pravintidke2924
@pravintidke2924 Жыл бұрын
आ. भाऊ, प्रभाकरजी, सुशीलजी व अन्य काही हे सर्व नैतिकतेच् भान ठेवून राजकीय विश्लेषण व समिक्षा करून जबाबदारीची जाणिव ठेऊनच् योग्य माहिती देतात अशी खात्री वाटते.
@mahindramokashi6555
@mahindramokashi6555 3 ай бұрын
Apritm भाऊ आणि सुर्यवशी किती हेछान अपलिमाते उन
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Жыл бұрын
नी पक्ष पत्रकारिता हवी सरकार च्या चुका शोधणारे पत्रकार हवेत
@a.s.617
@a.s.617 Жыл бұрын
औरंगजेब आणि टीपू सुलतानचा उदोउदो करणार्यात वाढ कशी झाली गेल्या चाळीस,पन्नास वर्षांत तर कोणातही हिंमत नव्हती.त्या बद्दल हा एक प्रश्न विचारला गेला पाहिजे.
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Tyacha uttar sarakarane dyayacha asate BJP sattevar asalyavarcha asa ka hot, fakt nivad nuka jinkanyasathi
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 Жыл бұрын
Kunala?
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
​@@tanajijadhav5673फक्त निवडणूका जिंकल्या नाहीत आजच्या पाकिस्तान सारखी परिस्थिती भारतात येऊ दिली नाही 300/-रु किलो आटा 2000/- रु.गॅस इत्यादी पाकिस्तान पेक्षा भारतातील जनता आजघडीला निश्चित सुखी आहे.
@Jay-8252
@Jay-8252 Жыл бұрын
​@@swapnapandit478yanla tevdi samaj kote baherchya desha mdhe aplya desha kde bagnya cha lokan cha drushtikon change jalay Ani apan ith lagloy divchayla ....yanla gas electricity kami havay mnje gas 150 rs la pahije Ani petrol 50 rs ltr pahije Congress chya kalat pn tevdach hota na ... inflation gel khaddyat fakt sagla swasta pahije Ani gheun ja deshala 20 yrs mge Ani maga mg bhika Pakistan Bangladesh sarkh
@KARADKAR-MH-50
@KARADKAR-MH-50 Жыл бұрын
​@@tanajijadhav5673तु स्वतःला खुप शहाणा समजतोस जेव्हडी लायकी तेवढच बोल
@smitanarale2994
@smitanarale2994 Жыл бұрын
भाऊ आणि प्रभाकर जी मुलुखात परखड ,सडेतोड
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Жыл бұрын
सु सु बोलीचकी 200 रुपये कमी केले मोदीनी, एवढ्याशा पैशानी काय होत, तुला फरक पडत, पण आम्हाला फरख पडणार आणि आम्ही खूशआहोत ़
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Жыл бұрын
मानभावी ताईला कोटीची देवाण घेवाण असल्यामुळे तशीच भाषा समजते
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Жыл бұрын
​@@ushajoshi4339साळसूद बाई आहे ती.
@sharadpatil8384
@sharadpatil8384 Жыл бұрын
नमस्कार भाऊ आणि प्रभाकरजी🙏 डिजिटल मिडियाचे या दोन दिग्गजाना प्रश्न करु शकेल आणि त्याचे समर्पक उत्तर या दोघांकडे नसेल तो दिवस कधीच उगवनार नाही जोशी साहेब 🙏 जय हिंद
@annasaabchitta
@annasaabchitta Жыл бұрын
भाऊनी पत्रकारीतेचे रंगरूप बदलून टाकले पत्रकारितेचे आर्किटेक्ट - भाऊ तोरसेकर
@arunbhoge764
@arunbhoge764 Жыл бұрын
भाउंचे सडेतोड प्रतीउत्तर! भाउ!१००% सहमत!!
@rajaniamrute2033
@rajaniamrute2033 Жыл бұрын
मी भाऊ, कुलकर्णी, तूमचे ब्लॉक नेहमी पहायला आवडतात न्युज पेपर न वाजता तुमचे ब्लॉक वाचून खूप माहिती मिळते.
@prashantdixit8449
@prashantdixit8449 3 ай бұрын
खुप छान विश्लेषण....
@MMR-FOODS
@MMR-FOODS Жыл бұрын
छान मुलाखत असेच कार्यक्रम करा आपोआप मोदींचा प्रचार होईल
@not0016
@not0016 Жыл бұрын
मोदींचा नाही BJP cha.
@chaitanyamahadik9123
@chaitanyamahadik9123 Жыл бұрын
Mg patrakar nishpax asawa he tatw kuthe gel ..
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 Жыл бұрын
Pracharak modi cha hoto papu cha prachaar joker log kara
@bhalchandrakulkarni2922
@bhalchandrakulkarni2922 Ай бұрын
फारच छान
@pramoddalvi811
@pramoddalvi811 Жыл бұрын
Excellent answers by Bhau Torsekar ani Prabhakaji
@SatishKulkarni-vr3iw
@SatishKulkarni-vr3iw Жыл бұрын
भाऊ व सुर्यवंशी सर एकुण फार फार सोसले आहे. भाऊनी आपले मानधन सांगितले . आणी यु ट्युब चे मानधन सांगितले . हा फरक आहे.🌹🙏
@jayantchillal3612
@jayantchillal3612 Жыл бұрын
खूप छान, अगदी समर्पक उत्तरे होती,
@maganprajapat4616
@maganprajapat4616 Жыл бұрын
जय श्रीराम
@ajitkumarpawar1331
@ajitkumarpawar1331 2 ай бұрын
जय हिंद जय श्रीराम
@rupalande6645
@rupalande6645 Жыл бұрын
Bhau is Bhaubali.. Too good one sidede... No one can beat g8 bhau ..❤
@vishwakantpakhale9375
@vishwakantpakhale9375 3 ай бұрын
सन्माननिय भाऊ ईज ग्रेट
@sanjaydastane7199
@sanjaydastane7199 Жыл бұрын
भाऊ नेहमीच परखड, स्पष्ट, मुद्देसूद बोलतात..यात कोणी पेड वर्कर नाही... ट्रॉलिंग साठी कोणी पैसे देत नाही, आणि कोणी घेतही नाही.
@madhum7100
@madhum7100 Жыл бұрын
गेल्या आठ वर्षात पत्रकारिता किती खालच्या थराला गेलेय हे लोकांना चांगले समजले आहे. कोणीही कितीही आटापिटा केला तरी 2024 ला बीजेपी ला नारळ नक्की!
@ashokkudalkar4243
@ashokkudalkar4243 Жыл бұрын
अत्यंत प्रामाणिक आणि भाऊ तोरसेकर तसेच प्रभाकर सुर्यवंशी यांना बोलते करणारे बी चॅनेल चे चारूदत्त यांची प्रश्र्नउत्तरं चपखल बौधिक ! अगदी उत्तम !
@digvijayshinde3579
@digvijayshinde3579 Жыл бұрын
भाऊ बरोबर बोलतात, मोदींच्या पेक्षा चांगला पर्याय आणला तर मोदींना बाजूला ठेऊ. पण मोदीसारखा प्रभावी नेताआजपर्यंत पहिला नाही.
@chaitanyamahadik9123
@chaitanyamahadik9123 Жыл бұрын
मोदी is बोलबच्चन
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 Жыл бұрын
Favda sarkha ghar gobda ami pahile
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН