प्रत्येक शाळेत सरस्वती पूजन केले जावे यावर भुजबळ सहमत असतील तर भाजपने जरूर विचार करावा..
@manoharshirsole336414 сағат бұрын
भुजबळ हे इतके सावित्री माई आणि फुले यांना मानत असते,तर पुण्यातील माईंची असलेली शाळा अशी विरान झाली नसती,एक नंबर ढोंगी आणि लबाड व्यक्ती आहे.हा छगन भुजबळ
@dnr736913 сағат бұрын
💯💯
@sandeepkasabale601713 сағат бұрын
💯✅
@dineshdongre709412 сағат бұрын
Not at any cost.
12 сағат бұрын
भा.ज.प.ने देवाभाऊंनी समीप सोबत घेऊन आपल्या सतनीत धारण केला आहे.
@sangameshwarshinde571711 сағат бұрын
सूर्यवंशि साहेब खरेच आहे देवेंद्र साहेब यांना राजकारनात तोड नाही अतीश्य आभ्यसू नेते
@DilipChaudhari-q9s9 сағат бұрын
प्रभाकर दादा फार हुशार आहेत हो तुम्ही आणि भारी विस्लेषण आहे आपल
@diliptambekar361912 сағат бұрын
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
@electricalrocks181611 сағат бұрын
भुजबळ साहेब सांगतील तीच पूर्व दिशा...OBC LEADER ❤✌️
@AdinathjarhadPatil12 сағат бұрын
फक्त देवा भाऊ जय हिंदुराष्ट्र जय श्री राम 🚩❤️
@NitinBadhe-mj1og11 сағат бұрын
भुजबळांना परत शरद पवरांकडे पाठवावे.
@vishwanathgurav012 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत अभ्यासू आणि एक विश्वासू नेते आहेत.
@meenakulkarni527210 сағат бұрын
खरंय.देवेंद्रजी चाणक्य आहेत राजकारणात.ते योग्यच निर्णय घेतील
@pramodadhav589512 сағат бұрын
नक्कीच भुजबळां बरोबर ओबीसी आपोआप भाजप कडे ओढला जाईल कारण मी स्वता राष्ट्रवादीला मतदान भुजबळांच्या ओबीसी भुमिकेमुळे मतदान केले.
@ajaywagh17696 сағат бұрын
Great 👍
@DKrautray6 сағат бұрын
जातीवादी भुजबळ
@infinite.dreamz14 сағат бұрын
त्यांची हिंदू विरोधी वक्तव्ये पण खूप आहेत. 😢
@Jaimaratha13 сағат бұрын
हाच भुजबळ अथर्वशीर्ष पठण केला म्हणून हिंदू स्त्रियांना शिव्या देत होता... हेच भाजपचे हिंदुत्व..
@dineshdongre709412 сағат бұрын
BJP चे षंढ हिंदुत्व.
@ChandrakantSupekar12 сағат бұрын
एकदम सुंदर विसलेसन
@vivekkanvinde89213 сағат бұрын
अजिबात घेऊ नये एकवेळ सत्ता गेली तरी अशा व्यक्तींना पक्षात स्थान देऊ नये
@yogeshbhanage160513 сағат бұрын
Ghyave kaaran ithe bjp aahe kahi problem honar nahi😂
@prakashroplekar570311 сағат бұрын
True
@dattatraymohite56510 сағат бұрын
माझे एकच म्हणणे आहे मेहनती ,कष्टाळू ,इमानदार नेत्याला जो दुःख देईल त्याला त्याचे ध्येय प्राप्त होणार नाही 🎉🎉🎉🎉
@santoshyegaonkar89213 сағат бұрын
प्रभाकरजी विनंती आहे की आपणच व्हिडिओ करावेत
@atulmalusare49316 сағат бұрын
खरंय
@yuvrajjadhav62811 сағат бұрын
आता त्यांना त्यांच्या पहिल्या जागी पाठवावे BJP मध्ये अजिबात नको
@suryawanshivilas174510 сағат бұрын
भुजबळ झुंजार नेता.OBC. दलित संवर्नीतील दुवा
@Nation_first113 сағат бұрын
सरस्वती chya केलेल्या विधाना बद्दल भुजबळ जर माफी मागत असतील तरच विचार करावा.
@mohan179513 сағат бұрын
च्या... किती सोपं आहे मराठीत लिहीणे
@surendradesai981512 сағат бұрын
मी भाजपचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. भुजबळसारखा सत्तापिपासू जर भाजपात येणार असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भाजपाशी निष्ठावंत राहण्याचा विचार करावा लागेल.
@ganeshchoudhari55487 сағат бұрын
What अबाऊट अजित 😂😂😂
@JitendarPatil-nh9im9 сағат бұрын
जय देवेंद्र जी विजयी देवेंद्र जी
@vidyadharkulkarni19714 сағат бұрын
सरस्वती स्तोत्र पठण करतील का भुजबळ साहेब?
@prashantmjadhav14 сағат бұрын
तोंड पाठ करणार😂
@gopaladamande864910 сағат бұрын
🍌🍌
@honey2023-f9j5 сағат бұрын
नाही म्हटलं तरी चालेल.कारण भाजप च अस्तित्व टिकवणे फार महत्त्वाचे आहे ना.
@rupnildev625914 сағат бұрын
शिंदे साहेब ग्रेट मुख्यमंत्री झाले छान काम केले आणि भाजपा मुळेच त्यांना मुख्यमंत्री होता आले आणि शिंदे साहेब खुप हुशार आहेत त्यांना आणि सेने ला आता पण खुप दिले आहे भाजपा ने
@VighneshRaorane12 сағат бұрын
Saheb kon kunala kahi phukt det nahi shinde Saheb naste tar bjp maharashtra madhe disli nasti, loksabhet kay zale mahit ahe na, shindensarkhe kam phadnvis karuch sakt nahi,
@rupnildev625912 сағат бұрын
@VighneshRaorane half barobar ahe BJP chech sarkar 2019 pahije hote No problem Jyanni chuk keli tyachi shiksha jantene jabardast tyanna dili Shinde Saheb yanni himmat keli Tyache faal tyanna Mukhyamantri mhanun milale Tyanni uttam Kam kele Pn Jr BJP chi sath nasti TR Shinde Saheb Mukhyamantri naste zale..... Phadnavis Saheb parat CM zale Jantene uttam nyay kela
@VighneshRaorane12 сағат бұрын
@@rupnildev6259 saheb lokani hindutvala vote dile, bjp ne he lakshyat ghyave ani tya pramane kam karave,rahila cm karnyacha vishay tar he election shinde sahebanchya netrutvakhali ladhavle gele hote, adhich jar phadnvis sahebanche nav declared kele aste tar evdhe bahumat nakkich milale naste baghuya ata phadnvis divas ratra kam kartat ki phakt rajkaran
@rupnildev625912 сағат бұрын
@VighneshRaorane Ani Mg 2019 che konachya netrutwa Khali niwdanuk zali Phadnavis Saheb , BJP Cha CM mhanun ch purn bahumat lokanni dile Saheb.... Tyaweli kuthe election zalyawar BJP che CM zale.....
@VighneshRaorane11 сағат бұрын
@rupnildev6259 ti konachi chuk hoty???tyat shinde sahebanchi kay chuk hoty jyane je karm kele tyala te phal milale ata hindutva mule ani dusryani kele athak prayant ya mule bjp la Vijay jar tyanche mothe kartutv vatat asel tar to vichar dhokadayak ahe, jo pan tyanchya barobar ahe tyala tyachya layki pramane hisedari dyaylach hvai phaltu rajkaran karu naye.
@balataral260712 сағат бұрын
saheb kup kadak
@vivekananddagare25437 сағат бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤
हिंदू धर्माला मानणारा एक सामान्य मतदार ❤@@dipakkhetre7263
@swapnapandit47811 сағат бұрын
@jaihind6515 - अगदी बरोबर
@ravindrabhosale585414 сағат бұрын
भाजपा त नको भुजबळ....
@rahultiple878014 сағат бұрын
Tyala jail madhe takale rajkaran galich aahe and Fadnavis is hero❤❤
@PrabhaJojan14 сағат бұрын
१२ दिवसात बारा वाजू नये मंजें झालआनी दुसरेओबीसी नेते नाहीत का ?
@achyutpuri81235 сағат бұрын
GREAT JOB 👍 GREAT C M 😮
@Narendra-z6p13 сағат бұрын
आता भुजबलांचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना क्लीन चिट मिळेल..सत्तेचे राजकारण....
@jayapatil23517 сағат бұрын
प्रभाकर जी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@sitaramraut187312 сағат бұрын
अगदी माझ्या मनातलं बोलले साहेब
@pravinkulkarni667614 сағат бұрын
असं घडलं तर ते दुर्दैव आहे.
@maheshghegade424114 сағат бұрын
भाजप खुप मोठी चुक करत आहे याचे वाईट परिणाम भविष्यात पहायला मिळतील
@navnathwagh88713 сағат бұрын
.llm😊
@dineshdongre709412 сағат бұрын
येत्या Municipal elections मध्येच.
@vinaysapkal282712 сағат бұрын
कसले वाईट परिणाम. तेच दरवेळी निवडून येतात. त्यांचा वापर करून घेणार भाजप.
@surendra199010 сағат бұрын
DF is a hero and he shines in an every sequel.
@BabajiTawade-rm1pl7 сағат бұрын
सुंदर विश्लेषण सर. 👍👍
@vitthalkadage221410 сағат бұрын
प्रभाकर जी आपनच व्हिडिओ करत जा ही विनंती
@UserUSA-z1b13 сағат бұрын
भाजप भुजबळना पक्षात घेतील हे फारच लवकर केलेलं भाकीत आहे !
@dineshdongre709412 сағат бұрын
It will be the start of fall for BJP.
@BabanGabhane11 сағат бұрын
Jai OBC jai Bhujbal Saheb🎉🎉🎉🎉🎉
@vasantisidhaye440013 сағат бұрын
विद्येची देवी सरस्वतीला नाकारणाऱ्या भुजबळांना घेऊन भाजपने आमची नाराजी ओढवून घेऊ नये
@angelakhadde824413 сағат бұрын
तुम्हाला विचारतंय कोण? अजित पवार, अशोक चव्हाणला घेताना विचारलं होत काय?
@navalepatil954813 сағат бұрын
@@angelakhadde8244त्यांनी आजपर्यंत कधीच देव देवींचा अपमान केला नाही. 🙏
@Prathamkumar010114 сағат бұрын
रूसव्या फुगव्या नंतर कामकाज चालू झाले का. आमदारकीचे टिकीट, मंत्रिमंडळात समावेश, आवडीचे खाते, आवडीचा बंगला, पालक मंत्रीपद, मंहामंडळावर नियुक्ती अश्या महत्वाच्या विषया नंतर वेळ मिळाल्यास लोकांच्या प्रश्नांवर लक्ष द्या.
@sudhirm.shindeshinde54707 сағат бұрын
प्रभाकरजी.. Maharahtracha विचार kara🙏🏻हिम्मत असेल तर मोदी शहाविरोधी महाराष्ट्रासाठी विचार मांडा
@vishnuadsul890011 сағат бұрын
'DGF' factor ✌️✌️
@vikasjatale392211 сағат бұрын
Great 🎉🎉❤❤❤
@vivekdesai613313 сағат бұрын
मंत्रीपद मिळणार असेल तर भुजबळ कुठल्याही पक्षात जातील. पण भाजप का या व्यक्तीला आपल्या पक्षात घेतोय ? भाजप कुणाकुणाची नाराजी दूर करणार ? मग राज्य कारभार कधी करणार ?
@dineshdongre709412 сағат бұрын
हा सर्व हिंदुत्ववादी मतदारांना पडलेला प्रश्न आहे.
@mahendrabangar978512 сағат бұрын
Very logical analysis
@RaghunathKothule14 сағат бұрын
भुजबळ अजीत दादा कडेच राहु द्या
@shailajavyavahare244513 сағат бұрын
इतके पैसे खाल्ले आहेत की जामिनावर बाहेर असलेला हा माणुस परत सक्त मजुरीवर पाठवायला हवे
@kamalakarThakurdesai13 сағат бұрын
हा भ्रष्टाचारी माणूस जीव जायची पाळी आली तरी नको . जिथे जाईन तिथे खाईन असा नेम आहे ह्या माणसाचा .अरे शरद पवार चा माणूस सरळ साधा असेलच कसा ? हा,उद्धव,शरद पवार पूर्ण कुटुंब ,ह्यांचा नेमच आहे ,जिथे जिथे खाता येईल तिथे तिथे हात मारायचाच .
@ganeshchoudhari55487 сағат бұрын
तर लाळ घोटल तर मेला तरी पांग फेडू शकत नाहीत 😂😂😂 ए आझाय 😂😂😂
@seemak43509 сағат бұрын
Excellent
@SantoshRathod-kf6vx7 сағат бұрын
भुजबळ जी आता योग्य ठिकाणी गेलेत.
@sambhajibhise968414 сағат бұрын
भाजप खूप मोठी चूक करत आहे!भुजबळना जर भाजप मध्ये घेतले तर मराठी मते लांब जातील "
@dineshdongre709412 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात.
@pramodsuse75711 сағат бұрын
OBC आहेत
@swapnapandit47811 сағат бұрын
@@pramodsuse757जात जाऊद्या .पण माणसाचा स्वभाव वसूलीचा असेल तर? इंडोनेशियातील स्वतःच्या कंपनीतील लाईट महाराष्ट्राला दामदुपटीने विकून इथल्या लाईटबीलाच्या किंमती वाढवल्यात
@RahulWagh-f6v14 сағат бұрын
Jay hind Bahu
@ajaywagh17696 сағат бұрын
भुजबळ ❤
@mukundjoshi494813 сағат бұрын
भाजपा मध्ये भुजबळ यांना न घेता कुठे तरी राज्यपाल म्हणून महाराष्ट्र च्या बाहेर पाठवले जाईल.
@sureshsakre653012 сағат бұрын
भुजबळ साहेबांनी आपले वय पाहता आता थांबावे आणि नव्या तरुणांना संधी द्यावी. आता राज्यपाल होण्याची संधी आहे.
@jivanfulzade29049 сағат бұрын
जरांगे नी भुजबळ साहेब यांना बोलणे हे ओबीसी ना आवडले नाही ओबीसी ने चुपचाप युतीला मतदान केले
@anandbhagwat30459 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळ आणि अजित पवार मध्ये मध्यस्ती करावी भुजबळ यांना पुन्हा एकदा अजित पवार कडे पाठवावे
@potajisuryvanshi778310 сағат бұрын
Supr.sr.🎉
@bhaskarcharkhe28213 сағат бұрын
देवेंद्रजी नेता नम्बर 1 राज्यात
@instrumentalhunk50512 сағат бұрын
याला नका घेऊ...जातीय वादी ये हा
@haribhaukachare539513 сағат бұрын
यांना जगण्यासाठी सत्तारूपी आॉक्सीजन सिलिंडर सतत स्वतः सोबत पाहिजे असतं
@RashmiKadam-f7b10 сағат бұрын
Jai Shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@kavitatagare463313 сағат бұрын
सर्व सामान्य गृहिणी म्हणून भुजबळ ना नको घेऊ
@wolfram402112 сағат бұрын
😂😅
@ganeshchoudhari55487 сағат бұрын
😂😂😂😂 मला गे उडून😂😂😂 सर्व सामान्य नागरिक😂😂😂
@seema269510 сағат бұрын
भुजबळ नकोत, पूर्वीची त्यांची वक्तव्ये हिंदुत्व विरोधी आहेत.
@balasahebrode730713 сағат бұрын
महाराष्ट्रात सहकार क्षेत्र सध्या काँग्रेस पक्ष तील नेते माज आलंय त्याकडे सरकारनी लक्ष दिले पाहिजे गाव पातळीवर शेत कर्याची पिळवणूक करतात सहकार क्षेत्र शाळा साखर कारखाने दुध डेअरी सोसायटीच्या कारभार पाहण्यासाठी इथे सरकारनी लक्ष दिले पाहिजे
@suryawanshivilas174510 сағат бұрын
छान विश्लेषण 💯
@vitthalshirpurkar95009 сағат бұрын
नका हो ..! हा नेता भा ज पा ला पचणारा नाही. हे बरोबर आहे की obc ला प्रखर विचारांची बैठक असणारा लढवैय्या नेता हवाच आहे.आता भुजबळ साहेबांनी समता पक्ष नव्याने त्वरीत काढावा हाच एकमेव सन्माननीय पर्याय आहे.
@kiranpai986210 сағат бұрын
ह्या सगळ्या आपसातल्या राजकारणात जाणते वरचढ ठरू नयेत म्हणजे मिळवली😔
@ashokranade537510 сағат бұрын
भुजबळ ही व्यक्ती 3 टक्के वाल्यांच्या प्रचंड विरोधात आहे. त्यांच्या 3 टक्के मतांची भाजपला जरूर नसेल किंमत नसेल तर नक्कीच भुजबळ यांना पक्षप्रवेश द्यावा........
@milindkulkarni31989 сағат бұрын
नोमानी चोख्या॑पेक्षा भुजबळ कधीही चांगले
@vikaspanari14 сағат бұрын
मस्त
@pradipdalvi601612 сағат бұрын
भाजप च्या तत्त्वानुसार भुजबळांच्या वयाचा विचार करता ते मंत्रिपदासाठी अपात्र आहेत.
@dineshdongre709412 сағат бұрын
हा माणूसच अपात्र आहे.
@555कोव्हिड12 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@pralhadhindalekar126012 сағат бұрын
Dhanyawad-Namaskaar
@vijaypatil410510 сағат бұрын
भुजबळ यांना भाजप मध्ये घेऊ नये
@sharadgokhale34959 сағат бұрын
भुजबळांच्या भ्रष्टाचाराचे काय? फडणवीस इतके निर्लज्ज कसे?
@charudattachaudhari597615 минут бұрын
अजित पवार यांच्यासोबत बसले तेव्हा निर्लज्ज नव्हते का?
@hemantshah613512 сағат бұрын
Jay shree Ram
@deepakbhoi6908 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस एकव
@janardhandeokar73838 сағат бұрын
भुजबळ यांना भाजपात घेऊन ही फार मोठी चूक होईल
@manojnandode652813 сағат бұрын
बटोगे तो कटोगे विसरू नका
@ashokpatil844412 сағат бұрын
राष्ट्रवादीला भुजबळ साहेबांची किंमत मोजावी लागेल
12 сағат бұрын
देवाभाऊंनी अजित पवारांशी सलगी करुन भविष्यातील असनीतनिखारा धारण केला आहे.जो झाला नाही काकाचा तो कसा होईलदेवाचा ?
@asawarikulkarni215413 сағат бұрын
Jay shriram
@AjayAsher-l7d8 сағат бұрын
Addmission is open. 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@udaymodak13 сағат бұрын
भुजबळाना भाजपत घेणार नाही. त्यांचं वय अनुकूल नाही
@ashokpatil844412 сағат бұрын
आम्ही सदैव भुजबळ साहेबांसोबत आहोत
@jotibapatil886112 сағат бұрын
भुजबळ ना b j p मधे कधीही घेऊ नये तेच वय झालाय आता घरी बसायला लावले पाहिजेत
@praqdeepkulkarni124512 сағат бұрын
जामीन रद्द करा.छातीत कळ येतीका नाही ते बघा
@sudhirm.shindeshinde54707 сағат бұрын
नाही येणार शिवसेना गरजेची आहे महाराष्ट्रासाठी
@adiashaditishorts85878 сағат бұрын
अजित दादा योग्य निर्णय
@ArchanaDatye-z6w8 сағат бұрын
भुजबळांची संपत्ती व मालमत्ता साठ हजार कोटी रुपयांची आहे, असं बोललं जातं. ते स्वतः म्हणाले होते की आम्ही सर्व कुटुंबियांनी अनेक वर्षे खूप कष्ट करून आमची सांपत्तिक स्थिती सुधारली आहे. कोणीही कितीही कष्ट केले तरी एवढी संपत्ती निर्माण होऊ शकते का भारतात? अशा संदिग्ध पार्श्वभूमीच्या नेत्यांबाबत भाजपची भूमिका नेमकी काय?
@nileshpatil153514 сағат бұрын
माझ्या मराठा समाजाने संपूर्ण हिंदूंसाठी हिंदुत्ववादी पक्षाला मतदान एक गठ्ठा केले आहे कृपया सत्ताधारी पक्षाने मराठा समाजाला वाईट समजू नये माझा मराठा समाज हा देव देश आणि धर्म हे प्रथम आहे हे माझ्यासारख्या 12 कोटी मराठ्यांना सर्वांना अभिप्रेत आह
@MaheshKadam-w8l14 сағат бұрын
आस जर झाले तर आम्ही कधीचं भाजपाला मतदान करणार नाही
@ganeshchoudhari55487 сағат бұрын
😂😂😂😂 भेळ तिकडे खेळ 😂😂😂 जय देवा भाऊ जय श्री राम 🎉🎉🎉
@honey2023-f9j5 сағат бұрын
मी पण मराठा.हिंदू अजिबात नाही. भाजप ला अजिवत मतदान करत नाही.
@honey2023-f9j5 сағат бұрын
हिंदुत्व चोखत बस. पहिला हिंदुत्व म्हणजे काय ते तरी सांग.
@MaheshKadam-w8l40 минут бұрын
आम्ही केलं आहे पण आता कधीच नाही करणार
@chandrashekharamrute178513 сағат бұрын
काही हरकत नाही भुजबळ यांचा एकनाथ शिंदे केव्हा होईल हेही पहावे लागेल
@makarandkarekar645313 сағат бұрын
EVM फ्रॅाड सरकार? मग कर्नाटक,बंगाल,झारखंड,केरळ,तामिळनाडु,पंजाब,दिल्ली,आंन्ध्र,तेलंगणाचे काय? या सर्व राज्यांच्या निवडणुका EVM ने झाल्या की बॅलेटपेपरवर? सोईचं बोलणे मुर्खपणाचे असते.
@govinda240913 сағат бұрын
Prabhakarji Aapanch Vhidio banvava krupaya
@weoneuser191714 сағат бұрын
सांताला भाजपा त नको भो 😂
@RaviKulkarni-w3d14 сағат бұрын
BJP ला नको भुजबळ
@sunildabhade113813 сағат бұрын
का हो दादा असं बोलता? बदलत्या राजकीय परिस्थिती नुसार भुमिकाही बदलतात कि. जेंव्हा जरांगे फडणवीस साहेबांना अतिशय गलिच्छ भाषेत बोलत असताना दरेकर, राणे सोडले तर शिंदे अजित पवारांसह महायुतीतील सर्वच मराठा नेते मनोमन आनंद घेताना दिसत होते. अशा वेळी भुजबळांनी एकहाती जरांगेला अंगावर घेतले. विखुरलेला ओबीसी एकत्र करून महायुतीकडे खेचला.आणि भुतो ना भविष्यती बहुमत मिळाले. आजही आमच्या मतदार संघाचे मराठा भाजप नेत्यांचे मराठा समर्थक म्हणतात की ब्राह्मण मुख्यमंत्री नको होता मराठा मुख्यमंत्री हवा होता. यावर काय बोलणार?
@rahulkasar778411 сағат бұрын
सर नाही फडणवीस भुजबळ यांना नवीन पक्ष काढण्यासाठी मदत करतिल
@ajitkulkarni861613 сағат бұрын
ओबीसी मतांसाठी भुजबळ यांना झुकते माफ देणे हा राजकारणाचा भाग असेल ही. पण व्यक्ती, आणि प्रतिमा याचा विचार केला तर ते फक्त ओबीसी मान्य नेते असु शकतील सर्वमान्य नेते कधीच नव्हते, नाहीत. भाजपा पुन्हा एक चुक करीत आहे.