तुम्ही देव पहिला का ll माझ्या भजनी बाधवानो ll1ll ज्याने सृष्टी केली निर्माण ll असा आहे तो भगवान ll2ll..... ज्याने भजन केले निर्माण ll असा आहे तो न भगवान ll3ll.... तुका म्हणे माता पिता ll त्याचा चरणी ठेवितो माथा ll4ll....
@VanitaPrakshale-e7h6 ай бұрын
❤❤ सुंदर
@shilasalunkar67595 ай бұрын
😂 2:26 @@VanitaPrakshale-e7h
@dna65273 ай бұрын
धन्यवाद सर ❤️
@dna65273 ай бұрын
खूप सुंदर आहे ❤️
@tejaskadam76552 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@janardanjadyar44802 ай бұрын
तुम्ही खूपच छान भजन गाता, तुमचा आवाज खूपच गोड आहे, मी रोज ऐकतो खूपच आवडतो मला
@LilawatiWalunj8 ай бұрын
Khupchaan rajgurunagar
@vijaykanse38295 ай бұрын
खुप छान माऊली...
@pranaydurgawale84368 ай бұрын
खूप छान 👌👌
@rajendrachaudhari43648 ай бұрын
अप्रतिम
@nivruttijakhere80238 ай бұрын
जय हरीं
@SavitaSawant-x2i8 ай бұрын
🙏🙏👏👏👏👏👏👍👍🇮🇳👌👌🇪🇬
@saraswatigadekar17428 ай бұрын
तू खूप छान भजन गातो खूपच छान सुंदर गळा आहे बाळा तुझा आवाज खूपच छान आहे मी खूपच आवडीने तुझे भजन पाहत असते मी पण भजनी मंडळामध्ये आहे तुझ्या खूप गवळणी मी लिहून घेतल्या आहेत
@vaishalizodage62538 ай бұрын
खूप छान एकच नंबर.👌👌👌👌👍👍👍👍आवाज आहे महाराज. 🙏🙏
@yashvaishnao65928 ай бұрын
Very. Good
@VinayakShigvan-b6o7 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sanvisadadekar68013 ай бұрын
😮😊@@vaishalizodage6253
@vishnujadev25588 ай бұрын
तुमच्यामुळे आज हिंदू संस्कृती टिकून आहेत
@alkawagh38427 ай бұрын
खूब छान गातोस बाळा ❤❤तुझा आवाज सुंदर आहे आणि तुझी कोरस टीम जकास् आहे अप्रतिम.मला पण याच तुमच्या टीम. मध्ये कुठल्या ट्रेनमध्ये आहात. तुम्ही भजनी मंडळी तुझे सर्व भजन मी डाऊन लोड करून रोज आईकते बाळा.जे बेस तुम्ही सर्वांनी धरलाय तो कधी ही सोडू नका आपली महाराष्ट्राची शान आहे जपून ठेवा .जय महाराष्ट्र जय शिवाजी
@rajendrajagtap85862 ай бұрын
3:0आपली भजन सेवा खूप मनाला भावली आहे.कधीही भजनाला जाता आले नाही.(नोकरीमुळे)पण लोकल मधील आपली भजन सेवा खूप मनाला भावते,आम्हाला वेड लावलय,रोज ऐकले नाही तर दिवस वाया गेल्या सारखे वाटते.तुम्ही सर्वजण खरे महाराष्ट्राचे सेलिब्रिटी आहात.थोड्याच दिवसात तुमच्या ग्रुप laa सारा महाराष्ट्र ओळखेल.सलाम तुमच्या कार्याला.सरपंच,वडगाव हवेली,तालुका कराड,सातारा.
@kavyashinde24958 ай бұрын
खुप छान आवाज आहे तुझ दादा रचना खूप छान आहे श्री स्वामी समर्थ
@sonu-gr6qu9 ай бұрын
Plz text lihun dhya sir
@prakashbandre349710 ай бұрын
साईनाथ भजन मंडळ, ठाणे 8.47 यांच्याकडून आपणास शुभेच्छा
@Swapnilvilassawant3 ай бұрын
जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे//|| दादा खूप ध्यान .. भजनाची आवड मला पण खूप आहे आणि मी पण भजन गातो .. कधी विठ्ठलाच्या कृपेने भेट झाली तर दोन अभंग आपण ही गाऊ // जय जय राम कृष्ण हरी🙏
@priyankaghanekar28358 ай бұрын
खूप छान अभंग आहे 🙏 आणि आवाज पण खूप छान आहे 🙏🙏🥰🥰
@jaywantsawant662711 ай бұрын
जयवंत पा.सावंत मुक्काम कुंडी ता. सगंमेश्वर रत्नागिरी यांज कडून दिवेकर बुवा आपणास मानाचा मुजरा
एकच नंबर आवाज आहे , देवाचीच देणगी आहे , सुंदर आहे 🙏🌹
@Vaishnvigawadepatil8 ай бұрын
❤❤
@shantaramyeshwant25915 ай бұрын
Kay बोलणार शध्द कमी आहेत
@pareshmhatre29709 ай бұрын
होय दादा लिहून पाठवा please. खूप सुंदर भजन आहे ❤
@Nostalgic-Era2016Күн бұрын
दादा हे भजन खंजिरी आहे की वारकरी आहे plz सांगा
@RitikaVairal7 күн бұрын
Khupach chhan 🙏 Tuka mhane mata pita tyanchya charani thevto matha yacha arth koni ulgdun sangar ka please
@poojaapradh91182 ай бұрын
खुप छान भजन आहे, खरचं डोळ्यात पाणी आलं मनाला भिडणारं भजन आहे आणि आवाज ही खुप छान आहे. असच भजन गात राहा. God bless you 🎶
@shaileshramteke84388 ай бұрын
तू खूप छान गातोस God bless you
@atulmisal43503 ай бұрын
खूप सुंदर आवाज आहे भावा तुझा मी सुद्धा तुमचा ट्रेन मध्ये असतो सकाळी.
@KapilBhoir-xi3uv8 ай бұрын
तुमचा आवाज छान आहे दादा तुम्ही दररोज ट्रेन ने कुठे जाता
@CHIPLUNKAR_427 ай бұрын
कामाला 🥲😂
@NilamRane-u5m8 ай бұрын
खूप छान आवाज आहे बाळा तूझा
@sandeshnachare6715 ай бұрын
खूप छान ❤ अप्रतिम अभंग आणि चाल पण खूप छान आहे.❤
@ShailaDias7 сағат бұрын
लय भारी आहे दादा लिहून पाठवा ना
@pankajwagh80228 ай бұрын
राम कृष्ण हरि 🙏
@sanjaybhajni28827 ай бұрын
Khup sunder
@rupalipatil525710 ай бұрын
सुंदर भजन बुवा नतमस्तक
@vikasmore22188 ай бұрын
खुप छान माऊली अभंग राम कृष्ण हरी
@SP_vines12 күн бұрын
Majha mulane ha abhang aikun aikun path kela
@seemasawant30373 күн бұрын
दादा तुझा भजन मला खुप आवडतो
@vedikapujare83908 ай бұрын
khuch chan 👌👌❤
@HarshdaKadam-j6c8 ай бұрын
Sarkhe aikat basave ase abhang aahe n aawaj
@rangercubegaming49394 күн бұрын
खरंच खूप छान गातोस भावा
@PadminiKale8 ай бұрын
Mala kup avdto tuza awaz
@manoharjaibhave13918 ай бұрын
Man prassana zhale
@dinkarwaghmare4958 ай бұрын
खूप छान आहे भजन आणि गाणारे सवान खूप खूप जय विठ्ठल
@saylijadhav89438 ай бұрын
Very nice
@upasnarajguru423620 күн бұрын
Khub chan
@bapumenkudale29612 ай бұрын
ऋतुजा भाऊ नंबर भेटेल का
@ambadasdeore19638 ай бұрын
Dev माणूस आहे
@shravanikhedekar30692 ай бұрын
खुप छान
@SwayamPudaleАй бұрын
खुपच छान भजन दादा तुमच मंडळ पण खुप भारी
@rashmi-ij2hv8 ай бұрын
@divekar ❤😍khupp chan ahe avaj 😇
@PappuDhase2 ай бұрын
ट्रेन मध्ये गायला का बरं
@shubhamsutar74715 ай бұрын
अप्रतिम दादा खूपच छान स्वर्गाहून सुंदर आपल कोकण धन्य ती आपली कोकण नगरी ❤
@AnitaBhojne-g3v8 ай бұрын
खूप छान माऊली
@MahendraYadav-mi6qb3 ай бұрын
सुंदर 👌
@mh084311 ай бұрын
From देवाचे गोठणे ...दिवेकर बुवांना मानाचा मुजरा 🙏 अप्रतिम गायन लेखन 😍😌
@digambardhokare682010 ай бұрын
1:18 1:21
@santoshgurav79388 ай бұрын
कोणते देवाचे गोठने मी सोळगाव च्या बाजूच् का ❤
@Jagan__76693 ай бұрын
Super bhau jai sadguru
@poonamsangsheti31888 ай бұрын
Khup mast bhava...🙏
@RakheshShirke4 күн бұрын
Kup chan mast
@SUGANDHALAMJE-i3l8 ай бұрын
Khup chhan ahe ha abhang.ya abhangache likhit swarupat pathava
@AnantNiwate-c6t9 ай бұрын
खुप छान आवडला अभंग
@prakashgorule88663 ай бұрын
Khupch chan aavaj bhava
@PadminiKale8 ай бұрын
❤ak no beta
@SulbhaShinde-v1r8 ай бұрын
खूप छान अभंग आहे दादा 😊
@SujitRambade4 күн бұрын
Va
@nishaniwalkar-gf2kx4 ай бұрын
Kupsudrbuva
@ashwinikulkarni55789 ай бұрын
खुप छानभजन
@sakshisalap857510 ай бұрын
खूप छान दादा
@NikhilDhanavde5 күн бұрын
🫶😌😌
@vaishutompe10388 күн бұрын
खूप छान
@LilawatiWalunj7 ай бұрын
Badak chanch
@pandurangwaingankar73522 ай бұрын
आपल्या कडे लोक का श्रीमंत झाले मराठी माणसाची निर्माण प्रवरउतई आणि लोकांना सामावून घेतने या मुळे लोक सुखी झाले पण आम्ही.प्रमानीक राहीलो परक्या णसआठई. हरकत नाही आपली परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे जय हरी
@pradipkorde75413 ай бұрын
अतिशय सुरेख आणि सुंदर
@chandrakantsolkar792316 күн бұрын
खूप छान
@VedikaKhasaseАй бұрын
खुप सुंदर दादा 👌👌👌
@sangitakamble72668 ай бұрын
खूप छान गातो बाळा तू
@rupalirane32792 ай бұрын
Khup chan
@sagersalvi77868 ай бұрын
Mast
@akshadapatane48488 ай бұрын
खूप छान दादा... वेळेचा सदुपयोग🎉
@anilbhalerao48468 ай бұрын
हा अध्यात्म चा छंद असाच जपा दादा खुप छान देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही... खुप छान भजन गायले सर्व टिम कोतुकासपद आहे.
@vilasbavdane62996 ай бұрын
खूपच छान आहे माऊली 🙏🙏
@sameerparbalkar91822 ай бұрын
❤❤
@nileshchande92632 ай бұрын
👌
@ShitalKadam-u9k8 ай бұрын
मी रोज ऐकते भजन
@rohitdhanawade9402 ай бұрын
❤🙏
@yashshigvan88383 ай бұрын
😀
@aashashelode5 ай бұрын
❤❤❤❤❤👍🙏
@aryanburte1416 ай бұрын
🙏🙏🚩
@SonalBaikar-x7g8 ай бұрын
Khup god aaikun khup mast vatl
@poojapawar3786Ай бұрын
खूप सुंदर मनाला भिडणारे गायन आणि आवाज. वादनाला सुद्धा तोड नाही अप्रतिम God bless you 👍🙏
@mangeshdhuri4064 ай бұрын
तुम्ही सर्व जण आपला कामधंदा सांभाळून आणि एव्हड्या धावपळीच्या प्रवासात सुद्धा कोकणची कला अर्थात भजन ही कला खूप मोठ्या भक्तीभावाने जपता ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि दंडवत सुद्धा 🙏.. तुम्हा सर्वाना ईश्वर निरोगी आणि आनंदी जीवन देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏